Janmashtami Wishes In Marathi/ जन्माष्टमीच्या शुभेच्छा मराठी
![]() |
Janmashtami wishes in marathi |
Hii friends, How are you? आज मी तुमच्यासाठी गोकुळाष्टमीच्या,जन्माष्टमीच्या शुभेच्छा घेऊन आले आहे.
जन्माष्टमी म्हणजे गोकुळ अष्टमी,कृष्ण जन्माचा दिवस.श्रावण महिन्याच्या वद्य अष्टमी या तिथीला मध्यरात्री रोहिणी नक्षत्रावर मथुरेत कंसाच्या बंदीशाळेत श्रीकृष्णाचा जन्म झाला,म्हणून त्या दिवशी आनंद साजरा केला जातो.हा सण भारतात सगळीकडे साजरा केला जातो.गोकुळ,मथुरा,वृंदावन,द्वारका,जगन्नाथ पुरी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो.ओरिसामध्ये दहीहंडी जत्रा किंवा दहिभंगा जत्रा या दिवशी साजरी केली जाते. गोकुळ अष्टमीच्या दिवशी उपवास करण्याची प्रथा आहे.
गोकुळाष्टमीच्या,कृष्ण जन्माष्टमीच्या शुभेच्छा मराठी,Janmashtami Wishes In Marathi,Krishna Janmashtami Status In Marathi,Janmashtami Message In Marathi,Janmashtami Quotes In Marathi,Janmashtami Sms In Marathi इत्यादी घेऊन आले आहे.
Janmashtami Wishes In Marathi/ जन्माष्टमीच्या शुभेच्छा मराठी
![]() |
Janmashtami wishes in marathi |
राधेची भक्ती, बासरीची गोडी लोण्याचा
स्वाद सोबतीला गोपिकांचा रास मिळून
साजरा करू श्री कृष्ण जन्माष्टमीचा दिवस
आज खास गोकुळाष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा...!
🙏💐🌷💐🌷💐🌷💐🌷💐🌷💐🌷🙏
______________________________________
कृष्ण ज्याचंं नाव गोकुळ ज्याचंं धाम
अशा श्री भगवान कृष्णाला आमचा शतश:
प्रणाम गोकुळाष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा...!
🙏💐🌷💐🌷💐🌷💐🌷💐🌷💐🌷🙏
______________________________________
मित्रांनो, थराला या! नाहीतर, धरायला या!!
आपला समजून, गोविंदाला या!!!
श्रीकृष्ण जन्मोत्सव व
दहिकालाच्या हार्दिक शुभेच्छा...!
🙏💐🌷💐🌷💐🌷💐🌷💐🌷💐🌷🙏
______________________________________
दह्यात साखर, साखरेत भात उंच दहीहंडी
उभारुन देऊ एकमेकांना साथ फोडू हंडी
लावून थरावर थर जोशात साजरा करू आज
गोकुळाष्टमीचा सण श्रीकृष्ण जन्माष्टमी
आणि गोपाळकाल्याच्या हार्दिक शुभेच्छा...!
🙏💐🌷💐🌷💐🌷💐🌷💐🌷💐🌷🙏
______________________________________
कृष्णाच्या भक्तीत विसरा सर्व दुःख,
सर्व मिळून कृष्णा भक्तीत मिळून
सारे हरी गुण गाऊ एकत्र
जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा...!
🙏💐🌷💐🌷💐🌷💐🌷💐🌷💐🌷🙏
______________________________________
हाथी, घोडा, पालखी जय
कन्हैयालाल की
जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा...!
🙏💐🌷💐🌷💐🌷💐🌷💐🌷💐🌷🙏
______________________________________
गोकुळमध्ये होता ज्याचा वास गोपिकांसोबत
ज्याने रचला रास यशोदा,
देवकी ज्याची मैय्या तोच सार्यांचा लाडका
श्री कृष्ण कन्हैय्या
गोकुळाष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा...!
🙏💐🌷💐🌷💐🌷💐🌷💐🌷💐🌷🙏
______________________________________
अच्युत्म केशवं कृष्ण दामोदरं राम
नारायणं जानकी वल्लभं
गोकुळाष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा...!
🙏💐🌷💐🌷💐🌷💐🌷💐🌷💐🌷🙏
______________________________________
हे आनंद उमंग झाला
जय हो नंदलाल ची
आनंद झाला जय
कन्हैय्यालाल ची गोकुळात
गोकुळाष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा...!
🙏💐🌷💐🌷💐🌷💐🌷💐🌷💐🌷🙏
______________________________________
या गोकुळष्टमीला भगवान श्रीकृष्णाच्या
कृपाशीर्वादाने आपल्या जीवनात
सदैव सुख, समृद्धी, आणि आनंद नांदो
गोकुळाष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा...!
🙏💐🌷💐🌷💐🌷💐🌷💐🌷💐🌷🙏
______________________________________
चंदनाचा सुगंध,फुलांचा हार,
पावसाचा सुगंध,राधा आणि कृष्ण
यांच्या प्रेमाची आली बहार
गोकुळाष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा...!
🙏💐🌷💐🌷💐🌷💐🌷💐🌷💐🌷🙏
______________________________________
जन्माष्टमी शुभेच्छा !!
जय श्री कृष्ण !!
श्री कृष्ण जन्माष्टमीच्या आपणास व
आपल्या परिवारास हार्दिक शुभेच्छा...!
🙏💐🌷💐🌷💐🌷💐🌷💐🌷💐🌷🙏
______________________________________
लोणी चोरून ज्यांनी खाल्ले,
बासरी वाजून ज्यांनी नाचवले..
आनंद साजरा करूया त्यांच्या वाढदिवशी,
ज्यांनी जगाला सत्य आणि प्रेम शिकवले..
गोकुळाष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा...!
🙏💐🌷💐🌷💐🌷💐🌷💐🌷💐🌷🙏
______________________________________
पहा पुन्हा जन्माष्टमी आली,
लोण्याच्या भांड्याने पुन्हा एक गोडवा घेऊन आली..
कान्हाची आहे किमया न्यारी,
दे सर्वांना आशीर्वाद भारी..
गोकुळाष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा...!
🙏💐🌷💐🌷💐🌷💐🌷💐🌷💐🌷🙏
______________________________________
ढगांच्या आडून चंद्र हासला
आकाशी ता-यांचा रास रंगला
कृष्ण जन्मला ग बाई कृष्ण जन्मला
गोकुळाष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा...!
🙏💐🌷💐🌷💐🌷💐🌷💐🌷💐🌷🙏
______________________________________
गोकुळाष्टमी च्या शुभ दिवशी आमची
ही शुभकामना की,
श्रीकृष्णा ची कृपा तुम्हा वर व तुमच्या कुटुंबा
वर सदैव राहो..
शुभ गोकुळाष्टमी...!
🙏💐🌷💐🌷💐🌷💐🌷💐🌷💐🌷🙏
______________________________________
कृष्णाच्या भक्तीत होऊन जाऊ दंग,
मात्र अतिउत्साहात करू
नका नियमभंग..
सर्वांना दहीहंडीच्या
हार्दिक शुभेच्छा…!
🙏💐🌷💐🌷💐🌷💐🌷💐🌷💐🌷🙏
______________________________________
श्री कृष्णा पासून सुरू होते जीवन,
भगवान कृष्ण करतात सर्वांचा उद्धार..
ध्यान करा भगवंताचे,
प्रभू करतील तुमचे सर्व स्वप्न साकार..
Happy Janmashtami...!
🙏💐🌷💐🌷💐🌷💐🌷💐🌷💐🌷🙏
______________________________________
फुलांचा हार
पावसाची सर
राधा-कृष्णाच्या प्रेमाला आली बहर
साजरा करुया गोपालकाल्याचा सण!
दहीहंडीच्या खूप खूप शुभेच्छा...!
🙏💐🌷💐🌷💐🌷💐🌷💐🌷💐🌷🙏
______________________________________
आला आला नंदलाला,
अरे गोविंदारे गोपाळा,
यशोदेच्या तान्हा बाळा
अरे गोविंदा रे गोपाळा ....
श्रीकृष्ण जन्माष्टमी आणि
गोपाळकाल्याच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा...!
🙏💐🌷💐🌷💐🌷💐🌷💐🌷💐🌷🙏
______________________________________
फुलांचा हार पावसाची सर
राधा-कृष्णाच्या प्रेमाला आली बहर
साजरा करुया गोपालकाल्याचा सण!
दहीहंडीच्या खूप खूप शुभेच्छा...!
🙏💐🌷💐🌷💐🌷💐🌷💐🌷💐🌷🙏
______________________________________
हे आला रे आला गोविंदा आला…
गवळ्यांच्या पोरींनो जरा मटकी सांभाळा…
दहीहंडीच्या खूप-खूप शुभेच्छा...!
🙏💐🌷💐🌷💐🌷💐🌷💐🌷💐🌷🙏
______________________________________
“कृष्णा त्याच नाव आहे गोकुळ ज्याचं गाव आहे,
अश्या कृष्णाला आमचा प्रणाम आहे”
“गोविंदा आला रे आला..
दहीहंडीच्या समस्त बाळ गोपाळांना शुभेच्छा..!”
🙏💐🌷💐🌷💐🌷💐🌷💐🌷💐🌷🙏
______________________________________
खिडकीतल्या ताई अक्का वाकू नका,
पुढं वाकू नका
दोन पैसे देतो मला भिजवून टाका..
गोविंदा रे गोपाळा…
दहीहंडीच्या खूप-खूप शुभेच्छा...!
🙏💐🌷💐🌷💐🌷💐🌷💐🌷💐🌷🙏
______________________________________
मच गया शोर सारी नगरी रे, सारी नगरी रे
आया बिरज का बाँका, संभाल तेरी गगरी रे
अरे मच गया शोर…
सर्वांना दहीहंडीच्या हार्दिक शुभेच्छा…!
🙏💐🌷💐🌷💐🌷💐🌷💐🌷💐🌷🙏
______________________________________
लय झाली ”दुनियादारी”
खूप बघितली ”लय भारी”
आता फक्त आणि फक्त करायची..
दहीहंडीची तयारी..!
गोकुळाष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा...!
🙏💐🌷💐🌷💐🌷💐🌷💐🌷💐🌷🙏
______________________________________
तुझ्या घरात नाही पाणी
घागर उताणी रे गोपाळा
गोविंदा रे गोपाळा,
यशोदेच्या तान्ह्या बाळा
दहीहंडीच्या हार्दिक शुभेच्छा...!
🙏💐🌷💐🌷💐🌷💐🌷💐🌷💐🌷🙏
______________________________________
विसरून सारे मतभेद,
लोभ अहंकार दूर सोडा..
सर्वधर्म समभाव मनात जागवून,
आपुलकीची दहीहंडी फोडा.
दहीहंडीच्या हार्दिक शुभेच्छा...!
🙏💐🌷💐🌷💐🌷💐🌷💐🌷💐🌷🙏
______________________________________
जीवनात त्याच गोष्टी करण्यात मजा आहे.
ज्या गोष्टीला लोक म्हणतात
” हे तुला कधीच जमणार नाही ।”
आंम्ही उंचावरून कोसळतो ते फक्त पुन्हा उभं राहण्यासाठी
हाथी घोडा पालखी जय कन्हैय्यालाल कि,
गोकुळाष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा...!
🙏💐🌷💐🌷💐🌷💐🌷💐🌷💐🌷🙏
______________________________________
गोविंदा आला रे आला
ज़रा मटकी सम्भाल बृजबाला
गोविंदा आला रे आला…
गोकुळाष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा...!
🙏💐🌷💐🌷💐🌷💐🌷💐🌷💐🌷🙏
______________________________________
नंद किशोरा ,चित्त चकोरा
गोकुळ कान्हा मनमोहन तु
कृष्णा कृष्णा हरे कृष्णा राधे कृष्णा कृष्णा कृष्णा
कृष्णा कृष्णा हरे कृष्णा राधे कृष्णा कृष्णा कृष्णा
सर्वांना जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा...!
🙏💐🌷💐🌷💐🌷💐🌷💐🌷💐🌷🙏
______________________________________
हृदय वृंदावन पाळण्यामाजी
निजरे कृष्णा
जो जो जो जो रे,
श्रीहरि उन्मनी निद्रा करी
जो जो जो जो रे
गोकुळाष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा...!
🙏💐🌷💐🌷💐🌷💐🌷💐🌷💐🌷🙏
______________________________________
हरे कृष्ण हरे कृष्ण
कृष्ण कृष्ण हरे हरे ।
हरे राम हरे राम
राम राम हरे हरे ।
|| गोकुळाष्टमी च्या शुभेच्छा ||
🙏💐🌷💐🌷💐🌷💐🌷💐🌷💐🌷🙏
______________________________________
आमच्या हृदयात आहे तुझं स्थान
हे नंदलाला लवकर ये
आणि दहीहंडी फोड!
गोपालकाल्याच्या शुभेच्छा...!
🙏💐🌷💐🌷💐🌷💐🌷💐🌷💐🌷🙏
______________________________________
तो येतो दंगा करतो
हातात घेऊन बासरी
कपाळावर आहे मोरपीस
चोरून घेतो लोण्याचा गोळा
फोडून दही हंडी करतो धमाल
असा आहे नटखट नंद किशोर
गोकुळाष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा...!
🙏💐🌷💐🌷💐🌷💐🌷💐🌷💐🌷🙏
______________________________________
Final word: तुम्हाला ही पोस्ट आवडल्यास नक्की Share करा.तुम्ही तुमच्या मित्रांनाही पाठवा.तसेच तुम्ही तुमच्या social media accounts वरही share करू शकता.
Note: तुम्हाला या पोस्टमधे काही बदल हवा असेल तर नक्की comments करुन सांगा.तसेच तुम्हाला ही पोस्ट कशी वाटली हे देखील सांगा.
🙏...धन्यवाद...🙏
0 Comments