आनंदी स्टेटस मराठी/ Happy Status In Marathi/ Happy Quotes In Marathi

 Happy Status In Marathi/ आनंदी स्टेटस मराठी


Happy status in marathi
Happy status in marathi 


Hii friends, How are you? आज मी तुमच्यासाठी आनंदी स्टेटस मराठी घेऊन आले आहे.


माणसाने नेहमी आनंदी रहायला पाहिजे. परिस्थिती कशीही असली तरी नेहमी आनंदी जीवन जगले पाहिजे.नेहमी हसत राहिल्याने किंवा दुसऱ्याला हसताना पाहून प्रसन्न वाटत.अशेच काही स्टेटस मी घेऊन आले आहे;ते वाचून तुम्हाला आणखी आनंद वाटेल.


या पोस्टमधे आनंदी स्टेटस मराठी,Happy Life Status In Marathi,Smiley Status In Marathi,Happy Quotes In Marathi इत्यादी घेऊन आले आहे.


Happy Status In Marathi/ आनंदी स्टेटस मराठी


Happy Status In Marathi
Happy status in marathi 


आनंद नेहमी चंदना सारखा असतो,

दुसऱ्यांच्या कपाळावर लावा आपलीही

 बोटे सुगंधित करून जातो 

🥰😃🥰😃🥰😃🥰😃🥰😃🥰😃🥰😃

_______________________________________


आपण अशा ठिकाणी पोहोचलो पाहिजे

 जिथे आपण पैशासाठी काम न करता

 आपल्या आनंदासाठी केल पाहिजे

🥰😃🥰😃🥰😃🥰😃🥰😃🥰😃🥰😃

_______________________________________


सुख हे फुलपाखरा सारखे असते, 

पाठलाग केला तर उडुन जात,

 बळजबरी केली तर मरून जात,

 निरपक्ष:पणे काम करत राहील तर,

 अलगत येउन मनगटा वर येउन बसते

🥰😃🥰😃🥰😃🥰😃🥰😃🥰😃🥰😃

_______________________________________


जो आनंदी राहतो तो इतरांपण 

आनंदी करतो 

🥰😃🥰😃🥰😃🥰😃🥰😃🥰😃🥰😃

_______________________________________


तुम्ही जेवढा आनंद दुसऱ्यांना वाटाल, 

तेवढाच किंबहुना त्याहून जास्त आनंद

 तुम्हाला प्राप्त होत असतो 

🥰😃🥰😃🥰😃🥰😃🥰😃🥰😃🥰😃

_______________________________________


Happy status in marathi
Happy status in marathi 

हसणे हि निसर्गाने आपल्याला दिलेली 

अनोखी देणगी आहे आणि आपण ती 

जेव्हा अन जिथे हवी तशी उधळू शकतो 

🥰😃🥰😃🥰😃🥰😃🥰😃🥰😃🥰😃

_______________________________________


आनंद हे अमृत आहे परंतु हे अमृत प्राप्त करून 

घेण्यासाठी मंथन करणे आवश्यक आहे. 

दुःखाचे मंथन केल्याने आनंदरूपी

 अमृत प्राप्त होतो 

🥰😃🥰😃🥰😃🥰😃🥰😃🥰😃🥰😃

_______________________________________


दु:ख हे कधीच दागिन्यांसारख मिरवू नका …!! 

वाटू शकलात तर आपला आनंद वाटा . . !!

 लोक तुमच्याकडून आनंदाची अपेक्षा करतात, 

कारण दु:ख त्यांच्याकडे पण भरपूर आहे …. !!!

🥰😃🥰😃🥰😃🥰😃🥰😃🥰😃🥰😃

_______________________________________


आयुष्यातल्या छोट्या छोट्या गोष्टीत

 समाधान मानून हसायला शिका. 

🥰😃🥰😃🥰😃🥰😃🥰😃🥰😃🥰😃

_______________________________________


आजच्या आनंदाच्या क्षणावर उद्याचे 

स्वप्न आणि समाधान टिकेल, 

पण उद्याच्या काळजीत आजचे

 सुख हरवू नका

🥰😃🥰😃🥰😃🥰😃🥰😃🥰😃🥰😃

_______________________________________


मोठी माणसे व छोटी मुले यांना जोडणारा 

एक पूल म्हणजे 

खेळकरपणा होय 

🥰😃🥰😃🥰😃🥰😃🥰😃🥰😃🥰😃

_______________________________________


आयुष्य खुप कमी आहे, ते 

आनंदाने जगा.....

प्रेम् मधुर आहे, 

त्याची चव चाखा....

क्रोध घातक आहे, त्याला 

गाडुन टाका....

संकटे ही क्षणभंगुर आहेत, 

त्यांचा सामना करा....

आठवणी या चिरंतन आहेत, 

त्यांना ह्रदयात साठवून ठेवा....

🥰😃🥰😃🥰😃🥰😃🥰😃🥰😃🥰😃

_______________________________________


Happy status in marathi
Happy status in marathi 

ध्येय साध्य करण्यासाठी घेतलेल्या

प्रयत्नांत तर खरा आनंद सामावला आहे .

🥰😃🥰😃🥰😃🥰😃🥰😃🥰😃🥰😃

_______________________________________


जीवन चहा बनवण्यासारखे आहे …. 

अहंकाराला उकळू द्या, 

चिंतांना वाफ होऊन उडून जाऊ द्या, 

दु:खांना विरघळून जाऊ द्या, 

चुकांना गळून घ्या आणि सुखाचा 

आनंद हसत हसत घ्या

🥰😃🥰😃🥰😃🥰😃🥰😃🥰😃🥰😃

_______________________________________


आनंदाने जगायचे असेल तर दोनच गोष्टी विसरा-

 तुम्ही इतरांसाठी काय चांगला केल ते 

आणि इतरांनी तुमच्याशी जे वाईट केल ते 

🥰😃🥰😃🥰😃🥰😃🥰😃🥰😃🥰😃

_______________________________________


जर तुम्हाला खरच आनंद अनुभवायचा असेल 

तर आपल्या दु:खाशी 

खेळायला शिका 

🥰😃🥰😃🥰😃🥰😃🥰😃🥰😃🥰😃

_______________________________________


हास्य हा एक उत्तम उपाय आहे… 

संकटाना समोर जाण्यासाठी,

 मनातील भीती दूर करण्यासाठी आणि

 झालेलं दु:ख लपवण्यासाठी 

🥰😃🥰😃🥰😃🥰😃🥰😃🥰😃🥰😃

_______________________________________


जसा तुम्ही मुक्कामाचा आनंद घेणार 

आहात तसाच प्रवासाचा

 आनंद घ्यायला शिका 

🥰😃🥰😃🥰😃🥰😃🥰😃🥰😃🥰😃

_______________________________________


आयुष्य एक उत्सव आहे तो 

रोज साजरा करा 

🥰😃🥰😃🥰😃🥰😃🥰😃🥰😃🥰😃

_______________________________________


Final word: तुम्हाला ही पोस्ट आवडल्यास नक्की Share करा.तुम्ही तुमच्या मित्रांनाही पाठवा तसेच तुम्ही तुमच्या social media accounts वरही share करा.


Note: तुम्हाला या पोस्टमधे काही बदल हवा असेल तर नक्की comments करुन सांगा.तसेच तुम्हाला ही पोस्ट कशी वाटली हे देखील सांगा.


🙏...धन्यवाद...🙏


Post a Comment

0 Comments