बालपणाच्या आठवणी मराठीमधे/Childhood Status In Marathi/Childhood Quotes In Marathi


Childhood Status In Marathi/ बालपणीच्या आठवणी मराठीमधे



Childhood Status In Marathi
Childhood status in marathi


Hii friends, How are you? आज मी तुमच्यासाठी बालपण या विषयी पोस्ट घेऊन आले आहे.



प्रत्येकाच्या बालपणाच्या आठवणी असतात.काहींच्या गोड असतात तर काहींच्या दुःखद. कशाची चिंता नसते,ना कशाची काळजी.थोडासा अभ्यास करायचा आणि खेळायला जायचं आल की आई भूक लागली अस आईला म्हणायचं.फार छान अस आपलं बालपण असत.खूप काही आठवणींनी भरलेलं.

तुमचं बालपण कस गेलं मग? हे मला नक्की कळवा.



बालपणाच्या आठवणी मराठीमधे या पोस्टमधे बालपणाच्या आठवणी मराठीमधे, Childhood Status In Marathi, Childhood Quotes In Marathi, Childhood Message In Marathi इत्यादी घेऊन आले आहे.तुम्हाला हे collection आवडल्यास तुम्ही तुमच्या मित्रांनाही नक्की पाठवा. 



Childhood Status In Marathi/ बालपणीच्या आठवणी मराठीमधे



Childhood status in marathi
Childhood status in marathi


"लहानपणी एकच गैरसमज 

होता की मोठे झाल्यावर

जीवन आणखी मजेदार होईल."

_______________________________________


लहानपण देगा देवा 

मुंगी साखरेचा रवा

_______________________________________


लहानपणीचे पण काय दिवस

होते ते कुठेही डोळे लागले तरीही

सकाळी अंथरुणात डोळे उघडायचे

_______________________________________


लहानपणी लागलेली थोडीशी जखम

आईच्या हलक्या फुंकेने 

आणि आईच्या म्हणण्याने

की होईल बाला ठीक 

खरच तशी औषध आज 

पर्यंत कोणीही बनवलीच नाही

_______________________________________


ती लहानपणीची श्रीमंती कुठे गेली 

कुणास ठाऊक जेव्हा पाण्यात 

आमचे पण छोटे जहाज चालायचे

_______________________________________


लहानपणी एकच गैरसमजच होता की

 मोठे झाल्यावर जीवन 

आणखी मजेदार होईल.  

_______________________________________


लहानपणी घड्याळ कोणाजवळच 

नव्हता पण वेळ प्रत्येकाजवळ होता, 

आता घड्याळ प्रत्येकाजवळ 

आहे पण वेळच नाही.

_______________________________________


लहानपणी दुःख तर तेव्हा व्हायचं

 जेव्हा रात्रभर पडणारा पाऊस सकाळी 

शाळेला जायच्या वेळी बंद व्हायचा.  

_______________________________________


लहानपणी आई शाळेत पाठवायची म्हणून

 रडायचो पण आता शाळेच्या 

आठवणीने रडायला येत.

_______________________________________


जेव्हा शाळेत सर फळा पुसायचे काम 

द्यायचे तेव्हा काही तरी मोठं काम 

केलं अशी फिलिंग यायची.

_______________________________________


एवढी ओढ लाखो रुपयांना पाहून 

होत नाही जेवढी लहानपणीचा फोटो 

पाहून लहानपणात जाण्याची होते.

_______________________________________


लहानपणी ते दिवस आता 

 कितीही पैसे खर्च केले तरीही 

ते दिवस 

परत कधीही येणार नाही

_______________________________________


Final word: तुम्हाला ही पोस्ट आवडल्यास नक्की Share करा.तुम्ही तुमच्या मित्रांनाही पाठवा. व तसेच तुमच्या whatsapp status लाही ठेवा.


🙏...धन्यवाद...🙏





Post a Comment

0 Comments