रक्षाबंधन शुभेच्छा मराठी/ Rakshabandhan Wishes In Marathi/ Rakshabandhan Message In Marathi

 Rakshabandhan Wishes In Marathi/ रक्षाबंधन शुभेच्छा मराठी 


Rakshabandhan Wishes In Marathi
Rakshabandhan wishes in marathi 


Hii friends, How are you? आज मी तुमच्यासाठी रक्षाबंधन शुभेच्छा मराठी घेऊन आले आहे.


राखी पौर्णिमा ही नारळी पौर्णिमेच्या दिवशी साजरी करतात.याच दिवसाला रक्षाबंधन म्हणतात.रक्षाबंधन हा सण बहिण भावाचा असतो.या दिवशी बहीण भावाला राखी बांधून ओवळते.याचा सणाचा उद्देश भावाने बहिणीची रक्षा करावी हा आहे.चला तर मग बहिण भावाला या गोड सणाच्या शुभेच्छा देऊया.तुम्ही तुमच्या भावा बहिणीला हे मेसेज पाठून त्यांचा दिवस आनंदी करा.

या पोस्टमधे रक्षाबंधन शुभेच्छा मराठी,Rakshabandhan Wishes In Marathi,Rakshabandhan Status In Marathi,Rakshabandhan Message In Marathi,Rakshabandhan Wishes For Brother And Sister In Marathi इत्यादी घेऊन आले आहे.मला आशा आहे की तुम्हाला ही पोस्ट नक्की आवडेल.


Rakshabandhan Wishes In Marathi/ रक्षाबंधन शुभेच्छा मराठी 


Rakshabandhan Wishes In Marathi
Rakshabandhan wishes in marathi 


चंद्राला चंदन देवाला वंदन

भाऊ बहीनीचं प्रेम म्हणजे..

रक्षाबंधन

रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा! 

 ❤️🎁✨❤️🎁✨❤️🎁✨❤️🎁✨❤️🎁

______________________________________


दादा जुन्या झाल्या त्या विचार धारा, 

नवीन आला विचारांचा वारा.. 

नाही केले रक्षण माझे तरी चालेल, 

राखी बांधल्यावर पैसे मात्र मोजावे लागेल… 

Happy Rakshabandhan दादा !

❤️🎁✨❤️🎁✨❤️🎁✨❤️🎁✨❤️🎁

______________________________________


रेशमी धाग्यत रंग आहे प्रेमाचा वात्सल्य, आपुलकी, जिव्हाळ्याचा.. 

दादा तू नेहमी आनंदात रहा यशाचे शिखर गाठत रहा हीच इच्छा…

 राखी पौर्णिमेच्या शुभेच्छा!

❤️🎁✨❤️🎁✨❤️🎁✨❤️🎁✨❤️🎁

______________________________________


श्रावणाच्या सरी अखंड बरसू दे भाऊ माझा यशाने न्हाऊ दे.. 

राखी शिवाय काही नाही माझ्याकडे म्हणून रक्षणाचे वचन मागते तुझ्याकडे..

 हीच आहे माझी इच्छा भाऊ तुला राखी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!

❤️🎁✨❤️🎁✨❤️🎁✨❤️🎁✨❤️🎁

______________________________________


रक्षाबंधनाचा सण हा आला ताई दादाच्या आठवणी जाग्या झाल्या, 

एका राखीत सर्व काही सामावले बहीण भावाचे प्रेम जगावेगळे…

❤️🎁✨❤️🎁✨❤️🎁✨❤️🎁✨❤️🎁

______________________________________


Rakshabandhan Wishes In Marathi
Rakshabandhan wishes in marathi 

ताई तू सासरी गेली पण मी तुला विसरलो नाही तुझ्या आठवणीत रडतो रक्षाबंधनाची वाट पाहतो…

 राखी पौर्णिमेच्या अनंत शुभेच्छा ताई!

❤️🎁✨❤️🎁✨❤️🎁✨❤️🎁✨❤️🎁

______________________________________


तुझ्या माझ्या नात्यात एक विलक्षण गोडवा आहे कितीही भांडलो, रुसलो ,फुगलो तरी त्यात जिव्हाळा आहे हे नाते वर्षोनुवर्षे टिकावे यासाठी तर रक्षाबंधनाचा सण आहे…

 रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा!

❤️🎁✨❤️🎁✨❤️🎁✨❤️🎁✨❤️🎁

______________________________________


राखीचे नाते लाखमोलाचे बंधन आहे बहीण भावाचे नुसता धागा नाही त्यात भाबड्या बहिणीचे प्रेम आहे त्यात भावाच्या वचनाची शपथ आहे त्यात रक्षाबंधन च्या हार्दिक शुभेच्छा !

❤️🎁✨❤️🎁✨❤️🎁✨❤️🎁✨❤️🎁

______________________________________


ताई खर सांगू का मी कधी तुझे रक्षण केले नाही तूच माझे रक्षण करत आली, 

माझ्यावर संकट येऊ नये म्हणून देवाकडे साकडे घालत आली,

 राखीचे महत्त्व तूच जाणले तुझ्याशिवाय नाही कोणी माझे आपुले…

 ताई तुला राखी पौर्णिमेच्या अनंत शुभेच्छा !

❤️🎁✨❤️🎁✨❤️🎁✨❤️🎁✨❤️🎁

______________________________________


आपल्या बहिणीसारखी दुसरी मैत्रीण कोणच नसते,

 नशीबवान असतात ते ज्यांना बहीण असते…

❤️🎁✨❤️🎁✨❤️🎁✨❤️🎁✨❤️🎁

______________________________________


Rakshabandhan Wishes In Marathi
Rakshabandhan wishes in marathi 


थोडी लढणारी थोडी भांडणारी थोडी चिडणारी थोडी काळजी घेणारी मस्ती करणारी एक बहीण असते तीच तर राखी पौर्णिमेची खरी शान असते… 

रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा!

❤️🎁✨❤️🎁✨❤️🎁✨❤️🎁✨❤️🎁

______________________________________


काही नाती खूप अनमोल असतात, 

हातातील राखी मला याची कायम, 

आठवण करून देत राहील..

 तुझ्यावर कोणतेही संकट येऊ नये, 

आणि आलंच तर त्याला आधी, 

मला सामोरे जावे लागेल…

 रक्षाबंधनाच्या शुभेच्छा!

❤️🎁✨❤️🎁✨❤️🎁✨❤️🎁✨❤️🎁

______________________________________


एक गोष्ट Commit करायला गर्व वाटतो कि, Girlfriend पेक्षा माझ्या Sister..

 मला जास्त जीव लावतात…

❤️🎁✨❤️🎁✨❤️🎁✨❤️🎁✨❤️🎁

______________________________________


रक्षणाचे वचन, प्रेमाचे बंधन,

 घेऊन आला हा श्रावण, लाख लाख शुभेच्छा तुला आज आहे बहीण-भावाचा पवित्र सण…

 रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा!

❤️🎁✨❤️🎁✨❤️🎁✨❤️🎁✨❤️🎁

______________________________________


कुठल्याच नात्यात नसेल एवढी ओढ आहे, म्हणूनच भाऊ बहिणीचं हे नातं,

 खूप खूप गोड आहे…

 रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा!

❤️🎁✨❤️🎁✨❤️🎁✨❤️🎁✨❤️🎁

______________________________________


राखी हा धागा नाही नुसता, 

हा तर विश्वास तुझ्या माझ्यातला.. 

आयुष्यात कुठल्याही क्षणी, कुठल्याही वळणावर, कुठल्याही संकटात, हक्कानं तुलाच हाक मारणार, विश्वास आहे माझा तुझ्या वरचा,

 धावत येशील त्या द्रौपदीच्या कृष्णा सारखा… 

रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा!

❤️🎁✨❤️🎁✨❤️🎁✨❤️🎁✨❤️🎁

______________________________________


आयुष्याच्या प्रत्येक वळणावर असेल हातात हात, अगदी प्रवासाच्या कठोर वाटेवरही असेल माझी तुला साथ,

 माझ्या जीवनाचा प्रत्येक क्षण तुझ्या रक्षणासाठी सरलेला असेल, 

राखीच्या प्रत्येक धाग्यासोबत विश्वासच तो सदैव उरलेला असेल… 

क्षाबंधनाच्या मन:पूर्वक हार्दिक शुभेच्छा!!

❤️🎁✨❤️🎁✨❤️🎁✨❤️🎁✨❤️🎁

______________________________________


बंध हा प्रेमाचा, नाव ज्याचे राखी, बांधीते भाऊराया आज तुझ्या हाती,

 औक्षिते प्रेमाने, उजळुनी दीप ज्योती,

 रक्षावे मज सदैव, आणि अशीच फुलावी प्रीती, बंध असूनही, बंधन हे थोडेच, 

या तर हळव्या रेशीम गाठी…

❤️🎁✨❤️🎁✨❤️🎁✨❤️🎁✨❤️🎁

______________________________________


Final word: तुम्हाला ही पोस्ट आवडल्यास नक्की Share करा.तुम्ही तुमच्या भाऊ - बहिणीला, मित्रांना पाठवा तसेच तुम्ही तुमच्या social media accounts वरही share करा.


Note: तुम्हाला या पोस्टमधे काही बदल हवा असेल तर नक्की comments करुन सांगा.तसेच तुम्हाला ही पोस्ट कशी वाटली हे देखील सांगा.


🙏...धन्यवाद...🙏


Read more👇:

Rakshabandhan wishes in marathi 

Rakshabandhan wishes for sister in marathi 


Post a Comment

0 Comments