Valentine's day शुभेच्छ / valentine's day best wishes in marathi/ Valentine's day wishes in marathi/ Valentine's day status in marathi.

 Valentine's day शुभेच्छ/Valentine's day best wishes in marathi.


Valentine's day status marathi
Valentine's day status marathi

             

Hii friends,How ara you? आज मी तुमच्यासाठी best Valentine's day message मराठीमध्ये घेऊन आलेली आहे.

Valentine's day ,हा प्रेम दिवस म्हणून साजरा करतात.हे आपल्याला माहीतच आहे. दर वर्षी Valentine's day 14 फेब्रुवारीला साजरा केला जातो.हा दिवस प्रेमाचा असतो.या दिवशी लोक आपल्या आवडत्या व्यक्तीला फुल,चॉकोलेट,शुभेच्छा संदेश,गिफ्ट पाठवून मनातलं प्रेम व्यक्त करतात.हा दिवस लव्हर्स चा असतो ,तसेच नवरा बायको चा असतो .प्रेम करणाऱ्यांचा असतो.

आजच्या आपल्या Valentine's day च्या पोस्ट मध्ये Valentine day status in marathi,Valentines day wishes in marathi,Valentine day SMS for Husband in marathi,Valentine's day SMS for wife, Valentine's day wishes for boyfriend, Valentine day wishes for Girlfriend in marathi,प्रेमाचे संदेश ,मराठी प्रेम कविता,sepecial SMS in marathi, इत्यादी घेऊन आले आहे.मला आशा आहे तुम्हाला हे सर्व Valentines day (प्रेमाचे)collection नक्की आवडेल,तुम्ही तुमच्या मित्र-मैत्रिणी ला नक्की share करा.


व्हॅलेंटीन डे शुभेच्छा/Valentine's Day Wishes in Marathi.



Valentine's day wishes in marathi
Valentine's day wishes in marathi

                   
नाही आज पर्यंत बोलता आले,आज ते
सारे तुझ्यापुढे मांडणार आहे
नाही जगू शकत तुझ्याशिवाय,इतकेच
तुला सांगणार आहे...
💞Happy valentines day💞


कधीही काहीही
झालं तरी
स्वतःला
एकट समजू नकोस,
श्वासात श्वास
असेपर्यत
मी नेहमी
💞तुझ्यासोबत असेन...💞


माझं प्रेम
तुझ्या अगोदरही कुणी नव्हतं...
तुझ्या नंतरही कुणी नसेल
जो पर्यन्त
श्वासात श्वास आहे...!
माझं प्रेम फक्त तुझ्यावरच
💞असेल...💞


आयुष्यभर साथ द्यायची का नाही हा
निर्णय तुझा आहे.. पण
मरेपर्यंत तुला - प्रेम देईन
💞हा शब्द माझा आहे💞


एक Promise माझ्याकडून,
जेवढे सुख तुला देता येईल तेवढे
देईल,
काहीही झाले तरी मी शेवटपर्यंत साथ
मात्र तुलाच देईल...🤞
Happy
💞Valentine Day💞


 प्रेम कसं असतं ते मला बघायचंय,
भरभरुन तुझ्यावर एकदा प्रेम करायचंय,
श्वास घेऊन तर प्रत्येकजण जगतो,
पण मला तुझ्या प्रत्येक श्वासात जगायचंय..
       💞हेप्पी वेलेनटाईन डे!💞


जीवनात तु
श्वासात तु
मनात तु
रक्ताच्या प्रत्येक थेंबात
तु
आणि
फक्त
तूच
💞Happy Valentine's Day💞


सगळ्यांपेक्षा वेगळी आणि
सुंदर तू नक्कीच आहेस,
पण त्यापेक्षाही सुंदर
तुझे माझ्या आयुष्यात
असणे आहे.. I Love You!
💞Happy Valentine's Day💞


माझ्या आयुष्यातील तुझी जागा कोणीच
घेऊ शकत नाही
वेळ कितीही बदलु दे
पण तुझ्यासाठी माझ्या मनात असलेले
💞प्रेम कधीच बदलणार नाही💞


ओढ लागलीये तुला मिळवायची,
तू मला समजून घेशील का...?
लागलाय वेड तुझ्या प्रेमाचं,
प्रेम तुझं देशील का..?
थांबव आता खेल हा स्वप्नांचा,
कायमचा माझा होशील का..?🥺


💓प्रेम कधी पहिलं नसतं, आणि कधी शेवटचं नसतं, 
कारण प्रेम केव्हाही होउ शकतं, 
कारण प्रेम फक्त प्रेम असतं.💕


लव्ह कोट्स मराठी/ Love Quotes In Marathi.



Love quotes in marathi
Love quotes in marathi


मला तुला कधीच सोडून
जायचं नाही
तु फक्त मला थोडंस समजून घे🥺


प्रेम पण किती विचीत्र असंत ना
ज्याच्यावर पण होत न
त्याच्यासोबत भांडण तर खुप होत.
पण त्याच्यासोबत जर एक तास पण
बोलण नाही ना
झाल तर जीव शरीराला सोडून
🥺गेल्यासारख होत🥺


एकदा जीव लावणारी
व्यक्ती भेटल्यावर
दुसरीकडे कुठेच
मन लागत नाही...
   I Miss You🤞🥺


एकमेकांची चूक विसरून
एकमेकांना साथ देणं यालाच
    खरं प्रेम म्हणतात...🤞💞


प्रेम
प्रेम म्हणजे लग्न करून एकमेकांन
सोबत राहणे नाही,
एकमेकांचे न होता ही एकमेकांच्या
सुखदुःखात आधार बनून शेवट पर्यंत
💞साथ देन म्हणजे खर प्रेम.....💞


खरं प्रेम
ते असतं ज्यामध्ये
तुम्ही तुमच्या सुखापेक्षा
समोरील व्यक्तीच्या
सुखाचा जास्त
        विचार करता...🤞💞


नात
नात्याचा खरा सन्मान
समजून व सांभाळून घेण्यात असतो;
तडजोड केल्याशिवाय
नातं टिकत नसतं.🤞


 प्रेम त्याच्यावर करा जो तुमच्यावर प्रेम करेल,
स्वतःपेक्ष्या जास्त तूमच्यावर विश्वास ठेवेल,
तुम्ही फक्त त्याला सांगा कि दोन क्षण थांब,
आणि तो त्या क्षणासाठी पूर्ण आयुष्यभर
थांबेल..🥺💞


नखरे तिथेच चालतात जेथे खपवून
घेतले जातात आणि खपवून तोच घेतो
जो प्रेम करतो.👩‍❤️‍💋‍👨💞


कोण म्हणतं प्रेम यशस्वी
होण्यासाठी लग्न करावच लागतं
एकमेकांना सुखात पाहणं
💞हे पण प्रेमच असत...💞


प्रेम असेल तर राग येणारच कारण
        राग हा हक्काच्या माणसावरच येतो🤞💞


प्रेमात थोड compromise तर
करायलाच लागतो ,तेव्हाच तर ते Bond
कायम टिकून राहत !🤞👩‍❤️‍💋‍👨


मराठी प्रेमाच्या कविता /Love Poem In Marathi.



Love poem in marathi
Love poem in marathi


माझ्या प्रत्येक वेदनेवर औषध
आहेस तू...
माझ्या प्रत्येक सुखाचे कारण
आहेस तू....
काय सांगू कोण आहेस
तू....
फक्त हा देह माझा आहे
त्यातील जीव आहेस
तू....💘
💝I love you💝


कोणी नसलं सोबत
तरी मात्र तू कायम रहा
आयुष्य जगताना
सावलीसारखं फक्त पाठीशी तू रहा
खेळ खेळताना हारत असेन मी
तरी तू मात्र साथ दे
डाव नको खेळू माझा
पण साथीसारखं फक्त पाठीशी तू रहा
रडत असेल मी तर
थोडंस हसव मला
कोसळत असेल मी तर
भक्कम आधार देणाऱ्या भिंतीसारखं फक्त पाठीशी तू रहा
चुकत असेन मी तर
रागवत जा मला
चूक सुधारण्यासाठी मात्र
💞मार्गदर्शक बनून नेहमीच फक्त पाठीशी तू रहा...💞


तू खूप सुंदर आहेस..
पण तुझ्या सुंदरतेवर कधी प्रेम केले नाही मी..
तुझा चेहरा गोड आहे..
पण तुझ्या चेहऱ्याकडे पाहून प्रेम
नाही झाले मला..
प्रेम तर
हरवून जाते..
झाले आहे मला तुझ्या सुंदर मनावर..
तुझ्या बोलक्या डोळ्यांवर..
तुझ्या डोळ्यात पाहिलं की स्वतःला
आणि
राहिलं मन..
मन तर खूप निरागस आहे तुझं...
आणि मला दुखवायचं नाही
त्याला..
माझ्यासाठी
तू स्पेशल आहेस आणि नेहमी राहणार..
आयुष्याच्या एका भेटीत एकदा तरी नक्की सांगेल तुला..,
खूप खास आहेस माझ्या साठी तू..
खूप म्हणजे खूप खास आहेस
माझ्यासाठी तू..
💞💞ILove You💞💞


आपण नेहमी सोबत असावं.
डोळ्यांनाही लाजवेल अस
आपलं तेज असावं...
क्षनोक्षणीआपण फक्त
आपणच असावं....
दुनिया जळेल इतकं आपलं
प्रेम असावं...
तुझ्या नि माइया दुनियेत
तिसरं कुणी नसावं.
इतका विश्वास आपल्यात
असावा...
आणि त्या विश्वासाच आपण
मेल्यावरही सार्थक व्हावं
इतकं नात आपल घट्ट
💞असावं..💞


खूप प्रेम करतो तुझ्यावर,
सत्य हे जाणून बघ,
एकदा तरी मला तू,
आपले मानून बघ. वाट्टेल ते करेन तुझ्यासाठी, तू
फक्त सांगून बघ,
आयुष्भर साथ देईन तुझी,
एकदा आपले करून बघ.
तुझ्यासाठीच जगत आहे,
तुझ्यावरच मरत आहे,
असला जरी नकार तुझा, तरी तुझ्या होकाराची
वाट बघत आहे. वाटलेच कधी तुला तर,
बघ प्रेम माझे तपासून,
पण मी खरंच खूप प्रेम करतो,
तुझ्यावर अगदी मनापासून.....!!
घडलेल्या गोष्टी मागे ठेऊन
जरा जगून बघ माझ्यासाठी, माझे प्रेम हे नेहमी
असेच राहीन,
मनापासून..... फक्त तुझ्यासाठी....💞


तुझी आठवण होण्यासाठी
मला संध्याकाळचे
चार क्षणही पुरतात !
त्या चार क्षणांत
काय नसतं म्हणून सांगू,
तांबूस झालेल आणि
सूर्य हरवलेल आकाश,
घरट्याकडे परतणारे पक्षी
सारं काही असतं,
फक्त नसतेस तु
आणि नसतो
तुझा तो सहवास !
मग आठवणींच्या
वाऱ्यासोबत
मनाच्या गप्पा रंगतात
आणि संध्याकाळचे
चार क्षण मात्र
नकळत निघून जातात !
संध्याकाळ सरते
मात्र मला ती
माझेच प्रतिबिंब दाखवून
जाते!
कारण तसंच नाही का,
माझ आताचं जगणं?💞


नात तुझ माझ
थोडं मैत्रिच्या पलिकडचं...
आणि प्रेमाच्या अलिकडचं
ज्यात कोणतही बंधन नसलेलं.
वाहत्या नदीसारखं...
विश्वासाच...
अतुट नात्याच..
सगळं काहि सामावून घेणारं
तू रूसावं आणि मी हसावं
मी चिडवावं आणि तू मनवाव
नात तुझ माझ...
शब्दांत मांडता न येणार...
          निस्वार्थ प्रेम करूनी खुप हसावं....💞💞



मला आवड़त तुझ्या
सोबत तासंतास गप्पा मारण्यासाठी
तुझ्या त्या गप्पांमध्ये स्वत:ला
हरवून जाण्यायाठी
मला आवडत तुझ्या
सोबत फिरण्यासाठी
तुझ्या त्या गाडी वर बसून दूर
कुठे तरी निघून जाण्यासाठी
मला आवडत तुझ्या.
त्या हाताचा स्पर्श जो नकळत पणे
माझ्या मनाला टोचून जातो
मला आवड़त तुझ्या
मिठीत येणं आणि
तिथून कधीच न जाणं
मला आवडत माझ्या
प्रत्येक क्षणात तुझाच विचार करण
त्या विचारातून कधीच दूर न जाणं
मला आवडत
प्रत्येक क्षणात तुझीच म्हणून राहण..👩‍❤️‍💋‍👨💞


प्रेम म्हणचे तुझा मेसेज,
प्रेम म्हणजे माझा फोन,
प्रेम म्हणजे वेडी रात्र,
प्रेम म्हणजे वेडे दोन,
प्रेम म्हणजे तुझा आवाज,
प्रेम म्हणजे तुझं हसण,
प्रेम म्हणजे तुझं रुसणं,
प्रेम म्हणजे तुझ असणं,
प्रेम म्हणजे बोल ना,
प्रेम म्हणजे 'काय बोलू
प्रेम म्हणजे 'काहीच नाही"
"प्रेम म्हणजे 'काटीच नाही
प्रेम म्हणजे माझे प्रश्न
प्रेम म्हणजे तुझे प्रश्न
प्रेम म्हणजे उत्तर असण
प्रेम म्हणजे शब्द नसण
प्रेम म्हणजे फक्त तूं
प्रेम म्हणजे फक्त मी,
प्रेम म्हणजे तूझी आठवण,
प्रेम म्हणजे डोळ्यातलं पाणी🥺💞


सांगू नको रे बहाने
मला न भेटण्याचे....
कसे झेलू सांग तूच
खेळ ह्या मनाचे....
माहित आहे मला
आहेस कामात तू व्यस्त....
पण ह्या मनाची दुनिया
मात्र झालीया अस्ता व्यस्त.....
काही केल्या माझं
हे मुळीच ऐकत नाही....
तुला भेटल्याशिवाय
याला स्थैर्य लाभत नाही.....
भेटू नकोस वाटल्यास
पण प्रेमाचे दोन शब्द बोल....
धावपळीच्या जीवनात
💞निभावणारे तुझा रोल......💞


कविता तुझी माझी
चालतांना जीवनाच्या वाटेवर...
हवी तुझी साथ...!
जसे असतात सोबत......
दीवा आणि वात..!
स्वप्नात माझ्या नेहमी...
दिसतो तुझा चेहरा...!
असं वाटतं जनु काही...
चमचमता, सुंदर हिरा..."
तु असता सोबत माझ्या...
गरज नाही कुणाची...!
दुर जाता तु माझ्या...
        व्याकूळता वाढते, माझ्या मनाची...!😔💖


आयुष्यात एक नातं असं असावं,
दिसण्यावर नाही मनावर प्रेम करणारं...
जगाला दाखवण्यासाठी नाही,
आपल्या दोघातच जग निर्माण करणारं...
आयुष्यात एक नात असं असावं,
एक उदास असताना दुसऱ्यानं न सांगताच
ते ओळखणारं...
डोळ्यातलं न दिसणारं पाणी
मनातल्या नजरेने अलगद टिपणारं...
आयुष्यात एक नातं असं असावं,
हसता हसता रडणारं...
सोबत नसताना आठवणीत रमणारं...
कुणाला नाही स्वतःच स्वतःला समजावणारं...
आयुष्यात एक नातं असं असावं,
दुःखात मनोमनी आठवणार...
सुखात अवती भवती शोधणारं...
आयुष्यभर न विसरता येणारं...
दूर होऊनही कायम हृदयाच्या जवळ राहणारं...
आयुष्यात एक तरी नातं असं असावं..🤞💕


💞I love you💞
आहेस तु सावरायला,
हणून पडायला ही अवडतं|
आहेस तु मनवायला,
म्हणून रुसायला ही आवडतं|
आहेस तू डोळे पुसायला,
म्हणून रडायला ही आवडत|
आहेस तु समजून घ्यायला,
म्हणून चुकायला ही आवडतं|
आहेस तु पाहायला,
म्हणून सजायला ही आवडतं |
आहेस तु ऐकायला,
म्हणून बोलायला ही आवडतं|
आहेस तु जवळ घ्यायला,
म्हणून तुझ्या मिठीत शिरायला ही आवडतं|
आहेस तु सोबतीला , 
💞म्हणून जगायला ही आवडत |💞


व्हॅलेन्टाईन डे Sms /Valentine's Day Sms In Marathi.



Valentine's day Sms in marathi
Valentine's day sms in marathi


वेडू आपण कायद्याने नवराबायको
नसलो म्हणून काय झालं मनाने तर
आहोत ना!🥰💞


मलाही तुला propose करायचं आहे .,
पण ते propose relationship साठी नाही..,
💞लग्ना साठी करायचं आहे..!!💞


आज पाठवत आहे
Rose,🌹
तुझी आठवण येते
            मला दररोज..🤞🥺


I promise
माझी साथ आणि माझं प्रेम
नेहमी तुझ्यावरच
आणि तुझ्यासोबतच असेल👩‍❤️‍💋‍👨


तुझी प्रत्येक आठवण या हृदयाशी
खास आहे💝
तु आहेस हदयात म्हणूनच चालू हा
श्वास आहे......!🥰💕


💓तुझा होतो तुझा आहे, आयुष्यभर तुझाच राहीन..
 तु परत यायचं वचन दे,
 मी उभा जन्म वाट पाहीन.💕


लव्ह स्टेटस मुलांसाठी/Love Status For Boys In Marathi.



Love status for boys in marathi
Love status for boys in marathi


अस म्हणतात जास्त जिव लावल्यावर
माणसं सोडुन जातात तु नाही ना जाणार
मला सोडून...?🥺😔


स्वतःची पण इतकी काळजी केली
नाही जितकी तु मिळाल्यापासून
💞तुझी करतोय 💞


किती पागल आहे ना माझं हे हृदय
जे धडकतय तर माझ्यासाठी
💞पण तडफडतय तुझ्यासाठी💞


तुझ्यापासून दूर राहणे ही
एक मजबुरी आहे
पण एक लक्षात ठेव तुझ्याशिवाय माझी
💞Life अधुरी आहे..🤞💞


तुझ्या प्रेमात एक वेगळीच
जादू आहे जी नेहमी
मला तुझ्यासोबत बांधून ठेवते😍


मी तुझी आहे का नाही
हे मला नाही माहीत
पण तु फक्त आणि फक्त
माझा आहेस हे लक्ष्यात ठेव🤞💞


मला तुझ व्हायचं आहे
आयुष्यभर तुझ्यासोबत रहायचं आहे,
💞स्वप्नात सुद्धा आणि real life मध्ये सुद्धा 🤞💞


 लव्ह स्टेटस मुलींसाठी / Love Status For Girls In Marathi.



Love status for girls in marathi
Love status for girls in marathi


मला तुझा पूर्ण वेळ नकोय
पण फक्त दिवसातून ५ मिनिट देत जा
त्यातच खुश राहील..😊


माझ्या प्रेमाची Range तुला
सगळीकडे मिळेल
फक्त तू
  Network मध्ये रहा😘


'काळजी घे'म्हणणाऱ्यापेक्षा
"काळजी नको करुस मी आहेना'
असं बोलणारी व्यक्ती भेटायला
  नशीब लागतं.🤞🥺💖


होकार द्यायचा कि नकार हे तू ठरव,
बाकी प्रेम तर मी तुझ्यावर शेवट पर्यंत करेन...🤞
💖I LOVE YOU💖


हात जोडूनी देवा
मी एकचं Wish मागतो...🙏
खुश ठेव त्या वेडीला
जिच्यावर मी प्रेम करतो...👩‍❤️‍💋‍👨


आज एक promise हाच कर की
किती ही problems येऊ दे नाही
तू मला तुझ्यापासून दूर करशील;
नाही तू स्वतः कधी माझ्यापासून दूर
💞होशील...!💞


💕मी तुझ्यावर प्रेम करतो,
हे ओठांवर आणता येत नाही..
प्रेम असचं असतं,
हे शब्दात सांगता येत नाही...💝


लव्ह व्हाट्सअप्प स्टेटस मराठी/Love Whatsapp Status In Marathi.



Love whatsapp status in marathi
Love whatsapp status in marathi


प्रेमाला वयाची अट नसते
दोन जिवांना एकमेकांची ओढ असते
ते नाते खुप गोड असते
ज्याला जगाची पर्वा नसते💝


हे देवा तुझ्याकडे एकच प्रार्थना
आहे आम्हा दोघांना कधीच वेगळं
नको करुस🙏🥺


शरीरावर प्रेम करणारे एकमेकांची
जास्त वाट पाहत नसतात पण मनावर
प्रेम करणारे संपूर्ण आयुष्यभर वाट
पाहत असतात🤞💞


लांब राहून एकमेकांची
काळजी करणं...
प्रत्येक क्षण त्याच्या
😘आठवणीत जगणं म्हणजे प्रेम...😘


नाती खूप असतात, पण
कुणी कुणाचे नसते...
खरे फक्त एकच नाते असते
   💞 नवरा बायकोचे 💞


कोणी लाड करणार असेल तर...
लाडात यायला पण
मज्जा येते...👩‍❤️‍💋‍👨


तू दुर आहेस म्हणून काय झालं
आठवण नजरेतून नाही
💞मनातून केली जाते 💞


प्रेम अस करायचं की ती व्यक्ती दुसऱ्याची
जरी झाली तरी त्या व्यक्तीला आपली
क्षणाक्षणाला आठवण यायला पाहिजे...💕


कोणीतरी आवडणं हे प्रेम नाहिये त्या
व्यक्तिशिवाय दुसरं कोणी आवडत नाही
💞हे प्रेम आहे.🤞💞


कपाळावर केलेली Kiss ही ओठांवर केलेल्या
Kiss पेक्षा लाखपट Romantic असते
प्रेमळ असते कारण त्यात कुठलाही लालसा
💞नसुन फक्त काळजी आणि प्रेम असते💞


खूप छान वाटत तेव्हा
 जेव्हा कोणीतरी आपल्याला
 बोलत स्वतःसाठी नाही तर 
माझ्यासाठी तू तुझी काळजी घे😍💝


कुणाला फुल देणं प्रेम नाही तर
फुलासारखं जपणं म्हणजे खर प्रेम❤️


Propose करुन मिळतं ते प्रेम
प्रपोज न करता मिळतं ते खर प्रेम💕


खर प्रेम
LOVE
फक्त शरीरावर प्रेम करणारे एकमेकांची
जास्त वाट पाहत नसतात पण
एकमेकांच्या मनावर प्रेम करणारे
एकमेकांची काळजी करणारे संपूर्ण
💞आयुष्यभर वाट पाहायला तयार असतात..💞


हजारो दुःख, लाखो विचार आणि आणि रोजचं
Tension सर्व काही विसरलं जातं..
💞मी तुझ्या मिठीत असल्यानंतर....👩‍❤️‍💋‍👨


लव्ह रोमँटिक शायरी मराठी/Love Romantic Shayri In Marathi.



Love romantic shayari in marathi
Love romantic shayari in marathi


वाट माझी चुकली तर साथ तुझी 
असावी शब्द माझा चुकला तर 
माफी तुझी असावी...😚


ती असावी शांत निरागस
  मी कितीही रागवलो तरी
माझ्यावर प्रेम करणारी
  माझ्या वेदना समजणारी
डोळ्यातून अश्रू ओळखले तरी
      अलगद टिपणारी
ती असावी खळखळणाऱ्या नदीसारखी
💞 वाहत वाहत जाऊन शेवटी मलाच भेटणारी💞


प्रेमात तडजोड नसते,
फक्त जरा समजून घे...
नातं म्हणजे ओझं नाही,
मनापासून उमजून घे...
विश्वासाचे चार शब्दं,
दुसरं काही देऊ नकोस...
जीव लाऊन नातं जप,
     अर्ध्यावर सोडून जाऊ नकोस...!😔💞


माझ्या प्रत्येक वेदनेवर औषध
आहेस तू...
माझ्या प्रत्येक सुखाचे कारण
आहेस तू....
काय सांगू कोण आहेस
तू....
फक्त हा देह माझा आहे
त्यातील जीव आहेस
तु.....👩‍❤️‍💋‍👨


आयुष्यभर साथ देनारी
माझी सावली आहेस तु...
डोळ्यात नेहमी असणारे
स्वप्न आहेस तु.
हात जोडून,गुडघे टेकून
जे देवाला मागितलं
💞ते मागण आहेस तू..💞


रागावू नको माझ्यावर
मी प्रेम करतेय तुझ्यावर
तुझी आस लागली माझ्या मनाला
आवडतोस तू माझ्या ह्रदयाला
आठवण येते प्रत्येक क्षणाला
खूप त्रास होतो या जीवाला..."
तुझ्या प्रेमाशिवाय तुझ्याकडे काही मागत
नाही
कसं तुला कळत नाही....
💞मला तुझ्याशिवाय कोणी आवडत नाही....🤞💞


तुझ्या भेटीची ओढ काही जात नाही,
मीच काय तर माझे मन ही
तुझ्या वाचून राहत नाही.🥺🤞


प्रेम म्हणजे केवळ
आकर्षण नसतं.
प्रेम ही एक
निरागस भावना आहे.
ज्यामध्ये कोणत्याही
घोष्टीची अपेक्षा नसते
फक्त असती तो आदर,
आपलेपणा आणि
एकमेकांप्रती असलेला
💞समजुतदारपणा.💞


सुखात तू मला मिठीत घे
दुखात मी तुला मिठीत घेईण
असच सुख दुःखात एकमेकांना
साथ देऊ👩‍❤️‍💋‍👨💞


लव्ह मेसेज फॉर बॉयफ्रेंड मराठीमध्ये/Love Message For Boyfriend/Husband.



Love message for boyfriend/husband
Love message for boyfriend/husband


या जगासाठी तू फक्त आणि फक्त
एक व्यक्ती आहे पण माझ्यासाठी
💞तर तूच माझी पूर्ण दुनिया आहे रे!🤞💞


0ye हिरो
कोणत्या देवाकडे मागितलं होतं तू
मला की मी एवढं प्रेम करायला
💞लागलीये तुझ्यावर💞


I Promise You.. U
जरी मी तुझ्या काही अपेक्षा पूर्ण करू शकत
नसले, तरी एक अपेक्षा नेहमी पूर्ण करेन..
ती म्हणजे तुला कधीच एकटं सोडणार
नाही, कायम तुझ्या सुख दुःखात सोबत
असेन..।💞


तू फक्त माझा आहेस आणि
माझी चॉईस लाखात एक असते
💞माझा हिरो लय भारी..🤞💞


आयुष्यात कशीही परिस्थिती
आली तरी कधी माझी साथ
सोडू नको...🙏💞


एकवेळ या शरीरातून
जीव जाईल पण
तुझ्यावरचं प्रेम कधीच
💞कमी होणार नाही.💞


शोना...Promise कर
आपल्या दोघांच्या मधे
कितीही भांडण
झाल तरीही आपण ऐकमेकांची साथ
💞कधीच नाही सोडायची...💞


वेड लागलाय मला तुझ्या प्रेमाचं साथ
तुझी देशील का
हो झालयं मला प्रेम तुझ्यावर मान्य करते
आज चल मग सांग कायमचा माझा
होशील का..?🤞🤞💞


माहीत नाही पुढे आपल्या आयुष्यात काय होईल
पण एक Promise नक्की आहे..
जो पर्यंत माझा श्वास चालू आहे तो पर्यंत
💞माझं प्रेम तूंच राहशिल...💞


नवरा तो नवराच असतो..कितीही भांडणं
झालं तरी,मायेने तोच जवळ घेतो..😘
💞नवरोबा💞


Dear नवरोबाल
आयुष्यभर मला तुमच्या
सोबत राहायचंय,प्रत्येक क्षण
तुमच्या सोबत जगायचंय,
हातामध्ये घेऊन हात तुमच्या,
आयुष्याची वाट संपेपर्यंत
💞चालायचंय....!💞


Dear
नवरोबा,
जे सुख तुमच्या मिठीत आहे ना..
ते सुख जगातील
💞कोणत्याही गोष्टीत नाही..!💞


💕मी नेहमीच तुझ्या बरोबर आहे, 
कधी तुझी सावली बनून, 
कधी तुझे हसू बनून, आणि कधी 
तुझा श्वास बनून.💕


लव्ह मेसेज फॉर गर्लफ्रेंड /बायकोसाठी मराठीमध्ये/Love Message For Girlfriend/Wife.



Love message for girlfriend/wife
Love message for girlfriend/wife


PROMISE कर
परिस्थिती कशीही आली तरी
तू नेहमी माझ्या सोबतच राहशील🤞💞


तुझ्याशी फक्त WhatsApp वर बोललं
तरी एवढं छान वाटतं विचार कर तू
भेटल्यावर किती आनंद होत असेल😚💞


लोक म्हणतात की सुख यात आहे सुख त्यात
आहे पण खरं सुख तर तुझ्या मिठित आहे
💞आणि ते मला कायम पाहिजे...💞


आयुष्यात रडण्यासाठी
खूप काही आहे
पण माझ्या चेहऱ्यावर Smile
येण्याचं कारण फक्त तूच आहेस...😚


तुझ्याकडून काहीच
नकोय मला
💞मला फक्त तू पाहिजे.💞


माहीत नाही मला तुझ्यावर हक्क
आहे की नाही,
पण तुझी काळजी करायला
खुप आवडतं..
कधी आपण सोबत असू
किंवा नसू
पण हे स्वप्न पहायला
💞खुप आवडतं..💞


फक्त एकच wish सातजन्मी मला तूच
💞Partner म्हणून हवी आहेस...🤞


Dear बायको
माझ्या प्रत्येक वेदनेवर औषध आहेस तू
माझ्या प्रत्येक सुखाचे कारण आहेस तू
काय सांगू माझ्यासाठी cute
Teddy bear
आहेस तू👩‍❤️‍💋‍👨😘


नशीब लागतं डोक्याचा
भुगा करणारी
बायको
भेटायला😁


आयुष्यात बायको नावाची
व्यक्ती असली तर कितीही
💞संकट आली तरी कमीच वाटतात🤞


तुझ्यात गुंतते तुझ्यात रमते, सतत स्वतःला
 तुझ्यातच पाहते, तुझी ती प्रेमळ नजर, 
माझ्याकडे पाहून मला सारखी खुणावते, 
आणि पुन्हा नव्याने तुझ्या प्रेमात पाडते.💝


अजूनही जीवन जगत आहे, 
कारण माझा श्वास आहे तू,
 तू जरी माझी नसलीस तरी, माझं पहिलं
 प्रेम आहे तू.💓


मागून बघ जीव, मी नाही म्हणणार नाही,
 पण नको करू माझ्या प्रेमाची मस्करी, 
मी पुन्हा कधी मिळणार नाही.🥺


😘माहित नाही की तुझ्यात असं काय वेगळं आहे.. 
तू असलीस की वाटतं माझ्या 
जवळ सगळं आहे..!💕


 नवीन लव्ह स्टेटस मराठी/ Latest Love Status In Marathi.

                                 
                      
Latest love status in marathi
Latest love status in marathi


तुझ्यावर एवढं प्रेम करायचय
की कुठेही प्रेमाची
गोष्ट निघाली ना तर तुला फक्त माझी
💞आठवण येयला पाहिजेल🤞💞


खरा आयुष्याचा जोडीदार आपल्याला
काहीच मागत नाही, पण त्याला हवं असतं
सुख दुःखात आयुष्यभरासाठी तुमच्या
💞प्रेमाची अनमोल साथ..💞


का कोणावर येवढा जीव लावतात लोक
की स्वतःला पण विसरून जातात हे मला तू
भेटल्यानंतर समजलं..💞


जो या वेड्या मनाला बऱ्याचदा रडवतो
तो वेडाच या मनाला खुप
खुप आवडतो..💞


तुझ्या मिठीत आल्यावर असं वाटतं
वेळेन पण थोडं थांबावं आणि
तुझ्या आणि माझ्या प्रेमाचं हे नातं
आयुष्यभर असच रहावं.💞


तूला एक क्षण माझी
आठवण येते की नाही
माहिती नाही..
पण मी एक क्षण ही
💞तुला विसरु शकत नाही...🤞💞


जगातील सर्वात बेस्ट फिलिंग तर ती असते
जेव्हा आपल्या आवडत्या व्यक्तीचा
💞हात आपल्या हातात असतो💞


मिठी एवढी घट्ट कर
की मला जरी तुला
सोडून जायचं असेल तरी जाता
💞नाही आलं पाहिजे💞


देवाने आपल्या हाताच्या दोन बोटानमध्ये अंतर का
ठेवल आहे
कारण कधीतरी कोणीतरी नक्कीच येइल आणि
तुमच्या बोटातल अंतर भरुन
तुमचा हात घट्ट पकडेल..अगदी कायमचा...
आयुष्यभरासाठी......!!!💞

                         

दुःखी लव्ह स्टेटस मराठी/Sad Love Status In Marathi.



Sad love status in marathi
Sad love status in marathi


तुझ्यावर रूसणं, तुझ्यावर रागावणं,
मला कधी जमलच नाही,
कारण तुझ्याशिवाय माझ  मन 
                      दुसऱ्या कुणात रमलंच नाही.🥺💞
          

                    प्रत्येकगोष्ट आपणचं सांगायचं का??
                     प्रेम कर, massage कर, call कर,
                   आठवण काढ, वेळ काढ,भेटायला ये
                       विश्वास ठेव, समजून घे.
                     हे सगळं चुकीचं आहे.
                      जी व्यक्ती खर प्रेम करते,
               त्या व्यक्तीला हे सगळं सांगायची गरज नाही.🤞


                 तुझ्यापासून दूर राहायला मला
                    आवडत नाही.....
                  आणि तुझ्याजवळ राहू शकेल अस 
                     माझं नशीब नाही.....🥺

          
                    काही नाते असे पण निभावतात,
                       एक दिवस भेटण्यासाठी,
                    महिने वाट बघावी लागते...!🤞🥺


                     मी अशा व्यक्तीवर खुप प्रेम केलयं,
                       जिला विसरणं हातात नाही,
                     आणि मिळवणं नशिबात नाही।🥺🤞

              
                       आज तुला माझ्या असण्याची
किंमत कळत नाहीये
पण एक दिवस असा येईल
तेंव्हा तुला माझ्या नसण्याची
किंमत कळेल💞🤞


ज्या व्यक्तीला आपण
सर्वात जास्त जीव लावतो...
त्याच व्यक्ती मध्ये
सर्वात जास्त ताकत असते
आपल्याला रडवन्याची🥺


बोलायच असेल तर
वेळ आणि शब्द
लागत नाही......
मनात इच्छा असावी लागते....🤞🥰


खूप वाईट वाटत
जेव्हा कोणीतरी आपल्याला
इग्नोर करतय
हे आपल्याला कळत असून सुद्धा
आपण त्याच्याशी बोलण्याचा
प्रयत्न करत असतो🥺


मन गुंतायला काही वेळ लागत नाही आणि
मन तुटायला हि वेळ लागत नाही
वेळ लागतो फक्त
ते गुंतलेले मन आवरायला आणि
तुटलेले मन सावरायला...!!!💞🥺🤞


दरवेळेस माफी मागतो म्हणून हे नको समजूस,
कि चुकी माझी आहे फक्त, तुला गमवायची
भीती वाटते.🥺🤞


ज्यांना तुम्हाला समजून घ्यायचं असतं ना, ते लगेच
समजून घेतात,
पण काहींपुढे तुम्ही कितीही रडलात तरी त्यांना काही
फरक पडत नाही....🥺🤞


😣एक गोष्ट मला अजूनही समजली नाही,
 “त्रास” प्रेम केल्याने होतो की, 
आठवण आल्याने.🥺


मी तुला जाणले नाही,
असं कधीच झालं नाही,
माझ्या डोळ्यातली अबोध प्रेम 
तुला कधी कळलच नाही.
🥺🥺🥺🥺


Final word : तुम्हाला हे नवनविन valentine day status आवडल्यास नक्की तुम्ही तुमच्या friends ,husband ,wife, girlfriend, boyfriend ला share करा.तसेच तुमच्या whatsapp, facebook, instagram ला share करा.आणि आवडल्यास नक्की comment करा.
🙏...धन्यवाद...🙏
  
..............










Post a Comment

0 Comments