स्वातंत्र दिन शुभेच्छा मराठीमधे/ Independence Day Wishes In Marathi/Independence Day Status In Marathi/Independence Day Quotes In Marathi/Independence Day Message In Marathi.

 Independence Day Wishes In Marathi/ स्वातंत्र दिन शुभेच्छा मराठीमधे.



Independence Day Wishes In Marathi
Independence day wishes in marathi


Hii friends, How are you? मी आज तुमच्यासाठी स्वातंत्र दिनाच्या शुभेच्छा घेऊन आले आहे.


15 ऑगस्ट 1947 साली भारताला स्वातंत्र मिळाले. ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून भारत मुक्त झाला.आपले स्वतःचे राज्य निर्माण झाले.
जगाच्या नकाशात भारत एक स्वतंत्र देश म्हणून ओळखला जाऊ लागला. 150 वर्षे आपण अनंत यातना सहन केल्या.खूप लोकांना फाशी धीली.खूप लोकांना तुरुंगात जावं लागलं.
त्या दिवसाची आठवण आणि स्वातंत्र्याचा वाढदिवस म्हणून आपण हा स्वतंत्र दिन साजरा करतो.बाबासाहेब आंबेडकर यांनी या संघराज्याची घटना लिहिली.त्याप्रमाणे आपले कायदे कानुन आपण बनविले.


आजच्या आपल्या स्वातंत्र दिन पोस्टमधे स्वातंत्र दिन शुभेच्छा मराठीमधे, Independence Day Wishes In Marathi, Independence Day Message In Marathi, Independence Day Status In Marathi, Independence Day Quotes In Marathi इत्यादी घेऊन आले आहे.तुम्हाला आवडल्यास नक्की Share करा.


Independence Day Wishes In Marathi/ स्वातंत्र दिन शुभेच्छा मराठीमधे.



Independence Day Wishes In Marathi
Independence day wishes in marathi


आम्ही या भारत देशाची संतान आहोत, 
आम्हाला राष्ट्रीयत्वाची जाणीव आहेच,
 राष्ट्रावर संकट आल्यास प्राण पणाला 
लावून देशाचे रक्षण केले
 व करु सुद्धा.
स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा. 
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳


स्वातंत्र्य हा आपला जन्मसिध्द
 हक्क आहे पण त्याचा स्वैराचार होऊ
 न देणं हे आपलं 
आद्यकर्तव्य आहे.
स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा. 
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳


झनझविला भगव्याच्या समान तुम्ही, 
जागविले मरगळलेले मर्द मावळे तुम्ही, 
घडविले श्रींचे स्वराज्य तुम्ही, 
ऐसे श्रीमंत योगी अखंड महाराष्ट्राचे कुलदैवत,
 श्री राजा शिवछञपती तुम्ही... !!
स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा. 
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳


स्वातंत्र्य म्हणजे संयम..... 
स्वैराचार नव्हे.
स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा. 
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳


Independence day wishes in marathi
Independence day wishes in marathi 


देशभक्तांच्या बलिदानामुळे
स्वतंत्र झालो आपण
कोणी विचारल्यावर गर्वाने सांगतो
भारतीय आहोत जय हिंद
स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा. 
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳


कधीच न संपणारा
आणि शेवटच्या श्वासा पर्यंत टिकणारा
धर्म म्हणजे देश धर्म
 Happy Independence Day 
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳


क्रांती तलवारीने घडत नाही.....
 तत्वाने घडते.
स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा. 
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳


व्यक्तिगत चारित्र्यातूनच राष्ट्रीय चारित्र्य 
निर्माण होते.
स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा. 
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳


एखादा देश आणि त्याची नैतिक मुल्ये 
किती महान आहेत, 
हे तिथल्या प्राण्यांना कशी वागणूक 
देतात त्यावरूनही कळून येते.
स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा. 
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳


Independence Day Status In Marathi
Independence day status in marathi


ज्या अर्थी, मी माझे आयुष्य
 राष्ट्रसेवेसाठी अर्पण करण्याचे ठरवले आहे, 
त्या अर्थी मला असे वाटते की, 
कायद्याचे ज्ञान मला उपयोगीच पडेल. 
मला वाटत नाही की माझे आयुष्य ब्रिटिश
 साम्राज्याविरोधात संघर्षाशिवाय 
व्यतीत होईल.
स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा. 
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳


तरुणांचा संहार म्हणजेच राष्टांचा संहार, 
कारण तरुण हेच राष्ट्राचे 
पंचप्राण आहेत.
स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा. 
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳


दिल दिया है, जान भी देंगे,
ऐ वतन तेरे लिए …
 स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳


Independence day wishes in marathi
Independence day wishes in marathi 


जगावे तर वाघासारखे,
 लढावे तर शिवरायांसारखे...
स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा. 
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳


देशभक्ताचं रक्त म्हणजे 
स्वातंत्र्य-वृक्षाचे बीजच होय.
स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा. 
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳


बलसागर भारत होवो, 
विश्वात शोभुनी राहो.
स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा. 
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳


सच्चा देशभक्त इतर कोणताही अन्याय 
सहन करेल पण आपल्या मातृभूमी 
वरचा अन्याय सहन करणार नाही.
स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा. 
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳


Independence Day Message In Marathi
Independence day message in marathi


भारतामध्ये केवळ एक नैसर्गिक आक्रमक नेता,
 राष्ट्राच्या स्वातंत्रासाठी झगडणारा होता 
आणि ते म्हणजे लोकमान्य टिळक होते.
स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा. 
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳


सुर्य नारायण जर उगवले नसते तर..
 आकाशाचा रंगचं समजला नसता..
 जर छञपती शिवाजी राजे जन्मले नसते तर..
 खरचं हिंदु धर्माचा अर्थच समजला नसता..
स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा. 
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳


देश आपला सोडो न कोणी..
नातं आपलं तोडो न कोणी…
हृदय आपलं एक आहे,
देश आपली जान आहे…
ज्याबद्दल आपल्याला अभिमान आहे.
स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा. 
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳


हीच ती हिंदुत्वा ची आवश्यक लक्षणे: 
समान राष्ट्र,
 समान जाती नि समान संस्कृती. 
ही सर्व लक्षणे थोडक्यांत अशी सांगतां येतील की, 
हिंदू तो की जो या भूमीला नुसती पितृभूच
 नव्हे तर पुण्यभूहि मानतो.
स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा. 
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳


Independence day wishes in marathi
Independence day wishes in marathi 


स्वराज्य तोरण चढे, 
गर्जती तोफांचे चौघडे, 
मराठी पाउल पडते पुढे!
स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा. 
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳


देशाला मिळालं स्वातंत्र्य
मार्गात आलेल्या प्रत्येक संकटाला टाळून,
चला पुन्हा उधळूया रंग आणि
जगूया देशाच्या स्वातंत्र्याचा हा सण…
वंदे मातरम्
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳


भेकड म्हणुन जगण्यापेक्षा
 शुराचे मरण कधीही चांगले
स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा. 
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳


स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क
 आहे आणि तो मी मिळवणारच.
स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा. 
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳


Independence Day Quotes In Marathi
Independence day quotes in marathi


उत्सव तीन रंगांचा ,
आज सजला
नतमस्तक मी त्या सर्वांचा
ज्यांनी हा भारत देश घडवला
स्वातंत्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳


देश हा देव असे माझा
अशी घडावी माझ्या
 हातून तेजोमय पूजा
स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा. 
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳


सर्वांनी जपा एकमेकांचं सुख…
तेव्हाच सुंदर होईल आपला देश..
 हॅपी 15 ऑगस्ट. 
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳


तिरंगी आमचा भारतीय झेंडा 
उंच उंच फडकवू
प्राणपणाने लढून आम्ही 
शान याची वाढवू
स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा. 
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳


Independence day wishes in marathi
Independence day wishes in marathi 


कित्येक लढले याच्यासाठी
कित्येकांनी दिधले प्राण
याच्याचसाठी कित्येकांनी 
फासात घातली मान
देवासमान हा आम्हास
त्याचा मान आम्ही राखू 
स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा. 
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳


क्रांतीकारी अन समाजसेवक
हाती घेवून जातसे चालत
शत्रूच्याही उरात बसती
उंच पाहून याला धडकी
न राहू मागे आपण
चला बळ तिरंग्याचे आपण दावू
स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा. 
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

ही गोष्ट वाहत्या हवेला सांगा….
प्रकाश असेल दिवे तेवत ठेवा…
जीवाची आहुती देऊन
या तिरंग्याचं रक्षण केलं आहे आम्ही…
सदैव या तिरंग्याला फडकवत ठेवा…
स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा. 

🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

भारत माझा देश 

सारे भारतीय माझे बांधव,

तरीही एकमेकांच्या विचारांचे 

चालते येथे तांडव.

स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा. 

🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

या स्वातंत्र्यासाठी अनेकांनी केला

होता त्याग वंदन करुनी 

तयांसी आज

ठेऊनी त्यांच्या बलिदानाची जान 

करूया भारतदेशा असंख्य 

प्रणाम...

स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा 

🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

 

स्वातंत्र्याचा ध्वज डफकते,

सूर्य तळपतो प्रगतीचा,

भारतभूमीच्या पराक्रमाला,

महाराष्ट्राचा मुजरा

स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा 

🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

 

मुक्त आमचे आकाश सारे,

झुलती हिरवी राने वने,

स्वैर उडती पक्षी नभी,

आनंद आज उरी नांदे 

स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा 

🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

 

ज्यांनी लिहिली 

आझादीची गाथा

त्यांच्या चरणी 

ठेवितो माथा 

स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा 

🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

 

Independent day wishes in marathi
Independence day wishes in marathi 


१५ ऑगस्ट ची शुभ सकाळ

“विविधतेत एकता आहे आमची शान,

म्हणूनच आहे आमचाभारत देश महान.

।। जय हिंद जय भारत ।।

🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳


भारत देश विविध रंगांचा, विविध ढंगांचा
विविधता जपणा-या एकात्मतेचा…
स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 

 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳


आज सलाम आहे त्या वीरांना
ज्यांच्यामुळे आज हा दिवस पाहिला…
ती आई आहे भाग्यशाली जिच्यापोटी
जन्मलेल्या वीरांमुळे हा देश अखंड राहिला…
स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा. 

 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳


सुर्य नारायण जर उगवले नसते तर..
आकाशाचा रंगचं समजला नसता..
जर छञपती शिवाजी राजे जन्मले नसते तर..
खरचं हिंदु धर्माचा अर्थच समजला नसता.. 

🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳


तीन रंग प्रतिभेचे
नारंगी, पांढरा अन् हिरवा
रंगले न जाणो किती रक्ताने
तरी फडकतो नव्या उत्साहाने
स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना शुभेच्छा!

🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳


ना धर्माच्या नावावर जगा ना…
ना धर्माच्या नावावर मरा…
माणुसकी धर्म आहे या देशाचा…
फक्त देशासाठी जगा…
 स्वातंत्र्यदिनाच्या खूप खूप शुभेच्छा. 

🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳


Independence day wishes in marathi
Independence day wishes in marathi 

रंग, रूप, वेश, भाषा जरी अनेक आहेत,
तरी सारे भारतीय एक आहेत…
 75 व्या स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा ! 

 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳


स्वातंत्र्य वीरांना करूया शत शत प्रणाम,
त्यांच्या निस्वार्थ त्यागानेच भारत बनला महान…
स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा ! 

🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳


देशभक्ताचं रक्त म्हणजे स्वातंत्र्य-वृक्षाचे 

बीजच होय. 

 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳


स्वराज्य तोरण चढे,
गर्जती तोफांचे चौघडे,
मराठी पाउल पडते पुढे! 

🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳


दोनच ओळी कायम लक्षात ठेवा…..
शिवाजी महाराजांनी तुमचे भविष्य जाणले होते,
निदान तुम्ही त्यांचा इतिहास विसरु नका..!!

🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳


लाख मेले तरी चालतील
पण लाखाचा पोशिंदा जगलाच पाहिजे!

 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳


चला पुन्हा एकदा आठवूया तो नजारा….
शहिदांच्या हृदयातील ज्वाला आठवा
जिच्यामुळे आज देशाचं स्वातंत्र्य कायम आहे,
देशभक्तांच्या रक्ताची ती धार आठवा…
ज्यामुळे आज तिरंगा फडकतो आहे.
स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳


Happy independence day wishes in marathi
Independence day wishes in marathi 

अभिमान आणि नशीब आहे कि,
भारत देशात जन्म मिळाला
जसे इंग्रजांपासून मुक्त झालो
तसे आता भ्रष्टाचारमुक्त
भारत करूया
  Happy Independence Day 

🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳


निशान फडकत राही
निशाण झळकत राही
देशभक्तीचे गीत आमुचे
दुनियेत नि‍नादत राही
स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा!
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

राष्ट्र जगायचे असेल तर व्यक्तीने मरण 
पत्करले पाहिजे,
आत्म्याचेही तंत्र याप्रमाणेच असते.
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

गंगा- यमुना आहे नर्मदा इथे,
मंदिरांसोबतच मस्जिद आणि चर्च आहे इथे,
शांतता आणि प्रेमाची शिकवण देतो
आमचा भारत देश देता सदा सर्वदा…
स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा. 

🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳


भारतामध्ये केवळ एक नैसर्गिक आक्रमक नेता,
राष्ट्राच्या स्वातंत्रासाठी झगडणारा होता आणि ते म्हणजे लोकमान्य टिळक होते.
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

सच्चा देशभक्त इतर कोणताही 

अन्याय सहन करेल
पण आपल्या मातृभूमी वरचा अन्याय 

सहन करणार नाही.

 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳


Independence day wishes in marathi
Independence day wishes in marathi 

आमचे स्वातंत्र्य स्मरण देतो
अनेकांच्या बलिदानाचे
त्याचे राखणे पावित्र्य
कर्तव्य असे आमुचे!
स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा

 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳


Final word: तुम्हाला ही पोस्ट आवडल्यास नक्की Share करा.तुम्ही तुमच्या मित्रांनाही पाठवा तसेच तुमच्या whatsapp status वर ठेवा.

Note: तुम्हाला या पोस्टमधे काही बदल हवा असेल तर नक्की comments करुन सांगा.तसेच तुम्हाला ही पोस्ट कशी वाटली हे देखील सांगा.

🙏...धन्यवाद...🙏






Post a Comment

2 Comments