गुरुपौर्णिमा शुभेच्छा मराठी/ Guru Purnima Wishes In Marathi/ Guru Purnima Status In Marathi

🌷 Guru Purnima Wishes In Marathi/ गुरूपौर्णिमा शुभेच्छा मराठी 🌷


Guru Purnima Wishes In Marathi
Guru purnima wishes in marathi 


Hii friends, How are you? आज मी तुमच्यासाठी गुरुपौर्णिमा शुभेच्छा मराठी घेऊन आले आहे.


आपल्या सर्वांच्या जीवनात गुरूचे खूप महत्वाचे स्थान आहे.गुरू शिवाय आपण काहीच नाही.गुरू आपल्याला ज्ञान देतात.शिकवतात,समजून सांगतात.आपल्याला मोठे बनवतात.आपण यशस्वी होण्याच्या मागे गुरूचा खूप मोठा वाटा असतो.मेहनत असते,तेव्हा आपण मोठे म्हणजेच यशस्वी बनतो.अशा गुरूला आपण गुरूपौर्णिमेच्या शुभेच्छा देऊया.


या पोस्टमधे गुरुपौर्णिमा शुभेच्छा मराठी,Guru Purnima Wishes In Marathi,Guru Purnima Status In Marathi,Guru Purnima Quotes In Marathi,Guru Purnima Message In Marathi इत्यादी घेऊन आले आहे.मला आशा आहे की तुम्हाला ही पोस्ट नक्की आवडेल.


🌷Guru Purnima Wishes In Marathi/ गुरूपौर्णिमा शुभेच्छा मराठी 🌷


Guru Purnima Wishes In Marathi
Guru purnima wishes in marathi 


गुरुने दिला ज्ञानरुपी वसा

आम्ही चालवू हा पुढे वारसा

गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा 

🌹💐🙏🌷💐🙏🌷💐🙏🌷💐🙏🌷💐🙏🌹

___________________________________________


सर तुमची कमी मला आज भासत 

आहे 

कारण तुमच्यामुळेच मी घडलो 

आहे

तुमच्यासमोर मी नतमस्तक

 झालो आहे 

मला आशीर्वाद द्या ही माझी इच्छा 

आहे 

गुरूपौर्णिमेच्या शुभेच्छा 

🌹💐🙏🌷💐🙏🌷💐🙏🌷💐🙏🌷💐🙏🌹

___________________________________________


आई माझी गुरू, आई कल्पतरू, आई माझी प्रीतीचे माहेर, मंगल्याचे सार सर्वाना सुखदा पावे.. अशी आरोग्या संपदा कल्याण व्हावे सर्वांचे, कोणी दुःखी असु नये,

 गुरू पूर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा 

🌹💐🙏🌷💐🙏🌷💐🙏🌷💐🙏🌷💐🙏🌹

___________________________________________


गुरू - शिष्य हे परंपरेचे प्रतीक 

असलेल्या 

महान गुरू पौर्णिमा जन्माच्या या

शुभ दिनानिमित्त महान 

शिक्षकांना,

ज्यांनी खूप शिष्य घडविले आज या

दिवशी आपला पहिला उपदेश 

दिला,

सर्व गुरू धन्य आहेत 

गुरू पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा 

🌹💐🙏🌷💐🙏🌷💐🙏🌷💐🙏🌷💐🙏🌹

___________________________________________


आदी गुरुसी वंदावे

मग साधन साधावे,

गुरु म्हणजे माय बापं

नाम घेता हरतील पाप

गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा 

 🌹💐🙏🌷💐🙏🌷💐🙏🌷💐🙏🌷💐🙏🌹

___________________________________________


🌷Guru Purnima Status In Marathi/ गुरू पौर्णिमा स्टेटस मराठी 🌷


गुरू पौर्णिमेच्या शुभ दिवशी 

आपल्या जीवनासाठी

आपल्या गुरूंच्या चरणाचे 

अनुसरण करण्याची शपथ घेऊया

गुरू पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा 

🌹💐🙏🌷💐🙏🌷💐🙏🌷💐🙏🌷💐🙏🌹

___________________________________________


Guru Purnima Wishes In Marathi
Guru purnima wishes in marathi 

माझे जीवन सार्थक केल्याबद्दल 

सर्व गुरूंचे धन्यवाद व आभार,

तुम्हाला व तुमच्या परिवारास 

गुरूपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा 

🌹💐🙏🌷💐🙏🌷💐🙏🌷💐🙏🌷💐🙏🌹

___________________________________________


होता गुरूचरणाचे दर्शन

मिळे आनंदाचे अंदन

गुरू पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा 

🌹💐🙏🌷💐🙏🌷💐🙏🌷💐🙏🌷💐🙏🌹

___________________________________________


“आज गुरुपौर्णिमा”

ज्यांनी मला घडवलं,

या जीवनात मला जगायला शिकवलं, लढायला शिकवलं,

अशा प्रत्येकाचा मी ऋणी आहे… असेच माझ्या पाठीशी उभे रहा,

माझ्यासाठी प्रत्येक व्यक्ती गुरु आहे. मग तो लहान असो व मोठा..

मी प्रत्येकाकडून नकळत खुप काही शिकत असतो..

अशा आपल्या सारख्या लहान मोठ्या थोर व्यक्तींना माझा हृदयापासून धन्यवाद…!

गुरु पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा! 

🌹💐🙏🌷💐🙏🌷💐🙏🌷💐🙏🌷💐🙏🌹

___________________________________________


जेव्हा गुरूंचा आशीर्वाद आणि 

शिकवणुकीचा प्रकाश असेल तेव्हा 

तुमच्या आयुष्यात अंधार 

होणार नाही 

गुरू पौर्णिमेच्या शुभेच्छा 

🌹💐🙏🌷💐🙏🌷💐🙏🌷💐🙏🌷💐🙏🌹

___________________________________________


🌷Guru Purnima Quotes In Marathi/ गुरू पौर्णिमा कोट्स मराठी🌷


Guru Purnima Wishes In Marathi
Guru purnima wishes in marathi 


 गुरुर्ब्रम्हां गुरुर्विष्णु,

गुरुदेवो महेश्वर…

गुरु साक्षात परब्रह्म,

तस्मै श्री गुरवे नमः

गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा! 

🌹💐🙏🌷💐🙏🌷💐🙏🌷💐🙏🌷💐🙏🌹

___________________________________________


गुरू तुमच्या उपकाराची कसे फेडू मी मोल,

लाख किमती असेल 

धन पण गुरू माझा अनमोल 

गुरू पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा 

🌹💐🙏🌷💐🙏🌷💐🙏🌷💐🙏🌷💐🙏🌹

___________________________________________


गुरु म्हणजे ज्ञानाचा उगम आणि अखंड वाहणारा झरा..

गुरु म्हणजे निष्ठा आणि कर्तव्य..

गुरु म्हणजे निस्सीम श्रद्धा आणि भक्ती..

गुरु म्हणजे विश्वास आणि वात्सल्य..

गुरु म्हणजे आदर्श आणि प्रमाणतेचे मूर्तिमंत प्रतिक..

आजपर्यंत कळत नकळतपणे ज्ञान देणाऱ्या सर्वांना,

आजच्या गुरुपौर्णिमेच्या दिवशी माझे वंदन…!!

गुरू पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा..! 

🌹💐🙏🌷💐🙏🌷💐🙏🌷💐🙏🌷💐🙏🌹

___________________________________________


गुरूविण कोण दाखविल वाट 

आयुष्याचा पथ हा दुर्गम,

अवघड डोंगरघाट

गुरू पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा 

🌹💐🙏🌷💐🙏🌷💐🙏🌷💐🙏🌷💐🙏🌹

___________________________________________


गुरु जगाची माऊली

जणू सुखाची सावली

गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा 

🌹💐🙏🌷💐🙏🌷💐🙏🌷💐🙏🌷💐🙏🌹

___________________________________________


🌷Guru Purnima Message In Marathi/ गुरू पौर्णिमा मेसेज मराठी 🌷


Guru Purnima Wishes In Marathi
Guru purnima wishes in marathi 


सतत पाठीराख्या राहणाऱ्या

ज्वलंत ज्योतीसारखा तेवणाऱ्या

आणि अचुक मार्गदर्शन करणाऱ्या

गुरुला वंदन करतो

गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा 

🌹💐🙏🌷💐🙏🌷💐🙏🌷💐🙏🌷💐🙏🌹

___________________________________________


तुम्हीच शिकवले बोट पकडून 

चालायला,तुम्हीच सांगितले 

ठोकर लागल्यावर 

पुन्हा पुन्हा चालायला 

गुरू पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा

🌹💐🙏🌷💐🙏🌷💐🙏🌷💐🙏🌷💐🙏🌹

___________________________________________


 गुरूविण न मिळे ज्ञान,

ज्ञानाविण न होई जगी सन्मान..

जीवन भवसागर तराया,

चला वंदु गुरूराया|..

जे जे आपणासी ठावे, ते दुसर्यासी देई,

शहाणे करून सोडी, सकळ जना..

तो ची गुरू खरा, आधी चरण तयाचे धरा..

आपणास 

गुरूपोर्णिमा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 

🌹💐🙏🌷💐🙏🌷💐🙏🌷💐🙏🌷💐🙏🌹

___________________________________________


एखादा गुरू मेणबत्यासारखा असतो 

तो इतरांचा मार्ग प्रकाशनासाठी 

स्वतःचा वापर करतो.

गुरू पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा

🌹💐🙏🌷💐🙏🌷💐🙏🌷💐🙏🌷💐🙏🌹

___________________________________________


 गुरु हा संतकुळीचा राजा।

गुरु हा प्राणविसावा माझा।

गुरू पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा 

🌹💐🙏🌷💐🙏🌷💐🙏🌷💐🙏🌷💐🙏🌹

___________________________________________


Guru Purnima Wishes In Marathi
Guru purnima wishes in marathi 


 गुरु म्हणजे आहे काशी | 

साती तिर्थ तया पाशी||

 तुका म्हणे ऐंसे गुरु |

 चरणं त्याचे ह्रदयीं धरू||

गुरू पौर्णिमेच्या शुभेच्छा 

🌹💐🙏🌷💐🙏🌷💐🙏🌷💐🙏🌷💐🙏🌹

___________________________________________


तुमच्याकडून शिकलो आणि 

जाणले,

तुम्हालाच गुरू मानले,

तुमच्याकडून सर्व काही शिकलो,

लेखणीचा अर्थ पण 

तुमच्याकडूनच 

जाणून घेतला,

गुरू पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा 

🌹💐🙏🌷💐🙏🌷💐🙏🌷💐🙏🌷💐🙏🌹

___________________________________________


सर तुमची कमी मला आज भासत आहे कारण तुमच्यामुळे मी घडलो आहे तुमच्यासमोर मी नतमस्तक झालो आहे मला आर्शिवाद द्या ही माझी इच्छा आहे ...

गुरूपौर्णिमेच्या शुभेच्छा

🌹💐🙏🌷💐🙏🌷💐🙏🌷💐🙏🌷💐🙏🌹

___________________________________________


“आज गुरुपौर्णिमा” माझ्या जीवनातील माझे गुरु आई-बाबा, माझे गुरुजन, माझे बंधू, माझी पत्नी, माझी मुले तसेच, माझ्या आयुष्याच्या वाटचालीत मला वेळोवेळी मार्गदर्शन व आधार देणारे माझे सर्व मित्र मंडळी, नातेवाईक, समाजातील न्यात अज्ञात व्यक्ती आपण सर्वजण मला वंदनीय व गुरुतुल्य आहेत… 

आपणाकडून जीवनात खुप काही शिकता आले, सर्वांचे धन्यवाद! गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने आपणा सर्वांना वंदन व शुभेच्छा… 

जय गुरुदेव दत्त!

🌹💐🙏🌷💐🙏🌷💐🙏🌷💐🙏🌷💐🙏🌹

___________________________________________


गुरुदेवो महेश्वर…

गुरु साक्षात परब्रह्म,

तस्मै श्री गुरवे नमः

गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!

🌹💐🙏🌷💐🙏🌷💐🙏🌷💐🙏🌷💐🙏🌹

___________________________________________


Guru Purnima Wishes In Marathi
Guru purnima wishes in marathi 


आज आपल्या आयुष्यातील सर्व

गुरूंची 

आठवण काढूयात त्यासाठी

आजचा 

उत्तम दिवस आहे.

गुरू पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा 

🌹💐🙏🌷💐🙏🌷💐🙏🌷💐🙏🌷💐🙏🌹

___________________________________________


ज्यांनी मला घडवलं

या जगात लढायला शिकवलं,

जगायला शिकवलं,

अशा प्रत्येकाचा मी ऋणी आहे!

गुरूपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा

🌹💐🙏🌷💐🙏🌷💐🙏🌷💐🙏🌷💐🙏🌹

___________________________________________


ना वयाचे बंधन.. ना नात्याचे जोड

ज्याला आहे अगाध ज्ञान 

जो देई हे निस्वार्थ दान

गुरू त्यासी मानावा

देव तेथेची जानावा 

गुरूपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा

🌹💐🙏🌷💐🙏🌷💐🙏🌷💐🙏🌷💐🙏🌹

___________________________________________


गुरु शिवाय ज्ञान नाही,

ज्ञानाशिवाय आत्मा नाही;

ध्यान,ज्ञान,धैर्य आणि कर्म

ही सर्व गुरूचीच देणगी आहे.

गुरूपौर्णिमेच्या शुभेच्छा !

🌹💐🙏🌷💐🙏🌷💐🙏🌷💐🙏🌷💐🙏🌹

___________________________________________


आयुष्यातील प्रत्येक अडथळ्यांमुळे 

मला लढायला 

लावणारी प्रेरणा तुम्हीच आहात.

मी जो काही आहे,ते तुमच्याशिवाय

शक्य झाले नसते.

गुरू पौर्णिमेच्या शुभेच्छा !

🌹💐🙏🌷💐🙏🌷💐🙏🌷💐🙏🌷💐🙏🌹

___________________________________________


शिक्षक पण शिकवतात आणि 

वेळ देखील शिकवते! 

पण दोघांमध्ये फरक एवढाच 

आहे की,

शिक्षक शिकवणी नंतर परीक्षा घेतो,

आणि वेळ परीक्षा घेऊन शिकवते! 

गुरू पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा 

🌹💐🙏🌷💐🙏🌷💐🙏🌷💐🙏🌷💐🙏🌹

___________________________________________


हिऱ्याप्रमाणे पैलू पाडतो तो गुरू,

जीवन जगण्याचा योग्य मार्ग 

दाखवतो तो गुरू,जीवनातला खरा

 आनंद शोधायला 

शिकवतो तो गुरू,

आव्हानांवर मात

करायचा आत्मविश्वास मिळवून

देतो तो गुरू,

गुरूपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा

🌹💐🙏🌷💐🙏🌷💐🙏🌷💐🙏🌷💐🙏🌹

___________________________________________


Guru Purnima Wishes In Marathi
Guru purnima wishes in marathi 


सर्वोत्तम गुरू पुस्तकातून 

नव्हे तर मनापासून शिकवतात 

गुरू पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा 

🌹💐🙏🌷💐🙏🌷💐🙏🌷💐🙏🌷💐🙏🌹

___________________________________________


आयुष्याच्या प्रत्येक वळणावर 

वेगवेगळ्या टप्प्यावर 

काही ना काही शिकवलेल्या ज्ञानात 

भर पाडलेल्या  

सर्व गुरूंना धन्यवाद 

गुरूपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा

🌹💐🙏🌷💐🙏🌷💐🙏🌷💐🙏🌷💐🙏🌹

___________________________________________


शांततेचा धडा शिकवला,

अज्ञानाचा अंधकार मिटवला,

गुरूने आपल्याला शिकवले 

प्रेम हे द्वेषवर विजयी आहे .

गुरू पौर्णिमेच्या शुभेच्छा 

🌹💐🙏🌷💐🙏🌷💐🙏🌷💐🙏🌷💐🙏🌹

___________________________________________


गुरू म्हणजे तो कुंभार जो 

मातीचे मडके घडवतो 

गुरू पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा 

🌹💐🙏🌷💐🙏🌷💐🙏🌷💐🙏🌷💐🙏🌹

___________________________________________


जगासाठी आपण कदाचित एक 

शिक्षक असाल परंतु आपल्या 

विद्यार्थ्यांसाठी आपण एक नायक 

आहात!

देवाचे आशीर्वाद तुमच्यावर 

सदैव राहतील.

गुरू पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा 

🌹💐🙏🌷💐🙏🌷💐🙏🌷💐🙏🌷💐🙏🌹

___________________________________________


Final word: तुम्हाला ही पोस्ट आवडल्यास नक्की Share करा.तुम्ही तुमच्या मित्रांनाही पाठवा.तसेच तुम्ही तुमच्या social media accounts वरही share करा.


Note: तुम्हाला या पोस्टमधे काही बदल हवा असेल तर नक्की comments करुन सांगा.तसेच तुम्हाला ही पोस्ट कशी वाटली हे देखील सांगा.


🙏...धन्यवाद...🙏


या पोस्टमधे गुरुपौर्णिमा शुभेच्छा मराठी,स्टेटस,कोट्स,मेसेज इत्यादी आहेत.


We provide on this post Guru Purnima Wishes In Marathi,Status,Quotes,and Messege,etc.


If you like this post please Share with your family and friends.

🌷🌹🌷


Post a Comment

0 Comments