गर्लफ्रेंड,प्रियसीला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी/ Birthday Wishes For Girlfriend In Marathi/ Birthday Status For Girlfriend In Marathi

 Birthday Wishes For Girlfriend In Marathi/ गर्लफ्रेंडला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी 


Birthday wishes for girlfriend in marathi
Birthday wishes for girlfriend in marathi 


Hii friends, How are you? आज मी तुमच्यासाठी प्रियसिला, गर्लफ्रेंडला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी घेऊन आले आहे.


रोजच्या दिवसांपेक्षा आपल्या आयुष्यातील वाढदिवस हा सगळ्यांसाठी खास असतो.प्रियसीचा वाढदिवस आपल्यासाठी देखील आनंदाचा दिवस असतो.तिचा वाढदिवस आल्यावर तिला काय गिफ्ट द्यावे हे आपल्याला कळत नाही.तो दिवस तिच्यासाठी कसा स्पेशल करता येईल यासाठी आपण खूप प्रयत्न करतो.तिला छान छान गिफ्ट देतो.पण आपल्या मनातल्या भावना आपल्याला तीच्यासमोर नीट मांडता येत नाही.म्हणून मी स्पेशल मेसेज घेऊन आले आहे.मला आशा की तुम्हाला हे मेसेज नक्की आवडतील.


या पोस्टमधे प्रियसिला, गर्लफ्रेंडला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी, Birthday Wishes For Girlfriend In Marathi, Birthday Status For Girlfriend In Marathi इत्यादी घेऊन आले आहे.


Birthday Wishes For Girlfriend In Marathi/ गर्लफ्रेंडला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी 


Birthday wishes for girlfriend in marathi
Birthday wishes for girlfriend in marathi 

साथ माझी तुला प्रिये

शेवटच्या श्वासापर्यंत असेल

नाही सोडणार हात तुझा

जोपर्यंत प्राण माझ्यात असेल

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

🎂❤️🍫😘🥳❤️🍫😘🥳❤️🍫😘🥳🎂

________________________________________


आनंदी क्षणांनी भरलेले

तुझे आयुष्य असावे,

हीच माझी इच्छा

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!

🎂❤️🍫😘🥳❤️🍫😘🥳❤️🍫😘🥳🎂

________________________________________


 मला सर्व गोष्टी limit मध्ये आवडतात

पण तूच एक आहेस जी unlimited आवडते.

Happy birthday Dear 🎉🎂

🎂❤️🍫😘🥳❤️🍫😘🥳❤️🍫😘🥳🎂

________________________________________


 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा,🎂💮

जगातील एका सुंदर व्यक्ती,

विश्वासू मैत्रीण, आणि माझ्या प्रेयसीला

🎂❤️🍫😘🥳❤️🍫😘🥳❤️🍫😘🥳🎂

________________________________________


 एकच इच्छा माझी

नेहमी रहा असेच आनंदी

तुमचा हात नेहमी राहो डोक्यावर

हीच परमेश्वराकडे मागणी..!

🎂❤️🍫😘🥳❤️🍫😘🥳❤️🍫😘🥳🎂

________________________________________


जन्मो जन्मी राहावे आपले नाते असेच अतूट

आनंदाने जीवनात यावे रोज नवे रंग

हीच आहे ईश्वराकडे प्रार्थना

वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा..!

🎂❤️🍫😘🥳❤️🍫😘🥳❤️🍫😘🥳🎂

________________________________________


 या Birthday ला तुला प्रेम, सन्मान, स्नेह आणि

आयुष्यातील सर्व आनंद मिळावा

माझ्या प्रिय मैत्रिणीला…

HAPPY BIRTHDAY

🎂❤️🍫😘🥳❤️🍫😘🥳❤️🍫😘🥳🎂

________________________________________


 तुझ्यावर रुसणं, रागावणं

मला कधी जमलच नाही.

कारण तुझ्याशिवाय माझं मन

कधी रमलेच नाही..!

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा प्रिये

🎂❤️🍫😘🥳❤️🍫😘🥳❤️🍫😘🥳🎂

________________________________________


 आकाशात दिसती हजारो तारे

पण चंद्रासारखा कोणी नाही.

लाखो चेहरे दिसतात धरतीवर

पण तुझ्यासारखे कोणी नाही.

वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा स्वीट हार्ट.

🎂❤️🍫😘🥳❤️🍫😘🥳❤️🍫😘🥳🎂

________________________________________


 माझ्या आयुष्यातील सर्वच गोष्टींची सुरुवात आणि

शेवट तुझ्या नावाने होते, माझ्या आयुष्यातील

तुझे स्थान नेहमीच विशेष राहील.

Happy Birthday Dear 🎂🎉

🎂❤️🍫😘🥳❤️🍫😘🥳❤️🍫😘🥳🎂

________________________________________


 माझ्या चेहर्‍यावर नेहमी एक सुंदर हास्य निर्माण करणाऱ्या

माझ्या प्रिय मैत्रिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छाएकच इच्छा माझी

नेहमी रहा असेच आनंदी

तुमचा हात नेहमी राहो डोक्यावर

हीच परमेश्वराकडे मागणी..!

🎂❤️🍫😘🥳❤️🍫😘🥳❤️🍫😘🥳🎂

________________________________________


आनंदी क्षणांनी भरलेले

तुझे आयुष्य असावे,

हीच माझी इच्छा

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!

🎂❤️🍫😘🥳❤️🍫😘🥳❤️🍫😘🥳🎂

________________________________________


 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा,🎂💮

जगातील एका सुंदर व्यक्ती,

विश्वासू मैत्रीण, आणि माझ्या प्रेयसीला

🎂❤️🍫😘🥳❤️🍫😘🥳❤️🍫😘🥳🎂

________________________________________


 माझे आयुष्य सुंदर बनवणाऱ्या

सुंदर व्यक्तीला

 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

🎂❤️🍫😘🥳❤️🍫😘🥳❤️🍫😘🥳🎂

________________________________________


 माझ्या डोळ्यात पाहून माझ्या मनातील ओळखणाऱ्या

माझ्या प्रियेला 

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

🎂❤️🍫😘🥳❤️🍫😘🥳❤️🍫😘🥳🎂

________________________________________


एक promise माझ्याकडून जेवढे

सुख तुला देता येईल तेवढे देईल..,

काहीही झाले तरी शेवटपर्यंत मी साथ तुलाच देईल..!

Happy birthday my dear..!

🎂❤️🍫😘🥳❤️🍫😘🥳❤️🍫😘🥳🎂

________________________________________


 परी सारखी आहेस तू सुंदर ,

तुला मिळवून मी झालोय धन्य.

प्रत्येक जन्मी तूच मला मिळावी

हीच माझी इच्छा तुझ्या वाढदिवशी..!

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

🎂❤️🍫😘🥳❤️🍫😘🥳❤️🍫😘🥳🎂

________________________________________


 माझ्या चेहर्‍यावर नेहमी एक सुंदर 

हास्य निर्माण करणाऱ्या

माझ्या प्रिय

 स्वीट हर्टला वाढदिवसाच्या शुभेच्छा

🎂❤️🍫😘🥳❤️🍫😘🥳❤️🍫😘🥳🎂

________________________________________


 व्हावीस तू शतायुषी

व्हावीस तू दीर्घायुषी

एक माझी इच्छा…

तुझ्या भावी जीवनासाठी

वाढदिवसाच्या शुभेच्छा..! 🌸💮

🎂❤️🍫😘🥳❤️🍫😘🥳❤️🍫😘🥳🎂

________________________________________


 माझ्या स्वप्नातील राजकुमारी..

अर्थात माझ्या प्रियेला

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…!

🎂❤️🍫😘🥳❤️🍫😘🥳❤️🍫😘🥳🎂

________________________________________


 या Birthday ला तुला प्रेम, सन्मान, स्नेह आणि

आयुष्यातील सर्व आनंद मिळावा

माझ्या प्रिय मैत्रिणीला…

HAPPY BIRTHDAY

🎂❤️🍫😘🥳❤️🍫😘🥳❤️🍫😘🥳🎂

________________________________________


 परमेश्वराचे अनेक धन्यवाद कारण त्यांनी मला जगातील

सर्वात सुंदर, प्रेमळ आणि समजदार प्रेयसी दिली..!

माझ्या प्रियेला वाढदिवसाच्या शुभेच्छा.

🎂❤️🍫😘🥳❤️🍫😘🥳❤️🍫😘🥳🎂

________________________________________


कातरवेळी उधाणलेला सागर,

अन हाती तुझा हात…

स्पर्श रेशमी रेतीचा,

तशीच मखमली तुझी साथ

वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा

🎂❤️🍫😘🥳❤️🍫😘🥳❤️🍫😘🥳🎂

________________________________________


 जन्मो जन्मी राहावे आपले नाते असेच अतूट

आनंदाने जीवनात यावे रोज नवे रंग

हीच आहे ईश्वराकडे प्रार्थना

वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा..!

🎂❤️🍫😘🥳❤️🍫😘🥳❤️🍫😘🥳🎂

________________________________________


 माझ्या आयुष्यातील सर्वच गोष्टींची सुरुवात आणि

शेवट तुझ्या नावाने होते, माझ्या आयुष्यातील

तुझे स्थान नेहमीच विशेष राहील.

Happy Birthday Dear 🎂🎉

🎂❤️🍫😘🥳❤️🍫😘🥳❤️🍫😘🥳🎂

________________________________________


 कधी रुसलीस कधी हसलीस

राग कधी आलाच माझा, तर उपाशी झोपलीस

मनातले दुःख कधी समजू नाही दिलेस,

पण आयुष्यात तू मला खूप सुख दिलेस.

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!

 🎂❤️🍫😘🥳❤️🍫😘🥳❤️🍫😘🥳🎂

________________________________________


 आयुष्याच्या प्रत्येक वळणावर,

असेल हातात हात…

अगदी प्रलयाच्या कठोर वाटेवरही

असेल माझी तुला साथ..!

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा प्रिये.

🎂❤️🍫😘🥳❤️🍫😘🥳❤️🍫😘🥳🎂

________________________________________


तुझ्या आयुष्यातील नवीन वर्ष

सुखसमृद्धी व समाधानाने भरलेली असोत.

हीच मनस्वी शुभकामना..! 🎂

🎂❤️🍫😘🥳❤️🍫😘🥳❤️🍫😘🥳🎂

________________________________________


 जेथे प्रेम आहे तेथे जीवन आहे

माझ्या प्रियेला

 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!

🎂❤️🍫😘🥳❤️🍫😘🥳❤️🍫😘🥳🎂

________________________________________


Final word: तुम्हाला ही पोस्ट आवडल्यास नक्की Share करा.तसेच तुमच्या मित्रांनाही पाठवा.तुमच्या social media accounts वरही share करा.


Note: तुम्हाला या पोस्टमधे काही बदल हवा असेल तर नक्की comments करुन सांगा.तसेच तुम्हाला ही पोस्ट कशी वाटली हे देखील सांगा.


🙏...धन्यवाद...🙏




Post a Comment

0 Comments