Aaji-Aajoba Quotes In Marathi/Aaji -Aajoba Status In Marathi/आजी- आजोबा स्टेटस मराठीमधे
Aaji quotes in marathi |
Hii friends,How are you? आज मी तुमच्यासाठी
आजी आजोबा स्टेटस मराठीमधे तसेच आजी आजोबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा घेऊन आले आहे.
आजी आजोबा हे प्रत्येकाच्या आयुष्यात असायलाच पाहिजे.त्यांच्यामुळेच तर नातवावर खूप चांगले संस्कार करतात.चालायला बोलायला शिकवतात.त्यांच्यासोबत खेळतात स्वतःलाही लहान समजतात.आई वडील जितके आपल्या मुलांवर प्रेम करतात,तितकंच आजी आजोबा ही नातवांवर प्रेम करतात.
आजी आजोबा हे खूप भारी असतत.
सगळ समजून सांगणारे,आई वडीलपासून वाचविणारे.
आजच्या आपल्या आजी आजोबा पोस्टमधे Aaji-Aajoba Status In Marathi,Aaji-Aajoba Quotes In Marathi,Aaji Birthday Wishes In Marathi,Aajoba Birthday Wishes In Marathi. इत्यादी घेऊन आले आहे तुम्हाला हे सर्व
Collection आवडल्यास नक्की तुम्ही Share करा.
🙏...धन्यवाद...🙏
Aaji-Aajoba Quotes In Marathi/Aaji-Aajoba Status In Marathi/आजी आजोबा स्टेटस मराठीमधे
Aaji status in marathi |
आजी आजोबा ही माणसं
ताटातल्या लोणच्यासारखी असतात...☺️
💁अगदी थोडीच लाभणारी
पण अख्ख्या जेवणाची गोडी वाढवणारी!😋
_______________________________________
माझ्याजवळ एक परी आहे😍
मी तिला आजी म्हणतो.🧓
_______________________________________
"माझ्या जीवनातील सर्वात👇
प्रेमळ व्यक्ती म्हणजे
माझी आजी.🧓
_______________________________________
Aaji status in marathi |
आजी होतीच
माझी दुसरी आई,
प्रेमळ त्या विठूची
रखमाई😋😚
_______________________________________
आजी
आजी तुझा किती सुंदर स्वयंपाक
सुंदर ते लाडू। पुरणपोळी।
सुंदर ती भजी। आमटी सुंदर
कढीचीही गोडी। अवीटच।
सुंदर तुझी गोष्ट। सुंदर आवाज
किती गोड बरे। ओव्या गाते।
सुंदर आजीचे। प्रेमळ आजोबा
होतो लाडके आम्ही। आजी तुझे
आठविता तुला। डोळां पाणी येई
पांघरिता गोधडी। येई सय।😌
_______________________________________
आजीचे प्रेम कमी
करू शकणार
असे कोणतेही अंतर नाही आहे☺️
_______________________________________
प्रत्येक घराला एका विशेष
व्यक्तीची गरज असते
ती म्हणजे आजी😘
_______________________________________
Ajoba quotes in marathi |
पालकांना काहीसचं माहिती असतं,
पण आजोबांना सर्वकाही
माहित असतं.😌
_______________________________________
आजोबा म्हणजे अशी व्यक्ती
जी नातवाचा पहिला
मित्र असतो☺️
_______________________________________
"जगातील सगळ्यात चांगली
भावना म्हणजे आजोबांच्या
सोबत काही वेळ घालवणे😌
_______________________________________
धन्यवाद आजोबा माझ्या 🙏
बालपणला एवढं
सुंदर बनवण्यासाठी.☺️
_______________________________________
माझ्याकडे एक हिरो
आहे,आणि ते म्हणजे
माझे आजोबा आहे.😚
_______________________________________
एक आजोबा नेहमी
एक चांगले पालक,आणि
एक चांगले मित्र असतात.☺️😍
_______________________________________
परमेश्वरास माझी एकच प्रार्थना आहे की🙏
मी जेव्हा केव्हा तुमच्या वयात पोहचेल
तेव्हा माझाही स्वभाव तुमच्या सारखाच🙌
दयाळू आणि प्रेमळ असावा..❤️
_______________________________________
Aaji-Aajoba Birthday Wishes In Marathi/आजी- आजोबा वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठीमधे.
Aaji birthday wishes in marathi |
प्रिय आजी,
अजुनही हवाहवासा वाटतो,
तुझा मायेचा स्पर्श
अजुनही ऐकाव्याश्या वाटतात,
तुझ्या राजा-राणीच्या गोष्टी..
अजुनही आठवतात,😋
तुझी चांदोमामांची गाणी..
अजुनही हवीशी वाटते,
तुझ्या मायेची कुस..
अजुनही हवासा वाटतो, तुझा आशीर्वाद
आणि जगण्याला नवं बळ देणारी तू..
अजुनही.. अजुनही...😋
हविहवीशीच वाटतेसः
परमेश्वराने तुला दीर्घायुष्य द्यावं...
हेच त्याच्याकडे मागण🙏
🍫वाढदिवसाच्या शुभेच्छा आजी.🎂🥳
_______________________________________
आजी तुम्ही दररोज मंदिरात जाउन
आमच्यासाठी प्रार्थना करतात.🙏
आज तुमच्या वाढदिवशी मी तुमच्या
दीर्घायुष्यासाठी परमेश्वरास प्रार्थना करीत आहे..!
हॅपी बर्थडे आजी🥳🎂🎊🎉
_______________________________________
हास्य तुमच्या चेह-यावरून कोठेही जाऊ नये
अश्रू तुमच्या डोळ्यात कधीही येऊ नये😊
पूर्ण होवोत तुमच्या सर्व इच्छा
प्रत्येक जन्मी तुमच्यासारखी आजी मिळावी हीच
माझी सदिच्छा..!🙏
वाढदिवसाच्या शुभेच्छा
आजी!🎂🥳
_______________________________________
अनुभवांनी भरलेले जीवन,
काही पावले चालून थकून जाते
जवळ गेले तर न पाहता ओळखते,
ती आजी आहे माझी जी चेहरा पाहून व्यक्ती पारखते..!💁
🎊हॅपी बर्थडे आजी🎂🎉🍫
_______________________________________
वडील रागावले की आई वाचवते,😘
आई रागावली की आजी वाचवते,🙌
खूप प्रेमळ आहे माझी आजी,
जी माझे जग सजवते...!🧓
हॅपी बर्थडे आजी🥳🎂🎊
_______________________________________
खूप विशेष आहे आजी माझी
प्रत्येक वेळी आम्हास हसवते😉
नशीबवान असतात ते नातू पणतू
ज्यांच्या जीवनात तुमच्यासारखी आजी असते😌
🥳Happy birthday my dear grandmother🥳
_______________________________________
शिकवले आहे तुम्ही मला नखरे
न करता खायला प्रत्येक भाजी
🥳🎂हॅपी बर्थडे आजी..!🥳🎂
_______________________________________
चालतात वाकून,
हळू हळू आहे त्यांची चाल.
वय जरीही वाढले असले,
तरी माझ्या आजी आहेत कमाल..!😘
🥳🎊आजीला वाढदिवसाच्या शुभेच्छा🎊🎂🥳
_______________________________________
तुमच्यासोबत घालवलेले प्रत्येक क्षण निराळे आहेत
पुढील अनेक जन्मामध्ये तुमचाच नातू बनायचे आहे.😋
🥳🎂🎊Happy Birthday Aaji🎂🎊🎉
_______________________________________
आईवडिलांसोबत माझ्या
जडणघडणीत महत्त्वाचे योगदान देणाऱ्या
🥳🎂माझ्या आजीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.🎊🎂🎉
_______________________________________
तुमच्या प्रत्येक कामातील स्फूर्ती आणि उत्साह
आम्हाला तुमच्या वाढत्या वयाची
अजिबात आठवण येऊ देत नाही.😌
🥳🎊🎂वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा आजी🎂🎉🍫
_______________________________________
ज्या पद्धतीने सूर्याच्या किरणांशिवाय सकाळ होत
नाही🤙
त्याच पद्धतीने तुमच्या शिवाय
आमच्या आयुष्यातील आनंद पूर्ण होत नाही.
🥳🍫🎉happy birthday aaji🥳🎂
_______________________________________
आजी तुम्ही मला दया धैर्य आणि
प्रेमाची शिकवण दिली आहे.
मी आज जे काही प्राप्त केले आहे
ते फक्त आणि फक्त तुमच्या
शिकवणीमुळे शक्य झाले आहे.
🍫🥳🎂Happy Birthday My grandmother🥳🎂
_______________________________________
Ajoba birthday wishes in marathi |
ज्या पद्धतीने वडिलांनी मला
आयुष्याचा योग्य मार्ग दाखवला.
त्याच पद्धतीने माझ्या आजोबांनी
आमच्या संपूर्ण कुटुंबाला योग्य मार्ग,
योग्य विचार आणि चांगले संस्कार दिले आहेत.😊
वाढदिवसाच्या हार्दिक
🥳🎂🍫शुभेच्छा आजोबा🥳🎂
_______________________________________
तुमचा मनमोकळा भाव ।
आणि सगळ्यांशी अगदी
नितांतप्रेमाने वागण्याची पद्धत..
या दोन्ही गोष्टींमुळे,
तुमचा सहवासनेहमीच
हवाहवासा वाटतो!😊
कुणाशीही,अगदी विचारांचे
मतभेद असणान्यामाणसांशीही,
तुमची अगदी जिवलग मैत्री असते..
म्हणून तर,लहानांपासून मोठयांपर्यंत
तुम्हीसगळ्यांचेच लाडके असता..
परमेश्वराने तुम्हाला दीर्घायुष्य द्यावं...🙏
हेच त्याच्याकडे मागणी
वाढदिवसाच्या
🍫🎂🥳हार्दिक शुभेच्छा आजोबा🎉🎊🎂🍫
_______________________________________
खूप विशेष आहेत माझे
आजोबा नेहमी आम्हास
हसवतात खूप नशीबवान
असतात ते नात-नातू ज्यांच्या
जीवनात
तुमच्यासारखेआजोबा
असतात😋
🥳🍫हॅपी बर्थडे आजोबा🎂🎊
_______________________________________
एकच इच्छा माझी
नेहमी रहा असेच आनंदी
तुमचा हात नेहमी राहो डोक्यावर
हीच परमेश्वराकडे मागणी..!🙏
🎂🥳हॅपी बर्थडे आजोबा🥳🎂
_______________________________________
वडिलांच्या मारापासून आई वाचवते
आणि आईच्या मारापासून तुम्ही वाचवतात🤷
खरंच खूप भाग्यवान असतात ते नातू
ज्यांना तुमच्या सारखे आजोबा मिळतात...🙌
🥳🎉हॅपी बर्थडे आजोबा🎂🍫
_______________________________________
आजोबा जेव्हाही मी तुम्हाला पाहिले आहे
मला तुमच्यासारखे बनण्याची इच्छा
निर्माण झाली आहे.😋
तुम्ही माझ्यासाठी एक आदर्श आहात.
तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.🥳
🥳🎊🍫हॅपी बर्थडे आजोबा🎂🎉
_______________________________________
🥳हॅपी बर्थडे आजोबा🥳
तुम्ही मला परमेश्वराकडून मिळालेले
सर्वात उत्तम गिफ्ट आहेत.😉
_______________________________________
आजचा दिवस खूप खास आहे
कारण आज माझ्या आयुष्यातील
स्पेशल व्यक्तीचा वाढदिवस आहे.🥳
आणि ते आहेत माझे आजोबा...🙌
🎂🥳🎉वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आजोबा🥳🎉
_______________________________________
आपल्या खांद्यावर खेळवले
तुम्हीच मला आयुष्य जगणे शिकवले🙆
खरंच भाग्यवान आहोत आम्ही मुले
ज्यांना तुमच्यासारखे आजोबा मिळाले..!🤷
🥳🎂Happy Birthday Aajoba🎂🎉🥳
_______________________________________
आजोबा तुम्ही माझे आजोबा
असण्यासोबतच एक चांगले मित्रही आहात.
🎂🥳तुम्हाला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा 🥳🎊
_______________________________________
जगात आम्हा दोघांची मैत्री अशी दाखवून देऊ की,
जेव्हा कधी आजोबा नातूचे नाते आठवण केले जाईल,
तेव्हा सर्वात आधी तोंडात नाव आमचेच येईल.😘
🎉🎊🎂Happy Birthday My ajoba🥳🍫
_______________________________________
ज्या पद्धतीने सूर्याच्या किरणांशिवाय सकाळ होत
नाही
त्याच पद्धतीने तुमच्या शिवाय
😘आमच्या आयुष्यातील आनंद पूर्ण होत नाही.😘
🎂🍫🥳happy birthday ajoba🥳🎉
_______________________________________
सूर्याची सोनेरी किरणे तेज देवो तुम्हास,
फुलणारी फुले सुगंध देवो तुम्हास..🌻
आम्ही जे काही देऊ ते कमीच राहील,
म्हणून देणारा आयुष्याचे प्रत्येक सुख देवो तुम्हास..!😊
🎂🎉happy birthday ajoba🥳🎂
_______________________________________
ज्या पद्धतीने वडिलांनी मला
आयुष्याचा योग्य मार्ग दाखवला.
त्याच पद्धतीने माझ्या आजोबांनी👇
आमच्या संपूर्ण कुटुंबाला योग्य मार्ग दाखवला
🥳🎂Happy Birthday My grandfather🎂🥳
_______________________________________
सुख-समृद्धीचे जीवन जगले आहात तुम्ही
आनंदाचा आहात तुम्ही भंडारा..,☺️
तुम्हास वाढदिवसाच्या शुभेच्छा
देतेय कुटुंब सारा..!🥳
_______________________________________
खूप विशेष आहेत माझे आजोबा,
नेहमी आम्हास हसवतात.
खूप नशीबवान असतात ते नात-नातू ,
ज्यांच्या जीवनात तुमच्यासारखे आजोबा असतात.😋
🎂🥳🎉Happy Birthday Grandfather🥳🎂
_______________________________________
चांगल्या व वाईट दोन्ही वेळेत
माझ्या बाजूने उभ्या असणाऱ्या😌
🥳🎊माझ्या आजोबांना वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा...!🥳🎂
_______________________________________
तुमचे पहिले 50 वर्षे खूप धावपळ युक्त राहिले आणि😓
आता पुढचे 50 वर्ष धावपळ मुक्त आणि आनंदाच्या😊
🥳क्षणांचे जावो, हीच मनी इच्छा. वाढदिवसाच्या हार्दिक
शुभेच्छा.🥳🎂
_______________________________________
Final word: तुम्हाला ही पोस्ट आवडल्यास नक्की Share करा. व तुम्ही तुमच्या मित्रांनाही पाठवा तसेच तुमच्या लाडक्या आजी आजोबांना वाचून दाखवा.
Note: तुम्हाला या पोस्टमधे काही बदल हवा असेल तर नक्की comments करुन सांगा.तसेच तुम्हाला ही पोस्ट कशी वाटली हे देखील सांगा.
🙏...धन्यवाद...🙏
0 Comments