शुभ रात्री / Good Night Shayri/Good Night Quotes In Marathi/Good Night SMS In Marathi/Good Night Suvichar In Marathi/Good Night Image In Marathi!

Good night marathi message/

            शुभ रात्री मराठी मेसेज 😴



Good night marathi message

Good night marathi message



Hii friends how are you? मी खास तुमच्यासाठी good night message marathi घेऊन आले आहे.


आपण सगळेजण रोज रात्री झोण्यापूर्वी आपल्या आवडत्या व्यक्तीला,तसेच आपल्या नातेवाईकांना,तसेच स्टेटस ला good night status ठेवत असतो.नातेवाईकांना शुभेच्छा देतो.तसेच आपल्या आई वडिलांना,गर्लफ्रेंड ला, बॉयफ्रेंड,मित्राला good night message पाठवतो आणि बोलतो.good night बोलल्यामुळे आपल्या नात्यात आणखी गोडवा वाढतो.तुम्हाला माझे good night status नक्की आवडतील अशी मी आशा करते व तुम्ही ते तुमच्या प्रिय लोकांना नक्की पाठवा आणि comment करून नक्की सांगा तुम्हाला माझे स्टेटस कसे वाटले.


Good night status mdhe Good night status in marathi,Good night wishes in marathi,Good night Shayri in marathi, Good night message marathi, Good night शुभेच्छा, Good night sms for girlfriend/wife in marathi, Good night sms for boyfriend in marathi,Good night status in marathi, Good night quotes in marathi,Good night message for friend in marathi, Good night imaage in marathi; इत्यादी मेसेज आहे.तुम्ही हे शुभ रात्री मेसेज नक्की तुमच्या मित्र-मैत्रिणीला,प्रियजनांना ,नातेवाईकांना नक्की share करा.
 

Good night marathi message/शुभ रात्री मराठी मेसेज. 😴



Good night marathi message
Good night marathi message


एक छोटीशी दुनिया
आपली असावी
तुमच्या सारखी जिवलग
माणसं नेहमी दिसावी
शुभ रात्री...😴
                              
                      
शुभ रात्री..
नेहमी खुश राहा..
स्वस्त राहा..
शांत झोपा..
काळजी घ्या..
Good night..😴


कधी असे समजू नका
की मला तुमची आठवण येत नाही..!
दिवसाची सुरुवात आणि रात्रीचा शेवट
होतो तर तो तुमच्या पासुनच...!!


Good
Night
आयुष्यात अशा काही
व्यक्ती येउन जातात की......त्यांना
विसरताही येत नाही...आणि
त्यांच्याविषयी
कोणाला काही सांगताही
येत नाही...!!


!! शुभ रात्री!!
दुसऱ्याच्या सुखासाठी प्रयत्न करणारी
माणसं या जगात कधीच एकटी
नसतात..
कुणाचा साधा स्वभाव म्हणजे त्याचा
कमीपणा नसतो,ते त्याचे संस्कार
असतात..!


आयुष्यात झालेला त्रास
विसरून जा.
पण त्यातून घेतलेला धडा
विसरू नका...!
शुभ रात्री😴


आठवण
त्यांनाच येते,
जे तुम्हाला
आपले समजतात...
शुभ रात्री!


आयुष्यात आपण आपली
Image
कितीही चांगली बनवण्याचा
प्रयत्न केला ना तरी तिची
Quality....
समोरच्या व्यक्तीच्या मनाच्या
Clarity.... वर अवलंबुन
असते...
शुभ रात्री😴


Good night wishes in marathi/शुभ रात्री शुभेच्छा.

                                      

Good night wishes in marathi.
Good night wishes in marathi.


दुःखाच्या रात्री झोप कुणालाच
                      लागत नाही,आणि सुखाच्या
आनंदात कुणीही झोपत
नाही,यालाच जीवन म्हणतात...
शुभ रात्री😴


कडुलिंबाची चूक नाही की तो कडू आहे
स्वार्थी तर जीभ आहे तिला फक्त गोड
आवडतं
संवाद संपला की नातं थांबतं
म्हणून बोलून बघा
कदाचित तुमचं हरवलेलं उत्तर तुम्हाला
सापडेल
शुभ रात्री😴


तुम्ही आमच्यापासून कितीही
दूर असला तरी तुम्ही आमच्या
हृदयात आहात....
!! शुभ रात्री!!
!! शुभ स्वप्न!!


डोक शांत असेल तर निर्णय चुकत
नाही, भाषा गोड असेल तर माणसं
तुटत नाहीत.
शुभ रात्री😴


Good Night
तुम्हांला विसरणे शक्य
नाही कारण,
तुमची जागा हृदयात आहे,
त्यामुळे विसरणे अशक्य आहे☺️


वेळ हसवते वेळ रडवते
ती वेळच असते..
जी माणसाला खूप काही
शिकवून जाते..
शुभ रात्री😴


विचार कमी करा
आणि
शांत झोपा..
जे होईल ते चांगलच
होईल.
शुभ रात्री😴


शब्दातून दुःख व्यक्त करता
आले असते तर,
अश्रूची गरज भासलीचं नसती..
सर्व काही शब्दांत सांगता आले
असते तर, भावनाची किंमतचं
उरली नसती.....
 शुभ रात्री😴


Good night shayri/poem in marathi/गूड नाईट शायरी/कविता मराठी.



Good night shayari/poem in marathi.
Good night shayri/poem in marathi.

                         
सुख आहे सगळ्यांजवळ पण,
ते अनुभवायला वेळ नाही..
इतरांकडे सोडा पण स्वतःकडे
बघायला वेळ नाही..
जगण्यासाठीच चाललेल्या धावपळीत
आज जगायलाच वेळ नाही आणि,
सगळ्यांची नावं मोबाईल
मध्ये Save आहेत,
पण चार शब्द बोलायला वेळ नाही...
😴शुभ रात्री!😴


चंद्र उगवला रात्रीचा अंमल सुरू
झाला!
मंद मंद पावले टाकीत तारकांचा प्रवास
चालू झाला!
शिणलेल्या डोळ्यांना ओढ लागली
झोपेची!
माझीही वेळ झाली तुम्हांस शुभ रात्री
म्हणायची!
😴शुभ रात्री 😴



"नातं हे जगाला दाखवण्यासाठी
नसतं",
"मनापासून जे सांभाळल जातं ते
खरं नातं असतं".
"जवळीक दाखवणारा हा
जवळचाच असतो असं नाही",
"हृदयापासून जो जवळचा असतो
तोच आपला असतो"..
.....
😴शुभ रात्री😴


लिहीताना जपावे ते अक्षर मनातले
रडताना लपवावे ते पाणी डोळ्यातले
बोलताना जपावे ते शब्द ओठातले
आणि
हसताना विसरावे दुःख जिवनातले
😴शुभ रात्री😴


माणुस पैसा पैसा करु लागला
पैशापाई नाती गोती विसरु लागला
मग खरचं का पैसा एवढा मोठा झाला का?
जो रक्ताची नाती तोडू लागला
पण माणसाला हे का कळत नाही
पैसा आज तुमचा आहे.उद्या कोणाचा होईल
गेलेला पैसा पुन्हा कमवता येईल
पण एकदा माणुस गेला की तो पुन्हा कधीच
कमवता येत नाही
अन तुटलेली नाती पुनः लवकर जुटत नाही
हे ज्याला कळलं तो जगातला सर्वात
सुखी माणुस होईल
😴शुभ रात्री😴


कधी कधी कोणावर अवलंबून राहण्यापेक्षा
स्वतःचे निर्णय स्वतःच घ्यावेत;
बरोबर ठरला तर खूप काही जिंकल्याचा आनंद
मिळतो
आणि चुकला तर अनुभव मिळतो..
शिक्षण, डिग्री, पैसा यावरून माणूस कधीच श्रेष्ठ
किंवा मोठा होत नसतो...
कष्ट, अनुभव व माणुसकी हिच माणसाचं श्रेष्ठत्व
ठरवते...🤗


फुल बनून हसत
राहणे हेच जीवन आहे...!
हसता हसता दुःख
विसरून जाणे हेच जीवन
आहे....!
भेटून तर सर्वजण आंनदी
होतात.
पण न भेटता नाती
जपणं हेच खर जीवन
आहे.....!
😴शुभ रात्री😴


😴शुभ रात्री😴
किती दिवसाचे आयुष्य असते ,
आजचे अस्तित्व उद्या नसते मग जगावं
ते हासुन - खेळुन , कारण या जगात
उद्या काय होईल , ते कुणालाच
माहित नसते.


!! शुभ रात्री!!
आकाशात एक तारा
आपला असावा....
थकलेले डोळे उघडताच
चमकून दिसावा..!!
एक छोटीशी दुनिया
आपली असावी....
तुमच्यासारखी जीवलग माणसे
तिथे नेहमी दिसावी..!!


आयुष्य म्हणजे
खेळ नव्हे,
फुकट मिळालेला वेळ नव्हे,
आयुष्य एक कोडं आहे,
सोडवाल तितक थोडं आहे,
म्हणुन आयुष्यात
येऊन माणसं मिळवावी,
एकमेकांची सुख दुःखे
एकमेकांना
कळवावी.
😴शुभ रात्री😴

Good night message for girlfriend/wife  in marathi/शुभ रात्री शुभेच्छा बायकोसाठी/गर्लफ्रेंड साठी मराठीमधे.



Good night message for girlfriend/ wife in marathi
Good night message for girlfriend/wife in marathi.

            
'नजरेत भरणारी
*सर्वच असतात.'
"पण हयात राहणारी*
"तुमच्यासारखी माणसं
फारच कमी असतात...
शुभ रात्री😴


नाते चंदनासारखे असावे
कितीही तुकडे झाले तरी
सुंगध दरवळला पाहिजे...
Good Night😴


😴शुभ रात्री😴
नातं इतकं सुंदर
असावं की, तिथे सुख
दुःख सुध्दा हक्काने
व्यक्त करता आलं
पाहिजे...!


कितीही राग आला असेल
कितीही कंटाळा आला असेल
कितीही झोप आली असेल
तरीही आपण एका स्पेशल व्यक्तीच्या
मॅसेज ची वाट बघत असतो...
बरोबर ना...?
यालाच म्हणतात आठवण.
😴शुभ रात्री😴


Good night message for boyfriend/husband in marathi/शुभ रात्री शुभेच्छा नवऱ्यासाठी/बॉयफ्रेंड साठी मराठीमधे.



Good night message for boyfriend/husband in marathi
Good night message for boyfriend/husband in marathi.

             
वाक्य लहान आहे
पण महान आहे
नातं कपबशीसारखं
असावं एकातुन
सांडल तर दुस-याने
सांभाळाव
😴शुभ रात्री😴


चांगले मन व चांगला स्वभाव हे
दोन्ही ही आवश्यक असतात
चांगल्या मनाने काही नाती जुळतात
आणि चांगल्या स्वभावाने ती नाती
आयुष्यभर टिकतात..
😴गुडनाइट😴


आयुष्यात
पैशाने कमावलेल्या
वस्तूंपेक्षा
स्वभावाने
कमावलेली माणसं जास्त
आनंद देतात..!
😴शुभ रात्री😴


जेवणात जशी स्वीट
डिश महत्वाची असते
तसेच आयुष्यात
तुमच्यासारख्या
गोड माणसांची साथ
महत्वाची असते
😴Good Night😴


जेव्हा मायेची आणि प्रेमाची माणसं
आपल्या जवळ असतात..
तेव्हा दुःख कितीही मोठं असलं तरी
त्याच्या वेदना जाणवत नाहीत
😴शुभ रात्री😴


Good night status in marathi/शुभ रात्री स्टेटस मराठीमधे.


                                     
Good night status in marathi
Good night status in marathi.


आठवण त्यांचीच
येते ज्यांना आपण
मनापासून मिस करत
असतो..!
😴शुभ रात्री😴


काही मिळाले किंवा
नाही मिळाले तो नशिबाचा
खेळ आहे पण,
प्रयत्न इतके करा की,
परमेश्वराला देणे भागच पडेल
😴शुभ रात्री😴


वेळ
चांगली असो किंवा वाईट...
शब्दाला जागण आणि शेवट पर्यंत साथ
देणं हिच आपली ओळख आहे
😴शुभ रात्री😴


आयुष्यात प्रत्येक गोष्टीचा
फायदा घ्यावा पण
कोणाच्या विश्वासाचा फायदा
घेऊ नये कारण
एकदा विश्वासाला तडा गेला कि
नात्यात एक गाठ कायमची
निर्माण होते.
😴गुड नाईट😴


झोपण्यापूर्वी कोणी शुभ रात्री
म्हटलं तर खरचं बर वाटतं...
कोणाला तरी मनापासून आपली
आठवण येते..
ही भावनाच मनाला थोडासा तरी
 आनंद देऊन जाते..
त्यामुळे माझ्या माणसांना
मनापासून
😴!! शुभ रात्री ॥😴


जर तुम्हाला आयुष्यामध्ये
खुप संघर्ष करावा लागत असेल..
तर स्वत:ला खुप नशीबवान समजा..
कारण देव संघर्ष करायची संधी
फक्त त्यांनाच देतो..
ज्यांच्यामधे क्षमता असते..
😴शुभ रात्री😴


😴शुभ रात्री😴
ज्या दिवशी तुम्हाला वाटेल कि ...
संपुर्ण जग तुमच्या समोर तुमच्या विरोधात उभे आहे.
त्यावेळेस जगाकडे पाठ फिरवा आणि एक सेल्फि
काढा...
संपुर्ण जग तुमच्या सोबत असेल....


आयुष्यात जे तुम्हाला
मान देऊन सोबत घेऊन जाईल
त्याचाच मान राखा
कारण या जगात मान देऊन कान
भरणारे
आणि तोंडावर गोड बोलून
पाठीमागे वाईट बोलणारे खूप
आहेत.
😴शुभ रात्री ॥😴


Good night quotes in marathi/शुभ रात्री कोट्स मराठीमधे.


     
Good night quotes in marathi.
Good night quotes in marathi.


चप्पल चोरीला जाते म्हणून
मंदिरात जाणे टाळायचे नसते,
आणि..
Reply भेटत नाय म्हणून
massage करने सोडायचे
नसते..
😴शुभ रात्री😴


माणसाने नेहमी
मीठासारख असाव,
महाग 'नाही पण
'महत्वाच असाव
😴good night😴


!! शुभ रात्री ||
आयुष्यात प्रत्येक गोष्टीचा
फायदा घ्यावा पण
कोणाच्या विश्वासाचा फायदा
घेऊ नये कारण
एकदा विश्वासाला तडा गेला कि
नात्यात एक गाठ कायमची
निर्माण होते.


दिवसातून एकदा तरी त्या व्यक्ती
सोबत नक्की बोला,
जो दिवसभर तुमच्या बोलण्याची
वाट पाहत असतो..
😴शुभ रात्री😴


😴शुभ रात्री😴
नातं....
कधीच संपत नाही,
बोलण्यात संपलं तरी
डोळ्यात राहतं.
आणि डोळ्यातून संपलं तरी
मनात राहतं....🤗


काळोख पडला
रात्र झाली म्हणून इतक्यात
झोपू नका...
कारण सारे जग
विश्रांती घेत असताना...
कुणीतरी आपली गोड
आठवण काढत आहे"
Sweet dreams.😴


😴शुभ रात्री😴
गेलेले दिवस
परत येत नाहीत..
आणि येणारे दिवस
कसे येणार हे
सांगता येत नाहीत...
म्हणूनच आयुष्य हसत
जगा....


Good night message for friend/friendship in marathi/शुभ रात्री मेसेज मित्रांसाठी/मैत्रीसाठी



Good night message for friends in marathi
Good night message for friend/friendship in marathi.
                                         

नाजूक नात्यामधला
प्रत्येक धागा जपायला हवा.
खूप काम असलं तरी
मैत्रीला
थोडासा वेळ द्यायला हवा..
😴शुभ रात्री😴


न संपणारे अखंड स्वप्न
असावे,
न बोलता एकू येतील असे
शब्द असावेत,
ग्रीष्मात पाऊस पडतील असे
ढग असावेत,
न मागता साथ देतील
असे
मित्र असावेत..
😴शुभ रात्री😴


मैत्री नसावी मुसळधार पावसासारखी,
एकदाच बरसून थांबणारी..
मैत्री असावी रिमझिम सरी सारखी,
मनाला सुखद गारवा देणारीः
😴गुड नाईट😴


Funny Good night message/status in marathi/ मजेशीर विनोदी शुभ रात्री संदेश.



Funny good night message/status in marathi.
Funny good night message/status in marathi.


लवकर जेवण करा
आणि लवकर झोपा उदया
रविवार नाही
उदया सोमवार आहे !!!😁
😴शुभ रात्री😴


आकाशात किती चांदणे आहेत
पण
चंद्रासारखं कुणीच नाही
या धरतीवर किती चेहरे आहेत
पण
तुमच्यासारखं कुणीच नाही☺️
आता झोपा...!!😴


देवा..
सगळ्यांना खुप छान
शांत झोप दे...
आणी मला जे गूड नाईट न बोलता
झोपतात त्यांना बेडवरून ढकलून दे..😁
😴गुड नाईट😴


पाऊस यावा पण
महापूरा सारखा नको.
वारा यावा पण
वादळा सारखा नको.
आमची आठवण काढा
पण
आमावस्या - पोर्णिमा
सारखी नको....😁
😴शुभ रात्री...😴


मांजरीच्या कुशीत लपलय कोण?
इटुकली पिटुकली पिल्ले दोन!
छोटे छोटे डोळे, इवले इवले कान,
पांघरून घेऊन झोपा आता छान...🤭
😴शुभ रात्री!😴


काय बघताय ठेवा तो
फोन
दमले असाल चॅटिंग करून
झोपा लवकर😁
😴*शुभरात्री😴


Final word: तुम्हाला ही पोस्ट आवडल्यास नक्की Share करा. तसेच तुम्ही तुमच्या मित्रांनाही पाठवा. व whatsapp status लाही ठेवा.


🙏...धन्यवाद...🙏



















             
      






























Post a Comment

1 Comments