यशासाठी प्रेरणादायी सुविचार मराठी/ Success Quotes In Marathi/ Success Status In Marathi

Success Quotes In Marathi/ यशासाठी प्रेरणादायी सुविचार

Success quotes in marathi
Success quotes in marathi

Hii friends, How are you? आज मी तुमच्यासाठी यशासाठी प्रेरणादायी सुविचार घेऊन आले आहे.

जीवनामध्ये प्रत्येकाला संघर्ष करावा लागतो.तेव्हा आपल्याला यश मिळत.पण यश हे सहजासहजी मिळत नाही.त्यासाठी आपल्या जीवनामध्ये भरपूर संकट येतात.त्या संकटांना घाबरायच नसत,त्यांचा सामना करायचा असतो,लढायच असत.संकटांचा सामना करताना आपण खूप वेळेस माघार घेतो,तेव्हा धीर यावा म्हणून मी प्रेरणादायी सुविचार आणले आहे.यांना वाचून आपल्याला नक्कीच संकटांना समोर जायची शक्ती मिळेल.

या पोस्टमधे यशासाठी प्रेरणादायी सुविचार मराठी,Success Quotes In Marathi, Success Status In Marathi, Success Thoughts In Marathi, Success Message In Marathi इत्यादी घेऊन आले आहे.मला आशा आहे की तुम्हाला ही पोस्ट नक्की आवडेल.

Success Quotes In Marathi/ यशासाठी प्रेरणादायी सुविचार

Success quotes in marathi
Success quotes in marathi

"आजचा दिवस कठीण आहे त्यापेक्षा उद्याचा दिवस कष्ट्प्रद असेल, पण त्यानंतरचा दिवस मात्र तुमच्यासाठी प्रयत्नांना यश देणारा असेल"

_____________________________________________

"यश ही नशिबाने मिळणारी गोष्ट नव्हे. उच्चीत ध्येयाच्या उद्दिष्टपूर्तीकडे होणारी वाटचाल म्हणेज यश. यश आणि सुख जोडीने येतात. आपल्याला जे हवयं ते मिळणं म्हणजे यश आणि जे मिळालं आहे त्यात गोड वाटणं म्हणजे सुख" 

_____________________________________________

Success quotes in marathi
Success quotes in marathi

"अशक्य असं या जगात काहीच नाही,

 त्यासाठी फक्त तुमच्याकडे जबरदस्त 

इच्छाशक्ती पाहिजे"

_____________________________________________

"आधी सिध्द व्हा, 

मग आपोआपच प्रसिध्द व्हाल"

_____________________________________________

"कष्ट ही प्रेरक शक्ती आहे जी

 माणसाची क्षमता तपासते.

 आणि त्याला विकासाच्या मार्गावर नेते"

_____________________________________________

"ज्याच्याजवळ उमेद आहे

 तो कधीही हरू शकत नाही"

_____________________________________________

Success quotes in marathi
Success quotes in marathi

"कठीण रस्तेच तुम्हाला सुंदर 

ठिकाणी पोहचवत असतात"

_____________________________________________

"अपयशी माणसाकडे एक गोष्ट नक्की असते, 

ते म्हणजे तो अपयशी

 का आहे याच "कारण" 

_____________________________________________

"कोणाचा द्वेष करणे म्हणजे स्वतः 

विष प्यावं आणि त्यानंतर तुमच्या

 शत्रूने मरावं याची आशा करणे आहे"  

_____________________________________________

"जर तुम्हाला खरच सामर्थ्यवान 

व्हायचे असेल तर स्वतःच्या

 लढाया स्वतः लढा"

_____________________________________________

Success quotes in marathi
Success quotes in marathi

"प्रत्येक माणसाला त्याचे आयुष्य

 सुंदर करण्यासाठी त्याच्या आयुष्यात 

धोका पत्करण्याचा हक्क आहे"

_____________________________________________

"ध्येयाने संघर्ष करा आणि

 तुमच्या यशाला गर्जना 

करू द्या"

_____________________________________________

"जय पराजयापेक्षा ध्येय गाठण्यासाठी

 दाखवलेली हिम्मत आहे

 जी मोजली जाते"

_____________________________________________

"यश कधीच सावलीत मिळत 

नसते त्याची पूर्ण 

किंमत द्यावीच लागते"

_____________________________________________

"प्रत्येक जगजेत्ता हा एकेकाळी स्पर्धक होता,

 ज्याने परिस्थितीपुढे 

नकार दिला होता"

_____________________________________________

"यशस्वी माणसांच्या मनातही भीती असते, 

यशस्वी माणसांच्या मनातही शंका असतात, 

यशस्वी माणसांच्या मनातही काळजी असते 

पण तरीही त्यांची यश मिळवण्याची इच्छा

 त्यांना स्वस्थ बसू देत नाही"  

_____________________________________________

"ज्यांना इतरांना मार्ग दाखवायचे असतात

 त्यांना स्वतःचे मार्ग स्वतःच

 शोधायचे असतात"

_____________________________________________

"छोट्या प्रयत्नांनी सुरुवात करा

 मोठ यश मिळवण्यासाठी" 

_____________________________________________

"शिक्षण स्वस्त आहे अनुभव

 महागडा आहे"

_____________________________________________

"केवळ ज्ञान असून उपयोग नाही, 

ते कसं आणि केव्हा वापरायचं

 याचंही ज्ञान हव"

_____________________________________________

Final word: तुम्हाला ही पोस्ट आवडल्यास नक्की Share करा.तसेच तुम्ही तुमच्या मित्रांनाही पाठवा व social media accounts वरही नक्की share करा.

Note: तुम्हाला या पोस्टमधे काही बदल हवा असेल तर नक्की comments करुन सांगा.

🙏... धन्यवाद...🙏

Post a Comment

0 Comments