मुलाला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी/ Birthday Wishes For Son In Marathi/ Birthday Wishes For Baby Boy In Marathi

Birthday Wishes For Son In Marathi/ मुलाला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी 

Birthday wishes for son in marathi
Birthday wishes for son in marathi 

Hii friends, How are you? आज मी तुमच्यासाठी मुलाला वाढदिवसाच्या शुभेच्छा घेऊन आले आहे.


वाढदिवस हा प्रत्येकाच्या आयुष्यातील महत्त्वाचा दिवस असतो. व इतर दिवसांपेक्षा खास दिवस असतो. मुलाचा वाढदिवस हा प्रत्येक आई - वडिलांसाठी खास असतो.तो दिवस अजून खास आपल्या शुभेच्छांनी होतो.या पोस्टमधे मी बेबी बॉय पासून मोठ्या मुलाला वाढदिवसाच्या शुभेच्छा घेऊन आले आहे.


या पोस्टमधे मुलाला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी, बेबी बॉयला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी,Birthday Wishes For Son In Marathi, Birthday Wishes For Baby Boy In Marathi,Baby Boy Birthday Wishes For Son In Marathi इत्यादी collection या पोस्टमधे आहे.


Birthday Wishes For Son In Marathi/ मुलाला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी

Birthday wishes for son in marathi
Birthday wishes for son in marathi 


दीर्घायुष्य लाभू दे तुला,

आणखी मनी नाही कोणती आशा 

बाळा तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!


तुझा जन्म होण्याआधीच 

मला झाली होती आनंदाची चाहुल

बाळा तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा! 


तुझ्या जन्म दिनाने झालाय सगळ्यांना हर्ष,

परमेश्वराकडे एकच मागणे आहे,

तुला आयुष्य मिळावे हजारो वर्ष,

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!


नवा गंध,नवा आनंद निर्माण करत

तुझ्या आयुष्यात यावा प्रत्येक दिवस 

तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!


नाते प्रेमाचे दिवसेंदिवस असे फुलावे

वाढदिवशी तू, शुभेच्छानी न्हाऊन निघावे,

बाळा तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!


तुझ्या सारखा मुलगा मिळाला आहे,

आहे माझे भाग्य,

बाळा तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा 


शुभेच्छांनी साजरा व्हावा तुझा आजचा दिवस,

वर्षातील सगळेच दिवस असावेत तुझ्या जवळ 

बाळा तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा! 


आज आनंदी आनंद झाला,

माझ्या बाळाचा वाढदिवस हा आला,

बाळा तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!


अगणित मुले या जगात जन्माला येतात,

पण तुझ्यासारखा आज्ञाधारक मुलगा 

नशिबात येणे हे आमचं भाग्यच,

माझ्या लाडक्या मुलाला वाढदिवसाच्या शुभेच्छा! 


लखलखते तारे,चमचमते तारे

खुलनारी फुले,इंद्रधनुष्याचे झुले,

तुझ्यासाठीच आज तारे सजले,

माझ्या प्रिय मुला तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!


नवे क्षितिज नवी पहाट 

फुलावी आयुष्याला स्वप्नाची पहाट,

स्मितहास्य तुझ्या चेहऱ्यावर राहो,

तुझ्या पाठीशी हजारो सूर्याचे तेज तळपत राहो

वाढदिवसाच्या शुभेच्छा!

 

जल्लोष आहे गावाचा कारण 

वाढदिवस आहे माझ्या लेकाचा, 

मुला तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! 


तुझ्यासारखा चांगला मुलगा माझ्या

 आयुष्यात आला,

त्यासाठी मी आहे खूपच आभारी,

तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!


तू इतका मोठा झालास,विश्वास बसत नाही,

माझ्या हातातील त्या छोट्या बाळाची ऊब 

अजूनही जात नाही

बाळा तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!


आमच्या घरी जन्माला आलास हे

आहे आमचे भाग्य 

तुझ्या वाढदिवशी  आम्हाला होतो हर्ष

बाळा तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! 


तुझा वाढदिवस म्हणजे आनंदाचा झुळझुळ झरा 

सळसळनारा शितल वारा 

तुझा वाढदिवस म्हणजे सोनपिवळ्या 

उन्हामधल्या रिमझिमनाऱ्या श्रावणधारा 

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! 


वर्षाचे 365 दिवस

महिन्याचे 30 दिवस 

आठवड्याचे 7 दिवस 

आणि माझा आवडता दिवस 

तो म्हणजे तुझा वाढदिवस 

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! 


सुख,समृध्दी,समाधान,धनसंपदा,

दीर्घायुष्य आणि उत्तम आरोग्य लाभो तुला,

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! 


आजचा दिवस तुझ्यासाठी आहे खास,

माझ्या मुलाचा वाढदिवस आहे आज

मुला तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! 


त्या व्यक्तीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा 

ज्याने माझ्या आयुष्याला दिली एक वेगळीच दिशा

तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! 


नवा गंध,नवा आनंद निर्माण करत

तुझ्या आयुष्यात यावा नवा रंग 

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!


Baby Boy Birthday Wishes For Son In Marathi/ बेबी बॉयला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी 

Baby boy birthday wishes for son in marathi
Baby boy birthday wishes for son in marathi 


घरात तुझ्या रूपाने आला कृष्ण सावळा,

बाळा तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!


मुलं असतात स्वर्गाची फुले,

बाळा तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा 


भावी आयुष्यात, 

तुला मिळू दे सर्वकाही

बाळा तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा! 


बाळा तुझ्या जन्माने मिळाले 

आम्हाला पालकत्व,

तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा! 


गणेशासारखी बुद्धी आणि हनुमानसारखी शक्ती,

असा सर्वगुणसंपन्न अशा माझ्या बाळाला,

बेबी बॉय मुलासाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा!


पाहून आम्हाला हसतो हा सुंदर बाळ,

तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा! 


बाळा तुला आयुष्यात अजून खूप मोठे व्हायचे आहे,

आयुष्याची हीच खरी सुरुवात आहे,

कितीही मोठा झालास तरी आहेस तू माझा लाडका,

बाळा तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा! 


फुलांच्या सुगंधाप्रमाणे दरवळावे तुझे आयुष्य,

तुला मिळावे सर्व सुख,

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! 


कितीही मोठा झालास तरी असशील 

माझा बेबी बॉय,

तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा! 


जगातील सगळे प्रेम आणि सुख

 तुझ्या ओंजळीत असावे अशी प्रार्थना,

बेबी बॉय तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!


Final word: तुम्हाला ही पोस्ट आवडल्यास नक्की Share करा.तुम्ही तुमच्या मुलाला तसेच नातेवाईकांना पाठवा.


Note: तुम्हाला या पोस्टमधे काही बदल हवा असेल तर नक्की comment करून सांगा.तसेच तुम्हाला ही पोस्ट कशी वाटली हे देखील सांगा.


🙏...धन्यवाद...🙏








Post a Comment

0 Comments