Birthday wishes in marathi ,वाढदिवसाच्या शभेच्छा, Birthday Status in marathi, Birthday quotes in marathi

Birthday Wishes In Marathi/ वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी



Birthday wishes in marathi
Birthday wishes in marathi


Hii friends how are you? मी आज तुमच्यासाठी birthday wishes in marathi/वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी घेऊन आले आहे.


Birthday हा आपल्या जीवनातील महत्त्वाचा दिवस असतो. प्रत्येक व्यक्तीचा वाढदिवस हा वर्षातुन एकदा येतोच.रोज कितीतरी लोकांचे वाढदिवस असतात.आपण त्यांना शुभेच्छा देतो.त्यांचे स्टेटस ठेवतो व आनंद व्यक्त करतो. birthday हा खूप स्पेशल असतो; मग तो कोणाचा पण असो. त्या दिवशी आपण मोठ्या माणसांचे आशीर्वाद घेतो.तसेच आपले वय वाढते जबाबदाऱ्या वाढतात.वाढदिवसाच्या दिवशी आपल्याला आयुष्यात काय बनायचे आहे हे आपण ठरवतो.



Birthday wishes mdhe Birthday wishes in marathi,वाढदिवसाच्या शुभेच्छा, Birthday wishes for Mother/Father in marathi, Birthday wishes for Friends in marathi, Birthday wishes for sister/brother, Funny birthday wishes in marathi, Birthday wishes for daughter/son in marathi, Birthday wishes for husband/wife in marathi, birthday wishes for girlfriend/boyfriend in marathi, Birthday status in marathi, Birthday wishes for relatives Birthdaymessage in marathi, इत्यादी message aahe.तुम्ही हे birthday wishes नक्की तुमच्या स्टेटस ला ठेवा व तुमच्या friends ला नक्की share kra व आवडल्यास comment kra.



Birthday wishes in marathi/वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी



Birthday wishes in marathi
Birthday wishes in marathi


संकल्प असावेत नवे तुझे
मिळाव्यात त्यांना नव्या दिशा
प्रत्येक स्वप्न पूर्ण व्हावे तुझे
ह्याच वाढदिवसाच्या शुभेच्छा...!🥳


दिवस आज आहे खास,
तुला उदंड आयुष्य लाभो
हाच मनी ध्यास..!
🥳वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!🥳


Happy birthday
wish you many many happy returns of the day
आपल्याही नकळत आपण अनेकांशी नाती जोडतो
पण त्यातली सगळीच नाती आपल्या ध्यानात राहत नाहीत...
काही नाती क्षणांची असतात
काही नाती व्यवहाराची असतात
पण त्यातही कधी-कधी असं एखादं नातं आपण जोडतो
जे नातं आपल्याला नात्यांचा खरा अर्थ समजावीतात!!
असचं नातं जोडलेल्या एका व्यक्तिमत्वाला
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
🥳हॅपी बर्थडे*🥳


तुमच्या डोळ्यात आणि
मनात असलेले प्रत्येक
स्वप्न सत्यात उतरून
तुमच्या ध्येयापर्यंत
घेऊन जावो..
🥳वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!!🥳


उगवता सुर्य तुम्हाला*
आशीर्वाद देवो,
बहरलेली फुले
तुम्हाला
सुगंध देवो,आणि
परमेश्वर आपणांसल
सदैव सुखात ठेवो.
वाढदिवसाच्या
मनःपूर्वक
🥳हार्दिक शुभेच्छा....!🥳


माझ्या कडुन आणि
माझ्या परिवारा कडुन
आपणास
वाढदिवसाच्या
मनःपूर्वक
🥳हार्दिक शुभेच्छा.🥳


नवे क्षितीज नवी पहाट
फुलावी आयुष्यातील
स्वप्नांची वाट
स्मित हास्य तुमच्या
चेहऱ्यावर राहो
तुमच्या पाठीशी हजोरो
सुर्य तळपत राहो
वाढदिवसाच्या
🥳हार्दिक शुभेच्छा !!🥳


Birthday wishes for husband/ boyfriend in marathi/वाढदिवसाच्या शुभेच्छा नवरा/बॉयफ्रेंड साठी मराठीमधे.



Birthday wishes for husband/boyfriend in marathi
Birthday wishes for husband/boyfriend in marathi


माझ्या प्रत्येक वेदनेवर औषध
आहेस तू...
माझ्या प्रत्येक सुखाचे कारण
आहेस तू....
काय सांगू कोण आहेस
तू....
फक्त हा देह माझा आहे
त्यातील जीव आहेस
तु.....
💖🥳🎊Happy Birthday My Love💖🥳🎊


वर्षात
असतात 365 दिवस,
महिन्यात
असतात 30 दिवस,
आठवड्यात
असतात फक्त 7 दिवस,
आणि
मला आवडतो तो म्हणजे फक्त
नि फक्त तुमचा वाढदिवस 
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा अहो🎉🥳


जेव्हा मी तुला पाहिले तेव्हा मी पहिल्यांदाच
प्रेमावर विश्वास ठेवण्यास सुरुवात केली. मी
माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत तुझ्यावर प्रेम
करत राहीन आणि प्रत्येक सुख दुःखा मध्ये
तुझ्या सोबत राहीन.
हॅप्पी बर्थडे बेबी.🎂💖🥳


तुमचा चेहरा जेव्हा समोर आला
तेव्हा माझं मन फुललं,
देवाची आभारी आहे ज्याने
तुमची माझी भेट घडवली.
वाढदिवसाच्या
खूप खूप शुभेच्छा!!🥳🎉


कितीही रागावले तरी
समजून घेतले मला..
रुसले कधी तर
जवळ घेतले मला..
रडवले कधी तर कधी हसवले
केल्या पूर्ण सर्व माझ्या इच्छा...
वाढदिवसाच्या
तुम्हाला
खूप खूप शुभेच्छा!🥳💖


तुमचा स्वभाव एवढा गोड आहे कि मी तुमच्याशी
बोलल्याशिवाय राहूच शकत नाही. अशा गोड माणसाला
वाढदिवसाच्या गोड शुभेच्छा.😘
🎉Happy Birthday My Dear Husband🥳
❤️I Love You❤️


" प्रत्येक वेळी तुला पाहिल्यावर
मी पुन्हा नव्याने तुझ्या प्रेमात
पडते. माझ्या आयुष्यातील सर्वात
खास व्यक्तीला म्हणजेच माझ्या गोड नवऱ्याला
 वाढदिवसाच्या
🥳हार्दिक शुभेच्छा..."❤️🎉🎊


आयुष्यात एखादी व्यक्ती
इतकीजवळ येते कि त्याच्या
शिवाय एक क्षणही राहू शकत
नाही.
❤️I Love You Hubby ❤️
🥳Happiest Birthday Baby🥳


तुम्ही केवळ एक उत्कृष्ट मित्र,
मुलगा, वडील आणि पतीच नाही
तर एक उत्तम मनुष्य देखील
आहात अशा माझ्या सर्वोत्तम
पतीला वाढदिवसाच्या हार्दिक
🥳💋शुभेच्छा.💋 🥳


भांडन तर मी तुझ्याबरोबर रोज
करते आणि करतच राहणार पण
या सगळ्यापेक्षा जास्त मी तुझ्यावर
😘प्रेम करते.😘
🥳 Happy Birthday
Sweetheart. ❤️


नशीब आपल्याला
अनपेक्षितपणे एका व्यक्ती समोर
उभे करते जो आपले आयुष्य
कायमचे बदलतो आणि आपण
नकळतपणे त्याच्यावर प्रेम करू
लागतो.माझ्या आयुष्यात
आल्याबद्दल धन्यवाद.🥰
🥳 Happy Birthday My Love❤️
🥳My Everything 🥳


Birthday wishes for wife/girlfriend in marathi/वाढदिवसाच्या शुभेच्छा बायको/गर्लफ्रेंड साठी मराठीमधे



Birthday wishes for wife/girlfriend in marathi
Birthday wishes for wife/girlfriend in marathi


आनंद प्रत्येक क्षणाचा
तुझ्या वाटेला यावा....!!!!
फुलासारखा सुगंध नेहमी
तुझ्या जीवनात दरवळावा....!!!!
सुख तुला मिळावे,दुःख
तुझ्यापासून कोसभर दूर जावे....!!!!
हास्याचा गुलकंद तुझ्या
जीवनात रहावा....!!!!
प्रत्येक क्षण तुझ्यासाठी
आनंदाचा यावा....!!!!
ह्याच वाढदिवसानिमित्त
शुभेच्छा......
🥳💖वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा बायको...!!💋💖🥳


एक Promise माझ्याकडून,
जेवढे सुख तुला देता येईल तेवढे
देईल,
काहीही झाले तरी मी शेवटपर्यंत साथ
मात्र तुलाच देईल...
Happy Birthday Bayko👩‍❤️‍💋‍👨


चेहरा तुझा उजळला आहे
गुलाबासारखा...
असाच राहो तो कायम
मी तुझ्या आयुष्यात असताना
किंवा नसताना.
🥳वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा बायको🥳


तू माझ्या जीवनाचा सहारा
तूच करतेस माझ्या रागावर मारा
तुझ्या मुळेच आहे महत्त्व मला
सर्व काही मिळो तुला
हिच ईश्वराकडे प्रार्थना
🥳🎊🎉Happy BirthDay Dear🎂🥳🎉


नातं आपल्या प्रेमाच
दिवसेंदिवस असच फुलावं
वाढदिवशी तुझ्या,
तू माझ्या शुभेच्छाच्या
पावसात भिजावं.
वाढदिवसाच्या हार्दिक
💖🥳शुभेच्छा Bayko🥳💖


नाती जपली प्रेम दिले या परिवारास तू पूर्ण
केले पूर्ण होवो तुझी
प्रत्येक इच्छा वाढदिवशी हीच एक
सदिच्छा!💖🥳
🎉🎈Happy Birthday My Dear Wife🎊


तुझ्या आयुष्यातला प्रत्येक क्षण
आज असेल सजलेला,
प्रेमाची गुंफण संगतीला
आणि नात्यांनी नव्याने नटलेला.
वाढदिवसाच्या हार्दिक
शुभेच्छा🎉🎊


ज्या स्त्रीने माझ्या आयुष्यातील
प्रत्येक चढ-उतारां मध्ये माझी साथ दिली.
मला आनंदी ठेवले, जिला नेहमीच
माझी काळजी असते,
अशा माझ्या प्रेमळ बायकोला,
🥳वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.🥳
❤️Love You Bayko❤️


श्वास सुरु असेल तर जीवनाला अर्थ आहे,
तू नसेल सोबत तर माझं जीवन व्यर्थ आहे.
🥳वाढदिवसाच्या खुप साऱ्या शुभेच्छा बायको 🎊🥳


मी खळवळता समुद्र
तर त्याला शांत करणारा
किनारा आहेत तु,
मी एखाद फूल
तर त्यामध्ये असणारा
सुगंध आहेस तू.
वाढदिवसाच्या मनापासून
🥳शुभेच्छा बायको🥳


" माझ्या साठी माझा श्वास आणि
 तू ह्या दोन्ही गोष्टी
एकच आहेत.😘
❤️ I Love You & Happy BirthDay
🥳Dear Wife"🥳


माझ्या जीवनातील प्रत्येक अडचणीत
खंबीरपणे माझ्या सोबत असणारी
स्वभावानी अत्यंत प्रेमळ🥰
घरच्यांची काळची घेणारी
😘माझ्या प्रिय पत्नीस
🥳वाढदिवसाच्या खुप साऱ्या शुभेच्छा🥳


" माझ्या घराला घरपण आणणारी आणि आपल्या
प्रेमळ स्वभावाने घराला स्वर्गाहुनही सुंदर बनवणाऱ्या
🥳माझ्या प्रिय पत्नीस वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा🥳


माझ्या डोळ्यात पाहून
माझ्या मनातलं ओळखणाऱ्या
माझ्या प्रिय पत्नीस💖
🥳वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.🎉


" जगातले सर्व सुख तुला मिळावे
आरोग्य तुझे नेहमी निरोगी रहावे
हिच या मनाची ईश्वरचरणी प्रार्थना☺️
🥰🥳जन्मदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बायको🥰🥳


" जगातले सर्व सुख तुला मिळावे
आरोग्य तुझे नेहमी निरोगी रहावे🤗
हिच या मनाची ईश्वरचरणी प्रार्थना.
🎂🥳जन्मदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🎂🥳"


तुझे पूर्ण आयुष्य गोड
आणि प्रेमळ
आठवणींनी भरले जावो!
वाढदिवसाच्या हार्दिक
शुभेच्छा, प्रिये!🎂🥳
 चल
आणखी एक वर्ष
😘आनंदात, प्रेमात आणि 
जल्लोषात घालवू या.🥰


Birthday wishes for friends in marathi/वाढदिवसाच्या शुभेच्छा मित्रांसाठी मराठीमधे



Birthday wishes for friends in marathi
Birthday wishes for friends in marathi


वाढदिवसाच्या टपोरी शुभेछा!!
आमचे लाडके मित्र आणि दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस,
शहराची शान तसेच तरुण, सक्षम, विचारी,
हुशार आणि तडफदार नेतृत्व असलेले..
College ची आण-बाण-शान आणि
हजारो लाखो पोरांची जान असलेले,
अत्यंत Handsome, उत्तुंग आणि राजबिंडा व्यक्तिमत्व असलेले...
मित्रासाठी काय पण, कुठे पण, कधी पण या तत्वावर चालणारे...
आमचे लाडके मित्र तसेच लाडके भाऊ यांना वाढदिवसाच्या 🎂🥳🎊खूप खूप शुभेच्छा!!🥳🎂🎊



आयुष्याच्या शिदोरीत,
सुख-दुःखाचा वाटा.
वाद अन
कधी संथ प्रवाह सुखांचा,
तर कधी दुःखाच्या खवळलेल्या लाटा.
मोलाचा आहे प्रत्येकच तो क्षण,
तू क्षणभर जगुन घे.
आयुष्याची आव्हाने पेलत,
भ्रांत उदयाची सोडून दे.
🎂🎉वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मित्रा🎉🎂


क्षणांनी बनतं आयुष्य,
प्रत्येक क्षण वेचत रहा....
 क्षणी आनंदाच्या,
उमलत रहा,
असतात क्षण दुःखाचेही,
समर्थपणे पेलावेत तेही.....
हार असो वा जीत,
हर्ष अगुदेत सदैव मनी,
अन आयुष्याच्या प्रत्येक क्षणी
असाच बहरत रहा....
🥳Happy Birthday Mitra🥳


माझ्या गोड,प्रेमळ ,काळजी घेणाऱ्या 
वेड्या मैत्रिणीलाा वाढदिवसाच्या
🥳 हार्दिक शुभेच्छा🥳
तुझ्याशिवाय माझे आयुष्य
अपूर्ण आहे.🥺


वयाने मोठे झालो आपण ।
पण मैत्री अजूनही नवीच आहे
आणि ती कायम तशीच राहो
हीच ईश्वरचरणी प्रार्थना
🎉🎂वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.🎉🎂


माझ्या गोड,प्रेमळ,काळजी घेणाऱ्या
वेड्या मित्राला वाढदिवसाच्या
 खूप मोठ्या शुभेच्छा 🎂🎉


Birthday wishes for mother in marathi/ वाढदिवसाच्या शुभेच्छा आईसाठी



Birthday wishes for mother in marathi
Birthday wishes for mother in marathi


दुखःचा डोंगर कोसळलेला असो की
सुखाचा वर्षाव होत असो,
मनाला चिंतेचे बहण लागलेलं असो कि
आठवनितले तारे लुकलुकत असो,
आठवते ती फक्त आई.
🎂🥳वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई!!🎂🥳🎊


आई म्हणजे मंदिराचा कळस,
आई म्हणजे अंगणातील पवित्र तुळस,
आई म्हणजे भजनात गुणगुणावी अशी संतवाणी
आई म्हणजे वाळवंटात प्यावं तस पाणी.
🥳वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई!!🥳


आई तू माझ्या मंदिरातील देव आहे.
किती हि सेवा केली तरी ती कमीच आहे.
तुझे कष्ट अपार आहे. तुझ्यासाठी मात्र मी तुझा श्वास आहे.
तू माझ्या आयुष्याला वळण दिले
हाताचा पाळणा करून मला वाढवले.
तुझे संस्कार माझ्यात रुजवले
कष्ट करायची गोडी मी तुझ्याकडून शिकले.
किती गाऊ आई तुझी थोरवी
या जगात तुझ्यासारखे कोणीच नाही..
प्रत्येक दिवस हा तुझ्या आयुष्यात आनंद घेऊन यावा,
हेच आता देवाकडे मागणे आहे..
🎂🥳आई तुला वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा!🥳🎂


जगातील सर्वात अधिक प्रेम
आणि आनंद तुला मिळो
कारण तू त्यासाठी पात्र आहेस
🎂🥳वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा आई🎂🥳


माझ्या सर्व चुकांना माफ करणारी,
खूप रागात असतानाही प्रेम करणारी,
नेहमी आशीर्वाद देणारी आणि हे सर्व
करणारी ती फक्त आपली
आईच असते.
🥳🎂वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई.🎂🥳


"आई
तूझ्या चेहऱ्यावरचे हास्य हे असेच
राहू दे...!!!
आणि असेच माझ्या जीवनाला अर्थ
येऊ दे!!!!'
🥳वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई🥳


माझ्याकडे इतका वेळ कुठे आहे की
नशिबात लिहिलेले पाहू मला तर माझ्या
आईच्या हसऱ्या चेहऱ्याकडे पाहूनच
समजते की माझे भविष्य उज्वल आहे.
🥳वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आई🥳


आई देवाने दिलेली एक भेटवस्तू
आहेस तू, माझ्या प्रत्येक दिवसाची
सुरुवात आहेस तू, तू सोबत असताना
सर्व दुःख दूर होतात नेहमी अशीच
सावली प्रमाणे माझ्या सोबत रहा.
वाढदिवसाच्या खूप खूप
🥳शुभेच्छा आई.🥳


जसा सूर्य प्रकाशविना व्यर्थ
तसेच आईच्या प्रेमाशिवाय
हे जीवन व्यर्थ
🥳वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई.🥳


माझ्या मनात असणाऱ्या गोष्टी
क्षणात ओळखणाऱ्या माझ्या आईस
🥳वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.🥳


माझ्या अंधारलेल्या आयुष्यात
यशाचा प्रकाश आणण्यासाठी
रात्रंदिवस वात म्हणून जळत असणाऱ्या
🥳माझ्या आईस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.🥳


प्रत्येक जन्मी देवाने मला
तुझ्याच पोटी जन्म द्यावा
हीच माझी ईच्छा
🥳वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई.🥳


डोळे मिटुन प्रेम करते ती प्रियसी
डोळे मिटल्यासारखे प्रेम करते ती मैत्रिण
डोळे वटारुण प्रेम करते ती पत्नी आणि
डोळे मिटेपर्यंत प्रेम करते ती फक्त आई
🥳वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई🥳


आई लेकराची माय असते
वासराची गाय असते
दुधाची साय असते
धरणाची ठाय असते
आई असते जन्माची शिदोरी
सरतही नाही अन उरतही नाही
🥳वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई🥳


Birthday wishes for father in marathi/वाढदिवसाच्या शुभेच्छा बाबांसाठी



Birthday wishes for father in marathi
Birthday wishes for father in marathi


आयुष्याच्या या पायरीवर तुमच्या
नव्या जगातील नव्या स्वप्नांना बहर
येऊ दे..... तुमच्या इच्छा तुमच्या
आकांक्षा उंच उंच भरारी घेऊ दे.....
मनात आमच्या एकच इच्छा
आपणास उदंड आयुष्य लाभू दे...
वाढदिवसाच्या
🥳हार्दिक शुभेच्छा🥳


तुम्हाला तुमच्या आयुष्यात खूप
सारं यश मिळावं,तुमचं जीवन
उमलत्या कळीसारखं फुलावं,
त्याच सुगंध तुमच्या जीवनात
दरवळत राहो!
हीच देवाकडे प्रार्थना आहे.
वाढदिवसाच्या तुम्हाला खूप
🥳शुभेच्छा बाबा🥳



तुमचा वाढदिवस खास
आहे.
कारण तुम्ही आमचे
प्रेरणास्थान आहात...
या सुखी आणि समृद्ध
परिवाराचा
तुम्हीच तर खरा मान
आहात...
बाबा तुम्हाला
🥳वाढदिवसाच्या शुभेच्छा!🥳


नेहमी तुमच्या चेहऱ्यावर 
आनंद रहावं तुमचं प्रत्येक क्षण
सुखमय व्हावं,
तुम्ही इतके यशस्वी व्हा
कि सर्व जग तुम्हाला सलाम
करेल.
येणाऱ्या प्रत्येक अडचणींवर
मात करण्याची शक्ती तुम्हाला
प्राप्त होवो
वाढदिवसाच्या हार्दिक
🥳शुभेच्छा बाबा🥳


"मी तोडलेली प्रत्येक गोष्ट
जोडण्यासाठी तू मला मदत केलीस
तसेच माझ्या सर्व चुकांमधून
नवीन शिकवण दिलीस त्याबाबत
मी तुझा ऋणी आहे. बाबा तुला
🥳वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा."


" बाबा तुमच्या शिवाय या
आयुष्याची कल्पना करणे शक्य
नाही. नेहमी असेच माझ्यासोबत
सावली प्रमाणे रहा. वाढदिवसाच्या
🥳हार्दिक शुभेच्छा बाबा."🥳


बाबा तुम्ही माझ्यासाठी सर्वकाही आहात... My
Motivation, My Confidence, My
Happiness, My World, My Real Hero
🥳वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.🥳


बोट धरून चालायला शिकवलं, खांद्यावर घेऊन
जग दाखवलं, मायेचा घास भरवून मोठे केलं,
बाबा तुम्ही आपलं दुःख मनात ठेवुन आम्हाला
सुखी ठेवल. बाबा तुम्हाला वाढदिवसाच्या खूप
🥳खूप शुभेच्छा.🥳


बाबा तुम्ही आपल्या सुखी आणि समृद्ध
परिवाराचा आधार आहात, बाबा तुम्ही
आमच्यासाठी सर्व काही आहात. वाढदिवसाच्या
🥳खूप खूप शुभेच्छा.🥳


बाबा तुम्ही आमच्या अंधारमय जीवनातील
प्रकाश दिवा आहात, बाबा तुम्ही आमचे
प्रेरणास्थान आहात, बाबा तुम्ही आयुष्यरूपी
समुद्रात भरकटलेल्या नावेचा किनारा आहात,वाढदिवसाच्या 🥳हार्दिक शुभेच्छा बाबा🥳


Birthday wishes for brother in marathi/वाढदिवसाच्या शुभेच्छा भावासाठी



Birthday wishes for brother in marathi
Birthday wishes for brother in marathi


दिसायला एखाद्या हिरोला ही लाजवणारे
कॅडबरी बॉय..🍫
* आपले लाडके गोजीरे
डझनभर पोरिंच्या मनावर राज्य करणारे...😁
मुलींमध्ये Chocolate boy
या नावाने प्रसिद्द असलेले
आपल्या #Royal भावाला...😎
वाढदिवसाच्या हार्दिक
🎂🥳शुभेच्छा.🎂🥳


आजचा दिवस
आमच्यासाठीही खास आहे..
तुला उदंड आयुष्य लाभो,
मनी हाच ध्यास आहे!
यशस्वी हो, औक्षवंत हो,
पूर्ण होवो तुझ्या सर्व इच्छा..
वाढदिवसाच्या तुला
खूप खूप शुभेच्छा!
🥳BROTHER🥳


आज माझ्या आयुष्यातील
महत्त्वाच्या व्यक्तींपैकी एकाचा
वाढदिवस आहे. धन्यवाद भावा
नेहमी माझ्या पाठीशी
राहिल्याबद्दल.
तुझ्या पुढील भविष्यासाठी
🥳आणि आरोग्यासाठी शुभेच्छा.🥳


माझे लाडके bhau
यानां वाढदिवसाच्या,
1 कंटेनर, ३टमटम, 5 छोटा हत्ती,
10 टायर ट्रक, 11 ट्रैक्टर, आणि 12 टेम्पो
भरुन,
(Cake फाडू) शुभेच्छा..😁🎂😎
🎂🥳Happy Birthday Bhau🥳🎂


जेव्हा एकटेपणा जाणवतो, तेव्हा तूच सोबतीला
असतोस, खरंतर आहेस माझा भाऊ पण, आहेस मात्र
🥳मित्रासारखा, हॅपी बर्थ डे ब्रदर.🥳🎊


प्रिय भावा, तुझ्या आयुष्यात सर्व चांगला गोष्टी घडोत,
भरपूर आनंद आणि सुखदायक आठवणी तुला
मिळोत. आजचा दिवस तुझ्या आयुष्याची नवी
सुरूवात ठरो, भाऊ आपणास वाढदिवसाच्या हार्दिक
शुभेच्छा.🎉🎂🥳


केला तो नाद झाली ती हवा ।
कडक रे भावा तुच आहे छावा
भावाची हवा..आता तर DJ च लावा
भावाचा #BIRTHDAY@ आहे
#राडा@ तर होनार
वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा....🥳🎂🎊


Birthday wishes for sister in marathi/वाढदिवसाच्या शुभेच्छा बहिणीसाठी



Birthday wishes for sister in marathi
Birthday wishes for sister in marathi


तुझ्या समृध्दीच्या सागराला किनारा नसावा,
तुझ्या आनंदाची फुलं
सदैव बहरलेली असावीत आणि
एकंदरीत तुझं आयुष्यचं
एक अनमोल आदर्श बनावं...
वाढदिवसाच्या
हार्दिक
🎂🥳शुभेच्छा ताई🎂🥳


आईने जन्म दिला.
ताईने घास भरविला.
सोबत नसताना आई.
आईच्या कर्तव्याचा भार
ताईने आपल्या खांद्यावर
घेतला. ताई खरच
तू खूप महान आहेस.
🥳वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.🥳


तू एक सुंदर व्यक्ती, विश्वासू
मैत्रीण आणि माझी खास बहिण
आहेस. तुझ्यामुळे माझे आयुष्य
आनंदाने भरून गेले आहे.
माझ्या गोड बहिणीला
🥳वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.🥳


कधी रूसलीस कधी
हसलीस,
राग कधी आलाच
माझा तर उपाशी
झोपलीस,
मनातले दुःख कधी
समजू नाही दिलेस,
पण आयुष्यात तू मला
खूप सुख दिलेस...
वाढदिवसाच्या
शुभेच्छा ताई
🥳Happy Birthday Dear Sister!🥳


माझे जग तूच आहेस,
माझे सुख देखील तूच आहेस.
माझ्या जीवनाच्या वाटेवरील प्रकाश तूच आहेस,
आणि माझ्या जगण्याचा आधार देखील तूच आहेस.
🥳तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..🥳


आपण नेहमी भाडतो परंतु मी
काहीही न बोलता तू माझ्या
मनातलं नेहमी ओळखतेस.
अशा माझ्या खडूस बहिणीला
वाढदिवसाच्या खूप खूप
🥳शुभेच्छा.🥳


हरवलेल्या गोष्टी शोधण्यामध्ये
नेहमी बहीणच मदत करते
जसे की धैर्य, अपेक्षा
आणि हास्य.
वाढदिवसाच्या खूप खूप
🥳शुभेच्छा.🥳


Birthday wishes for daughter in marathi/वाढदिवसाच्या शुभेच्छा मुलीसाठी



Birthday wishes for daughter in marathi
Birthday wishes for daughter in marathi


पऱ्यांसारखी सुंदर आहेस तू,
तुझी आई होऊन झाले धन्य...
इतकी समजूतदार आहेस की
जन्मोजन्मी तूच व्हावी माझी मुलगी...
माझ्या लाडक्या
परीला वाढदिवसाच गोड गोड
🥳शुभेच्छा🤗


माझ्या चेहऱ्यावर नेहमी एक सुंदर
हास्य निर्माण करणाऱ्या
माझ्या मुलीला वाढदिवसाच्या
🥳हार्दिक शुभेच्छा..🥳


माझ्या जिवलग मुलीला
वाढदिवसाच्या हार्दिक
शुभेच्छा..!
तू आमच्यासाठी अनमोल
आहेस.
माझी प्रार्थना आहे की
तुझा वाढदिवस
वैभव आणि प्रेमाने
🥳परिपूर्ण असावा.🥳


परीसारखी सुंदर आहेस तू
तुला मिळवून मी झालो धन्य
प्रत्येक जन्मी तूच मला मिळावी
माझी मुलगी म्हणून,
हीच आहे माझी एकमेव इच्छा 
🥳वाढदिवसाच्या तुला खूप खूप शुभेच्छा🥳


तू आमच्या
जीवनातील एक सुंदर
परी आहेस, ममी
पपाची छोटीसी बाहुली
आहेस. तूच आमच
विश्व आणि तूच
आमचा प्राण आहेस.
Happy birthday
🎉🎊my princess.👸🥳🎂


Funny birthday wishes in marathi/वाढदिवसाच्या मजेदार शुभेच्छा



Funny birthday wishes in marathi
Funny birthday wishes in marathi


साखरेसारख्या
गोड माणसाला मुंग्या😁
लागोस्तोवर वाढदिवसाच्या
🥳हार्दिक शुभेच्या🥳.


सोनेरी सूर्याची सोनेरी किरणे,
सोनेरी किरणांचा सोनेरी दिवस,
सोनेरी वाढदिवसाच्या सोनेरी शुभेच्छा
🥳केवळ सोन्यासारख्या लोकांना.🥳


तुझा वाढदिवस आमच्यासाठी
जणु परवणीच असते.
ओली असो वा सुकी असो,
पार्टी तर ठरलेलीच असते,
मग कधी करायची पार्टी?😜
🥳 वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा !🥳


तुझ्यासाठी महागडं गीफ्ट
घ्यायला जाणार होतो पण
अचानक लक्षात आलं, तुझं वय
आता जास्त झालंय,😝
तसंच मागच्या वर्षीही
खूपच गिफ्ट्स दिल्या होत्या
त्यामुळे यावर्षी फक्त शुभेच्छा😉
🤭आणि प्रेम एवढंच.
चालतंय नव्हं...😒 व्हंय रं😜


एक म्हणजे आपण किती
चांगले आहात
एक म्हणजे आपण किती गोड
आहात
एक म्हणजे आपण किती खरे
आहात
आणि एक आम्ही आहोत
खोटे बोलतच आहोत ... 😁हैप्पी
🥳बर्थडे भावा🥳


वाढदिवसाची पार्टी असली
पाहिजे,
इच्छा सकाळी सुद्धा
🥳असते!🥳😁


ना तू आकाशातून टपकला
नाहीस.
ना तू वरुन खाली पडला
नाहीस
आजकाल तुमच्यासारखे लोक
कोठे भेटतात,
आपण ऑर्डर देऊन बनविलेले
😁आहात😁
तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक
🥳शुभेच्छा🥳


अँक्शन हिरोईन तसंच मनानं दिलदार,
बोलनं दमदार, वागणं जबाबदार, मनानं स्वतः
अगदी तडफदार नेतृत्व असलेली व डॅशिंग 😎
दिसायला असलेल्या आमच्या लाडक्या मैत्रिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🥳


एक वर्ष अजून जिवंत असल्याबद्दल खूप खूप😂😁
शुभेच्छा.. हॅपी बर्थडेे🥳😜🎂


देवाचे आभार मान ज्याने आपली भेट घडवली,
मला एक चांगला आणि हुशार मित्र
😁नाही मिळाला म्हणून काय झालं..
तुला तर मिळाला आहे 😜
 हॅपी बर्थडे🎂🥳


 Birthday wishes for mother in law in marathi/वाढदिवसाच्या शुभेच्छा सासुसाठी



Birthday wishes for mother in law in marathi
Birthday wishes for mother in law in marathi












सासू माझी भासे मला, माझ्या आईसारखी
कधी केला ना दुरावा, देते मायेची सावली..
करी सवींचा विचार, गुण आहेत महान,
कधी चूक झाली काही, तरी घेतले समजून..
भाग्य लागते भेटाया, आज सासू तुम्हासारखी,
जन्मोजन्मी होईन मी, सून तुमच्या घरची...
 आई तुम्हाला वाढदिवसाच्या
🎂 खूप खूप शुभेच्छा!🎂
ईश्वर तुम्हाला उदंड आयुष्य देवो..☺️
🥳माझी प्रेमळ सासू..🥳


प्रेमळ, समजदार, सर्वांना सांभाळून घेणाऱ्या
माझ्या आईंना कशाचीच कमी पडू नये
हीच ईश्वरचरणी प्रार्थना
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई🥳🎂


माझ्या कठीण काळातील आधारस्तंभ
आणि यशाचे कारण असणाऱ्या माझ्या आईस
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.🥳🎂


सासू म्हणजे पण एक आईच असते 
कायम आईसारखी जीव लावणारी 
कधी काही दुखल तर समजून घेणारी 
आईसारखी माया करणारी 
सासू पण दुसरी आईच असते 
🥳🎂Happy Birthday Aai !!🥳🎂


आई तुमच्या चेहऱ्यावरचे हास्य हे असेच गोड
राहु दे
आई तुमच्या मायेच्या वर्षावात आम्हाला
आयुष्यभर न्हाहू दे 
🥳🎂वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई🥳🎂


तुमच्यासारखी सासू मिळायला 
नशीब लागत, माझ्याकडुन कितीही
काही चुकले तरी,
तुम्ही मला समजून घेतात
मला मुलीप्रमाणे जपतात
तुम्ही माझ्या सासू नाहीतर 
माझ्या आईचं आहात 🥰
🥳Happy Birthday Aai🥳


आई तुम्ही अशाच हसत रहा,
देव तुम्हाला निरोगी आयुष्य देवो,
माझेही आयुष्य तुम्हाला लागो;🥰
🎂🥳Happy Birthday Aai🎂🥳


Final word: तुम्हाला ही पोस्ट आवडल्यास नक्की Share करा.तुम्ही तुमच्या मित्रांनाही पाठवा. व whatsapp status लाही ठेवा.


🙏...धन्यवाद...🙏























Post a Comment

3 Comments