सासूबाईला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी/ Birthday Wishes For Sasubai In Marathi/ Birthday Status For Sasubai In Marathi

Birthday Wishes For Sasubai In Marathi/ सासूबाईला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी 


Birthday Wishes For Sasubai In Marathi
Birthday wishes for sasubai in marathi 


Hii friends, How are you? आज मी तुमच्यासाठी सासूबाईंना वाढदिवसाच्या शुभेच्छा घेऊन आले आहे.


पती किंवा पत्नीची आई म्हणजे नात्याने आपली सासूबाई लागते.ती आपली दुसरी आईच असते.सुनेला समजून घेते किंवा जावयाला मुलाप्रमाणे वागवते.अश्या प्रेमळ सासूबाईंच्या वाढदिवसाला खास बनवून त्यांना शुभेच्छा देऊया ...🎂🥳


या पोस्टमधे सासूबाईला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी, Birthday Wishes For Mother In Law In Marathi,Birthday Wishes For Sasubai In Marathi, Birthday Status For Sasubai In Marathi इत्यादी घेऊन आले आहे.मला आशा आहे की तुम्हाला ही पोस्ट नक्की आवडेल.


Birthday Wishes For Sasubai In Marathi/ सासूबाईला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी 


Birthday Wishes For Sasubai In Marathi
Birthday wishes for sasubai in marathi 


 माझ्या लग्नाने मला एका चांगल्या पती सोबत

अजून एक व्यक्ति दिली आहे.

आणि ती आहे माझी दुसरी आई…!

लग्नाच्या इतक्या वर्षानंतरही मला सारखेच प्रेम व

आधार देणाऱ्या सासूबाईंना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳

_______________________________________


 एकच इच्छा माझी

नेहमी रहा असेच आनंदी

तुमचा हात नेहमी राहो डोक्यावर

हीच परमेश्वराकडे मागणी..!

🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳

_______________________________________


 नेहमी माझी काळजी घेणाऱ्या

माझ्या सासू व सासूच्या रूपात मिळालेल्या आईला

वाढदिवसाच्या शुभेच्छा.

🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳

_______________________________________


 तुम्ही जगातील सर्वात चांगल्या सासू असण्यासोबताच

माझी एक चांगली मैत्रीण देखील आहात.

मला तुमच्या कुटुंबाचा एक सदस्य असण्याचा खूप आनंद आहे.

Happy Birthday Aai

🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳

_______________________________________


 आयुष्याने मला आनंदी राहण्यासाठी अनेक कारणे दिली आहेत.

आणि त्या कारणां मधूनच एक आहेत माझ्या सासू बाई.

आईनां वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…!

🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳

_______________________________________


Birthday wishes for sasubai in marathi
Birthday wishes for sasubai in marathi 

 मला वाटते आजचा दिवस

मी तुमचा आभारी आहे हे

बोलण्यासाठी सर्वोत्तम आहे

आई तुम्हाला वाढदिसानिमित्त

अनेक शुभेच्छा.

🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳

_______________________________________


आजचा हा दिवस तुमच्या आयुष्यात शंभर वेळा येवो

आणि प्रत्येक वेळी आम्ही शुभेच्छा देत राहो.

माझ्या प्रिय सासुंना वाढदिवसाच्या शुभेच्छा.

🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳

_______________________________________


 प्रत्येक जन्मी देवाने मला तुमच्यासारखी

सासू द्यावी हीच माझी इच्छा.

सासूबाईंना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳

_______________________________________


Birthday wishes for sasubai in marathi
Birthday wishes for sasubai in marathi 

 सुख, समृद्धी, आरोग्य आणि

दीर्घायुष्य लाभो तुम्हाला,

आई वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!

🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳

_______________________________________


 मुंबईत घाई

शिर्डीत साई

फुलात जाई

आणि गल्लीत भाई

पण जगात सर्वात भारी

माझी सासूबाई.

Happy birthday aai 🎂🎉

🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳

_______________________________________


माझ्या सर्व चुकांना माफ करणारी

खूप रागात असतानाही प्रेम करणारी

सासूच्या रूपात मिळालेली दुसरी आई.

आई तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!

🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳

_______________________________________


 एकच इच्छा माझी

नेहमी रहा असेच आनंदी

तुमचा हात नेहमी राहो डोक्यावर

हीच परमेश्वराकडे मागणी..!

🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳

_______________________________________


Birthday wishes for sasubai in marathi
Birthday wishes for sasubai in marathi 

मी तुम्हाला चांगले आरोग्य आणि समृद्धीची 

प्रार्थना करतो,

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा सासूबाई

🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳

_______________________________________


आकाशातील सर्व तारे, 

तू त्यांच्यापेक्षाही सुंदर आहे

आमच्यासोबत कायम रहा,

आम्ही तुझ्याशिवाय अपूर्ण आहोत! 

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा सासूबाई

🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳

_______________________________________


वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 

मी ईश्वराकडे तुमच्या उत्तम आरोग्य

आणि दीर्घायुष्यााठी प्रार्थना करतो!

🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳

_______________________________________


तुमच्या वाढदिवसाचे हे सुखदायी क्षण

तुम्हाला सदैव आनंददायी ठेवत राहो 

आणि या दिवसाच्या अनमोल आठवणी

तुमच्या हृदयात सतत तेवत राहो

Happy Birthday Sasubai

🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳

_______________________________________


तुमच्या आनंदाची फुल सदैव बहरलेली असावीत

तुमचे आयुष्य एक अनमोल आदर्श बनावे

ईश्वर आपणास दीर्घायुष्य देवो

आपल्या आयुष्यात आपणास हवं ते मिळो

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा सासूबाई

🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳

_______________________________________


बहुतेक सासू एक वाईट व्यक्तिरेखा म्हणून दाखवली जाते,

पण माझ आयुष्य एक पात्र बनवण्यासाठी तू मला

मदत केलीस माझ्या सासूला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

आपण संपूर्ण कुटुंब एकत्र ठेवणारी व्यक्ती आहात..! 

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा सासूबाई

🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳

_______________________________________


मी तुम्हाला चांगले आरोग्य आणि आनंदाची

शुभेच्छा देतो ...! 

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा सासूबाई

🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳

_______________________________________


मला माहित आहे की मी अद्याप तुमचे मानले जाणार नाही,

पण आपल्या वाढदिवसाच्या अभिनंदन सोबत

मी माझ्याबरोबर राहिल्याबद्दल धन्यवाद 

मी तुमच्याबरोबर चांगल्या सासूची कल्पनाही करू शकत नाही..! 

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा सासूबाई 

🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳

_______________________________________


सासू झाल्यानंतरही मला मित्राप्रमाणे 

समजून घेतल्याबद्दल आणि आईसारखे प्रेम केल्याबद्दल 

मी त्याचे आभारी आहे..! 

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा सासूबाई

🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳

_______________________________________


माझ्या सासूला वाढदिवसाच्या शुभेच्छा 

तू माझ आयुष्य खूप सोपं

आणि खास केलस 

देव तुमची सर्व स्वप्ने पूर्ण करील! 

🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳

_______________________________________


जर तुम्ही तिथे नसते तर माझे

आयुष्य इतके आनंदी झाले नसते,

मी तुमच्याशिवाय माझ्या 

आयुष्याचा विचार करू शकत नाही! 

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा सासूबाई

🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳

_______________________________________


आयुष्यामुळे मला आनंदी राहण्याची अनेक कारणे

मिळाली आहेत,पण आपण या सर्व

 कारणांपैकी एक आहात 

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा सासूबाई

🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳

_______________________________________


आजचा दिवस खूप खास आहे

कारण आज माझ्या आयुष्यातील 

स्पेशल व्यक्तीचा वाढदिवस आहे 

आणि ते आहेत माझी प्रिय सासू..! 

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा सासूबाई

🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳

_______________________________________


मला आनंद आहे की तुम्ही 

नेहमीच मला सून नव्हे तर 

मुलीच्या डोळ्यांनी पाहिले आहे  

माझ्या सासूबाईंना

 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ...! 

🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳

_______________________________________


लखलखते तारे,सळसळते वारे,

फुलणारे फुले,इंद्रधनुष्याचे झुले 

तुझ्यासाठीच उभे आज सारे तारे

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा सासूबाई

🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳

_______________________________________


Birthday wishes for sasubai in marathi
Birthday wishes for sasubai in marathi 

माझी काळजी घेणाऱ्या,माझ्यावर जीवापाड प्रेम करणाऱ्या 

माझ्या प्रेमळ आईच्या रुपात भेटलेल्या सासूबाईंना 

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳

_______________________________________


आई तुम्हाला वाढदिवसानिमित्त खूप सारे सुख,उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभो हीच श्री गणेश चरणी प्रार्थना आईंना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 

🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳

_______________________________________


जन्मदात्या आई प्रमाणे माझ्यावर

 जीव लागणाऱ्या 

आईला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा 

🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳

_______________________________________


आयुष्यामध्ये आनंदी व सुखी राहण्यासाठी 

अनेक कारणे आहेत पण त्यापैकी आनंदी व सुखी राहण्यासाठी तुम्ही एक कारण आहात.

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा सासूबाई

🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳

_______________________________________


आई आज केवळ तुमच्यामुळे 

आपल्या घराला घरपण मिळाले आहे.तुमच्या कष्टमुळे,तुमच्या त्यागामुळे घरामधे सुख शांती नांदत आहे,आई आज या शुभ दिवसानिमित्त तुम्हाला उदंड आयुष्य राहो हीच परमेश्वराला प्रार्थना.वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आई

🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳

_______________________________________


Final word: तुम्हाला ही पोस्ट आवडल्यास नक्की Share करा.तुम्ही तुमच्या मित्रांनाही पाठवा तसेच तुमच्या social media accounts वरही share करा.


Note: तुम्हाला या पोस्टमधे काही बदल हवा असेल तर नक्की comments करुन सांगा.तसेच तुम्हाला ही पोस्ट कशी वाटली हे देखील सांगा.


🙏...धन्यवाद...🙏


Read more👇:

Birthday wishes for sasre in marathi 




Post a Comment

0 Comments