भाऊबीजेच्या शुभेच्छा मराठी/ Bhaubeej Wishes In Marathi/ Bhaubeej Status In Marathi, Bhaubeej Message In Marathi

Bhaubeej Wishes In Marathi/ भाऊबीज शुभेच्छा मराठी

Bhaubeej Wishes In Marathi
Bhaubeej wishes in marathi 

Hii friends,How are you? आज मी तुमच्यासाठी भाऊबीजेच्या शुभेच्छा घेऊन आले आहे.

भाऊबीज हा हिंदूधर्मीय भाऊ बहीण साजरा करीत असलेला एक सण आहे.दिवाळीचा सहावा दिवस म्हणजे भाऊबीज होय.या दिवशी बहीण भावाला आरती ओवाळून त्याची पूजा करीत असते.

या पोस्टमधे  भाऊबीजेच्या शुभेच्छा मराठी, Bhaubeej Wishes In Marathi, Bhaubeej Status In Marathi,Bhaubeej Message In Marathi,Bhaubeej Quotes In Marathi, Bhaubeej Sms In Marathi इत्यादी collection आहेत.

Bhaubeej Wishes In Marathi/ भाऊबीज शुभेच्छा मराठी

Bhaubeej Wishes In Marathi
Bhaubeej wishes in marathi 

जिव्हाळ्याचे संबंध दिवसागणिक

उजळत राहू दे!

भावा-बहिणीची साथ

आयुष्यभर अतूट राहु दे…

भाऊबीजेच्या शुभेच्छा!  

🪔🎇💖❤️💫✨💖❤️💫✨💖❤️💫✨🪔🎇

___________________________________________

 मला धाकात ठेवायला तुला नेहमीच आवडतं

पण भाऊबीजेला मात्र प्रेमाचा झरा होतोस,

भाऊबीजेच्या शुभेच्छा!! 

🪔🎇💖❤️💫✨💖❤️💫✨💖❤️💫✨🪔🎇

___________________________________________

दिवाळीच्या पणतीला साथ असते प्रकाशाची

आणि भाऊबीजेला मला आस असते तुझ्या भेटीची.

भाऊबीजेच्या शुभेच्छा!!  

🪔🎇💖❤️💫✨💖❤️💫✨💖❤️💫✨🪔🎇

___________________________________________

बहिणीची असते भावावर अतूट माया,

मिळो त्याला नेहमी अशीच प्रेमाची छाया,

भावाची असते बहिणीला साथ,

मदतीला देतो नेहमीच हात…

ताई दादाच्या पवित्र प्रेमाचा सण,

भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा! 

🪔🎇💖❤️💫✨💖❤️💫✨💖❤️💫✨🪔🎇

___________________________________________

लखलख चंदेरी तेजाची न्यारी दुनिया...

तुझ्या घरी हे तेज येवो आणि तुझे घर आनंदाने भरो,

ताई तुला भाऊबीजेच्या शुभेच्छा!  

🪔🎇💖❤️💫✨💖❤️💫✨💖❤️💫✨🪔🎇

___________________________________________

ओवाळल्यानंतर आज विचारलं बहिणीला,

“सांग ना तायडे.. तुला भेट काय देऊ?

म्हणाली: “एकच मागते आयुष्यात भावड्या,

आई-बाबांना वृद्धाश्रमात कधी नको ठेऊ…!!!”

आणि भावाने बहिणीला दिलेले सुंदर उत्तर:

पण ताई तुही लक्षात ठेव,

कोणत्याही मुलाला त्याच्या आई

वडीलांपासुन वेगळे करू नकोस… 

🪔🎇💖❤️💫✨💖❤️💫✨💖❤️💫✨🪔🎇

___________________________________________

 पहिला दिवा आज लागला दारी

सुखाची किरणे येई घरी

पूर्ण होवो तुमच्या सर्व इच्छा

भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा 

🪔🎇💖❤️💫✨💖❤️💫✨💖❤️💫✨🪔🎇

___________________________________________

 माझ्या दादाला उदंड आयुष्य लाभो

हिच आई जगदंबेकडे प्रार्थना.

भाऊबीजेच्या खूप खूप शुभेच्छा 

🪔🎇💖❤️💫✨💖❤️💫✨💖❤️💫✨🪔🎇

___________________________________________

 लहानपणी तुझ्या या भावाने तुझ्या खूप शेंड्या खेचल्या,

नेहमीच मस्करी करून तुझ्या खूप टेर हि खेचल्या,

रागावू नकोस या वेड्या भावावर…..

नेहमी अशीच खुश रहा,

नेहमीच अशी माझी खरीखुरी मैत्रीण बनून रहा.

भाऊबीजेच्या खूप खूप शुभेच्छा  

🪔🎇💖❤️💫✨💖❤️💫✨💖❤️💫✨🪔🎇

___________________________________________

Bhaubeej wishes in marathi
Bhaubeej wishes in marathi 

 माझ्याशी रोज भांडतोस

पण दर भाऊबीजेला साठवलेल्या पैशांनी

मला हवं ते गिफ्ट नेहमी आणतोस,

 Thanks Bhau 

🪔🎇💖❤️💫✨💖❤️💫✨💖❤️💫✨🪔🎇

___________________________________________

सण प्रेमाचा, सण मायेचा,

सण भावाबहीणीच्या पवित्र नात्याचा.

भाऊबीजेच्या शुभेच्छा  

🪔🎇💖❤️💫✨💖❤️💫✨💖❤️💫✨🪔🎇

___________________________________________

रक्षणाचे वचन, प्रेमाचे बंधन, घेऊन आला हा सण,

लाख लाख शुभेच्छा तुला आज आहे

बहीण भावाचा पवित्र सण…

भाऊबीजच्या हार्दिक शुभेच्छा!  

🪔🎇💖❤️💫✨💖❤️💫✨💖❤️💫✨🪔🎇

___________________________________________

आपल्या बहिणीवर पण तेवढच प्रेम करा,

जेवढ प्रेम इतरांच्या बहिणीवर करता…..

भाऊबीज च्या हादीँक शुभेच्छा 

🪔🎇💖❤️💫✨💖❤️💫✨💖❤️💫✨🪔🎇

___________________________________________

सोनेरी प्रकाशात पहाट झाली,

आनंदाची उधळण करत भाऊबीज आली 

🪔🎇💖❤️💫✨💖❤️💫✨💖❤️💫✨🪔🎇

___________________________________________

आईप्रमाणे काळजी घेतेस,

बाबांप्रमाणे धाक दाखवतेस,

सतत माझी पाठराखण करतेस,

ताई तुला भाऊबीजेच्या मनपूर्वक शुभेच्छा!  

 🪔🎇💖❤️💫✨💖❤️💫✨💖❤️💫✨🪔🎇

___________________________________________

दीपावलीचा आरंभ होतो

पणत्यांच्या साक्षीने

जवळीकतेचा आरंभ होतो

दिव्या दिव्याच्या ज्योतीने

भाऊबीज आणि दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा  

 🪔🎇💖❤️💫✨💖❤️💫✨💖❤️💫✨🪔🎇

___________________________________________

तू पाठीशी असताना आभाळदेखील ठेंगणं वाटतं,

तुझ्या केवळ असण्याने मला आनंदाचं भरतं येतं.

दादा तुला भाऊबीजेच्या आभाळभर शुभेच्छा!!  

🪔🎇💖❤️💫✨💖❤️💫✨💖❤️💫✨🪔🎇

___________________________________________

तुझं प्रेम आकाशापलीकडचं आहे

म्हणूनच तर मला कधीच कोणाची

 भिती वाटत नाही.

तू असाच माझ्यासोबत राहा. 

भाऊबीजेच्या शुभेच्छा!! 

🪔🎇💖❤️💫✨💖❤️💫✨💖❤️💫✨🪔🎇

___________________________________________

दिवाळीचे हे दिवे लखलखते

उजळून टाकू दे बंध प्रेमाचे

चिरंतर राहो आपले नाते बहीण भावाचे

भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा 

🪔🎇💖❤️💫✨💖❤️💫✨💖❤️💫✨🪔🎇

___________________________________________

फुलो का तारो का सबका कहना है

एक हजारो में मेरी बहना है....

भाऊबीजेच्या मनापासून शुभेच्छा  

🪔🎇💖❤️💫✨💖❤️💫✨💖❤️💫✨🪔🎇

___________________________________________

Final word: तुम्हाला ही पोस्ट आवडल्यास नक्की Share करा.तुम्ही तुमच्या बहीण - भावालाही पाठवा.तसेच तुम्ही तुमच्या social media accounts वरही share करा.

Note: तुम्हाला या पोस्टमधे काही बदल हवा असेल तर नक्की comments करुन सांगा.तसेच तुम्हाला ही पोस्ट कशी वाटली हे देखील सांगा.

🙏...धन्यवाद...🙏Post a Comment

0 Comments