छत्रपती शिवाजी महाराजांचे सुविचार आणि संदेश मराठीमधे/Chhatrapati Shivaji Maharaj Status In Marathi/Chhatrapati Shivaji Maharaj Quotes In Marathi/Chhatrapati Shivaji Maharaj Message In Marathi.


Chhatrapati Shivaji Maharaj Message In Marathi / छत्रपती शिवाजी महाराजांचे संदेश.



Chhatrapati Shivaji Maharaj Message In Marathi
Chhatrapati shivaji maharaj message in marathi


Hii friends, How are you? मी आज तुमच्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचे संदेश घेऊन आले आहे.


छत्रपती शिवाजी महाराजयांचा जन्म मराठवाड्यातील भोसले या वतनदार घराण्यातील मालोंजीचे पुत्र शहाजी राजे आणि सिंदखेडकर जाधवराव यांच्या कन्या जिजाबाई या शिवनेरी किल्ल्यावर जुन्नर तालुका पुणे जिल्ह्यात झाला.
 1551 म्हणजे 19 फेब्रुवरी 1630 ही तारीख बहुतेक इतिहास संशोधकांनी आणि आता
 महाराष्ट्र शासनानेही निच्छित केली आहे.शिवाजी महाराजांचे बालपण शिवनेरी,माहुली (ठाणे जिल्हा) व पुणे येथे गेले.तसेच बंगलोरलाही ते काही काळ राहिले.शिवाजी राजे आणि जिजाबाई यांच्याकडे महाराष्ट्रातील जहागिरीची व्यवस्था सोपवून शहाजीराजांनी त्यांची पुण्याला रवानगी केली.शिवाजी महाराजांचा इतिहास खूपच मोठा आहे.सांगू तितका कमी आहे.


छत्रपती शिवाजी महाराज संदेश या पोस्ट मधे छत्रपती शिवाजी महाराज यांचे सुविचार आणि संदेश,Chhatrapati Shivaji Maharaj Quotes In Marathi,Chhatrapati Shivaji Maharaj Status In Marathi, Chhatrapati Shivaji Maharaj Message In Marathi इत्यादी घेऊन आले आहे.तुम्हाला ही पोस्ट आवडल्यास नक्की Share करा.

🙏...धन्यवाद...🙏


Chhatrapati Shivaji Maharaj Message In Marathi / छत्रपती शिवाजी महाराजांचे संदेश.



Chhatrapati Shivaji Maharaj Message In Marathi
Chhatrapati shivaji maharaj message in marathi


🙏💐....एक दिवस आली ती सुंदर पहाट सगळीकडे चमचमाट,  

विजांचा कडकडाट, ढगांचा गडगडाट, 

अशा चिञ विचिञ वातावरणात "भवानी मातेच्या मंदिरात" शिवनेरी गडात ।  

जन्मली एक वात जी करणार होती मुघलांचा नायनाट,  

मराठ्यांचा सरदार हिँदवी स्वराज्याचा आधार शहाजीचा वारसदार "छत्रपती शिवाजी महाराज"  "जय महाराष्ट्र"                                    

 🙏💐.... माझ्या तमाम शिव भक्त बांधवाना शिव जयंतीच्या हार्दिक शुभेच्या ....💐🙏

🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩



“ओम” बोलल्याने मनाला शक्ती मिळते,
“साई” बोलल्याने मनाला शक्ती मिळते,
“राम” बोलल्याने पाप मुक्ती मिळते,
“जय शिवराय” बोलल्याने
आम्हाला शंभर वाघांची ताकद मिळते…
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩


। मावळा आहे शिवछत्रपतींचा ।

। या वाटेवर थकणार नाही ।

। परंपराच आहे आमच ।

। मोडेन पण वाकणार नाही ।

। वर्तमान सुधारल्या शिवाय
भविष्यकाळ बदलणार नाही ।

गर्वाच ओझ घेउन डोक्यावर
भुत काळात रमणार नाही ।

। ताकद आहे मनगटात
आयुष्याची भीक मागणार नाही ।

। वाघाची जात आहे आमची ..लांडग्या सारखे जगणार नाही ।

। जिजाउंचे संस्कार आहेत ।

। वाटेला कुणाच्या जाणार
नाही पण आडवे जाणाराची
वाट लावल्या खेरीज राहणार
नाही ।

। शिव-शंभुचा वंश आहे ।

। सत्तेच्या मोहात पडणार नाही
म्रुत्युला घाबरविणारे आम्हीच ।

। फितुराना सोडणार नाही ।

|।*।| जय भवानी |।*।|

|।*।| जय जिजाऊ |।*।|

|।*।| जय शिवराय |।*।|
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩


होय मी शिवधर्मी आहे 
आणि मला त्याचा 
अभिमान आहे......
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩


हे ह्रदय जोपर्यंत धडधडेल तोपर्यंत एकच शब्द निघणार....
जय शिवराय 
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩


हवा वेगाने नव्हती,

हवे पेक्षा ही त्यांचा वेग होता,

अन्याया विरूध्द लढण्याचा
त्यांचा इरादा नेक होता..

असा जिजाऊ चा लेक
छत्रपती शिवराय लाखात
नाही तर जगात एक होता..

देवा मला पुढच्या वेळी
जन्म देताना माझ्या काही
इच्छा लक्षात ठेव !!

मी दगड झालो तर..

सह्याद्रीचा होवू दे.!!

माती झालो तर..

रायगडाची होवू दे.!!

तलवार झालो तर..

भवानी तलवार होवू दे.!!

वाघ नको..

वाघ नख्या होवू दे..!!

मंदिर नको..

जगदीश्वराची पायरी होवू दे.!!

आणि

॥ पुन्हा माणूस म्हणून
जन्माला आलोच तर ॥

"मराठा"

म्हणून शिवा काशीद कर..!!

अन ह्या पैकी काही
जमत नसेल तर..!

मला पुन्हा जन्मालाच
घालू नको मी याच
जन्मी धन्य झालो..!

॥ महाराजांच्या ह्या
महाराष्ट्रात जन्म घेऊन ॥
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩


सुर्य नारायण जर उगवले नसते तर,
आकाशाचा रंगच समजला नसता..
जर छत्रपती शिवाजी राजे जन्मले नसते तर,
खरंच हिंदु धर्माचा अर्थच समजला नसता…
हे हिंदु प्रभो शिवाजी राजा तुला नमन असो!
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩


समुद्राच्या पाण्यात जंजिरा ची सावली 
शिवरायांना जन्म देणारी धन्य ती माऊली.......
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩


सिंहाची चाल, गरुडा ची नजर,
स्त्रियांचा आदर,शत्रूचे मर्दन,
असेच असावे मावळ्यांचे वर्तन,
ही शिवाजी महाराजांची शिकवण
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩


सह्याद्रीचा सिंह गर्जतो, शिवशंभू राजा......
दरीदरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा...
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩


निष्चयाचा महामेरू ।    बहुत जनांसी आधारू । 
अखंड स्थितीचा निर्धारू ।   
 श्रीमंत योगी ॥
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩


ना काशी रामेश्वर
ना मथुरा अयोध्या,
तीर्थ माझे रायगड
आणि देव शिवराय...
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩


Chhatrapati Shivaji Maharaj Quotes In Marathi / छत्रपती शिवाजी महाराजांचे सुविचार.



Chhatrapati Shivaji Maharaj Quotes In Marathi
Chhatrapati shivaji maharaj quotes in marathi


शूरता हा माझा आत्मा आहे!
विचार आणि विवेक ही माझी ओळख आहे!
क्षत्रिय हा माझा धर्म आहे!
छत्रपती शिवराय हे माझे दैवत आहे!
होय मी मराठी आहे!
जय शिवराय!!
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩


शिवाजी या नावाला कधी
उलट वाचलं आहे का?
जीवाशी असा शब्द तयार होतो..
जो आयुष्यभर जीवाशी
खेळला तो शिवाजी!
अरे! गर्वच नाही तर
माज आहे मला,
मराठी असल्याचा…
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩


शिवरायांचे आठवावे रूप ।

शिवरायांचा आठवावा प्रताप ।

शिवरायांचा आठवावा
साक्षेप भुमंडळी ।

॥१॥शिवरायांचे कैसे बोलणे ।

शिवरायांचे कैसे चालाणे ।

शिवरायांची सलगी
देणे कैसी असे ।

॥२॥सकल सुखांचा
केला त्याग ।

म्हाणोनी साधिजे तो योग ।

राज्य साधनाची
लगबग कैसी केली ।

॥३॥ याहुनी करावे विशेष ।

तरीच म्हणवावे पुरूष ।

या उपरी आता विशेष ।

काय लिहावे ।

॥४॥ शिवरायांसी आठवावे ।

जीवित तृणवत मानावे ।

इहलोकी पर लोकी उरावे ।

किर्तिरुपे

॥५॥ निश्च्यायाचा महामेरू ।

बहुत जनांसी आधारू ।

अखंड स्थितीचा निर्धारू ।

श्रीमंत योगी ॥६॥
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩


शिवराय सांगायला सोपे आहेत,
शिवराय ऐकायला सोपे आहेत,
शिवरायांचा जयघोष करणे सुद्धा सोपे आहे,
पण शिवराय अंगीकारणे खूप कठीण आहे..
आणि जो शिवरायांना स्वतःच्या आचरणात आणेल,
तो या जगावर राज्य करेल एवढं मात्र नक्की!!
जय शिवराय! जय जिजाऊ!
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩


शिवबांच्या कर्तृत्वांचा ,
आम्हास असे आदर...
नावानेच त्यांच्या नुसत्या ,
फुगते आमचे छाताड...
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩


शांत असलो तरी
अंत पाहु नका..

हि शांतता वादळा
पुर्विची आहे..

आम्हाला गृहीत ठरवु नका.. 

रणांगनात उतरता उभ्या
देहाने धडधड जळतो..

औकाती वर आलोच तर
तो काळ ही मग दुर पळतो.. 

ईतिहास घडविणाऱ्या राजा 
शिव छत्रपतिंची साथ आहे..

मराठे भित नाही कुणाला
आमची वाघाची जात आहे..

आम्हीच घेतल्या त्या
तख्ताशी धडका..

आम्हीच उडविला
स्वातंत्र्याचा भडका..

ईथे आमच्याच रक्ताच
पाणी झालय प्राणांच्या
देऊन आहुत्या आम्ही
स्वराज्य उभ केलय..

|॥० जय जिजाऊ ०॥|

|॥०जय शिवराय ०॥|

|॥० जय शंभुराजे ०॥
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩


शरीरातुन जीव गेला तरी चालेल
पण
मनातुन शिवाजी महाराज जाऊ देणार नाही..
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩


विजे सारखी तलवार 
---चालवुन गेला---

निधड्या छातीने हिंदुस्तान 
------हालवुन गेला-----

मुठभर मावळ्याना घेऊन 
हजारो सैतानांना नडुन गेला!

स्वर्गात गेल्यावर देवांनी 
ज्याला झुकुन मुजरा केला 
-------असा एक------ 

---"मर्द मराठा शिवबा"---
------होऊन गेला-------

---। ।जय जिजाऊ । ।---

---। । जय शिवराय । ।---

---। । जय शंभुराज । ।---
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩


वाघाची जात कधी थकणार नाही,
शत्रूंच्या समोर कधी झुकणार नाही,
शपथ आहे आम्हाला या मातीची मरे पर्यंत
जय शिवराय म्हणायला कधी विसरणार नाही .
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩


लाख मेले तरी चालतील
पण लाखांचा पोशिंदा जगाला 
पाहिजे…!!

अजून ही बोथट झाली नाही 
धारा शिवरायांच्या तलवारीची 

कोणाची हीमत नाही
मराठ्यांना संपवण्याची
धासल्या शिवाय धार येत 
नाही तलवारीच्या पातीला

॥मराठी शिवाय पर्याय 
नाही महाराष्ट्राच्या मातीला॥

॥ जय शिवराय ॥
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩


Chhatrapati Shivaji Maharaj Status In Marathi / छत्रपती शिवाजी महाराजांचे स्टेटस.



Chhatrapati Shivaji Maharaj Status In Marathi
Chhatrapati shivaji maharaj status in marathi


रुद्राचा अवतार वाघाचा ठसा होता...
अरे विचारा त्या सह्याद्रीला....
माझा शंभुराजा कसा होता..
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩


राजे तुम्ही जन्माला येताय
नक्की नक्की या
पवित्र तुमच्या चरणाच
दर्शन आम्हाला दया...
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩


मूलींमूळे वेडे होणारे कित्तेकपण,‪
मी वेडा आहे स्वराज्याच्या भगव्याचा 
‎कारण‬ एकवेळ ‪मुली धोका‬ देतील पण भगवा नाही...
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩


मुखात माझ्या जगदंब नामघोष आहे ..
डोक्यात तेजस्वी शिवबाचे विचार आहे
अन् अंगात शंभूची रग आहे
म्हणून मी गर्वाने शिवरायांचा भक्त आहे...
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩


माहित नाही काय जादू असते शिवाजी महाराजांच्या
 चरणात 
आशिर्वाद घ्यायला जितका खाली 
वाकतो तितके मोठ झाल्यासारखे वाटते..
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩


मला लोक विचारतात तु सध्या करतो तरी काय ? 
मी सहज उत्तर देतो. 
मावळा आहे शिवबाचा प्रेमी आहे 
भगव्याचा लाडका आहे आईचा कार्यकर्ता आहे शिवशाहीचा..
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩


मराठीशी नातं एक अतुट धागा...
आमचं काळीज म्हणजे शिवरायांची जागा...
चंद्रकोर शोभते मावळ्यांच्या माथ्यावर...
शिवभक्तांचे मस्तक टेकते शिवरायाच्या पायावर...
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩


मराठा राजा महाराष्ट्राचा,
म्हणती सारे माझा माझा,
आजही गौरव गिते गाती,
ओवाळूनी पंचारती
तो फक्त “राजा शिवछत्रपती”
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩


मरणं जरी आले तरी आयटित असावे 
इच्छा ऐवढिच आहे 
पुढच्या जन्मी शिवभक्तच असावे...
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩


भगव्या झेंड्याची धमक बघ,
मराठ्याची आग आहे..
घाबरतोस काय कोणाला,
येड्या तू शिवबाचा वाघ आहे…
जय शिवाजी!
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩


भगवा देव तो माझा मी भगवा भक्त त्याचा, 
ज्याने केले मराठ्यांचे स्वराज्य स्थापन तो 
भगवा देव फक्त शिवबा माझा.....
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩


प्राणपणाने लढून राजा तुच जिंकले किल्ले,
दुष्मनांचे सदा परतून तुच लावले हल्ले,
धर्मरक्षणा तुच घेतला जन्म जिजाऊ पोटी,
हे शिवराय प्रणाम तुजला कोटी कोटी…!
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩


सुर्य नारायण जर उगवले नसते तर.. 
आकाशाचा रंगचं समजला नसता.. 
जर छञपती शिवाजी राजे जन्मले नसते तर.. 
खरचं हिंदु धर्माचा अर्थच समजला नसता..
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩


जगावे तर वाघासारखे, लढावे तर 
शिवरायांसारखे...
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩


स्वराज्य तोरण चढे, 
गर्जती तोफांचे चौघडे, 
मराठी पाउल पडते पुढे!
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩


Final word: तुम्हाला ही पोस्ट आवडल्यास नक्की Share करा.तुम्ही तुमच्या मित्रांनाही पाठवा.

🙏...धन्यवाद...🙏


अधिक वाचा:👇


Post a Comment

2 Comments