बायकोला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी/ Birthday Wishes For Wife In Marathi/ Birthday Status For Wife In Marathi

Birthday Wishes For Wife In Marathi/ बायकोला वाढदिवसाच्या शुभेच्छा 


Birthday Wishes For Wife In Marathi
Birthday wishes for wife in marathi 


Hii friends, How are you? आज मी तुमच्यासाठी बायकोला वाढदिवसाच्या शुभेच्छा घेऊन आले आहे.


बायकोला आपण लाडाने कोणत्याही नावाने आवाज देतो.बायको आपल्यासाठी तीच माहेर सोडून आपण घर सांभाळण्यासाठी येते.आपल्या सुखात दुःखात आपल्याला कायम साथ देते.आपल घर सांभाळते,आपल्या आई वडिलांना सांभाळते.त्यांची काळजी घेते.सगळ्यांना काय हवं नको ते बघते सगळ्यांना नेहमी खुश ठेवते.अश्या लाडक्या बायकोचा वाढदिवस स्पेशल करण्यासाठी तिला आपल्या मनातील विचार सांगुया व तिचा वाढदिवस खास करुया. surprise,gifts,cakes हे तर चालूच राहील पण आपल्या मनातील तीच्याबद्दलच्या भावना व्यक्त करून तिचा वाढदिवस साजरा करूया...🥳🎂❤️


या पोस्टमधे बायकोला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी,Birthday Wishes For Wife In Marathi, Birthday Status For Wife In Marathi इत्यादी घेऊन आले आहे.मला आशा आहे की तुम्हाला ही पोस्ट नक्की आवडेल.


Birthday Wishes For Wife In Marathi/ बायकोला वाढदिवसाच्या शुभेच्छा 


Birthday Wishes For Wife In Marathi
Birthday wishes for wife in marathi 


मला सर्व गोष्टी limit मध्ये आवडतात

पण तूच एक आहेस जी unlimited आवडते.

Happy birthday Dear Bayko 🎉🎂

❤️🎂🥳❤️🎂🥳❤️🎂🥳❤️🎂🥳❤️🎂

  ______________________________________


 छोट्या छोट्या गोष्टींवर तेच 

couples भांडतात जे

एकमेकांवर स्वतः पेक्षा जास्त

 प्रेम करतात. 😍

Happy birthday bayko

❤️🎂🥳❤️🎂🥳❤️🎂🥳❤️🎂🥳❤️🎂

  ______________________________________


 आयुष्याच्या प्रत्येक वळणावर,

असेल हातात हात…

अगदी प्रलयाच्या कठोर वाटेवरही

असेल माझी तुला साथ..!

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा प्रिये.

❤️🎂🥳❤️🎂🥳❤️🎂🥳❤️🎂🥳❤️🎂

  ______________________________________


 तुझ्या या वाढदिवशी एक promise..

माझ्याकडून जेवढे सुख देता येईल तेवढे देईल,

काहीही झाले तरी शेवटपर्यंत साथ तुझी देईल.

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बायको 

❤️🎂🥳❤️🎂🥳❤️🎂🥳❤️🎂🥳❤️🎂

  ______________________________________


Birthday wishes for wife in marathi
Birthday wishes for wife in marathi 

 मी दररोज एकाच व्यक्तीच्या प्रेमात पडतो

आणि ती व्यक्ती म्हणजे माझी ‘बायको’

माझ्या प्रियेला वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा.😍

❤️🎂🥳❤️🎂🥳❤️🎂🥳❤️🎂🥳❤️🎂

  ______________________________________


 काही लोक भेटून बदलून जातात,

तर काही लोकांशी भेटल्यावर

आयुष्य बदलून जाते.

माझे आयुष्य आनंदी करणाऱ्या माझ्या पत्नीला

वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा..🎂

❤️🎂🥳❤️🎂🥳❤️🎂🥳❤️🎂🥳❤️🎂

  ______________________________________


 माझ्या स्वप्नातील राजकुमारी

अर्थात माझ्या पत्नीला

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

❤️🎂🥳❤️🎂🥳❤️🎂🥳❤️🎂🥳❤️🎂

  ______________________________________


Birthday wishes for wife in marathi
Birthday wishes for wife in marathi 

 माझ्या संसाराला घरपण आणणाऱ्या

आणि आपल्या सुंदर स्वभावाने

आयुष्याला स्वर्गाहुनही सुंदर बनवणाऱ्या

माझ्या प्रिय पत्नीला

💐वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा💐

❤️🎂🥳❤️🎂🥳❤️🎂🥳❤️🎂🥳❤️🎂

  ______________________________________


 कधी रुसलीस कधी हसलीस

राग कधी आलाच माझा, तर उपाशी झोपलीस

मनातले दुःख कधी समजू नाही दिलेस,

पण आयुष्यात तू मला खूप सुख दिलेस.

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बायको..!

❤️🎂🥳❤️🎂🥳❤️🎂🥳❤️🎂🥳❤️🎂

  ______________________________________


 प्रत्येक जन्मी देवाने मला तुझ्यासारखी

बायको द्यावी हीच माझी इच्छा.

माझ्या पत्नीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

❤️🎂🥳❤️🎂🥳❤️🎂🥳❤️🎂🥳❤️🎂

  ______________________________________


 माझ्या डोळ्यासमोरून तुझा चेहरा जात नाही,

खरे सांगायचे तर,

हा वेडा तुझ्याशिवाय कोणाला पाहत नाही..!

Happy Birthday My Beautiful Wife..!🎂

❤️🎂🥳❤️🎂🥳❤️🎂🥳❤️🎂🥳❤️🎂

  ______________________________________


 जगातील कोणतेही शब्द मला वाटणाऱ्या

तुझ्याबद्दलच्या भावना व्यक्त करू शकत नाही.

प्रिये, तुच माझे प्रेम, माझ्या आयुष्यातील प्रकाश

आणि माझे आयुष्य आहेस

Happy birthday bayko

❤️🎂🥳❤️🎂🥳❤️🎂🥳❤️🎂🥳❤️🎂

  ______________________________________


 जेथे प्रेम आहे तेथे जीवन

 आहे माझ्या

प्रिय बायकोला वाढदिवसाच्या शुभेच्छा.

❤️🎂🥳❤️🎂🥳❤️🎂🥳❤️🎂🥳❤️🎂

  ______________________________________


 माझे आयुष्य सुंदर बनवणाऱ्या सुंदर

स्त्रीला / माझ्या पत्नीला वाढदिवसाच्या

हार्दिक शुभेच्छा..!

 तू नेहमी अश्याच

पद्धतीने आनंदी रहा..!

❤️🎂🥳❤️🎂🥳❤️🎂🥳❤️🎂🥳❤️🎂

  ______________________________________


 आनंदी क्षणांनी भरलेले

तुझे आयुष्य असावे,

हीच माझी इच्छा

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!

❤️🎂🥳❤️🎂🥳❤️🎂🥳❤️🎂🥳❤️🎂

  ______________________________________


 होळीचा रंग बायको!!

मैत्रीची संग बायको !!

प्रेमाचे बोल बायको

पाकळ्यांचे फूल बायको

हॅप्पी बर्थडे बायको..!

❤️🎂🥳❤️🎂🥳❤️🎂🥳❤️🎂🥳❤️🎂

  ______________________________________


 भरपूर भरपूर स्वप्ने होती तिच्या मनात,

पण स्वसुखाची आशा न धरता ती आली आमच्या घरात.

ती येण्या आधी सर्व आम्ही बांधलेलो रक्ताच्या नात्याने,

पण ती नातं जोडून आली वेद मंत्राच्या वाटेने.

माझ्या बायकोला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

❤️🎂🥳❤️🎂🥳❤️🎂🥳❤️🎂🥳❤️🎂

  ______________________________________


 तुझ्यावर रुसणं, रागावणं

मला कधी जमलच नाही.

कारण तुझ्याशिवाय माझं मन

कधी रमलेच नाही..!

happy birthday dear wife

❤️🎂🥳❤️🎂🥳❤️🎂🥳❤️🎂🥳❤️🎂

  ______________________________________


 तुझ्यात बायकोपेक्षा मला आयुष्यभराची

एक मैत्रीण सापडली आहे.

😍❤️ Happy birthday dear wife..! ❤️😍

❤️🎂🥳❤️🎂🥳❤️🎂🥳❤️🎂🥳❤️🎂

  ______________________________________


 तू माझे जीवन आहेस, तू माझा श्वास आहेस.

तू माझा प्रेरणास्रोत आहे. थोडक्यात सांगायचे झाले तर तू माझ्यासाठी सर्वकाही आहेस.

प्रिय बायको तुला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा..

❤️🎂🥳❤️🎂🥳❤️🎂🥳❤️🎂🥳❤️🎂

  ______________________________________


 चांगल्या व वाईट दोन्ही वेळेत माझ्या 

बाजूने उभे असलेल्या

माझ्या प्रिय पत्नीला वाढदिवसानिमित्त शुभेच्छा..!

❤️🎂🥳❤️🎂🥳❤️🎂🥳❤️🎂🥳❤️🎂

  ______________________________________


 परमेश्वराचे अनेक धन्यवाद कारण त्यांनी मला

जगातील सर्वात सुंदर, प्रेमळ आणि समजदार

पत्नी दिली आहे ..!

माझ्या पत्नीला वाढदिवसाच्या शुभेच्छा.

❤️🎂🥳❤️🎂🥳❤️🎂🥳❤️🎂🥳❤️🎂

  ______________________________________


 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा,🎂💮

जगातील एका सुंदर व्यक्ती,

विश्वासू मैत्रीण, माझी प्रेयसी व

माझ्या पत्नीला ….!

हॅप्पी बर्थडे बायको

❤️🎂🥳❤️🎂🥳❤️🎂🥳❤️🎂🥳❤️🎂

  ______________________________________


 बायको तर बारीक असावी,

कधी भांडण झालेच तर तिला

उचलून फेकता येईल. 😅

Happy birthday my jaan 🎂

❤️🎂🥳❤️🎂🥳❤️🎂🥳❤️🎂🥳❤️🎂

  ______________________________________


  तुझ्याशिवाय जगणे खूप अवघड आहे ❤️

आणि तुला समजून सांगणे त्या पेक्षा अवघड आहे. 😁

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बायको

❤️🎂🥳❤️🎂🥳❤️🎂🥳❤️🎂🥳❤️🎂

  ______________________________________


 बायको बुटकी जरी असली तरीही

दम तिच्यात साऱ्या जगाचा आहे.

Happy Birthday bayko

❤️🎂🥳❤️🎂🥳❤️🎂🥳❤️🎂🥳❤️🎂

  ______________________________________


 तुझ्या वाढदिवशी परमेश्वराला प्रार्थना आहे की

तुझे आयुष्य हजारो वर्ष असो, व आपले नातू पणतू

तुझ्या चेहऱ्यावरील सुरकुत्या पाहून घाबरून जावो.

😅 Happy birthday Dear Bayko 🎂🎉😁❤️

❤️🎂🥳❤️🎂🥳❤️🎂🥳❤️🎂🥳❤️🎂

  ______________________________________


माझे हृदय जरी लहान असले तरी त्यात

तुझ्यासाठी जागा खूप आहे.

वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा बायको

❤️🎂🥳❤️🎂🥳❤️🎂🥳❤️🎂🥳❤️🎂

  ______________________________________


 आकाशात दिसती हजारो तारे

पण चंद्रासारखा कोणी नाही.

लाखो चेहरे दिसतात धरतीवर

पण तुझ्यासारखे कोणी नाही.

वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा बायको…

❤️🎂🥳❤️🎂🥳❤️🎂🥳❤️🎂🥳❤️🎂

  ______________________________________


 आयुष्याच्या प्रत्येक वळणावर,

असेल हातात हात…

अगदी प्रलयाच्या कठोर वाटेवरही

असेल तुला माझी साथ..!

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बायको

❤️🎂🥳❤️🎂🥳❤️🎂🥳❤️🎂🥳❤️🎂

  ______________________________________


 किती प्रेम आहे तुझ्यावर हे सांगता नाही येत

बस येवढेच माहित आहे की

तुझ्याशिवाय जगता येत नाही..!

हॅपी बर्थडे डियर..!

❤️🎂🥳❤️🎂🥳❤️🎂🥳❤️🎂🥳❤️🎂

  ______________________________________


Final word: तुम्हाला ही पोस्ट आवडल्यास नक्की Share करा.तुम्ही तुमच्या मित्रांनाही पाठवा तसेच तुमच्या social media accounts वरही share करा.


Note: तुम्हाला या पोस्टमधे काही बदल हवा असेल तर नक्की comments करुन सांगा. तसेच तुम्हाला ही पोस्ट कशी वाटली हे देखील सांगा.


🙏...धन्यवाद...🙏



Post a Comment

0 Comments