लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा/Anniversary Wishes In Marathi/Anniversary Wishes For Wife In Marathi/Anniversary Wishes For Husband In Marathi

Anniversary Wishes In Marathi/ 

    लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठीमध्ये.



Anniversary Wishes In Marathi
Anniversary wishes in marathi


Hii friends,how are you? मी तुमच्यासाठी लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठीमध्य घेऊन आली आहे.लग्नाचा वाढदिवस सगळ्यांसाठी खास असतो खास करून नवीन लग्न झालेल्या जोडप्यासाठी,तसेच वायोरुद्ध आजी बाबा यांच्यासाठी लग्नाचा वाढदिवस खूप खास असतो.तो दिवस खरच खूप भारी होता असे सगळे couple बोलतात.लग्नाच्या दिवसाच्या आठवणी ताज्या होतात.डोळे भरून येतात.हा शण प्रत्येकाच्या लाईफ मधे येतोच आणि तो आयुष्भर लक्षात राहतो..🥰


या पोस्ट मधे Anniversary wishes in marathi, Anniversary wishes for wife in marathi, Anniversary wishes in husband in marathi, Anniversary wishes for friend in marathi, Anniversary wishes for relatives in marathi इत्यादी घेऊन आले आहे.तुम्हाला जर ही पोस्ट आवडली तर नक्की Share करा व comment करा ..
🙏...धन्यवाद...🙏


Anniversary Wishes In Marathi/

लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठीमधे💐



Anniversary Wishes In Marathi
Anniversary wishes in marathi










हे





हे बंध रेशमाचे एका
नात्यात गुंफलेले,
लग्न, संसार आणि
जबाबदारीने फुललेले,
आनंदाने नांदो संसार
तुमचा,
लग्नाच्या वाढदिवसाच्या
🎂🥳💐हार्दिक शुभेच्छा💐🎂🥳


एक स्वप्न तुमच्या दोघांचे
प्रत्यक्ष झाले.
आज वर्षभराने आठवताना
मन आनंदाने भरून गेले..🤗
लग्नाच्या वाढदिवसाच्या
🎉🎈हार्दिक शुभेच्छा...💐🎊🎂


तुम्ही दोघांनी एकमेकांना चांगल्या प्रकारे सहन
केल्या बद्दल,
आपल्या मित्र मंडळाकडून तुमचे हार्दिक अभिनंदन💐
येणारे वर्ष असेच समजुतीने,भांडून आणि प्रेमाने
हसत-रडत जावो,🥺☺️
हीच ईश्वर चरणी प्राथर्ना
🥳🎊लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...🍾🎂🎊💐


विश्वास आणि आदर हे
प्रत्येक नात्यात महत्त्वाचे आहे🤞
आणि तुमच्या दोघांकडे
पाहिल्यावर नेहमीच याचा
प्रत्येय येतो तुमची जोडी 
जगातील बेस्ट जोडी आहे.
🎂🥳लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा💐🥳🎊


लग्नाच्या
वाढदिवसाच्या
शुभेच्छा💐
विश्र्वासाचे नाते
कधीही कमकुवत
होऊ देऊ नका
प्रेमाचे बंधन कधीही
🤗🥳तुटू देऊ नका.🤗🥳


जोडीदार आयुष्याचा,
प्रवास तो प्रत्येक क्षणाचा,
साथ ती तुझी माझी,🤞❤️
राहो अशीच ही जन्मोजन्मी...!
दोघांना लग्नाच्या खुप खुप
🎉शुभेच्छा...🥳🎂🎊


लग्नाच्या खुप खुप शुभेच्छा...🥳
सुखी संसारासाठी तुम्हा
💐दोघांना शुभेच्छा..
तुमचा संसार सुखाचा व्हावा
हीच आमची इच्छा..!🥳🤞


नाती जन्मोजन्मीची
परमेश्वराने जोडलेली,
दोन जीवांचे प्रेम,
भरल्या
रेशीम गाठीत अलगद
बांधलेले...🤗🥳
लग्नाच्या
वाढदिवसाच्या
🍫💐हार्दिक शुभेच्छा🍾🎊💐


समर्पणाचं दुसरं नाव आहे तुमचं नातं
विश्वासाची गाथा आहे तुमचं नातं
प्रेमाचं उत्तम उदाहरण आहे तुमचं नातं..🤞
🎉🥳💐लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !💐🎂


जीवनात तुमच्या बहार येओ.
चेहऱ्यावर सद्दैव हास्य राहो,
शणा शणाला तुमच्या संसाराची
गोडी वाढत राहो.🥰
आणि असच आपल नात
मैत्रीचं आयुष्यभर कायम राहो.🤗
💐🎉लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🍫🎂🎈


तुमचे वैवाहिक जीवन आनंदाने
आणि हास्याने भरलेले जावो.
😘असेच एकमेकांच्या सोबत रहा.😘
लग्राच्या वाढदिवसाच्या खूप
💐🎈🎂🎉🎊खूप शुभेच्छा.🎂💐🎉🎊


आयुष्यातील चांगला काळ
आठवणीत ठेवा आणि वाईट काळ
विसरून जावा. चांगल्या आठवणी
साठवून ठेवा, दुःखी आठवणी
विसरून जावा.☺️
💐🎉हॅप्पी एनिवर्सरी.💐🎉


प्रत्येक जन्मी तुमची जोडी कायम राहो,
तुमचे जीवन दररोज नवीन रंगानी भरावे,
तुमचे नाते नेहमी सुरक्षित रहावे,
🙏हीच इस्वरचरणी प्रार्थना करते.🙏
💐🎂लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 💐🎉🎊


चांगल्या लोकांचे चांगले क्षण 
चांगल्या  लोकांचा चांगला सहवास,🤗
तुम्हा दोघांना लग्नवर्धापनदिनाच्या
💐🎂🎊🍾खूप खूप शुभेच्छा🥳💐🎂🎉🎊


तुम्हा दोघांमध्ये
नेहमी तसेच प्रेम असूदे
जसे तुमच्या लग्नाच्या
पहिल्या दिवशी होत🤗
आणि हे प्रेम जीवनाला नेहमी
आनंदी आणि स्नेहमय
🙏बनवो हीच देवा चरणी प्रार्थना🙏
💐🎂💐लग्नाच्या  वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा💐🎂💐


Anniversary Wishes For Husband In Marathi/

लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा नवऱ्यासाठी👩‍❤️‍💋‍👨



Anniversary Wishes For Husband In Marathi
Anniversary wishes for husband in marathi


तुझ्या माझ्या संसाराला दृष्ट
ना लागो कुणाची..🥰
सुखदुःखात साथ
दिली जोड देऊन
विश्वासाची...🤞जपली नाती.
दोघांनीही मनापासून
एकमेकाची....🤗क्षणोक्षणी
वाढत होती ओढ आपल्या
प्रेमाची...❤️
🥳🎂🥳Happy anniversary Dear Husband🎂🥳🎂
लव यु डियर नवरोबा....❤️👩‍❤️‍💋‍👨


आहो ऐका ना...आहे मी थोडीशी वेडी
पण, ते फक्त तुमच्या प्रेमासाठी..😍आहे
मी जराशी हट्टीपण, ते फक्त तुम्हाला
चिडताना बघण्यासाठी...😍आहे मी
काहीशी विनोदी पण, ते फक्त
 तुम्हाला
हसवण्यासाठी🤗
आहे मी थोडीशी रागीट पण ते फक्त
तुमच्या काळजीसाठी...😤आणि आहे मी
पुर्ण पागल पण, ते फक्त आणि फक्त
तुमच्याचसाठी....😾
💐🌹🎉🎂Happy anniversary Aho🎂🎁💐🌹


Dear Navroba
तुझा दुरावा नको मला
सहवास तुझा हवा आहे....😘
फक्त तु नकोस मला
साथही तुझी हवी आहे...🥰
क्षण तुझे नकोत मला
प्रत्येक क्षणी तु हवा आहेस....☺️
🥳💐🌹Happy Anniversary My Sweet Husband💋🥳🎂


😘Dear Navroba😘
मी नशीबवान आहे तु माझ्या
आयुष्यात आहेस ते
तुझं मला मिळालेलं प्रेम म्हणजे
मी जिवंतपणी अनुभवलेला
एक स्वर्ग आहे...🥰
💐🎁🌹लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा अहो🥳🎂🍫🌹💐


नव्याची नवलाई संपून
जाईल पण, तु बदलू नको
कधी.🥺 घरातलं वातावरण
बिघडून जाईल पण,तु
बदलू नको कधी. 🥺उद्या मुलं
झाल्यावर बऱ्याच गोष्टी
वेगळ्या होतील पण,तु
बदलू नको कधी.🥺
मुलांना मोठ करण्यात
एकमेकांकडे दुर्लक्ष होईल
पण, तु बदलू नको कधी.🥺
संसारात अनेक चढउतार
येतील पण,तु बदलू नको
कधी.🥺
कारण तु बदललास तर मी
संपून जाईल...😔.नवरोबा...
💐🥳💋लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा👩‍❤️‍💋‍👨💐🥳🌹


ओलखीच रूपांतर मैत्रीत, मैत्रीचं रूपांतर प्रेमात
आणि प्रेमाच रूपांतर आयुष्यभराच्या बंधनात झाल.
होतो जरी शरीराने वेगवेगळे,🤗
🤗पन कधी एक जीव झालो हे समजला नाही.🤞☺️
🍫🎂🥳💐लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🥳💐🌹


आज आपल्या लग्नाचा वाढदिवस आहे,
तुझ्या सोबत हा संसार करताना कसे दिवस गेले कळलं
सुद्धा नाही,.☺️
माझ्या प्रत्येक सुख दुःखात माझ्या सोबत उभा राहिलास ,🤗
माझ्या माणसांना आपलंसं करून टाकलंस ,🤗मला कधीच
कुठल्या गोष्टींची कमी पडू दिली नाहीस ,🤗मला नेहमी
सांभाळून घेतलंस आपल्यातील हे प्रेम असच टिकून राहूदे
आणि हे वर्ष असेच येत राहूदे अशी देवाकडे प्रर्थना करते ..🙏
तुला लग्नाच्या वाढदिवसाच्या
💐🥳🎂🍫🌹हार्दिक शुभेच्छा🎉🎁🥳🎂🍫🌹


मी या जगातील सर्वात भाग्यवान
पत्नी आहे जिला अशा प्रेमळ आणि
जबाबदार पतीची साथ मिळाली
आहे. तुम्हाला माझ्या आयुष्यात
आणल्याबद्दल मी नेहमी देवाचे
🙏आभार मानते.🙏
💐🥳🎂लगाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.🥳🎂💐💐


प्रत्येक समस्येवर उत्तर आहात तुम्ही☺️
प्रत्येक ऋतूतील बहर आहात तुम्ही🎊
जीवनाचं सार आहात तुम्ही..😘
🎂🍫🥳👩‍❤️‍💋‍👨लग्राच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा।👩‍❤️‍💋‍👨🌹🍫🎉


Anniversary Wishes For Wife In Marathi/

लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा बायकोसाठी👩‍❤️‍💋‍👨



Anniversary wishes for wife in marathi
Anniversary wishes for wife in marathi

 

आकाशाचा चंद्र तुझ्या
बाहुंमध्ये येवो,🌙
तू जे मागशील ते तुला मिळो,
प्रत्येक स्वप्न तुझं पूर्ण होवो🤞
🥳🎂👩‍❤️‍💋‍👨Happy Anniversary My Dear Wife🥳💐🎉🎁🌹


या अनमोलजीवनात सोबत तुझी
हवी आहे..🤞सोबतीला शेवटपर्यंत हात
तुझा हवा आहे...🤝
आली गेली कित्येक संकट तरीही..
न डगमगनारा तुझा फक्त विश्वास हवा
आहे.🤗
माझ्या प्रिय बायकोला
💐🎉🎂लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🎂🥰🥳💐🌹


तु आहे म्हणून तर,
सगले काही माझे
आज आहे..☺️
हे जग जरी नसले
तरी,
तुच माझ्या प्रेमाचा
ताज आहे...💫❤️
प्रिये तुला आपल्या
लग्राच्या
वाढदिवसाच्या
☺️🍫🎉🥳🎊हार्दिक शुभेच्छा...🌹💐👩‍❤️‍💋‍👨💋


झोळी माझी खाली असतांना
लग्न माझ्याशी केलस तू...🥺
जरी वाटेवर होते धुके दाट 
तरीही संसार सुखाचा केलास तू.🤗
मैत्रीतील प्रेम आणि प्रेमातील मैत्री 
चांगलीच निभावलीस तू...🥰
संकोच न करता माझ्या कुटुंबाला
चांगलेच सांभाळले तू. 🤗
अशीच राहा हसत खेळत
हेच एक सांगणे आहे...☺️
अशीच प्रगती होऊ दे तुझी
हेच देवाकडे मागणे आहे.🙏
👩‍❤️‍💋‍👨💋🎉🥳💫माझ्या प्रिय बायकोला लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा🌹💐🥳🎂


सुख दुःखात मजबूत राहीले आपले नाते,🤝
एकमेकांबद्दल आपुलकी आणि ममता
नेहमी अशीच वाढत राहो, ☺️संसाराची गोडी
वाढत राहो, लग्नाचा आज वाढदिवस
आपला सुखाचा आणि आनंदाचा जावो.🥰
🥳🎉🎂🍫लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बायको💋🌹🎉🥳


डोळ्यात तुझ्या मी माझ भविष्य पाहतो,
या शुभ दिवशी घेऊन शपथ देवाची,🤞
आयुष्य भर साथ देण्याचं वचन मी तुला देतो.🤝
💐🌹🎂🎉🥳लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🎂🥳🎉🎊


तू सोबत असताना आयुष्य किती छान
वाटत,🤗 उनाड मोकळ एक रान
वाटत,😍 सदैव मनात जपलेले पिंपळ
पान वाटत,🍃 कधी बेधुंद कधी बेभान
वाटत, 👩‍❤️‍💋‍👨खरच तू सोबत असताना
आयुष्य किती छान वाटत,💫💋
🥳🎂🍫🌹Happy marriage Anniversary 🌹Sweetheart❤️😘🥳


Final word: तुम्हाला ही पोस्ट आवडल्यास नक्की Share करा. व तुम्ही तुमच्या मित्रांनाही पाठवा.तसेच तुम्ही तुमच्या whatsapp status लाही ठेवा.


🙏...धन्यवाद...🙏




















Post a Comment

0 Comments