आषाढी एकादशीच्या शुभेच्छा मराठी/ Ashadhi Ekadshi Wishes In Marathi/ Ashadhi Ekadshi Status In Marathi

Ashadhi Ekadshi Wishes In Marathi/ आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा


Ashadhi Ekadshi Wishes In Marathi
Ashadhi ekadshi wishes in marathi


Hii friends, How are you? आज मी तुमच्यासाठी आषाढी एकादशीच्या शुभेच्छा घेऊन आले आहे.


आषाढी एकादशी हा महाराष्ट्रातील सर्वात महत्त्वाच्या धार्मिक सणांपैकी एक आहे.हा सोहळा साधारणपणे पंढरपूर येथे आयोजित केला जातो.जिथे उत्सव साजरा करण्यासाठी मोठ्या संख्येने भाविक जमतात.हा एक धार्मिक मिरवणुकीचा उत्सव आहे जो दरवर्षी आषाढ शुक्ल पक्षाच्या वेळी आयोजित केला जातो.साधारणपणे एकादशी वर्षाच्या प्रत्येक महिन्यात येते असे मानले जाते परंतु आषाढशीच्या अकराव्या दिवशी महान एकादशी असल्याचे म्हटले जाते.ज्यांना शयानी एकादशी असेही म्हणतात.या दिवशी भाविक दिवसभर उपवास ठेवतात.आणि ते प्रचंड मिरवणुकीत फिरून पंढरपूरला जातात.


या पोस्टमधे आषाढी एकादशीच्या शुभेच्छा मराठी, Ashadhi Ekadhai Wishes In Marathi,Ashadhi Ekadshi Status In Marathi,Ashadhi Ekadshi Quotes In Marathi इत्यादी घेऊन आले आहे.


Ashadhi Ekadshi Wishes In Marathi/ आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा


Ashadhi Ekadshi Wishes In Marathi
Ashadhi ekadshi wishes in marathi 


॥पाणी घालतो तुळशीला॥

॥वंदन करतो देवाला॥

सदा आनंदी ठेव माझ्या मित्रांना,

हीच प्रार्थना पांडुरंगाला॥

 देवशयनी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा!

_______________________________________


हेचि दान देगा देवा

तुझा विसर न व्हावा

 देवशयनी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा

_______________________________________


विठ्ठल नामाची शाळा भरली

शाळा शिकताना तहान

भूक हरली रे..

प्रबोधिनी भागवत एकादशीच्या शुभेच्छा

_______________________________________


Ashadhi Ekadshi Wishes In Marathi
Ashadhi ekadshi wishes in marathi

विठू माऊली तू

माऊली जगाची

माऊलीत मूर्ती विठ्ठलाची

आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा

_______________________________________


मंदिरी उभा विठू करकटावरी

डोळ्यातून वाहे आता

इंद्रायणी, चंद्रभागा

आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा

_______________________________________


बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल |

करावा विठ्ठल जीवभाव ||

कार्तिकी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा

_______________________________________


पुढे परतूनी येऊ

आता निरोप असावा

जनी विठ्ठल दिसावा

मनी विठ्ठल रुजावा

आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा

_______________________________________


पाऊले चालती

पंढरीची वाट

आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा

_______________________________________


डोळे मिटता सामोरे 

पंढरपूर हे साक्षात

मन तृप्तीत भिजून 

पाही संतांचे मंदिर

 देवशयनी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा

_______________________________________


जरी बाप साऱ्या जगाचा परि तू

आम्हा लेकरांची विठू माऊली..

आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा

_______________________________________


जय जय विठ्ठला

पांडुरंग विठ्ठला

पुंडलिक वरदा

पांडुरंग विठ्ठला

जय जय विठ्ठला

जय हरी विठ्ठला

पुंडलिक वरदा 

साईरंग विठ्ठला

कार्तिकी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा

_______________________________________


माऊली

टाळ वाजे मृदुंग वाजे,

वाजे हरीची वीणा,

माऊली तुकुबा निघाले पंढरपूरा 

मुखाने विठ्ठल विठ्ठल म्हणा

_______________________________________


Final word: तुम्हाला ही पोस्ट आवडल्यास नक्की Share करा.तुम्ही तुमच्या family तसेच friends लाही पाठवा.


Note: तुम्हाला या पोस्टमधे काही बदल हवा असेल तर नक्की comments करुन सांगा.


🙏...धन्यवाद...🙏




Post a Comment

0 Comments