पहिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी/ First Birthday Wishes For Baby In Marathi

First Birthday Wishes For Baby In Marathi/ पहिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी 


First Birthday Wishes For Baby In Marathi
First birthday wishes for baby in marathi



Hii friends, How are you? आज मी तुमच्यासाठी बाळाला पहिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी घेऊन आले आहे.


बाळाचा पहिला वाढदिवस हा नेहमी खास असतो. तो नेहमी लक्षात राहतो.

घरात एका नवीन बाळाने जन्म घेणे ही बाबा आई वडिलांसोबत संपूर्ण कुटुंबाला आनंद होतो.


बाळाला पहिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा या पोस्टमधे बाळाला पहिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी,First Birthday Wishes For Baby In Marathi इत्यादी collection आहे.


First Birthday Wishes For Baby In Marathi/ पहिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी


First Birthday Wishes For Baby In Marathi
First birthday wishes for baby in marathi


 भावी आयुष्यात सुख, समृद्धी, समाधान,

दीर्घायुष्य आणि आरोग्य लाभो तुला.

प्रथम वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!

🎂🥳🎈🎂🥳🎈🎂🥳🎈🎂🥳🎈🎂🥳

_______________________________________



 ज्या पद्धतीने सूर्याच्या किरणां शिवाय

सकाळ होत नाही, त्याच पद्धतीने

तुला पाहिल्या शिवाय

आमच्या दिवसाची सुरुवात होत नाही.

Happy Birthday My Sweet Boy

🎂🥳🎈🎂🥳🎈🎂🥳🎈🎂🥳🎈🎂🥳

_______________________________________



 तुझ्या प्रथम वाढदिवसाने

झालाय संपूर्ण कुटुंबाला हर्ष,

परमेश्वराला प्रार्थना आहे की

तुझे आयुष्य असो हजारो वर्ष.

वाढदिवसाच्या भरपूर शुभेच्छा प्रिय बाळा.

🎂🥳🎈🎂🥳🎈🎂🥳🎈🎂🥳🎈🎂🥳

_______________________________________



 मला पाहून नेहमी हसणाऱ्या

माझ्या प्रिय मुलाला

प्रथम वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…!

🎂🥳🎈🎂🥳🎈🎂🥳🎈🎂🥳🎈🎂🥳

_______________________________________



 माझ्या चेहर्‍यावर नेहमी

एक स्मितहास्य निर्माण करणाऱ्या

माझ्या प्रिय मुलाला प्रथम वाढदिवसाच्या शुभेच्छा…!

🎂🥳🎈🎂🥳🎈🎂🥳🎈🎂🥳🎈🎂🥳

_______________________________________



 पहिल्या वाढदिवसाच्या भरपूर शुभेच्छा

तू नेहमी माझा गोड 

मुलगा राहशील.

🎂🥳🎈🎂🥳🎈🎂🥳🎈🎂🥳🎈🎂🥳

_______________________________________



सोनेरी सूर्याची, सोनेरी किरणे

सो नेरी किरणांचा, सोनेरी दिवस

सोनेरी दिवसाच्या, सोनेरी शुभेच्छा

केवळ सोन्यासारख्या माझ्या मुलाला.

बाळा तुला प्रथम वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा.

🎂🥳🎈🎂🥳🎈🎂🥳🎈🎂🥳🎈🎂🥳

_______________________________________



अगणित मुले या जगात जन्माला येतात

परंतु तुझ्यासारखे व्यक्तिमत्व असलेला मुलगा

नशीबवान लोकांनाच मिळतो…!

आज तुझ्या या प्रथम वाढदिवशी

मी तुझ्या उज्वल भविष्यासाठी

परमेश्वरास प्रार्थना करीत आहे.

🎂🥳🎈🎂🥳🎈🎂🥳🎈🎂🥳🎈🎂🥳

_______________________________________



 वेळ किती लवकर निघतो

माझे बाळ एक वर्षाचे झाले

यावर विश्वासचं होत नाही आहे.

Happy First Birthday My Baby Boy

🎂🥳🎈🎂🥳🎈🎂🥳🎈🎂🥳🎈🎂🥳

_______________________________________



परमेश्वराने आम्हास जगातील

सर्वात चांगला मुलगा दिला आहे.

माझी प्रार्थना आहे की तुझे भविष्य उज्वल असो.

प्रथम वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!

🎂🥳🎈🎂🥳🎈🎂🥳🎈🎂🥳🎈🎂🥳

_______________________________________



Birthday wishes for baby in marathi
Birthday wishes for baby in marathi 

 माझ्या जिवलग मुलाला आयुष्यातील पहिल्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…!

तू माझ्यासाठी अनमोल आहेस,

माझी प्रार्थना आहे की तुझा वाढदिवस

वैभव आणि प्रेमाने परिपूर्ण असावा.

🎂🥳🎈🎂🥳🎈🎂🥳🎈🎂🥳🎈🎂🥳

_______________________________________



ज्या दिवशी तुझा जन्म झाला

तो माझ्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा क्षण होता.

परमेश्वराने आम्हास तुझ्यासारखा प्रामाणिक,

सुंदर आणि हुशार मुलगा दिला

या बद्दल आम्ही आभारी आहोत.

🎂🥳🎈🎂🥳🎈🎂🥳🎈🎂🥳🎈🎂🥳

_______________________________________



Birthday wishes for baby girl in marathi
Birthday wishes for baby girl in marathi 

 पाहून आम्हाला नेहमी हसते,

ही सुंदर परी घरात आनंद पसरवते

माझ्या लेकीला प्रथम वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…!

🎂🥳🎈🎂🥳🎈🎂🥳🎈🎂🥳🎈🎂🥳

_______________________________________



प्रथम वाढदिवसाच्या शुभेच्छा परी,

तूच आमच्या आनंदाचा 

स्त्रोत आहेस

🎂🥳🎈🎂🥳🎈🎂🥳🎈🎂🥳🎈🎂🥳

_______________________________________


First Birthday Wishes For Baby In Marathi
First birthday wishes for baby in marathi 

 भावी आयुष्यात सुख, समृद्धी, समाधान,

दीर्घायुष्य आणि आरोग्य लाभो तुला.

प्रथम वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!

🎂🥳🎈🎂🥳🎈🎂🥳🎈🎂🥳🎈🎂🥳

_______________________________________



 आजच्या एक वर्ष आधी

परमेश्वराने खाली येऊन

आम्हाला एक सुंदर मुलगी भेट दिली.

आणि त्यांच्या या भेटीबद्दल

आम्ही नेहमी आभारी आहोत.

 🎂🥳🎈🎂🥳🎈🎂🥳🎈🎂🥳🎈🎂

_______________________________________



 तुझ्यामुळेच मज आईपण मिळाले

कसे सांगू तुला माझ्या बकुळीच्या फुला.

आज तुझ्या प्रथम वाढदिवसानिमित्त अनेक शुभेच्छा

🎂🥳🎈🎂🥳🎈🎂🥳🎈🎂🥳🎈🎂🥳

_______________________________________



 ज्या पद्धतीने सूर्याच्या किरणां शिवाय

सकाळ होत नाही, त्याच पद्धतीने

तुला पाहिल्या शिवाय

आमच्या दिवसाची सुरुवात होत नाही.

Happy Birthday माझी परी…!

🎂🥳🎈🎂🥳🎈🎂🥳🎈🎂🥳🎈🎂🥳

_______________________________________



 प्रिय मुली तू आमच्यासाठी एका राजकुमारी प्रमाणे आहेस.

मी प्रार्थना करतो की तुझे येणारे आयुष्य

उत्कृष्ट आणि तेजस्वी असो.

आम्ही नेहमी तुझ्या सोबत आहोत.

तुला पहिल्या वाढदिवसाच्या अनेकानेक शुभेच्छा.

🎂🥳🎈🎂🥳🎈🎂🥳🎈🎂🥳🎈🎂🥳

_______________________________________



 सोनेरी सूर्याची, सोनेरी किरणे

सो नेरी किरणांचा, सोनेरी दिवस

सोनेरी दिवसाच्या, सोनेरी शुभेच्छा

केवळ सोन्यासारख्या माझ्या मुलीला.

बाळा, तुला प्रथम वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा.

🎂🥳🎈🎂🥳🎈🎂🥳🎈🎂🥳🎈🎂🥳

_______________________________________



 आमच्या घरातील लहानग्या princess ला

आज एक वर्ष पूर्ण झाले.

Happy First Birthday Dear…!🎉

🎂🥳🎈🎂🥳🎈🎂🥳🎈🎂🥳🎈🎂🥳

_______________________________________



 ज्या दिवशी तुझा जन्म झाला

तो माझ्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा क्षण होता.

परमेश्वराने आम्हास तुझ्यासारखी प्रामाणिक,

सुंदर आणि हुशार मुलगी दिला

या बद्दल आम्ही खरोखर आभारी आहोत

🎂🥳🎈🎂🥳🎈🎂🥳🎈🎂🥳🎈🎂🥳

_______________________________________


Final word: तुम्हाला ही पोस्ट आवडल्यास नक्की Share करा. व तुम्ही तुमच्या मित्रांनाही पाठवा.तसेच whatsapp status लाही ठेवा.

 

Note: तुम्हाला या पोस्टमधे काही बदल हवा असेल तर नक्की comments करुन सांगा.


🙏...धन्यवाद...🙏




Post a Comment

0 Comments