मैत्री स्टेटस मराठी | Friendship status marathi | friendship Quotes-suvichar marathi.

फ्रेंडशिप स्टेटस मराठी / best friendship status in marathi.


Friendship status marathi
Friendship status marathiनमस्कार मित्रांनो आज आम्ही आपल्यासाठी स्पेशल फ्रेंडशिप स्टेटस मराठीमध्ये घेऊन आलो आहोत.
आजच्या आपल्या फ्रेंडशिप स्टेटस मराठी च्या पोस्ट मध्ये  friendship suvichar marathi , friendship quotes marathi , friendship image marathi , friendship whatsapp status marathi , maitri status marathi ,kattar dosti status , friendship messages marathi , friendship sms marathi, best friend forever marathi, friendship attitude status marathi इत्यादी घेऊन आलो आहोत.आम्हाला आशा आहे की, friendship status collection तुम्हाला आवडेल.तुम्ही तुमच्या मित्र - मैत्रिणी सोबत friendship message नक्की share करा.


फ्रेंडशिप कोट्स मराठी / friendship quotes in marathi.

                                       
Friendship quotes in marathi
Friendship quotes in marathi


काही नाती बांधलेली
असतात, ती
सगळीच खरी
नसतात, बांधलेली
नाती जपावी
लागतात, काही
जपून ही पोकळ
राहतात काही मात्र
आपोआप जपली
जातात,
कदाचित त्यांनाच
❤️"मैत्री म्हणतात.❤️


आपल्याला तर गरिबच
मित्र आवडतो कारण
त्याला कधीच कोणत्याच
गोष्टीचा गर्व नसतो.🤞💞


मित्र म्हणजे, 
एक आधार, एक विश्वास,
 एक आपुलकी, आणि एक अनमोल
 साथ जी मला मिळाली, तुझ्या रूपाने.💓


असे हास्य तयार करा
की
हृदयाला त्रास होणार नाही,
असा स्पर्श करा की,
"त्याने जखम होणार नाही,
अशी मैत्री करा की,
"त्याचा शेवट कधी होणार
नाही।💞


ओळख तुझी माझी
अनोळखी अश्या काव्यात झाली
बोलताना कळलेच नाही
आपली केव्हा मैत्री झाली.💞


मैत्रीण अशी असावी की
जी धरलेला हाथ आणि दिलेली
साथ कधिच सोडणार नाही.💖


अभ्यासात नेहमी गाईड करत असणारी
चुकलं तर हक्काने ओरडणारी जिच्यावर
डोळे बंद करुन विश्वास ठेवावा अशी तू
साजिरी थोडीशी स्वीट थोडीशी नमकीन
💖थोडी क्रेझी पण फक्त माझी अशी तू..!💖


रक्ताचं नातं नसताना
साथ देणारी हस्ती
💞म्हणजे दोस्ती.💞


भरपूर भांडुन पण जेव्हा
एकमेकांसमोर येतो आणि
एका स्माईल मध्ये सगळं
ठीक होतं तिच खरी मैन्नी...💞


काही नाती बांधलेली असतात. ती सगळीच खाली नमत
बांधलेली नाती जपावी लागतात. काही जपून ही पोकळ वाहतात
काही मात्र आपोआप जपली जातात. .
कदाचित त्यांनाच मैत्री म्हणतात..!💖


समोरच्याच्या मनाची काळजी
तुम्ही तुमच्या
मनापेक्षा जास्त घेता.....
याची जाणीव म्हणजे मैत्री....😍


बोलता बोलता काही जण रुसुन
जातात...
चालता चालता हातातले हात सुटून
जातात...
म्हणतात कि मैत्रीची गाठ
खूप नाजूक असते...
इथे तर हसता हसता काहीजण
विसरुन जातात.......🥺


तो मित्र चांगला असतो
जो आपल्याला दररोज वेळ देतो
पण त्यापेक्षा चांगला मित्र तो असतो
जो आपल्याला गरज असेल
तेव्हा वेळ देतो.🤞🥰


रक्ताच्या नात्यापेक्षा एक घट्ट
नातं असत, ते म्हणजे
मैत्रीचं..💞


अनोळखी अनोळखी म्हणत
असताना
अचानक एकमेकांची सवय
होऊन जाणं
म्हणजे "मैत्री"💞


Girlfriend नसली तरी चालेल...
पण आयुष्यभर साथ देणारी
...एक वेडी मैत्रीण...😋
💖नक्की असावी.💖


मैत्रित असते एक Felling
जी कितीही भांडण होऊनही मैत्री
टिकवून ठेवते🤞💞


💕हो आहे मी सखा तुमचा
आनंदाची नाही तमा,
संसार थाटलाया ह्या
मैत्रीचा आगळा वेगळा 💝


मैत्री सुविचार मराठी / friendship suvichar marathi.

Friendship suvichar in marathi
Friendship suvichar in marathi


मित्र हे
घड्याळाच्या
काट्यासारखे असावेत..
छोटे, मोठे, जाडे, बारीक....
कसेही असावेत.
पण
जेव्हा कुणाचे
बारा वाजणार असतील
💞तेव्हा सगळे एकत्र असावेत.💞


जिथे बोलण्यासाठी शब्दांची
गरज नसते, आनंद दाखवायला
हास्यांची गरज नसते, दुःख
दाखवायला आसवांची गरज
नसते, न बोलताच ज्यामध्ये सारे
समजते,ती म्हणजे मैत्री असते.💖


खास मैत्री
एक आधार ,एक विश्वास,
एक आपुलकी ,आणि
एक अनमोल साथ जी देवाकडे न
मागता मिळते तीच असते खास मैत्री..!💞


मैत्री अशी करा जी
 दिसली नाही तरी चालेल
💖 पण जाणवली पाहिजे💖


मैत्रीणी सोबतचे नाते घट्टतेंव्हाच असते.
जेंव्हा तिच्या सोबत बोलताना तुम्हाला
विचार करावा लागत नाही कि आपण
काय बोलावे
आणि काय बोलु नये..😍


मित्र एकच असावा
जो आपल्या शब्दावरून नाही 
तर आपल्या डोळ्यावरून
आपलं मन ओळखणारा असावा...🤞


जात धर्म न पाहता
निर्मळ मनाने सुरू होऊन
शेवटपर्यंत जे नातं टिकतं
ते मैत्रीच असतं...🥰


मित्राची परिस्थिती बघून मैत्री करु नका,
पुष्कळ वेळा मैत्री निभावणारे मित्र
परिस्थितीने गरीबच असतात.🤞☺️


शब्दा पेक्षा सोबतीच सामर्थ्य जास्त असते,
 म्हणून मैत्रीचे खरे समाधान 
खांद्यावरच्या हातात असते💪💖


जगात प्रेमा पेक्षा मैत्री
महत्त्वाची आहे.
प्रेम? तर सगल्यांनाच एकदा
तरी रडवते आणि मैत्री ही
दुःखात ही हसवते.🥰


मैत्री कविता मराठी / friendship poem in marathi.

Friendship poem in marathi
Friendship poem in marathi


मैत्री
काहीही नातं नसताना जे नातं निर्माण होते
ती मैत्री असते...
कोणीही आपले नसताना अचानक आपले होते
ती मैत्री असते...
आई-बाबांपेक्षा एखादी गोष्ट ज्यांना शेअर करावीशी वाटते
ती मैत्री असते...
आपली छोटी छोटी गुपिते ज्यांना माहिती असते...
ती मैत्री असते....
आणि मरेपर्यंत विसरायला लावत नाही
💞ती मैत्री असते...💞


मैत्री
हरवलेली पाखरे येतील का पुन्हा
भेटायला.......
गेलेले दिवस येतील का पुन्हा
सजवायला.....
एकत्र राहुन खुप हसलो
खेळलो..
शेवटच्या दिवशी मात्र रडलो
आयुष्यात जर मित्रच भेटले नसते
तर कधीच विश्वास बसला
नसता की,अनोळखी माणसं
सुद्धा...
रक्ताच्या नात्यापेक्षा खुप
💞जवळची असतात....💞


भरपूर भांडुन पण जेव्हा
एकमेकांसमोर येतो आणि
एका स्माईल मध्ये सगळं
💞ठीक होतं तिच खरी मैन्नी...💞


मैत्री..
कधी आठवण आली
तर डोळे झाकू नका..
जर काही गोष्टी नाही आवडल्या
तर सांगायला उशीर करु नका..
कधी भेटाल तिथे एक स्माईल
देउन बोलायला विसरु नका..
कधी चुक झाल्यास माफ करा पण
💞कधी मैत्रीची जाणीव कमी करु नका...💞


मैत्री ना सजवायची असते, ना गाजवायची...........मैत्रीत ना
जीव द्यायचा असतो, ना घ्यायचा......इथे तर फक्त जीव
लावायचा असतो..
मैत्री म्हणजे एक
सुखाचा अनुभव.., मैत्री म्हणजे दुःखातील आधार.....,मैत्री
म्हणजे संकटात घट्ट पकडलेला हात....., मैत्री म्हणजे कारण
नसतानाही चहेऱ्यावर आलेलं स्मित हास्य...., मैत्री म्हणजे
मस्ती.., मैत्री म्हणजे आपले गुपित...., आपल्या चांगल्या
किंवा वाईट गोष्टीत आपल्या सोबत असते ती मैत्री........
मैत्री त ना तुझे असते ना माझे... मैत्रीत तर सगळे आपले
💞असते......💞


मैत्री..
कधी आठवण आली
तर डोळे झाकू नका..
जर काही गोष्टी नाही आवडल्या
तर सांगायला उशीर करु नका..
कधी भेटाल तिथे एक स्माईल
देउन बोलायला विसरु नका..
कधी चुक झाल्यास माफ करा पण
💞कधी मैत्रीची जाणीव कमी करु नका...💞


मैत्री
मैत्री म्हणजे थोडं घेणं
मैत्री म्हणजे खूप देणं
मैत्री म्हणजे देता देता
समोरच्याच होऊन जाण.
मैत्री म्हणजे
सुखामध्ये समोरच्याला हात देणे,
आणि...
💞दुखामध्ये समोरच्याचा हात होन.💞


"मैत्री
काहीही नातं नसताना जे नातं निर्माण होते
ती मैत्री असते....
कोणीही आपले नसताना अचानक आपले होते
ती मैत्री असते....
आई-बाबांपेक्षा एखादी गोष्ट ज्यांना शेअर करावीशी वाटते
ती मैत्री असते...
आपली छोटी छोटी गुपिते ज्यांना माहिती असते....
ती मैत्री असते....
आणि मरेपर्यंत विसरायला लावत नाही
💞ती मैत्री असते....💞


समजू नकोस उथळ
माझ्या मैत्रीला
मी शेवाळ नाही,
आस ही नाही,
संकटात साथ सोडून पाळणारा,
मी आहे दीप स्वतः जळून
💞इतरांना प्रकाश देणारा..!💞


मैत्री
लांबचा पल्ला गाठताना
दूर दूर जाताना...
दुःख सारी खोडायला
नवे नाते जोडायला...
ठेच लागता सावरायला
चुकीच्या वाटेवर आवरायला...
मी असेल तुझ्याबरोबर नेहेमीच
💞तुझ्या प्रश्नांची कोडी सोडवायला....💞


मैत्री म्हणजे...
एक प्रेमळ हृदय जे
कधी तिरस्कार करत नाही,
एक गालावरील खळी जी
कधी रडू देत नाही,
एक भास जो
कधी दुखवत नाही,
आणि
एक गोड नातं जे
💞कधी संपतच नाही..!💞


#एक कविता मैत्रिणींसाठी
असचं 
आयुष्यात एक मैत्रीण असावी
आपल्याला नेहमी हसवत ठेवणारी
चुकल्यावर रागावणारी
नाही भेटलो तर रुसणारी
खूप आठवण काढणारी
आयुष्यात एक मैत्रीण असावी
चुकीचं पाऊल पडताच ओरडणारी
भावनीक झाल्यावर मनातलं सगळं सांगून
मोकळं होणारी
इतकी प्रेमळ अशी एक मैत्रीण असावी
आपली काळजी घेणारी
सगळी नाती सुंदर जपणारी
आयुष्यात अशी मैत्रीण असावी
💞तिला भेटल्यावर सगळं दुःख नाहीस होतं💞


मैत्री तुझी माझी
रोज आठवण न यावी असे होतच नाही,
रोज भेट घ्यावी यालाही काहीच
हरकत नाही
मी तुला विसरणार नाही याला "विश्वास"
म्हणतात आणि
तुला याची खात्री आहे यालाच
💞मैत्री म्हणतात.💞


मैत्री..
तिला इयत्ता नसते
तिला तुकडी नसते
जिला वर्ग नसतो
ती मैत्री असते
तिला जात नसते
तिला पात नसते
जिला धर्म नसतो
ती मैत्री असते
तिला जीत नसते
तिला हार नसते
जिला व्यवहार नसतो
ती मैत्री असते
तिला मोज नसते
तिला माप नसते
जिला गर्व नसतो
💞ती मैत्री असते💞


रोजच आठवण यावी.......
असे काही नाही....
रोजचं बोलणे व्हावे...
असे ही काही नाही.....
मात्र
एकमेकांची विचारपुस व्हावी..
याला खात्री म्हणतात...
आणि ....
या खात्रीची जाणीव असणे...
💞याला मैत्री म्हणतात....💞


विश्वासाची
पहिली पायरी म्हणजे मैत्री
जी देते संकटकाळी आपल्या पाठीमागे
💞उभी राहण्याची भरभक्कम खात्री🤞💞


मी फक्त तुझा मित्र आहे
माझे मैत्रीवरच प्रेम आहे
मित्र माझा जीव कि प्राण आहे
मित्रत्वच माझी शान आहे
मैत्रीच मित्रांची तहान आहे
आम्ही आणि आमची मैत्री महान आहे
आमच्या मित्रत्वाला;
शत्रुत्वाचं जर का ग्रहण लागले
तर मग शत्रु तु आहेन मी आहे
आमची मैत्री अजन्म असावी
💞आमची वस्ती मित्र-मैत्री आणि जन्मभर मस्ती😁💞


फ्रेंडशिप स्टेटस फॉर व्हाट्सअप्प / friendship status for whatsapp dp.

Friendship status for whatsapp in marathi
Friendship status for whatsapp


मैत्री म्हणजे ओढ,
मैत्री म्हणजे आठवण,
मैत्री म्हणजे आयुष्यातील
संपणारी साठवण...💖


BEST FREND
मैत्रीच नात आपलं सहजासहजी
तुटणार नाही.call Massage नाही झाला
तरी मैत्री कधी संपणार नाही.
भेटणं न भेटणं नशिबाचा भाग आहे पण
मनातलं जे मैत्रीच स्थान तुझ आहे ना ते स्थान
💞कधीचं मिटणार नाही..!!💕


काहीही नसताना जे नातं निर्माण
होते ती मैत्री असते..🤞


प्रेम सुंदर आहे" कारण ते
हृदयाची काळजी घेते
पण
"मैत्री प्रेमापेक्षा सुंदर आहे"
कारण
मैत्री दुसर्यांच्या हृदयाची
काळजी घेते.....💕


मोकळ्या मनाने बोलणारे
मित्र/मैत्रिण खरंच
Best असतात...
कारण ते मनात काहीच
💞लपवून ठेवत नाहीत...💞


मैत्री भांडणारी असावी.....
मैत्री रडणारी असावी
मैत्री रुसणारी असावी......
एखाद्या वेळी न बोलनारी असावी..
पण कधी तुटणारी नसावी....💞


काही लोकांसोबत Friendship पण एवढी
घट्ट होते ना,की दिवसभर
कितीही बोललो तरी मन भरत नाही.🥰


BEST FRIEND
तूझ्या सोबत
केलेली मैत्री मी
कधीच विसरनार
नाही कारण मला
पुन्हा तूझ्या सारखी
गोड मैत्रीण शोधून
💖पण सापडणार नाही.💖


मैत्रीची नाती नकळत आयुष्यात
येतात,
आणि आयुष्यच बनून जातात...:
हे अनोळखी नातं कधी आपलंसं
होऊन जातं कळतही नाही...
आयुष्यात काही मिळवलं नाही
तरी चालेल,
पण
🤞चांगले मित्र कधी गमावू नका...🤞


मला आयुष्यात मिळालेली
सर्वात सुंदर भेट म्हणजे
तुझ्याशी माझी असलेली
मैत्री🥰


मी खूप नशीबवान आहे
माहिती आहे का
कारण,
मला खूप जीव
लावणारी,
मैत्रीण भेटली आहे...
I love you so much
My sweet friend💖


मैत्रीण
जीवनात अनेक मैत्रीणी येतात
जातात पण अशी एक मैत्रीण असते ती
आपल्या हृदयात घरकरुन राहीलेली
असतेच.
आणि ती मैत्रीण माझ्यासाठी
तुच आहेस...💞


Friendship sms / फ्रेंडशिप sms मराठी.

Friendship sms in marathi
Friendship sms in marathi"आयुष्याच्या कोणत्याही
वळणावर माणुस कधीचं
एकटा पडू नये म्हणुन...
देवानं मैत्रीचं नातं निर्माण
केलं...
कारण 'मैत्री' हे जगातील
एकमेव नातं आहे...
जे रक्ताचं नसलं तरी
💞*खात्रीचं असतं*💞


मैत्री म्हणजे...
एक प्रेमळ हृदय जे
कधी तिरस्कार करत नाही,
एक गालावरील खळी जी
कधी रडू देत नाही,
एक भास जो
कधी दुखवत नाही,
आणि
एक गोड नातं जे
💞कधी संपतचं नाही...!💞


मैत्री..
म्हणजे आयुष्याच्या
प्रवासात सोबत असलेल
💞खात्रीपूर्वक नात...!💞


नाजूक नात्यामधला
प्रत्येक धागा जपायला हवा..
खूप काम असलं तरी
मैत्रीला
थोडासा वेळ द्यायला हवा..!💞


मित्र
मनाच्या तारा जुळुन आलेल्या,
सहवासाचा एक मधुर राग छेडलेला.
संगतीत तुझ्या फुललेले जीवन,
तुझ्या-माझ्या मैत्रीचा वेल गगनाशी भिडलेला.💞


जेवा Hours पण काही minutes
वाटतात त्याला friendship मानतात.💖


आयुष्यभरासाठी जर
हवं असेल
तर मैत्री निवडावी,
प्रेम नाही.🤞


मैत्रीण आणि गर्लफ्रेंड मध्ये
एकच फरक आहे..!
शिव्या देऊन जीव लावते ती मैत्रीण
गोड बोलून चूना लावते ती गर्लफ्रेंड.😉


तू Tension नको घेऊ आपली
friendship
कधीच नाही तुटनार🤞💖


देव ज्यांना रक्ताच्या
नात्यात जोडायला विसरतो..
त्यांनाच
मित्र
म्हणुन पाठवतो..!🤞💖


मी नशिबवान आहे कारण
माझे वर्गमित्र आजही
माझे बेस्ट फ्रेंड्स आहेत🤞💞


खूप भारी वाटत जेव्हा मैत्रीच्या आपल्या काही
आठवणी आठवतात...
खरच मनाला वेड लावून गेली मैत्री..
माहित नाही भविष्यात कधी भेटूपण की नाही..
पण जीवनाच्या प्रत्येक वळणावर मात्र आपली मैत्री
नक्की आठवेल🥺💞


कट्टर मैत्री स्टेटस मराठी / friendship status marathi.

Friendship status marathi
Friendship status marathi


मैत्री
जगावे असे की, मरणे अवघड होईल
हसावे असे की, रडणे अवघड होईल
कोणाशी मैत्री करणे सोपे आहे
पण मैत्री टिकवावी अशी,
की दुसऱ्याला ती तोडणे अवघड होईल..!🤞


"मैत्री" म्हणजे काय??
सुंदर उत्तर......
तुम्ही समोरच्याच्या
मनाची काळजी तुमच्या
मनापेक्षा जास्त घेता.
याची जाणीव म्हणजे
💞"मैत्री"💞


आयुष्यात माझ्या जेव्हा...
कधी दुःखाची लाट होती
कधी अंधारी रात होती
सावलीलाही भिणारी एकट्याची अशी वाट होती...
तेव्हा फक्त मित्रा,
तुझी आणि तुझीच साथ होती...💞


मैत्री" म्हणजे 'संकटाशी'
 झुंजणारी 'वारा' असतो.
'विश्वासाने' वाहणारा
आपुलकीचा झरा'
असतो."मैत्री" असा खेळ
आहे दोघांनीही खेळायचा
असतो. एक'बाद'
झाला
तरी दुसऱ्याने 'डाव'
'सांभाळायचा' असतो..💞


आम्ही मैत्री कधीच बदलत नाही
कारण कुलुपाकडून शिकलोय
एकवेळेस तुटेल पण चावी
कधीच बदलणार नाही🤞💖


मनाच्या ईवल्याश्या कोपऱ्यात 
काही
जण हक्काने
राज्य करतात.
त्यालाच तर मैत्री म्हणतात !!💞


ज्यांच्याशी बोलताना किती
वेळ झाला हे पण कळत नाही तेच
असतात खरे Bestii💞


आयुष्य नावाची Screen जेव्हा Low बॅटरी दाखवते आणि
नातेवाईक नावाचा charger मिळत नाही,
तेहा powerbank बनून जे तुम्हाला वाचवतात ते म्हणजे
💖मित्र..!💖


मैत्री अशी पाहिजे की मैत्रीत आग
लावणारे जळले पाहिजे पण मैत्रि
नाही तुटली पाहिजे.🤞


आयुष्यात संपत्ती कमी मिळाली तरी
चालेल पण मैत्री अशी मिळवा की
कोणाला त्याची किम्मत पण करता येणार
नाही.🥰


एक मैत्रीण आयुष्यामध्ये
अशीही असते,
जी
मैत्रीणचं नव्हे
तर jaan बनलेली असते..!
💖Love You Bestii💖


मैत्रीत कट्टर रहा मग अर्ध्या रात्री
पण गरज लागली की पळत येत्यात
मित्र...!💞


कोण म्हणत मैत्री बरबाद करते
निभवणारा कट्टर असेल तर
दुनिया पण सलाम करते🤞


आमची मैत्री पाहून सगळेजण जळतात,
जळणारे पाहिजेच राव
त्यांच्याशिवाय जिंदगीत
मज्जानाय😁🤞


तोंड पाहून मैत्री
कोणीही करतं
पण मन पाहून जे
मैत्री करतात ते
लाखात एक
असतात...🤞🥰


दुःखी मैत्री स्टेटस/ Sad Friendship Status In Marathi.

Sad friendship status in marathi
Sad friendship status in marathiभले माझ हृदय आयुष्यभर,
रडल तरी चालेल पण,🥺
माझ्या हृदयातील माझी
मैजीण मात्र, नेहमी हसली पाहिजे.....🥰


sorry
जर कोणी दहा वेळा sorry बोलून माफी मागत
असेल तर माफ करा कारण त्याच पहिल sorry हे
त्याने केलेल्या चुकीबद्दल असत आणि बाकीचे नऊ
तुम्ही त्याच्यापासून दूर जाऊ नये म्हणून असत.🥰


जिव लावलेल्या
माणसाला
स्वत:पासुन तोड़ताना
काय त्रास होतो
हे फक्त त्यालाच कळू
शकते
ज्याने मनापासुन खरी
   मैत्री केलेले असते...💖🤞


तुझ्या सोबत खूप बोलावं वाटतं,
पण आता स्वतःच्या मनाला😔
थांबवलंय मी,कारण तुझा स्वभाव
पहील्यासारखा राहिला नाही...😒


जर तुम्ही कोणाला
फसवण्यात यशस्वी झालात
तर हे नका समजू कि
ती व्यक्ती
मूर्ख होती
बस तुमच्यावर त्या व्यक्तीचा
खूप विश्वास होता😔


एखाद्याला ignore
करण्यापेक्षा
मला नाही बोलायचं
सांगुन
विषय संपवलेला बरा😔


माणसाने दयाळू असावं पण दुबळ
नसावं
कारण ईथे पावला-पावला वर धोका
देणारे लोक भेटतात☹️


एक गोष्ट सतत सिद्ध होते कि आपल्या
व्यक्तींना कितीही जीव लावा...
शेवटी ती व्यक्ती आपण परके आहोत
हे दाखवून देतेचं....😟😔


जिथे डोळे बंद करून विश्वास
केला जातो ना तिथेच विश्वासघाताचा
धोखा जास्त असतो🙃😔


फोनवर ब्लॉक करून
अनब्लॉक करणे खूप सोपे असते,
पण एकदा मनातून
डिलीट केलेल्या व्यक्तीला
परत मनात सेव्ह करणे
खरंच अशक्य असते!☺️😔


मैत्रीचा फायदा घेणं कधी
जमलच नाही नायतर मतलबी कस
बनायचं मी ते तुम्हाला चांगलंच
शिकवलं असत😒


काय चूक झाली ते सांगितलेच नाही
कदाचित
मलाच मैत्री निभावता आली नाही😔


मतलबी आहेत सगळे
स्वतःच्या TIMEPASS साठी
दुसऱ्याच्या FEELING सोबत खेळतात.😟😒


ज्या व्यक्तीवर
आपलाजास्त
विश्वास असतो ना..
खरं तर तीच व्यक्ती,
आपला
विश्वासघात करते..😔


मातीचे मडके
आणि मैत्रीची
किंमत फक्त' बनवणाऱ्यानांच
माहिती असते
तोडणाऱ्यांना नाही...😒


पोटात एक आणि ओठात
एक अशी करणारी माणसं
विश्वासघातकी असतात😔


तुम्ही कोणासाठी
कितीही करा,
शेवटी लोकं
विसरणारच...😒😔


त्रास फक्त प्रेमामध्येच होतो
असं नाही एकदा जिवापाड मैत्री करून बघा
प्रेमापेक्षा जास्त त्रास होतो.🥺😔


'काळजी घे'म्हणणाऱ्यापेक्षा
"काळजी नको करुस मी आहेना'😋
असं बोलणारी व्यक्ती भेटायला
नशीब लागतं.😔


विनोदी मैत्री स्टेटस मराठी / friendship funny status marathi.

Funny friendship status in marathi
Funny friendship status in marathi


मैत्रीचा एक फायदा असतो, तो म्हणजे
आपल्या आसपास Yedya लोकांची
कमीभासत नाही... 
नुसती मज्जाच मज्जा..😍😅


🤷मी खूप विचार केला की
तुझ्यासोबत बोलणार नाही..🥺
मग विचार आला की
भांडण कोणासोबत करणार..😄😄


एक मैत्रीण हरवली आहे गोड बोलणारी,
भांडणारी, रूसणारी, फुगणारी, सापडली तर
सांगा...😁


dear best friend
मला राग आला तर तुझं
कर्तव्य आहे मला मनवनं
नाही आला तर थोबाड फोडिन👊😛


या जगात दोन व्यक्ती कधीच सुधरू
शकत नाहीत एक मी आहेच आणि
दुसरी माझी मैत्रीण..🤭😜


Dear Besti
लवकर लग्न कर यार
मला तुझ्या लग्नात नाचायच आहे.🤪😁


oyy bestii
जर माझी जागा दुसऱ्याला ला
दिलीस ना..
तर थोबाड फोडेल तुझ👊


माझी मैत्रीण रडताना पण
इतकी Cute दिसते ना की
कळतच नाही हिला शांत करू
की अजुन एक बुक्की देऊ🤭😅


प्रत्येकाला एकतरी
चष्मीश Bestie असतेच.😉


ज्यांना कळली नाही मैत्री  
त्यांचं जीवनच व्यर्थ आहे अन ज्यांना 
समजली मैत्री  त्यांच्यासाठी धरतीवरच 
स्वर्ग आहे🥰


मैत्री इतकी घट्ट असली
पाहीजे की लोक म्हणतील
तुमचं लफडं तर नाही आहे ना🤭😜


आयुष्यात अशे मित्र बनवा,
जे आपल्या हृदयातील गोष्टी
समजू शकतील,🥰
जसं डॉक्टरच अक्षर फक्त
मेडिकल वालाच समजू शकतो😁


हे देवा मला माझासाठी काहीच नको, 
फक्त माझ्या मित्राना चांगली 
वहिनि भेटू दे..🤭😁


Final word : मित्रांनो तुम्हाला आमची friendship status marathi पोस्ट आवडली असल्यास नक्की तुम्ही तुमच्या मित्रांना व्हाट्सअप्प ,फेसबूक ,इन्स्टाग्रामवर share करा.आज ची पोस्ट तुम्हाला कशी वाटली कंमेंट करून नक्की सांगा.


🙏धन्यवाद🙏
...........


Post a Comment

0 Comments