Cricket Quotes In Marathi/Cricket Status In Marathi

Cricket Quotes In Marathi, Cricket Status In Marathi 🏏

Cricket Quotes In Marathi
Cricket quotes in marathi

Hii friends,How are you? आज मी तुमच्यासाठी क्रिकेट पोस्ट मराठीमधे घेऊन आलेली आहे .

Cricket हा खेळ लहांमुुुलांपासून ते मोठे सगळेच खेळतात. मुुलच नाही तर मुली 
पण खेळतात. Cricket हा खेळ भारतात खूप जास्त
 प्रमाणात खेळतात.क्रिकेट हा खेळ मैदानावर
 खेळला जातो.भारतातील राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय
स्त्तरावर खेेेेळल्या जाणाऱ्या खेेलानपैकी एक खेळ आहे.
लोकांमधे क्रिकेट ची लोकप्रीयता इतकी जास्त आहे की 
प्रेकषकांची गर्दी खूप जास्त असते.

आजच्या आपल्या Cricket पोस्ट मधे Cricket 
Quotes In Marathi, Cricket Status In Marathi  

हे घेऊन आले आहे तुम्हाला आवडल्यास नक्की 
तुमच्याा मित्र मैत्रीणीला share करा..
🙏...धन्यवाद...🙏
Cricket Status In Marathi/क्रिकेट स्टेटस मराठीमधे 🏏

Cricket status in marathi
Cricket status in marathi

हरलात तरी चालेल फक्त
जिंकणारा स्वतःहून
म्हटला पाहिजे हा खेळ
आयुष्यातील सर्वात कठीण खेळ
होता😱😎
________________________________________

आपल्या सावलीपासून आपणच शिकावं 
कधी लहान तर कधी मोठे होवून जगावे.
शेवटी काय घेवून जाणार आहोत?😞
________________________________________

🏏मी जेव्हा जेव्हा क्रिकेट खेळतो
तेव्हा माझे लक्ष फक्त क्रिकेटवर
असते🧐😊
________________________________________

मी कधीही लांबच्या गोष्टीचा विचार करत
नाही,
एके वेळेस फक्त एकाच गोष्टीबद्दल विचार
करत असतो.😎
________________________________________

🏏क्रिकेटमध्ये पैसे कमावणे
माझ्यासाठी महत्त्वपूर्ण नाही😊
परंतु क्रिकेटमध्ये धावा बनवणे
माझ्यासाठी खुप महत्त्वपूर्ण आहे.😎
________________________________________

Cricket status in marathi
Cricket status in marathi

जर आपण भारतीय संघाचे प्रतिनिधित्व
करत असाल
तर कोणत्याही चुकीच्या निर्णयासाठी
तुम्हाला दोष देणे योग्य आहे.😎🏏
________________________________________

माझे वडील म्हणाले की,
जर मी एका चांगल्या
क्रिकेटपटूपेक्षा चांगली व्यक्ती बनलो,
तर एका वडिलांसाठी ती गोष्ट खुप
आनंदाची असेल.☺️
________________________________________

मी कधी स्वत:ला कोणत्याही ध्येयासाठी
भाग पाडले नाही आणि मी कधी विचार ही
केला नाही कि
माझा प्रवास कुठं पर्यंत आहे.😓
________________________________________

🏏क्रिकेट हे माझं पहिलं प्रेम आहे ☺️
आणि
मी हरलो तर सर्वात ज्यास्त 
दुःख त्याचे होते.😓
________________________________________

Cricket quotes in marathi
Cricket quotes in marathi

महाराष्ट्रात राहतो म्हणून मुंबईचा अभिमान आहे,
पण Dhoni आपली जान आहे 😎आणि
आपून CSKचा fan आहे.😎
________________________________________

सामान्य परिवार आणि
साधं वातावरण असणं
ही तुमची ताकद आहे
कमजोरी नाही.😎☺️
________________________________________

माझ्या चांगल्या वेळेने दुनिया ला
सांगितलं की मी कसा आहे !
आणि
माझ्या वाईट वेळेने मला सांगितलं
की दुनिया कशी आहे😓
________________________________________

न हरता, न थकता न थाबंता 
प्रयत्न करण्यांसमोर
कधी कधी नशीब सुध्दा हरत.😊
________________________________________

Cricket status in marathi
Cricket status in marathi

जीवनात चांगल्या माणसांना शोधू नका, स्वतः चांगले
व्हा आणि कुणीतरी तुम्हाला शोधत येईल.☺️
________________________________________

मनुष्या जवळची नम्रता संपली कि,
 त्याच्या
जवळची माणुसकीच संपली म्हणून समजावे.😓
________________________________________

नोकरी लागणे, हि संकल्पना पालक आणि
विध्यार्थाच्या डोक्यातून निघत नाही. तोपर्यंत
समाजात नोकरच जन्माला येतील मालक नाही.😒
________________________________________

"शहाणा माणूस प्रत्येकवेळी
एकांतात आणि
कमजोर व्यक्ती नेहमी घोळक्यात दिसतो?☺️
________________________________________

Cricket quotes in marathi
Cricket quotes in marathi

खूप माणसांची स्वप्ने या एका विचारामुळे अपूर्ण
राहतात तो म्हणजे 
"लोक काय म्हणतील?"🙄😒
________________________________________

स्वप्न पाहतच असालं तर मोठाच पाहा. लहान
कशाला? कारण मोठी स्वप्नेच माणसाच रक्त ढवळू
शकतात.😎
________________________________________

खेळाडू तर सगळेच आवडतात
पण सगळ्यात जास्त एकच
विराट कोहली😎
________________________________________

मैदान जरी तुमचं असलं तरी
धिंगाना आमचाच.🏏😎
________________________________________

Cricket status in marathi
Cricket status in marathi

उगवत्या सुर्याला थांबवायची
कुणाची ताकत नाय....!😎
________________________________________

हरला तरी चालेल पण
शेवटपर्यंत लढा😎
________________________________________

वाघ तुम्ही सिंह पण तुम्हीच पण
इथे काय करणार कारण इथले
रिंगमास्टरच आम्ही😎
________________________________________

काल पण मुंबई आजपण मुंबई,
मुंबईहरावी म्हणून बाकी ७ टिमांना समर्थन
करणारे आम्ही नाही
एकच मुंबई.
😎जिंकली तरी मुंबई, हारली तरी मुंबई.😎
________________________________________

तुम्ही जर वाघ /सिंह असाल तर
आमच्याकडेही शिकाऱ्यांची कमी नाहिये
मुंबई इंडियन्स 😎
________________________________________

आमच्या Team ची लायकी काढणाऱ्यांनो
स्वतः लायकीत राहा
नाहीतर IPL च्या  टीम सोबत
त्यांच्या Fans ला पण विकत घेऊ
🏏Power Of Mumbai Indian's😎
________________________________________

Cricket quotes in marathi/ क्रिकेट कोट्स मराठीमधे 🏏Cricket quots in marathi
Cricket quotes in marathi

आता कुटे गेली बोलती
बंद झाली ना😝
________________________________________

चप्पल चोरीला जाईल म्हणून देवळात
जायचं नसत आणि मुंबई हारणार या
आशेवर कधी बसायचं नसत🤙
😎कट्टर मुंबई इंडियन्स समर्थक😎
________________________________________

काल पर्यंत राडा झाल्यावर आम्हाला
फोन करणारे लोक...
आज आमचीच सुपारी
द्यायला निघालेत त्यांना पुन्हा एकदा
आठवण करून
देतो बाप बापच असतो...🤙🏏😝
________________________________________

तोंडावर बोलायची हिंमत
नसली की लोक
Status ठेवतात...😂
________________________________________

पैशाचा नाही रे भावा
फक्त नावा चा माज आहे
आणि जिंदगी अशी जगतो
कि बापाचं राज आहे😎
________________________________________

आमच्या नादी त्यांनीच
लागा ज्यांना
स्वतःला बरबादकरून
घेण्याची इच्छा असेल...
शांत आहे पण संत नाही
लक्षात ठेव😎
________________________________________

आयुष्याने मला
एक गोष्ट शिकवली
स्वतःमध्येच खुश
राहा आणि कुणाकडून
🙏😊कोणतीच अपेक्षा ठेवू नका🙏😊
________________________________________

Final word: तुम्हाला ही पोस्ट आवडल्यास नक्की Share करा. तुम्ही तुमच्या मित्रांनाही पाठवा. व whatsapp status लाही ठेवा.

🙏...धन्यवाद...🙏

अधिक वाचा:👇

Post a Comment

0 Comments