दिवाळी शुभेच्छा मराठीमधे/Diwali Wishes In Marathi / Diwali Status In Marathi/ Diwali Message In Marathi/ Diwali Sms In Marathi.

  Diwali Wishes In Marathi/दिवाळी शुभेच्छा मराठीमधे.



Diwali Wishes In Marathi
Diwali wishes in marathi


Hii friends, How are you? आज मी तुमच्यासाठी Diwali wishes घेऊन आले आहे.

Diwali हा भारतातील सर्वात मोठा सण 
वोळखला जातो.दिवाळी हा सण खूप 
प्रसिध्द आहे. अत्यंत आनंदाने व उत्साहाने हा सण साजरा केला जातो.
लहान मुलांपासून ते मोठे सगळ्यांचा आवडतीचा सण म्हणजे दिवाळी.फटाके फोडणे,आकाशकंदील लावणे,चकल्या,चिवडा ,लाडू,करंजी, तयार करणे.खूप सारी मिठाई दिवाळीमध्ये खायला भेटते.म्हणून दिवाळीत खूप जास्त मजा येते...🎇

दिवाळी पोस्टमधे Diwali Wishes In Marathi,Diwali Sms In Marathi,Diwali Quotes In Marathi,Diwali Message In Marathi इत्यादी घेऊन आले आहे.तुम्हाला ही पोस्ट आवडल्यास नक्की Share करा.तुम्ही तुमच्या मित्रांनाही पाठवा. whatsapp वर Share करा...🙏


🙏...धन्यवाद...🙏


Diwali Status In Marathi/दिवाळी स्टेटस मराठीमधे.



Diwali Status In Marathi
Diwali status in marathi


दिपावली
उत्सव प्रकाशाचा अवतरला,
नव साज लेऊनी....
आता द्या नी घ्या,
प्रेमच प्रेम भरभरूनी....
दिवाळीच्या प्रकाशमय
शुभेच्छा
🎆🪔🎆🪔🎆🪔🎆🪔🎆🪔🎆🪔🎆🪔🎆


दिपावली पाडवा अर्थात बलिप्रतिपदा !
पाडवा आगमनाने आपल्या आयुष्यात
सदैव गोडवा यावा!
सत्याचा असत्यावरचा विजय
नेहमीच नव्याने प्रेरणा देत राहो !
थोरा मोठ्यांचे आशीर्वाद
आपल्याला मिळत राहो!
दिपावली पाडव्याच्या
हार्दिक शुभेच्छा
🎆🪔🎆🪔🎆🪔🎆🪔🎆🪔🎆🪔🎆🪔🎆


अंगणभर पडला उजेत 
पणतीचा ...
दाराला मान फुलांच्या
तोरणाचा...
आमच्याकडुन शुभेच्छा
दिवाळी सणाच्या...
शुभ दीपावली
🎆🪔🎆🪔🎆🪔🎆🪔🎆🪔🎆🪔🎆🪔🎆


दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा
नवा गंध नवा ध्यास
सर्वत्र पसरली रांगोल्यांची आरास
दीपावली सणाच्या आमच्या कडून
तुमच्यासाठी शुभेच्छा खास..!
🎇🧨🎇🧨🎇🧨🎇🧨🎇🧨🎇🧨🎇🧨🎇


दीपावलीच्या आजपासून ते
भाऊबीज पर्यंतच्या 
साजरा होत असलेल्या आनंदमयी,
उत्साही,मंगलमय पर्वानिमित्त
आपणास व आपल्या परिवारास
मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा
हे पर्व आपणास आनंदी,
भरभराटीचे,प्रगतीचे आरोग्यदायी
जावो ह्याच मनोकामना 
शुभ दीपावली
🧨🎆🪔🎇🧨🪔🎇🪔🧨🎇🪔🧨🎇🪔🧨🎆


माझ्याकडुन आणि माझ्या 
परिवाराकडून आपणास आणि 
आपल्या परिवारास दीपावलीच्या
खूप खूप शुभेच्छा !
Happy Diwali
🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔


फटाक्यांची माळ,
विजेची रोषणाई,
पणत्यांची आरास,
उटण्याची आंघोळ,
रांगोळीची रंगत,
फराळाची संगत,
लक्ष्मीची आराधना,
भाऊबीजेची ओढ,
दीपावलीचा सण आहे
खूपच गोड..
दिवाळीच्या मंगलमय शुभेच्छा
🪔🎆🪔🎆🪔🎆🪔🎆🪔🎆🪔🎆🪔🎆🪔🎆


दारी दिव्यांची आरस,
अंगणी फुललेला सडा रांगोळीचा खास,
आनंद बहरलेला सर्वत्र
आणि हर्षलेले मन,
आला आला दिवाळी सण,
करा प्रेमाची उधळण..
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा
🎇🪔🎇🪔🎇🪔🎇🪔🎇🪔🎇🪔🎇🪔🎇


घेऊनी दिव्यांचा प्रकाश सोनेरी,
मालोनी गंध मधुर उटण्याचा..
करा संकल्प सुंदर जगण्याचा,
गाठूनी मुहूर्त दिवाळीच्या सणाचा..
दीपावली शुभेच्छा!
दिवाळीनिमित्त मंगलमय शुभेच्छा
🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔


फटाके, कंदील अन्
पणत्यांची रोषणाई,
चिवडा-चकली, लाडू-करंजीची ही
लज्जतच न्यारी,
नव्या नवलाईची दिवाळी येता,
आनंदली दुनिया सारी!
दीपावलीच्या
हार्दिक शुभेच्छा
🪔🎇🎇🎇🪔🎇🎇🎇🪔🎇🎇🎇🪔🎇🎇🎇


लक्ष दिव्यांनी उजळली दिशा
घेवून नवी उमेद, नवी आशा
हि दिवाळी तुम्हास जावो,
सुखाची हि सदिच्छा!
🧨🎇🎆🎇🎆🎇🎆🎇🎆🎇🎆🎇🎆🎇🎆🧨


लक्ष दिव्यांचे तोरणल्याली
उटण्याचा स्पर्श सुगंधी
फराळाची लज्जत न्यारी
रंगावलीचा शालू भरजरी
आली आली दिवाळी आली
पूर्ण होवो तुमच्या साऱ्या
इच्छा आपणास
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.
🪔🎇🪔🎆🪔🎇🪔🎇🪔🎇🪔🎇🪔🎇🪔🎇


यंदाची दिवाळी आपणांस
सुखी, समाधानी, आनंदी जावो,
अशी ईश्वर चरणी प्रार्थना..!
🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔


Diwali Quotes In Marathi
Diwali quotes in marathi


सर्वत्र प्रेमाचा सुगंध पसरला
आनंदाचा दिवस आला
एकच देवाकडे करतो प्रार्थना
सुख-समृद्धी लाभू दे तुम्हाला
पहिला दिवा
दिपावलीच्या
तुम्हाला मनःपूर्वक शुभेच्छा !!
🪔🎆🪔🎆🪔🎆🪔🎆🪔🎆🪔🎆🪔🎆🪔🎆


फुलांची सुरुवात कळी पासून होते
जीवनाची सुरवात प्रेमापासून होते
आणि आपल्या माणसाची सुरुवात
तुमच्या पासून होते...!
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्या
🎆🪔🎆🪔🎆🪔🎆🪔🎆🪔🎆🪔🎆🪔🎆🪔


पणतीचा उजेड अंगणभर पडुदे
लक्ष्मीचे स्वागत घरोघरी 
होऊ दे..!
🧨🎇🎁🪔🧨🎇🎁🪔🧨🎁🎇🪔🧨🎁🎇🪔


दीपावली शुभेच्छा
तेजोमय झाला आजचा प्रकाश,
जुना कालचा काळोख
लुकलुकणाऱ्या चांदण्याला किरणांचा सोनेरी अभिषेक,
सारे रोजचे तरीही भासे नवा सहवास,
सोन्यासारख्या लोकांसाठी खास.
🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔


उजळलेल्या असंख्य दिव्यांच्या संगे,
येई दिवाळी बहरूनी अंगणात,
करा नाश द्वेषाच्या अंधकाराचा,
प्रेमात - प्रेम पसरूदे मना - मनात
दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा
🪔🎇🪔🎇🪔🎇🪔🎇🪔🎇🪔🎇🪔🎇🪔🎇


नवे-जुने विसरुन सारे
फक्त आनंद वाटण्याचा
पर्यावरणाशी एकरूप होऊन
सुख-समृध्दीचे बीज पेरण्याचा
उत्सव प्रकाशाचा अवतरला
तेजस्वी सण दिवाळीचा
🪔🎇🪔🎇🪔🎇🪔🎇🪔🎇🪔🎇🪔🎇🪔🎇


स्नेहाचा सुगंध दरवळला
आनंदाचा सण आला
विनंती आमची परमेश्वराला
सौख्य, समृध्दी लाभो तुम्हाला
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!
🪔🎇🪔🎇🪔🎇🪔🎇🪔🎇🪔🎇🪔🎇🪔🎇


यशाची रोशनी
समाधानाच फराळ,
मंगलमय रांगोळी,
मधुर मिठाई
आकर्षक आकाशकंदील
आकाश उजलनारे फटाके!!
येत्या दिवाळीत
हे सगळ तुमच्यासाठी
दिवाळी निमित्त सर्वांना 
मनःपूर्वक शुभेच्छा
🎆🪔🎆🪔🎆🪔🎆🪔🎆🪔🎆🪔🎆🪔🎆🪔


Diwali message in marathi
Diwali message in marathi


दिवाळी अशी खास
तिच्यात लक्ष्मीचा निवास..
फराळाचा सुगंधी वास,
दिव्यांची आरास..
मनाचा वाढवी उल्हास,
अशा दिवाळीच्या शुभेच्छा.. तुमच्यासाठी खास!!
हि दिवाळी तुम्हा सर्वांना
सुखसमृध्दीची, भरभराटीची, आनंदाची जावो..
शुभ दिपावली
🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔


Diwali wishes in marathi
Diwali wishes in marathi 


नवे-जुने विसरून सारे
फक्त आनंद वाटण्याचा
पर्यावरणाशी एकरूप होऊन
सुख-समृध्दीचे बीज पेरण्याचा शण
म्हणजे दिवाळी 
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा
🪔🎆🪔🎆🪔🎆🪔🎆🪔🎆🪔🎆🪔🎆🪔🎆


धनाची पुजा यशाचा प्रकाश
किर्तीचे अभ्यंगस्नान.
मानाचे लामीपूजन,
संबंधाचा फराळ, समृध्दीचा पाडवा
प्रेमाची भाऊबीज अशा या
दिपावलीच्या आपल्या
सहकुटुंब
सहपरिवरास सोनेरी शुभेच्छा!!!
🪔🎆🪔🎆🪔🎇🪔🎆🪔🎆🪔🎆🪔🎇🪔🎆


आज आकाशात पुन्हा नव्याने पाहुया
आकाशातले रंग वेगळे
 डोळ्यात नव्याने साठवूया
नव्या या वाटेने सुरु होईल 
प्रवास नवा नवा
सण दिवाळीचा आला नव्याने प्रत्येकाला हवा हवा
🪔🎆🧨🎁🪔🎆🧨🎁🪔🎆🧨🎁🪔🎆🧨🎁


नवा सण नया प्रकाश
नव्या या दिवशी उजळू दे आकाश
नवी चाहूल नवी आशा
प्रेममय होऊदे प्रत्येक दिशा
🪔🎆🪔🎆🪔🎆🪔🎆🪔🎆🪔🎆🪔🎆🪔🎆


उटण्याचा नाजूक सुगंध घेऊन, 
आली आज पहिली पहाट, 
पणतीतल्या दिव्याच्या तेजानी, 
उजळेल आयुष्याची वहिवाट !!,
 शुभ दीपावली आणि सुरक्षित दीपावली !
🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔


सर्व मित्र परिवाराला आणि संपूर्ण 
फेसबुक परिवाराला दीपावलीच्या धनदायी ,प्रकाशमय,चैतन्यदायी मंगलमय शुभेच्छा
 !!! दीपावलीच्या हार्दिक शुभेछा...
🪔🎆🪔🎆🪔🎆🪔🎆🪔🎆🪔🎆🪔🎆🪔🎆


लक्ष लक्ष दिव्यांनी उजळुन निघो ही निशा
घेऊनि येवो नवी उमेद नवी आशा,
सोबत आमच्या लक्ष लक्ष शुभेच्छा!
🎆🎆🪔🎆🎆🪔🎆🎆🪔🎆🎆🪔🎆🎆🪔


रांगोळीच्या सप्तरंगात सुखाचे दिप उजळू दे,
लक्ष्मीच्या पावलांनी घर सुख समृध्दीने भरू दे.
दीपावलीच्या शुभक्षणांनी आपली सारी स्वप्न साकार व्हावी,
ही दिवाळी आपल्यासाठी एक अनमोल आठवण ठरावी,
आणि त्या आठवणीने आपलं आयुष्य अधिकाधिक सुंदर व्हावं,
धनलक्ष्मी, धान्यलक्ष्मी, धैर्यलक्ष्मी,शौर्यलक्ष्मी,विद्यालक्ष्मी,
कार्यलक्ष्मी, विजयालक्ष्मी, राजलक्ष्मी..!
या दिपावलीत या अष्टलक्ष्मी तुमच्यावर धनाचा वर्षाव करोत…

दिवाळीच्या लक्ष लक्ष शुभेच्छा...
🪔🪔🎆🪔🪔🎆🪔🪔🎆🪔🪔🎆🪔🪔🎆


Diwali wishes in marathi
Diwali wishes in marathi


फुलांचा सुगंध कोणी चोरू शकत नाही,
सूर्याची किरणे कोणी लपवू शकत नाही,
तुम्ही आमच्यापासून कितीही दूर असलात तरी,
दिपावली सारख्या मंगल प्रसंगी
तुम्हाला आम्ही विसरू शकत नाही.
शुभ दिपावली!
🎆🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🎆


सगळा आनंद सगळे सौख्य,
सगळ्या स्वप्नांची पूर्णता,
यशाची सगळी शिखरे,
सगळे ऐश्वर्य,
हे आपल्याला मिळू दे,
ही दीपावली आपल्या आयुष्याला एक नवा उजाळा देवू दे…
🪔🪔🎆🎆🪔🪔🎆🎆🪔🪔🎆🎆🪔🪔🎆🎆


यशाची रोषणाई 
कीर्तीचे अभ्यंग स्नान 
मनाचे लक्ष्मिपुजन
समृद्धीचे फराळ
प्रेमाची भाऊबीज
अशा  मंगल दिवाळीच्या  शुभेच्छा
🎆🎆🪔🎆🎆🪔🎆🎆🪔🎆🎆🪔🎆🎆


पुन्हा एक नवे वर्ष,
पुन्हा एक नवी आशा,
तुमच्या कर्तुत्वाला पुन्हा एक नवी दिशा
नवे स्वप्न, नवे क्षितीज,
सोबत माझ्या दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!
🪔🪔🎆🎆🪔🪔🎆🎆🪔🪔🎆🎆🪔🪔🎆🎆


पहीला दिवा आज लागला दारी,
सुखाची किरणे येई घरी,
पूर्ण होवो तुमच्या सर्व इच्छा,
दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा.
🎆🎆🪔🪔🎆🎆🪔🪔🎆🎆🪔🪔🎆🎆🪔🪔


नवी स्वप्ने नवी क्षितिजे,
 घेउन येवो ही दिवाळी,
ध्येयार्पण प्रयत्नांना,
 दिव्ययशाची मिळो झळाळी,
आयुष्यात सोनेरी क्षण घेऊन येवो, ही दिवाळी
🪔🪔🎆🎆🪔🪔🎆🎆🪔🪔🎆🎆🪔🪔🎆🎆


धनलक्ष्मी, धान्यलक्ष्मी, धैर्यलक्ष्मी, शौर्यलक्ष्मी,
विद्यालक्ष्मी, कार्यलक्ष्मी, विजयालक्ष्मी, राजलक्ष्मी..
या दिपावलीत या अष्टलक्ष्मी
 तुमच्यावर धनाचा वर्षाव करोत,
शुभ दिपावली!
🎆🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🎆


धनत्रयोदिशी पहिला दिवा लागतो दारी,
कंदिल आणि दिव्यांनी रात्र उजळते सारी,
रांगोळी, फटाके आणि फराळाची तर मजाच न्यारी,
चला साजरी करूया दिवाळी आली रे आली…
शुभ दीपावली 
🪔🪔🎆🎆🪔🪔🎆🎆🪔🪔🎆🎆🪔🪔🎆🎆


धन त्रयोदशी !!
नरक चतुर्दशी !!
लक्ष्मी पूजन !!
बलि प्रतिपदा !!
भाऊबीज !!
आपला संपूर्ण दीपोत्सव मंगलमय होवो…
शुभ दीपावली !
🪔🪔🎆🎆🪔🪔🎆🎆🪔🪔🎆🎆🪔🪔🎆🎆


दीपावलीच्या शुभक्षणांनी आपली सारी स्वप्न साकार व्हावी
ही दिवाळी आपल्यासाठी एक अनमोल आठवण ठरावी…
आणि त्या आठवणीने आपलं आयुष्य अधिकाधिक सुंदर व्हावं…
दिवाळीच्या लक्ष लक्ष शुभेच्छा!
🪔🪔🎆🎆🪔🪔🎆🎆🪔🪔🎆🎆🪔🪔🎆🎆


Diwali wishes in marathi
Diwali wishes in marathi


दिवाळीची आली पहाट, रांगोळ्यांचा केला थाट
अभ्यंगाला मांडले पाट, उटणी, 
अत्तरे घमघमाट
लाडू, चकल्या कडबोळ्यांनी सजले ताट
पणत्या दारांत एकशेसाठ, 
आकाश दिव्यांची झगमगाट!
दिवाळीच्या लक्ष लक्ष शुभेच्छा!
🎆🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🎆


दिवाळी अशी खास,
तिच्यात लक्ष्मीचा निवास…
फराळाचा सुगंधी वास,
दिव्यांची आरास…
मनाचा वाढवी उल्हास,
अशा दिवाळीच्या शुभेच्छा…
तुमच्यासाठी खास !!
हि दिवाळी तुम्हा सर्वांना सुखसमृध्दीची, भरभराटीची, आनंदाची जावो…
* शुभ दिपावली *
🪔🪔🎆🎆🪔🪔🎆🎆🪔🪔🎆🎆🪔🪔🎆🎆


दिन दिन दिवाळी,
 गाई म्हशी ओवाळी,
इडा – पिडा जाऊ दे,
 बळीचं राज येऊ दे!
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!
🪔🪔🎆🎆🪔🪔🎆🎆🪔🪔🎆🎆🪔🪔🎆🎆


गणेशपूजा, लक्ष्मीपूजा, दीपपूजा दिवाळीला,
उधाण येवो आनंदाला, उत्साहाला, हर्षालहासाला,
वंदन करूया मनोभावे आज त्या मांगल्याला.
दिवाळीच्या अमाप शुभेच्छा…!
🪔🪔🎆🎆🪔🪔🎆🎆🪔🪔🎆🎆🪔🪔🎆🎆


उत्कर्षाची वाट उमटली
विरला गर्द कालचा काळोख…
क्षितिजावर पहाट उगवली,
घेऊनिया नवा उत्साह सोबत...
दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा...
🪔🪔🎆🎆🪔🪔🎆🎆🪔🪔🎆🎆🪔🪔🎆🎆


उटण्याचा नाजूक सुगंध घेऊन,
आली आज पहिली पहाट,
पणतीतल्या दिव्याच्या तेजानी,
उजळेल आयुष्याची वहिवाट !!,
शुभ दीपावली आणि सुरक्षित दीपावली 
🪔🪔🎆🎆🪔🪔🎆🎆🪔🪔🎆🎆🪔🪔🎆🎆


आनंदाचे गाणे गात दिवाळी येते अंगणात,
सुखाची मग होते बरसात
 तेजाची मिळते साथ.
हि दिवाळी आनंदाची, सुखसमृध्दीची जावो.
🪔🪔🎆🎆🪔🪔🎆🎆🪔🪔🎆🎆🪔🪔🎆🎆


आनंदाची मुक्तहस्तपणे
उधळण करते ही दिवाळी
आप्तजणांच्या गाठीभेटी
घडवून आणते ही दिवाळी
सर्वाना एकत्र जमवून
प्रेम वाढवते ही दिवाळी
ईवल्या ईवल्या पणत्यांनी
उजळून टाकते ही दिवाळी
सुंदर सुंदर आकाशदिव्यानी
प्रकाशमय करते ही दिवाळी
लहानांसाठी मजाच मजा
घेऊन येते ही दिवाळी
खमंग फराळाचा आस्वाद
घ्यायला देते ही दिवाळी
भेटवस्तू आणि भेटकार्डांची
देवाणघेवाण घडवते ही दिवाळी
अशी सर्वांचा आनंद
द्विगुणीत करते ही दिवाळी
तेव्हा माझ्याकडून सुद्धा सर्वांना
दिपावलीच्या मनःपुर्वक हार्दिक शुभेच्छा 
🪔🪔🎆🎆🪔🪔🎆🎆🪔🪔🎆🎆🪔🪔🎆🎆


आज वसुबारस, दिवाळीचा पहिला दिवस, 
हा सण आश्विन महिन्यातल्या वद्य द्वादशी या दिवशी साजरा केला जातो.
 यास गोवत्स द्वादशी असेही म्हणतात. 
या दिवशी गोधनाची पूजा केली जाते.
वसुबारसच्या तुम्हाला आणि तुमच्या 
कुटुंबीयांना हार्दिक शुभेच्छा
🪔🪔🎆🎆🪔🪔🎆🎆🪔🪔🎆🎆🪔🪔🎆🎆


Final word: तुम्हाला ही पोस्ट आवडल्यास नक्की share करा.तुम्ही तुमच्या मित्रांनाही पाठवा.तसेच तुम्ही तुमच्या social media accounts वरही share करू शकता.
 
Note: तुम्हाला या पोस्टमधे काही बदल हवा असेल तर नक्की comments करुन सांगा.तसेच तुम्हाला ही पोस्ट कशी वाटली हे देखील सांगा.

🙏...धन्यवाद...🙏








Post a Comment

4 Comments

  1. बहुत ही सुंदर आर्टिकल लिखा है आपने दीपावली के बारे में आप सभी लोगों को दीपावली की हार्दिक शुभकामनाएं,

    happy diwali

    ReplyDelete