मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी/ Birthday Wishes For Daughter In Marathi/ Birthday Status For Daughter In Marathi

Birthday Wishes For Daughter In Marathi/ मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी


Birthday Wishes For Daughter In Marathi
Birthday wishes for daughter in marathi



Hii friends, How are you? आज मी तुमच्यासाठी मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा घेऊन आले आहे.



मुलगी ही आपली लाडकी असते.मुलगी घराचा आनंद असते मुलगी घरात असल्यावर घर आनंदाने भरलेलं असत.तिच्या असण्याने घराला घरपण येत. मुलगी लहान असो वा मोठी घरच्यांसाठी व आपल्या आई वडिलांसाठी नेहमी ती लाडकी असते.अश्या आपल्या लाडक्या मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊया.



मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा या पोस्टमधे मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी, Birthday Wishes For Daughter In Marathi, Birthday Status For Daughter In Marathi इत्यादी घेऊन आले आहे.



Birthday Wishes For Daughter In Marathi/ मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी


Birthday Wishes For Daughter In Marathi
Birthday wishes for daughter in marathi


 माझ्या जिवलग मुलीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!

तू माझ्यासाठी अनमोल आहेस.

माझी प्रार्थना आहे की तुझा वाढदिवस

वैभव आणि प्रेमाने परिपूर्ण असावा.

❤️🥳🎊🥳🎊🥳🎊🥳🎊🥳🎊🥳🎊🥳🎊❤️

_____________________________________________



 ज्या दिवशी तुझा जन्म झाला तो

माझ्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा क्षण होता.

परमेश्वराने मला तुझ्यासारखी प्रामाणिक,

सुंदर आणि हुशार मुलगी दिली या बद्दल मी आभारी आहे.

माझ्या परीला वाढदिवसाच्या अनेकानेक शुभेच्छा.

❤️🎂🍫🎂🍫🎂🍫🎂🍫🎂🍫🎂🍫🎂🍫❤️

_____________________________________________



 तू ते गुलाब नाही जे बागेत फुलते,

तू तर माझ्या जीवनातील ती शान आहे

ज्याचा गर्वाने माझे हृदय फुलते.

तुझ्या चेहऱ्यावरचे प्रत्येक हसू

माझ्यासाठी एक भेट आहे,

माझ्या लाडक्या लेकीला वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा.

❤️🥳🎊🥳🎊🥳🎊🥳🎊🥳🎊🥳🎊🥳🎊❤️

_____________________________________________



 वाढदिवसाचा सुखद क्षण, तुम्हाला आनंद देवो

या दिवसाचा अनमोल क्षण कायम स्मरणात राहो.

वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..!🎂💥🎉

❤️🎂🍫🎂🍫🎂🍫🎂🍫🎂🍫🎂🍫🎂🍫❤️

_____________________________________________



माझे जग तूच आहेस,

माझे सुख देखील तूच आहेस.

माझ्या जीवनाच्या वाटेवरील प्रकाश तूच आहेस,

आणि माझ्या जगण्याचा आधार देखील तूच आहेस.

तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..

❤️🥳🎊🥳🎊🥳🎊🥳🎊🥳🎊🥳🎊🥳🎊❤️

_____________________________________________



आम्ही खरोखर भाग्यवान आहोत की आम्हाला

तुझ्यासारखी मुलगी मिळाली.

माझ्या परीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..

❤️🎂🍫🎂🍫🎂🍫🎂🍫🎂🍫🎂🍫🎂🍫❤️

_____________________________________________



 तू माझ्या पोटी जन्म घेतलास हे माझे 

सौभाग्य आहे,

बाळा तुझ्या वाढदिवसानिमित्त अनेक शुभेच्छा

❤️🥳🎊🥳🎊🥳🎊🥳🎊🥳🎊🥳🎊🥳🎊❤️

_____________________________________________



 माझ्या चेहऱ्यावर नेहमी एक सुंदर 

हास्य निर्माण करणाऱ्या

माझ्या मुलीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…🎂🎂

❤️🎂🍫🎂🍫🎂🍫🎂🍫🎂🍫🎂🍫🎂🍫❤️

_____________________________________________



प्रिय बाळ तू आमच्यासाठी एका राजकुमारी प्रमाणे आहेस.

मी प्रार्थना करतो की तुझे येणारे वर्ष उत्कृष्ट आणि तेजस्वी असो.

तुझ्या आयुष्यातील प्रत्येक निर्णयात आम्ही तुझ्यासोबत आहोत.

तुला वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा..!

❤️🥳🎊🥳🎊🥳🎊🥳🎊🥳🎊🥳🎊🥳🎊❤️

_____________________________________________



 सुख, समृद्धी, समाधान, धनसंपदा,

दीर्घायुष्य व आरोग्य लाभो तुला,

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

माझ्या प्रिय परीला..!

❤️🎂🍫🎂🍫🎂🍫🎂🍫🎂🍫🎂🍫🎂🍫❤️

_____________________________________________



 वाढदिवसानिमित्त अनेक 

शुभेच्छा

तू नेहमी माझी गोड मुलगी राहशील.

❤️🥳🎊🥳🎊🥳🎊🥳🎊🥳🎊🥳🎊🥳🎊❤️

_____________________________________________



 तुझ्या चेहऱ्यावर अशाच पद्धतीने

 खुशी राहो

तू पाऊल ठेवशील जेथे आनंद

 तुझ्यासोबत येवो.

Happy Birthday My Sweet Daughter..!

❤️🎂🍫🎂🍫🎂🍫🎂🍫🎂🍫🎂🍫🎂🍫❤️

_____________________________________________



 प्रिय बाळ तू वाढदिवसाच्या केक प्रमाणेच गोड आहेस.

तुझ्यामुळेच आमच्या आयुष्यात प्रेमाची शिंपडण झाली आहे.

माझी प्रार्थना आहे की तुझे येणारे वर्ष तुझ्यासारखेच गोड असो.

Happy Birthday Dear 🎂🎉

❤️🥳🎊🥳🎊🥳🎊🥳🎊🥳🎊🥳🎊🥳🎊❤️

_____________________________________________



वाढदिवसाचा सुखद क्षण, तुम्हाला आनंद देवो

या दिवसाचा अनमोल क्षण कायम

 स्मरणात राहो.

वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..!🎂💥🎉

❤️🎂🍫🎂🍫🎂🍫🎂🍫🎂🍫🎂🍫🎂🍫❤️

_____________________________________________



 नाते आपल्या प्रेमाचे दिवसेंदिवस असेच फुलावे

वाढदिवशी तुझ्या तू माझ्या शुभेच्छांच्या 

पावसात भिजावे.

माझ्या प्रिय मुलीला वाढदिवसाच्या अनेक अनेक शुभेच्छा.

❤️🥳🎊🥳🎊🥳🎊🥳🎊🥳🎊🥳🎊🥳🎊❤️

_____________________________________________



 वेळ किती लवकर जातो,

कालपर्यंत माझे बोट धरून चालणारी माझी लेक

आज स्वताच्या पायावर उभी आहे.

बाळ तू तुझ्या आयुष्यात अधिकाधिक

यश प्राप्त करो हीच परमेश्वराला प्रार्थना.

❤️🎂🍫🎂🍫🎂🍫🎂🍫🎂🍫🎂🍫🎂🍫❤️

_____________________________________________



 आजच्या या शुभ दिवशी मी प्रार्थना करतो

की तू पाहिलेले सर्व स्वप्न येणाऱ्या

 आयुष्यात पूर्ण होवोत.

हॅपी बर्थडे माझ्या बाळा

❤️🥳🎊🥳🎊🥳🎊🥳🎊🥳🎊🥳🎊🥳🎊❤️

_____________________________________________



Final word: तुम्हाला ही पोस्ट आवडल्यास नक्की Share करा. तुम्ही तुमच्या मुलीलाही पाठवा.तसेच तुमच्या social media accounts वरही Share करा.


🙏...धन्यवाद...🙏



Post a Comment

0 Comments