भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा/ Birthday Wishes For Brother In Marathi


Birthday Wishes For Brother In Marathi/ भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा


Birthday Wishes For Brother In Marathi
Birthday wishes for brother in marathi



Hii friends, How are you? मी आज तुमच्यासाठी लाडक्या भावासाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा घेऊन आले आहे.


भाऊ हा आपला पाठीराखा असतो.तो लहान असला तरी आपल्या पाठीशी असतो.आणि मोठा असला तरी आपल्या वडिलांनप्रमाणे आपल्या पाठीशी असतो.तो आपल्याला मारतो कधी कधी मस्ती करतो,पण कोणी काही बोलं तर आपली बाजू घेतो.आपली मदत करतो.आपली काळजी घेतो.बहिणीच लग्न झालं की त्याला तिची खूप आठवण येते पण तो काही सांगत नाही.अश्या आपल्या भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊया.


भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा मधे Birthday Wishes For Brother In Marathi, भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा, Brother Quotes In Marathi इत्यादी घेऊन आले आहे.


Birthday Wishes For Brother In Marathi/ भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा


Birthday Wishes For Brother In Marathi
Birthday wishes for brother in marathi


भाऊ असतो खास

त्याच्याशिवाय जीवन आहे उदास

कधी नाही बोललो मी परंतु

भावाच्या सोबत वाटतो अनोखा अहसास

Happy Birthday bhau

🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂



प्रत्येक पावली यश मिळो तुम्हास

प्रत्येक यशावर नाव असो तुमचे

कोणत्याही संकटात तुम्ही हार न मानो

परमेश्वराची कृपा तुमच्यावर नेहमी असो.

हॅपी बर्थडे भावा

🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳



व्हावास तू शतायुषी

व्हावास तू दीर्घायुषी

एक माझी इच्छा

तुझ्या भावी जीवनासाठी

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!

🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂



 आई जगदंबा आपणास उदंड आणि

भरभराटी चे आयुष्य देवो हीच प्रार्थना

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…

🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂



 जीवनाच्या प्रत्येक वळणावर

मला भक्कमपणे साथ देणाऱ्या

माझ्या प्रिय भावाला

वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा…!

🎂🍫🎂🍫🎂🍫🎂🍫🎂🍫🎂🍫🎂🍫🎂🍫



 वर्षाचे 365 दिवस

महिन्याचे 30 दिवस

आठवड्याचे 7 दिवस

आणि माझा आवडता दिवस

तो म्हणजे तुझा वाढदिवस

वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा दादा

🍫🎂🍫🎂🍫🎂🍫🎂🍫🎂🍫🎂🍫🎂🍫🎂



 लखलखते तारे, सळसळते वारे, फुलणारी फुले

इंद्रधनुष्याचे झुले, तुझ्यासाठी उभे सारे सारे

दादा तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

🍫🎂🍫🎂🍫🎂🍫🎂🍫🎂🍫🎂🍫🎂🍫🎂



Birthday Wishes For Brother In Marathi
Birthday wishes for brother in marathi



 जन्मदिवसाच्या लाख लाख शिव शुभेच्छा..

आईसाहेब जिजाऊ आपनास उदंड आयुष्य देवो हीच इच्छा..

शिवछत्रपतिंच्या अशिर्वादाने गाठावी यशाची शिखरे..

आदर्श शंभुचा ठेवता, लाभो मस्तकी मानाचे तुरे.!🎂💥🎉

🍫🎉🍫🎉🍫🎉🍫🎉🍫🎉🍫🎉🍫🎉🍫🎉



भाऊ माझा मला जिवाहून प्रिय आहे

तुला उदंड आयुष्य मिळो हीच ईश्वरकडे प्रार्थना करीत आहे.

हॅपी बर्थडे भाऊ

🍫🎊🍫🎊🍫🎊🍫🎊🍫🎊🍫🎊🍫🎊🍫🎊



 भाऊ हा एक असा व्यक्ती असतो जो तुमच्या भूतकाळाला समजून घेतो,

तुमच्या भविष्याचा विचार करतो, आणि वर्तमानात

तुम्ही जसे आहात तसे स्वीकार करतो.

असाच एक भाऊ मला मिळाल्याबद्दल परमेश्वराचे धन्यवाद.

हॅपी बर्थडे भाऊ 🎂💥🎉

🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳



मुंबईत घाई, शिर्डीत साई

फुलात जाई आणि मला

सर्वाधिक प्रिय माझा भाई.

Happy Birthday bhau

🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂



 वाढदिवस येतील आणि जातीलही

परंतु भाऊ मी नेहमी तुला सारखेच प्रेम करीत राहील.

माझ्या प्रिय भावाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…!

🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂



तुझ्या सारखा चांगला भाऊ मिळणे

हिरा मिळण्यासारखेच कठीण आहे.

तुझ्या सोबतचे प्रत्येक नवीन वर्ष

परमेश्वराच्या आशीर्वादा प्रमाणे आहे.

तुला आनंद आणि उत्तम यश

प्राप्त होवो हीच प्रार्थना.

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!

🎂🍫🎂🍫🎂🍫🎂🍫🎂🍫🎂🍫🎂🍫🎂🍫



सर्व जगाहून वेगळा आहे माझा भाऊ

सर्व जगात मला प्रिय आहे माझा भाऊ

फक्त आंनदच सर्वकाही नसतो

मला माझ्या आंनदाहूनही प्रिय आहे माझा भाऊ..

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भाऊ

🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳



 आकाशात दिसती हजारो तारे

पण चंद्रासारखा कोणी नाही.

लाखो चेहरे दिसतात धरतीवर

पण तुझ्यासारखा कोणी नाही.

वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा दादा…

🥳🎉🥳🎉🥳🎉🥳🎉🥳🎉🥳🎉🥳🎉🥳🎉



 दादा तू माझ्यासाठी अखंड प्रेरणेचा स्त्रोत आहेस,

भावापेक्षा जास्त तू माझा मित्र बनून आहेस.

तुला वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा..!

🎂🎊🎂🎊🎂🎊🎂🎊🎂🎊🎂🎊🎂🎊🎂🎊



परमेश्वराचे अनेक धन्यवाद कारण त्यांनी मला जगातील

सर्वात सुंदर, प्रेमळ आणि समजदार भाऊ दिला..!

माझ्या भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा

🥳🍫🥳🍫🥳🍫🥳🍫🥳🍫🥳🍫🥳🍫🥳🍫



 हजारो नाते असतील

पण त्या हजार नात्यात एक असे नाते,

जे हजार नाते विरोधात असतांनासुद्धा

सोबत असते ते म्हणजे भाऊ

😍 हॅपी बर्थडे भाऊ 🌼🎂🏵️

🍫🎊🍫🎊🍫🎊🍫🎊🍫🎊🍫🎊🍫🎊🍫🎊



मदतीला सदैव तत्पर असणारा

चांगली कामे करून लोकांच्या

मनात घर करणारा

माझ्या जिवलग भावाला

वाढदिवसाच्या शुभेच्छा..!🎂❤️

🍫🎂🍫🎂🍫🎂🍫🎂🍫🎂🍫🎂🍫🎂🍫🎂



 नातं आपल्या प्रेमाचे दिवसेंदिवस असच फ़ुलत राहावे,

तुझ्या या वाढदिवशी तू माझ्या शुभेच्छाच्या पावसात भिजावे..🎂💥🎉

🎂🎉🎂🎉🎂🎉🎂🎉🎂🎉🎂🎉🎂🎉🎂🎉



 परमेश्वराचे खूप खूप आभार,

की त्यांनी मला तुझ्यासारखा काळजी करणारा

भाऊ दिला.

तुला तुझ्या वाढदिवसानिमित्त अनेक अनेक शुभेच्छा…

🎂🎊🎂🎊🎂🎊🎂🎊🎂🎊🎂🎊🎂🎊🎂🎊



Final word: तुम्हाला ही पोस्ट आवडल्यास नक्की share करा.तुम्ही तुमच्या भावालाही पाठवा.


🙏...धन्यवाद...🙏




Post a Comment

0 Comments