शाळेच्या आठवणी मराठीमधे/School Life Status In Marathi/School Life Message In Marathi/School Life Quotes In Marathi.

School Life Message In Marathi / शाळेच्या आठवणी मेसेज मराठीमधे.School Life Status In Marathi
School life status in marathi


Hii friends, How are you? मी आज तुमच्यासाठी शाळेच्या आठवणी यावर पोस्ट घेऊन आले आहे..


शाळा म्हणल की लहानपणीचे, मजा - मस्तीचे दिवस आठवतात. शाळेत केलेली मस्ती आठवते.शाळेचे दिवस खरच खूप भारी असतात. शाळेतलं प्रेम,मित्रांसोबत केलेली मस्ती,मैदानवरचे खेळ, सरांचे बोलणेे,पेपरला केलेली कॉपी,तास चालू असताना केलेली बडबड,सगळ आठवत आता.शाळेचे दिवस परत येत नाहीत. म्हणुन ते तेव्हाच जगायचे असतात.


शाळेच्या आठवणी मधे शाळेच्या आठवणी मराठीमधे,School Life Status In Marathi, School Life Message In Marathi, School Life Quotes In Marathi इत्यादी घेऊन आले आहे.तुम्हाला ही पोस्ट आवडल्यास नक्की Share करा.तुम्ही तुमच्या मित्रांनाही पाठवा.

🙏...धन्यवाद...🙏


School Life Status In Marathi / शाळेच्या आठवणीवरील स्टेटस मराठीमधे.School life status in marathi
School life status in marathi


शाळेचे ते दिवस आठवले की
उगीचच मोठ झाल्या सारख वाटत
शाळा हे आपल्या आयुष्यातला महत्वपूर्ण
भाग आहे
शाळा हा एपिसोड आपल्या आयुष्यातून
संपला ना तेव्हां कळतो
अणि खरी शाळा सुरू होते ती आयुष्याची
शाळा या दोन अक्षरी शब्दांनी आयुष्य
नावाच पुस्तक घडवल
📚📙📚📘📚📗📚📙📚📘📚📗📚📙📚📘


ज्या वाहिवरचं चित्र आवडलं
ती वही आवडत्या विषयाला
बाकीच्या इतिहास भूगोलला😝😂
📚📙📚📘📚📗📚📙📚📘📚📗📚📙📚📘


वर्गात काही समजले
नसताना सुद्धा मास्तर 
पुढे डोकं हलवणे
📚📙📚📘📚📗📚📙📚📘📚📗📚📙📚📘


शाळेत खरा आनंद तर
आपला मित्र
मॉनिटर झाल्यावर व्हायचा..
कारण आपण कितीही बोललो
तरी तो आपलं नाव
फळ्यावर लिहीत नसायचा..😝
📚📙📚📘📚📗📚📙📚📘📚📗📚📙📚📘


शाळेतील सर्वांचा आवडीचा क्षण...🥰
जेव्हा चालु तासामध्ये सुचनेचे
रजिस्टर यायचे..
आणि
त्यात".... तरी या निमित्ताने उद्या
शाळेला सुट्टी राहील"
अशी सुचना असायची...!
आणि सर्वजण खुश.!😝🤗
📚📘📚📘📚📗📚📙📚📘📚📗📚📙📚📘


डॉलरच्या तुलनेत रूपया कितीही घसरला तरी
आई तू शाळेत जाताना दिलेल्या एक रुपयाची
किंमत कधीच घसरणार नाही..😋🥰
📚📙📚📘📚📗📚📙📚📘📚📗📚📙📚📘


शाळेत मित्रांच्या दप्तराने
स्वतःचा बाक पुसायची
मजा काही वेगळीच होती
Miss my school day's
📚📙📚📘📚📗📚📙📚📘📚📙📚📗📚📙


पहिल्या बेंच वर बसणारे
शाळेला विसरू शकत नाही..
आणि लास्ट बेंच वर बसनाऱ्याना
शाळा कधीच विसरू शकत नाही..
😝🙈😂😂😂😂
📚📙📚📘📚📗📚📙📚📘📚📙📚📘📚📗


अजूनही आठवतात ते दिवस...
पावसाचा काळोख,
सर्वत्र अंधारमय वातावरण,
पावसाची सर आमच्या वर्गात,
चालू असलेला आमचा तास बंद,
आणि...
वर्गात घातलेला एकच धुमाकूळ..😃
📚📙📚📘📚📗📚📙📚📘📚📗📚📙📚📘


शाळेतला मित्र आयुष्यभरासाठी आपला 
भाऊ म्हणून राहतो
आणि मैत्रीण फक्त आठवण म्हणून राहते
शाळेत असताना कधी एकदा कॉलेज 
लाईफ यावी असं वाटायचं
पण खरी लाईफ तर शाळेत होती हे
आत्ता कळत
📚📘📚📘📚📗📚📙📚📘📚📗📚📙📚📘


School Life Quotes In Marathi / शाळेच्या आठवणीवरील कोटेस मराठीमधे.School life quotes in marathi
School life quotes in marathi


आज कितीही मोठ्या हॉटेलात
जेवायला बसलो तरी
शाळेत जेवायला बसायचो तसा 
आनंद अता मिळत नाही
📚📓📚📘📚📙📗📚📙📘📚📙📗📚📘


आज कालची पहीलीची मुले
केसांना जेल लावून शाळेत जातात
आणि एक आमचा जमाना होता...
जेव्हा आमची आई खोबरतेल लावून
असा भांग पाडून दयायची की 
चक्रीवादळ जरी आल तरी 
इकडचा केस तिकडे जायचं नाही...🙂
📚📙📚📘📚📗📚📙📚📘📗📚📙📗📚📙


बारा वर्षे विचार करत होतो
की कधी सुटका होईल या जेलमधून
पण बारा वर्षा नंतर समजल की
ती शाळाच खरी जन्नत होती..
📚📙📚📘📚📗📚📙📚📘📚📗📚📙📚📘


शाळेची आठवण आणि
ती रोजची वाट,
आज त्या वाटेवर
फक्त आठवांचा घाट..!
📚📙📚📘📚📗📚📙📚📘📚📗📚📙📚📘
 

सकाळी लवकर उठून 
शाळेत जाऊन आपल्या 
वर्गातील तुटलेला बेंच
दुसऱ्या वर्गात ठेऊन येणे
ही एक वेगळीच मजा होती😝
📚📙📚📘📚📗📚📙📚📘📚📗📚📙📚📘


शाळा आठवली की सगळे flashback
डोळ्यासमोर येतात 
ती मस्ती,ती मजा,तो शिक्षकांचा खाल्लेला
मार मित्र-मैत्रिणींनी सोबत केलेली धमाल
सगळ आठवलं की टचकन डोळ्यातून
पाणी येत,अस वाटत लहान होतो तेच
बर होत पण कधीतरी मोठं 
होईलाच लागत ना यार..✌️
📚📙📚📘📚📗📚📚📙📚📘📚📗📚📙📚


सर्व काही भेटत या जगात
पण जुने मित्र आणि
त्यांच्या सोबतच्या 
आठवणी भेटत नाही!!!
📚📙📚📘📚📗📚📙📚📘📚📗📚📙📚📘


आम्ही शाळेत इतके फेमस
होतो ना की कायपण 
झाल की पहिले आमचंच
नाव समोर यायचं😝😂
📚📘📚📘📚📗📚📙📚📘📚📗📚📙📚📘


शाळेतील एक आठवण😍
फायनल बेल ची वाट पहायची😁
कितीजण आहेत ते रोज 
ह्या आवाजाची वाट पहायचे😄
📚📙📚📘📚📗📚📙📚📘📚📗📚📘📚📗


जून महिना आला
की लगबग सुरू व्हायची.
सुट्या संपून शाळेची ओढ लागायची.
नवा वर्ग, नवे शिक्षक, गणवेश नवा.
वह्या पुस्तके अन दफ्तरही नवे.
पावसात रेनकोट आणि गमबूटही हवे.
गावची शाळा मात्र जरा निराळी होती,
नव्याची नवलाई त्यातही होती.
नवं रान नवं शिवार, पानकाळा नवा.
शेतातली कामं उरकून,
मंग शाळेत जावा.
मास्तरबी त्योच अन त्याचा
मार बी कचकून खावा.
बाकी सगळं जुनं असलं,
तरी शिकण्याचा ध्यास नवा.
शिकण्याचा ध्यास नवा...
📚📙📚📘📚📗📚📙📚📘📚📗📚📘📚📘


जस जसे मोठे होत गेलो तस तशी अक्कल येऊ
लागली तरी पण कुठल्या तरी compass
मधली वस्तू शाळेतच विसरून येयचो आणि
घरी आईचा ओरडा खाणं हे ठरलेलंच होत.
📚📙📚📘📚📗📚📙📚📘📚📗📚📙📚📘


कधी आपला bday असला का सगल्या वर्गाला
आणि शाळेतल्या शिक्षकांना chocolate
वाटायला आपल्या best friend ला सोबत
घेऊन जाण.
📚📙📚📘📚📗📚📙📚📘📚📗📚📙📚📘


मधल्या सुट्टीत सगळे एकत्र बसून डबे
share करणं त्यात खूप जणांच्या आईच्या
हाताची चव चाखायला मिळायची.
📚📙📚📘📚📗📚📙📚📘📚📗📚📙📚📘


School life message in marathi
School life message in marathi


कधी homework नाही केला का काही तरी
खोट बोलून मॅडमच्या लाकडाच्या पट्टीचा मार
खण्यापासून वाचणं.
📚📘📚📙📚📗📚📘📚📙📚📗📚📘📚📙


*PT* च्या तासाला खूप मज्जा यायची कारण
सर्वात जास्त मस्ती तिथेच करायला भेटायची.
📚📙📚📘📚📗📚📙📚📘📚📗📚📙📚📘


एकत्र बसून खाल्लेले डबे ,results च्या दिवशी
भीती ,10 चा board ,परीक्षा,sandoff
शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या डोळ्यात आलेलं
अश्रू,आठवणी 10 वर्षाच्या ..❤️
📚📙📚📘📚📗📚📙📚📘📚📗📚📙📚📘


अजूनही आठवतात ते शाळेतले दिवस ज्यावेळी
आपला अभ्यास अपूर्ण असायचा आणि मुली
म्हणायच्या.
सर, आज *homework तपासणार होता ना
*Last bench rockers* *
📚📙📚📘📚📗📚📙📚📘📚📗📚📙📚📘


अपूर्ण अभ्यासाची कारणे
1- *सर, मी काल आलो नव्हतो
2- *मला ते जमत नाही
3- *अभ्यास विचारायला माझ्या घरा जवळ
कोणीच नाही आहे
आणि सर्वात महत्वाची
1- *सर, काल मी आजारी होतो
2- *अभ्यास पूर्ण आहे पण वही घरी राहिली
*अखिल भारतीय तुझं झालं की मला पण दाखव
संगठना
📚📙📚📘📚📗📚📙📚📘📚📗📚📙📚📘


जेव्हा शाळेत मार खायची वेळ यायची तेव्हा
सर एकाला *छडी आणायला पाठवायचे
तरीपण.......
बसलेला एक हरामखोर बोलायचा.....
*सर, माझ्याकडे स्टील ची पट्टी आहे चालेल?
📚📙📚📘📚📗📚📙📚📘📚📗📚📙📚📘


"शाळेतल्या गमतीचे ते
दिवस गेले,
आठवणींच्या जाळ्यात
शाळेतले बालपण उरले
📚📘📚📘📚📗📚📙📚📘📚📗📚📙📚📘


"लहानपणी आई शाळेत
पाठवायची म्हणून रहायचो,
पण आता शाळेची
आठवणीने रडायला येते."
📚📘📚📘📚📗📚📙📚📘📚📗📚📙📚📘


"शाळेत असतांना आयुष्य
सुंदर होत.
आता आयुष्याची सुंदर
शाळा झाली आहे
📚📘📚📘📚📗📚📙📚📘📚📗📚📘📚📘


शाळा ही महत्त्वाचा
घटक असते, कारण ती
आपल्या आयुष्यात सदैव नविन दिशा देते.
📚📙📚📘📚📗📚📙📗📚📙📘📚📙📚📘


कधीतरी मोठं होईलाच लागतं ना यार..
शाळा म्हणजे बालपण,पहिल्या दिवशी झालेली
रडारड , गोंधळ ,नवीन नवीन मित्र-मैत्रिणी,
छोट्या गोष्टीत भेटणारा आंनद , homework
घरी आईने घेतलेला अभ्यास ,
teacher चा ओरडा आणि, पट्टी 
gathering, sports
, पाहिल्यांनदा केलेला dance ,आवडते
teachers, मधली सुट्टी,
एकत्र बसून खाल्लेले डबे ,results च्या दिवशी
च टेंशन हे सगळ खूप भारी वाटायचं
📚📙📚📘📚📗📚📙📚📘📚📗📚📙📚📘


Sports असले का सगळ्या खेळात भाग घेयचे
आणि आपल्या group ला supoort करायचं
आणि जिंकल्यावर दुसऱ्या group ला चिडवत
बसायच...😂😂
📚📘📚📘📚📗📚📙📚📘📚📗📚📙📚📘


सगळ्यात कठीण असतो तो शेवटचा दिवस
सगळ्यांचे डोळे जड झालेले आणि पाणावलेले
आणि शिक्षकांच्या डोळयात सुद्धा आनंद अश्रू
होते आणि अश्याप्रकारे दिवस शेवटचा होता
पण आठवणी कायम सोबत राहिल्या...
📚📙📚📘📚📗📚📙📚📘📚📗📚📙📚📘


एक अशी जागा जिथे जायला कंटाळा येयचा
पण ती संपल्यावर आठवण पण खूप अली..
पहिलाच दिवस शाळेचा आई जवळ नाही म्हणून
खूप रडत होतो पण हळू हळू सवय झाली.
📚📙📚📘📚📗📚📙📚📘📚📗📚📙📚📘


School life status in marathi
School life status in marathi


खूप मस्ती ,खोड्या, मारामारी आणि शिक्षकांचा
मार पण तेवढाच खाल्ला आहे ..
📚📘📚📙📚📗📚📙📚📘📚📗📚📙📚📘


ज्या दिवशी admission घेतलं ना तेव्हा खूप
भीती वाटायची की कस होणार वगैरे ,कोणी
मैत्री करेल का ,एवढ्या गर्दीद ..
जस जसे दिवस पुढे जात गेले खूप मित्र-मैत्रिणी
झाले आणि तेपण college पुरता नाही
कायमसाठी ..
📚📙📚📘📚📗📚📘📚📘📚📗📚📙📚


lecture सुरू झाल्यावर खाल्लेला डबा
असो किंवा मग डबे खाताना पकडून
सगळ्यांना शिक्षा देणं असो,
आणि आम्ही त्यात  निरलज्यपने हसणं असो ..
📚📙📚📘📚📗📚📙📚📘📚📗📚📙📚📘


Final word: तुम्हाला ही पोस्ट आवडल्यास नक्की Share करा.तुम्ही तुमच्या whatsapp वर मित्रांना पाठवा.
 
🙏...धन्यवाद...🙏


Post a Comment

0 Comments