आठवण स्टेटस मराठी/ Miss You Status In Marathi/ Miss You Quotes In Marathi

Miss You Status In Marathi/ आठवण स्टेटस मराठी 


Miss You Status In Marathi
Miss you status in marathi 


Hii friends, How are you? आज मी तुमच्यासाठी आठवण स्टेटस मराठी घेऊन आले आहे.


आठवण म्हणजे कधीही न विसरणारी गोष्ट.गेलेले क्षण कधीही परत येत नाहीत,हे आपल्या सर्वांना माहितच आहे.त्यामागे आपल्याकडे राहतात फक्त आठवणी.


या पोस्टमधे आठवण स्टेटस मराठी,Aathvan Status In Marathi,Miss You Status In Marathi,Miss You Quotes In Marathi,Miss You Message In Marathi, Emotional Miss You Status In Marathi इत्यादी घेऊन आले आहे.मला आशा आहे की तुम्हाला ही पोस्ट नक्की आवडेल.


Miss You Status In Marathi/ आठवण स्टेटस मराठी 


Miss you status in marathi
Miss you status in marathi 


मला नाही जमत, तुझ्यापासून दूर रहायला.. रडायला येत तू सोबत नसताना,

नाही आवडत खोट हसत जगायला..

 पण…. मला फार आवडतं, 

तुझ्या आठवणीत जगायला..

 प्रत्यक्ष सोबत नसलो जरी,

 स्वप्नात तुला पाहायला…

😞🥺😓😞🥺😓😞🥺😓😞🥺😓😞🥺

_______________________________________


तू माझ्यापासून दूर आहेस,

 हृदयापासून नाही.. तू माझ्यापासून दूर आहेस, डोळ्यांपासून नाही.. तू माझ्यापासून दूर आहेस, स्वप्नांतून नाही.. तू माझ्यापासून दूर आहेस,

 माझ्या आठवणींपासून नाही…

😞🥺😓😞🥺😓😞🥺😓😞🥺😓😞🥺

_______________________________________


दुरावा आहे पण, 

मन तर एकच आहे ना..

 प्रत्यक्षात सोबत नाहीस,

 पण हृदयात तर तूच आहेस ना…

😞🥺😓😞🥺😓😞🥺😓😞🥺😓😞🥺

_______________________________________


वाट तुझी पाहायची किती, 

कधी तुला कळणार?

 आयुष्य असे जगून,

 मी एकटाच किती झुरणार…?

😞🥺😓😞🥺😓😞🥺😓😞🥺😓😞🥺

_______________________________________


आठवणीतच तुझ्या आता जगायचे 

ठरवलेय हसत हसत तुझ्या गोड

 स्वप्नांतच रमायचे ठरवलेय

😞🥺😓😞🥺😓😞🥺😓😞🥺😓😞🥺

_______________________________________


Miss you status in marathi
Miss you status in marathi 

अस वाटतंय किती दिवस झाले असतील 

तुझ्या माझ्या भेटीला रोज भेटत 

नसलो तरी आठवणी असतात साथीला

😞🥺😓😞🥺😓😞🥺😓😞🥺😓😞🥺

_______________________________________


पूरता पूरेना ते आयुष्य, 

मिळता मिळेना ते प्रेम जुळता जुळेना ती सोबत,

 पुसता पुसेना ती आठवण

😞🥺😓😞🥺😓😞🥺😓😞🥺😓😞🥺

_______________________________________


हवेला गंध नसतो,

 पाण्याला रंग नसतो अन आठवणींना 

“अंत” नसतो.

😞🥺😓😞🥺😓😞🥺😓😞🥺😓😞🥺

_______________________________________


आठवण येणे आणि आठवण काढणे,

 यात खूप फरक आहे,

 आपण आठवण त्यांचीच काढतो, 

जे आपले आहेत… आणि आठवण त्यांनाच येते, जे तुम्हाला आपले समजतात…

😞🥺😓😞🥺😓😞🥺😓😞🥺😓😞🥺

_______________________________________


जेव्हा तुम्ही प्रेम करता, तेव्हा तुम्ही दुखावले जाता.. जेव्हा तुम्ही दुखावले जाता, तेव्हा तुम्ही द्वेष करता.. जेव्हा तुम्ही द्वेष करता, तेव्हा तुम्ही विसरायचा प्रयत्न करता.. जेव्हा तुम्ही विसरायचा प्रयत्न करता, तेव्हा तुम्ही मिस करायला लागता.. आणि जेव्हा तुम्ही मिस करायला लागता, तेव्हा तुम्ही पुन्हा प्रेम करू लागता…

😞🥺😓😞🥺😓😞🥺😓😞🥺😓😞🥺

_______________________________________


आज तुझ्या आठवणींमध्ये रमुन रहावसे वाटते, तुझ्या बरोबर घालवलेला प्रत्येक क्षण पुन्हा जगावसे वाटते, किती छान झाले असते जर घड्याळाचे काटे माघे घेता आले असते, तुझ्या बरोबर घालवलेले प्रत्येक क्षण पुन्हा नव्याने जगता आले असते…

😞🥺😓😞🥺😓😞🥺😓😞🥺😓😞🥺

_______________________________________


जीव लावलेल्या माणसाला स्वतःपासून तोडतांना काय त्रास होतो हे फक्त, 

त्यालाच कळू शकते, 

ज्याने मनापासून खरे प्रेम केलेले असते…

😞🥺😓😞🥺😓😞🥺😓😞🥺😓😞🥺

_______________________________________


कधी तरी मन उदास होते, हळू हळू डोळ्यांना त्याची जाणीव होते, आपोआप पडतात डोळ्यांतून अश्रू, जेव्हा आपली माणसे दूर असल्याची जाणीव होते…

😞🥺😓😞🥺😓😞🥺😓😞🥺😓😞🥺

_______________________________________


एकटेपणा तेव्हा वाटत नाही जेव्हा आपण एकटे असतो, तर तो तेव्हा वाटतो जेव्हा आपल्या बरोबर सर्व जण असतात, पण ती व्यक्ती नसते जी आपल्याला आपल्या बरोबर हवी असते…

😞🥺😓😞🥺😓😞🥺😓😞🥺😓😞🥺

_______________________________________


माणूस गमावणे हे सर्वात मोठं नुकसान.. आणि त्याहीपेक्षा मोठं नुकसान म्हणजे, त्यांच्या आठवणीत आयुष्यभर जगणं…

😞🥺😓😞🥺😓😞🥺😓😞🥺😓😞🥺

_______________________________________


भाषा प्रेमाची आज मला कळते आहे, नकळतच मन माझे तुझ्याकडे वळते आहे, दूर असूनही मन मनाशी जुळते आहे, आठवणीतही सौख्य तुझ्या भेटीचे मज मिळते आहे…

😞🥺😓😞🥺😓😞🥺😓😞🥺😓😞🥺

_______________________________________


तिच्या आठवणीत तो बरस बरस बरसला कुंपणाच्या आत ती ही व्याकुळ 

दोन रेघा तिच्याही गालावर रेंगाळल्या

😞🥺😓😞🥺😓😞🥺😓😞🥺😓😞🥺

_______________________________________


कुणास ठाऊक कसं मन आणि डोळे 

यांचे संगनमत झालंय तुझ्या

 आठवणीत आता रात्र रात्र जगायचं ठरलंय

😞🥺😓😞🥺😓😞🥺😓😞🥺😓😞🥺

_______________________________________


कधी न वाटले मला क्षण असेही येतील

 कधी होत्या छोट्या छोट्या आठवणी बनतील माझाच एक पारधी

😞🥺😓😞🥺😓😞🥺😓😞🥺😓😞🥺

_______________________________________


सांजेचे निमित्त करून ती सावलीही मजपासून दुरावू पहाते एक तुझी आठवणच काय ती सदैव मनात घर करून राहते

😞🥺😓😞🥺😓😞🥺😓😞🥺😓😞🥺

_______________________________________


तुझ्या आठवणीत‬ राहणं खुप सोप ‪

झालय‬ पण ‪‎तुला‬

 विसरणं खुप कठीण

😞🥺😓😞🥺😓😞🥺😓😞🥺😓😞🥺

_______________________________________


मला माहित आहे मी तुला आवडत नाही अन् माझा मात्र तुझ्या आठवणींशिवाय एक क्षणही जात नाही

😞🥺😓😞🥺😓😞🥺😓😞🥺😓😞🥺

_______________________________________


आजही मला, 

एकटच बसायला आवडत... 

मन शांत ठेवून,

 आठवणींच्या विश्वात रमायला आवडत...

😞🥺😓😞🥺😓😞🥺😓😞🥺😓😞🥺

_______________________________________


आठवणी हसवतात... आठवणी रडवतात... काहीच न बोलता आठवणी निघून जातात... तरी आयुष्यात शेवटी आठवणीच राहतात

😞🥺😓😞🥺😓😞🥺😓😞🥺😓😞🥺

_______________________________________


आयुष्याच्या प्रत्येक वळणार आठवण ...

तुझी येत राहील,

 अलगद असा पापण्यांवरुन अश्रु 

एखादा ओघळुन जाईल...

😞🥺😓😞🥺😓😞🥺😓😞🥺😓😞🥺

_______________________________________


Final word: तुम्हाला ही पोस्ट आवडल्यास नक्की Share करा.तुम्ही तुमच्या मित्रांनाही पाठवा तसेच तुम्ही तुमच्या social media accounts वरही share करा.


Note: तुम्हाला या पोस्टमधे काही बदल हवा असेल तर नक्की comments करुन सांगा.तसेच तुम्हाला ही पोस्ट कशी वाटली हे देखील सांगा.


🙏...धन्यवाद...🙏


Post a Comment

0 Comments