50 व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी/ 50th Birthday Wishes In Marathi/ 50th Birthday Status In Marathi

50th Birthday Wishes In Marathi/ 50 व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी


50th Birthday Wishes In Marathi
50th Birthday wishes in marathi 


Hii friends, How are you? आज मी तुमच्यासाठी 50 व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा घेऊन आले आहे.


या पोस्टमधे 50 व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी,50th Birthday Wishes In Marathi,50th Birthday Status In Marathi इत्यादी घेऊन आले आहे.मला आशा आहे की तुम्हाला ही पोस्ट नक्की आवडेल.


50th Birthday Wishes In Marathi/ 50 व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी


50th Birthday Wishes In Marathi
50th birthday wishes in marathi 


 तुमच्या प्रत्येक कामातील स्फूर्ती आणि उत्साह

आम्हाला तुमच्या वाढत्या वयाची

अजिबात आठवण येऊ देत नाही.

50 व्या वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा.

🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳

_______________________________________


 ज्या पद्धतीने सूर्याच्या किरणांशिवाय सकाळ होत नाही

त्याच पद्धतीने तुमच्या शिवाय

आमच्या आयुष्यातील आनंद पूर्ण होत नाही.

Happy 50th Birthday

🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳

_______________________________________


 आयुष्याचे 50 वर्ष मस्ती व आनंदात

घालवल्याबद्दल तुम्हाला अनेक शुभेच्छा.

या 50 वर्षांप्रमाणेच येणारी हजारो वर्षे तुमच्या

आयुष्यात आनंदाची भर करीत राहो.

!..Happy 50th Birthday..!

🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳

_______________________________________


50th Birthday Wishes In Marathi
50th Birthday wishes in marathi 

तुमच्या या वाढदिवशी मी आशा करतो

की गेलेली ही 50 वर्षे तुमच्या येणाऱ्या

उत्कृष्ट आयुष्याची मात्र सुरुवात असो,

50 व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 

🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳

_______________________________________


 50 व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

मी आशा करतो की येणारी अनेक वर्षे तुमच्या

आयुष्यातील आनंदात आणखी भर करोत.

🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳

_______________________________________


 परमेश्वराचे खूप खूप आशीर्वाद,

आज 50 वर्षानंतरही तुम्ही अतिशय निरोगी आहात.

माझी प्रार्थना आहे की येणारी अनेक वर्षे

तुमचे असेच निरोगी व स्वस्थवर्धक आयुष्य राहो.

🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳

_______________________________________


 फुलांसारखा आनंद बहरो तुमच्या जीवनात

सुगंधासारखे हास्य राहो ओठांवर,

आनंदाने हसत रहा तुम्ही नेहमी

आणि आमची आठवण करीत रहा मनामधी.

50 व्या वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा..

🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳

_______________________________________


 तुम्हाला मजेदार आनंदाने भरलेल्या

50 व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳

_______________________________________


अशा करतो की तुमच्या आयुष्यात येणारी

पुढील 50 वर्षे यापेक्षा उत्कृष्ट असोत.

Happy Birthday Dear 🎉🎂🎉

🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳

_______________________________________


 आज आपल्या आयुष्यातील अविस्मरणीय

50 वर्षे पूर्ण झाली.

अशा करतो की येणारी

50 वर्षे आणखी अविश्वसनीय असोत.

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!

🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳

_______________________________________


तुमचे वय 50 वर्षे झालेले नसून,

32 वर्षाच्या अनुभवासह 18 वर्षे आहे.

Happy Birthday..!

🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳

_______________________________________


 आठवण करा जेव्हा आपण 10 वर्षाचे झाले,

तेव्हा किती उत्साहित असतो. असो,

आता तर तुम्ही 50 वर्षाचे झाले आहेत,

म्हणून तुम्ही 5 पट जास्त उत्साहित व्हायला हवे.

हॅपी 50th बर्थडे 🎂🔥

🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳

_______________________________________


आतापर्यंतच्या 50 व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

नक्कीच आपण दरवर्षी वृद्ध व्हाल,

परंतु माझ्यासाठी आपले हृदय चिरतरुण राहील.

🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳

_______________________________________


 तरुण राहण्याचे रहस्य जे माझे मित्र नेहमी वापरतात

1)) नेहमी प्रामाणिक राहणे

2)) हळू हळू व चावून खाणे.

3)) आपले खोटे वय सांगणे. 😆😆

50 व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा मित्रा..

🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳

_______________________________________


Final word: तुम्हाला ही पोस्ट आवडल्यास नक्की Share करा.तुम्ही तुमच्या मित्रांनाही पाठवा.तसेच तुमच्या social media accounts वरही share करा.


Note: तुम्हाला या पोस्टमधे काही बदल हवा असेल तर नक्की comments करुन सांगा.तसेच तुम्हाला ही पोस्ट कशी वाटली हे देखील सांगा.


🙏... धन्यवाद...🙏


Post a Comment

0 Comments