बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा/ Birthday Wishes For Sister In Marathi/ Sister Quotes In Marathi


Birthday Wishes For Sister In Marathi/ बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा



Birthday Wishes For Sister In Marathi
Birthday wishes for sister in marathi


Hii friends, How are you? आज मी तुमच्यासाठी आपल्या लाडक्या बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा घेऊन आले आहे.



बहीण ही आपली दुसरी आईच असते.ती आपली आईसारखे काळजी घेते.आपण तिला आपले sicrets सांगत असतो.काही आपल्याला जमल नाही तर ती मदत करते.प्रेमळ अशी आपली बहीण आपली नेहमी काळजी करत असते.कधी कधी आपल्याला वडिलांच्या बोलण्यापासून वाचवते.अश्या आपल्या लाडक्या बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊया.



बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा या पोस्टमधे बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा,Birthday Wishes For Sister In Marathi,Sister Quotes In Marathi इत्यादी घेऊन आले आहे.तुम्हाला ही पोस्ट आवडल्यास नक्की Share करा.



Birthday Wishes For Sister In Marathi/ बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा



Birthday Wishes For Sister In Marathi
Birthday wishes for sister in marathi


तुझ्यासारखी बहीण मिळाल्याबद्दल मी 

खरंच भाग्यवान आहे.

परमेश्वराला माझी प्रार्थना आहे की तुला 

आनंद आणि दीर्घायुष्याची प्राप्ती व्हावी.

❤️🥳🎊🥳🎊🥳🎊🥳🎊🥳🎊🥳🎊🥳🎊❤️



 माझी ताई

आकाशात तारे आहेत तेवढे आयुष्य असो तुझे

कोणाची नजर ना लगो , 

नेहमी आनदी जीवन असो तुझे..

❤️🎂🍫🎂🍫🎂🍫🎂🍫🎂🍫🎂🍫🎂🍫❤️



 हे परमेश्वरा,

माझ्या प्रार्थनेत एवढी शक्ति 

राहो की नेहमी

फूल आणि आनंदाने भरलेले माझ्या 

बहिणीचे घर राहो.

❤️🥳🎊🥳🎊🥳🎊🥳🎊🥳🎊🥳🎊🥳🎊❤️



 माझी प्रार्थना आहे की आजच्या या 

दिवशी एका नवीन अदभुत, 

तेजस्वी

आणि आनंदी दिवसाची सुरुवात होवो.

❤️🥳🍫🥳🍫🥳🍫🥳🍫🥳🍫🥳🍫🥳🍫❤️



 सौन्दर्य तुझ्या चेहऱ्यावर बहरत राहो

आयुष्य तुला नेहमी आंनद देत राहो

happy birthday didi

❤️🥳🎊🥳🎊🥳🎊🥳🎊🥳🎊🥳🎊🥳🎊❤️



 सर्व जगाहून वेगळी आहे माझी बहीण

सर्व जगात मला प्रिय आहे माझी बहीण

फक्त आंनदच सर्वकाही नसतो

मला माझ्या आंनदाहूनही प्रिय आहे माझी बहीण..

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दीदी

❤️🥳🍫🥳🍫🥳🍫🥳🍫🥳🍫🥳🍫🥳🍫❤️



 माझ्या चेहऱ्यावर नेहमी एक सुंदर हास्य 

निर्माण करणाऱ्या

माझ्या प्रिय दिदीला वाढदिवसाच्या शुभेच्छा..

Happy Birthday Dear

❤️🥳🎊🥳🎊🥳🎊🥳🎊🥳🎊🥳🎊🥳🎊❤️



 तुझा हा दिवस आनंद आणि उत्साहाने परिपूर्ण होवो,

दीदी आजच्या या दिवशी मी तुझ्यासाठी एका उत्कृष्ट आणि

शानदार वाढदिवसाची प्रार्थना करतो.

वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा..!🎉🎂

❤️🎂🍫🎂🍫🎂🍫🎂🍫🎂🍫🎂🍫🎂🍫❤️



Birthday Wishes For Sister In Marathi
Birthday wishes for sister in marathi



आकाशात दिसती हजारो तारे

पण चंद्रासारखा कोणी नाही.

लाखो चेहरे दिसतात धरतीवर

पण तुझ्यासारखा कोणी नाही.

वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा ताई…

❤️🥳🎊🥳🎊🥳🎊🥳🎊🥳🎊🥳🎊🥳🎊❤️



 फूलों का तारों का सबका कहना है,

एक हजारों में मेरी बहना है।

माझ्या प्रिय 

बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा..!

❤️🎂🍫🎂🍫🎂🍫🎂🍫🎂🍫🎂🍫🎂🍫❤️



दिवस आहे आज खास तुला

उदंड आयुष्य लाभो हाच मनी ध्यास

दिदी आपणास वाढदिवसाच्या शुभेच्छा..!

❤️🎂🎊🎂🎊🎂🎊🎂🎊🎂🎊🎂🎊🎂🎊❤️



 ताई तू माझ्यासाठी प्रेरणेचा स्त्रोत आहेस,

बहिणीपेक्षा जास्त तू माझी मैत्रीण बनून आहेस.

तुला वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा..!

❤️🎂🍫🎂🍫🎂🍫🎂🍫🎂🍫🎂🍫🎂🍫❤️



 वाढदिवसानिमित्त अनेक शुभेच्छा..!

येणारे वर्ष तुझ्यासाठी उत्कृष्ट वर्ष असो.

Happy Birthday my Sister

❤️🥳🍫🥳🍫🥳🍫🥳🍫🥳🍫🥳🍫🥳🍫❤️



 माझी बहिण माझी बेस्ट फ्रेंड आहे.

दिदी तुझ्या वाढदिवसानिमित्त 

अनेक शुभेच्छा.🎂🎉

❤️🎂🎊🎂🎊🎂🎊🎂🎊🎂🎊🎂🎊🎂🎊❤️



 प्यारी बहना…☺

लाखों में मिलती है तुझ जैसी 👧 बहन,

और

करोड़ो में मिलता है मुझ जैसा 🧒 भाई…

😜😂😂

🍬🎂हेप्पी बर्थ डे बहना… सदा हँसती रहना…🎂🍬

❤️🥳🍫🥳🍫🥳🍫🥳🍫🥳🍫🥳🍫🥳🍫❤️



 परमेश्वराचे अनेक धन्यवाद कारण त्यांनी मला जगातील

सर्वात सुंदर, प्रेमळ आणि समजदार बहीण दिली..!

माझ्या बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा.

❤️🎂🎊🎂🎊🎂🎊🎂🎊🎂🎊🎂🎊🎂🎊❤️



 आयुष्य फक्त जगू नये तर ते 

साजरे करायला हवे

माझ्या दिदिला

 वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा..!

❤️🥳🎉🥳🎉🥳🎉🥳🎉🥳🎉🥳🎉🥳🎉❤️



 सूर्य प्रकाश घेऊन आला

आणि चिमन्यां गाणे गायल्या

फुलांनी हसून तुम्हाला

वाढदिवसाचे अनंत शुभेच्छा दिल्या

हॅप्पी बर्थडे ताई

❤️🍫🥳🍫🥳🍫🥳🍫🥳🍫🥳🍫🥳🍫🥳❤️



 आनंदाने जावो प्रत्येक दिवस

प्रत्येक रात्र सुंदर असो,

जेथे हि पडतील तुमची पावले

तेथे फुलांचा पाऊस पडो

हॅप्पी बर्थडे

❤️🎂🎊🎂🎊🎂🎊🎂🎊🎂🎊🎂🎊🎂🎊❤️



 सोन्यासारख्या माझ्या 

बहिणीला

वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा ..!

❤️🎂🍫🎂🍫🎂🍫🎂🍫🎂🍫🎂🍫🎂🍫❤️



 जान म्हणणारी गर्लफ्रेंड भलेही नसो,

परत्नू ओय हीरो म्हणणारी

 एक बहीण असायलाच हवी

हॅप्पी बर्थडे दीदी

❤️🎂🎊🎂🎊🎂🎊🎂🎊🎂🎊🎂🎊🎂🎊❤️



आज तुझा वाढदिवस येणाऱ्या

प्रत्येक दिवसासोबत तुझे यश

आणि कीर्ती वाढत जावो.

सुख समृद्धीची बहार तुझ्या आयुष्यात नित्य येत राहो,

वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा..!

❤️🥳🍫🥳🍫🥳🍫🥳🍫🥳🍫🥳🍫🥳🍫❤️



 जगातील सर्वात चांगल्या बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा..

आपण सोबत घालवलेल्या लहानपणच्या

 आठवणी मला अजूनही आठवतात.

Happy Birthday my Sister 🎉🎂

❤️🎉🎂🎉🎂🎉🎂🎉🎂🎉🎂🎉🎂🎉🎂❤️



हजारो नाते असतील

पण त्या हजार नात्यात एक असे नाते,

जे हजार नाते विरोधात असतांनासुद्धा

सोबत असते ते म्हणजे बहीण

😍 हॅपी बर्थडे दीदी🌼🎂🏵️

❤️🥳🍫🥳🍫🥳🍫🥳🍫🥳🍫🥳🍫🥳🍫❤️



 प्रत्येक जन्मी देवाने मला तुझ्यासारखी

बहीण द्यावी हीच माझी इच्छा.

माझ्या बहिणीला

 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...!

❤️🎊🎂🎊🎂🎊🎂🎊🎂🎊🎂🎊🎂🎊🎂❤️



 आनंदी क्षणांनी भरलेले

तुझे आयुष्य असावे,

हीच माझी इच्छा

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!

❤️🎂🍫🎂🍫🎂🍫🎂🍫🎂🍫🎂🍫🎂🍫❤️



सूर्य प्रकाश घेऊन आला

आणि चिमन्यां गाणे गायल्या

फुलांनी हसून तुम्हाला

वाढदिवसाचे अनंत शुभेच्छा दिल्या

हॅप्पी बर्थडे ताई

❤️🎊🎂🎊🎂🎊🎂🎊🎂🎊🎂🎊🎂🎊🎂❤️



Final word: तुम्हाला ही पोस्ट आवडल्यास नक्की Share करा.तुम्ही तुमच्या बहिणीलाही पाठवा.तसेच तुम्ही तुमच्या whatsapp status लाही ठेवा.



🙏...धन्यवाद...🙏


Post a Comment

0 Comments