Love Status In Marathi / लव्ह स्टेटस मराठीमधे / Love Quotes In Marathi/ Love Message In Marathi.

    Love Status In Marathi / लव्ह स्टेटस मराठी.



Love Status In Marathi
Love status in marathi


Hii friends, How are you? मी आज तुमच्यासाठी लव्ह(प्रेम) स्टेटस मराठीमधे घेऊन आले आहे..


 प्रेम ही feeling खरच खूप भारी असते.आपल्या partner ला आपल्या बद्दलची वाटणारी काळजी बघून खरच खूप भारी वाटत.प्रेमात पडल्यावर सगळकाही चांगल वाटू लागत.
नेहमी आपल्या आवडत्या व्यक्तीचा विचार आपल्या डोक्यात चालू असतो.प्रेमात सगळेजण काहीही करायला तयार होतात.आपल्या partner ला आनंदी ठेवणे हेच खर प्रेम असत.


आजच्या आपल्या लव्ह स्टेटसमधे Love Status In Marathi, Love Message In Marathi, Love Quotes In Marathi, Love Sms In Marathi, प्रेम स्टेटस मराठी.,इत्यादी घेऊन आले आहे. तुम्हाला ही पोस्ट आवडल्यास नक्की तुम्ही तुमच्या partner ला Share करा.तसेच तुम्ही तुमच्या whtasapp स्टेटसला देखील ठेऊ शकता.

🙏...धन्यवाद...🙏


Love Status In Marathi / लव्ह स्टेटस मराठी



Love Status In Marathi
Love status in marathi


हात तुझा हातात
धुंद ही हवा,   
रोजचाच चंद्र आज 
भासतो नवा...
❤️💫❤️💫❤️💫❤️💫❤️💫❤️💫❤️💫❤️💫


हळूच माझ्या ह्रदयाला 
कोणीतरी चोरून नेलंय....
स्वतःच ह्रदय मात्र 
माझ्याकडे ठेवून गेलंय....
❤️✨❤️✨❤️✨❤️✨❤️✨❤️✨❤️✨❤️✨


हल्ली हल्ली मला 
तुझी स्वप्ने पडतात,
स्वप्नातून तू जाताच
मला झोपेतून जागं करतात.
❤️💫❤️💫❤️💫❤️💫❤️💫❤️💫❤️💫❤️💫


हजार वेळा तुला पहावे
असेच काही तुझ्यात आहे
मिटुन ङोळे पुन्हा बघावे
असेच काही तुझ्यात आहे
❤️✨❤️✨❤️✨❤️✨❤️✨❤️✨❤️✨❤️✨


स्वप्नातल्या परीला, आज मी सत्यात पाहिले...
हळव्या त्या मनाला, मी ते हळूच सांगितले...
पाहून त्या परीला,
 माझे हे मन फुला सारख फुलले...
अन तिला समोरून जाताना पाहून,
परत भेटू.अस ते हळूच बोलले.
❤️💫❤️💫❤️💫❤️💫❤️💫❤️💫❤️💫❤️💫


स्पर्श तुझा होता होताच,
मन माझे खुलून गेले..
अशी सामावून जा कुशीत माझ्या,
जसे जग हे सारे 
आपल्यात सामावून गेले....
❤️✨❤️✨❤️✨❤️✨❤️✨❤️✨❤️✨❤️✨


स्पर्श तुझा व्हावा,
अन देह हा माझा लाजून चूर व्हावा...
हक्काने मिठीत तू घ्यावेस,
जसा पाण्यावरी स्पर्श चांदण्याचा असावा...
❤️💫❤️💫❤️💫❤️💫❤️💫❤️💫❤️💫❤️💫


सुख दुखाचा विचार करताना
मी तुलाच समोर पाहिले..
माझे संपूर्ण जीवनच
तुझ्या माझ्या प्रेमाच्या नावी वाहीले...
❤️✨❤️✨❤️✨❤️✨❤️✨❤️✨❤️✨❤️✨


सवय लागलीय तुझ्यावर प्रेम
करायची सुटता सुटेना,
शेवटी ठरवले विसरून जायचं तुला,
पण तुझ्यावाचून जगणं ही जमेना…
❤️💫❤️💫❤️💫❤️💫❤️💫❤️💫❤️💫❤️💫


सर्वांपासून दूर एक 
वेगळीच दुनिया आहे... 
जिथे फ़क्त 
तू आणि मी आहे...
❤️✨❤️✨❤️✨❤️✨❤️✨❤️✨❤️✨❤️✨


Love Quotes In Marathi/ लव्ह कोटस् मराठी



Love Quotes In Marathi
Love quotes in marathi


सर्वच गोष्टी सांगायच्या नसतात,
ज्या गोष्टी न सांगता समजतात
त्याला वेडं प्रेम म्हणतात.
❤️💫❤️💫❤️💫❤️💫❤️💫❤️💫❤️💫❤️💫


सगळ्यांपेक्षा वेगळी आणि सुदंर
तु नक्किच आहेस,
पण...
त्यापेक्षाही सुदंर
तुझं माझ्या आयुष्यात असणं
आहे...♥ 
❤️✨❤️✨❤️✨❤️✨❤️✨❤️✨❤️✨❤️✨


शब्दाविना कळावं
मागितल्याशिवाय मिळावं
धाग्याविना जुळावं 
स्पर्शावाचून ओळखावं
तुझं माझं प्रेम..
❤️💫❤️💫❤️💫❤️💫❤️💫❤️💫❤️💫❤️💫


वेडी😘तुला Mekeup करायची
 काही गरज नाही तु एक
Smile दिली ना तरी तु 
Cute दिसतेस.
❤️✨❤️✨❤️✨❤️✨❤️✨❤️✨❤️✨❤️✨


वेड लावते मला,
हसून लाजणे तुझे,
गालावरच्या खळीतले 
ते गोड हसणे तुझे...🥰
❤️💫❤️💫❤️💫❤️💫❤️💫❤️💫❤️💫❤️💫


वर्षाच्या प्रत्येक महिन्याला..
महिन्याच्या प्रत्येक आठवड्याला
आठवड्याच्या प्रत्येक दिवसाला
दिवसाच्या प्रत्येक तासाला
तासांच्या प्रत्येक मिनिटाला
मिनिटांच्या प्रत्येक सेकंदाला
आठवण येते तुझी मला
प्रत्येक क्षणा- क्षणाला...🥺😥
❤️✨❤️✨❤️✨❤️✨❤️✨❤️✨❤️✨❤️✨


येणारा दिवस कधीच
तुझ्या आठवणीशिवाय जात नाही
दिवस जरी गेला तरी
तुझी आठवण जात नाही...🥺
❤️💫❤️💫❤️💫❤️💫❤️💫❤️💫❤️💫❤️💫


मोलाचे वाटतात मला
तुझ्या सोबतचे क्षण
पण ते निघून जातात
पुन्हा बेचैन होते मन...☹️
❤️✨❤️✨❤️✨❤️✨❤️✨❤️✨❤️✨❤️✨


मी समोर येताच
तू हळूच लाजतेस....
स्पर्श माझा होताच मग
फुला सारखी फुलून जातेस...
❤️💫❤️💫❤️💫❤️💫❤️💫❤️💫❤️💫❤️💫


काळजी घेत जा स्वतःची, 
कारण माझ्याकडे तुझ्यासारखी
 दुसरी कोणीही नाही.
❤️✨❤️✨❤️✨❤️✨❤️✨❤️✨❤️✨❤️✨


आयुष्यभर साथ द्यायची कि नाही,
 हा निर्णय तुझा आहे..
 पण मरेपर्यंत तुझी साथ देईल,
 हा शब्द माझा आहे.
❤️💫❤️💫❤️💫❤️💫❤️💫❤️💫❤️💫❤️💫


काही नको मला फक्त तुझी साथ हवी, 
माझ्या आयुष्यात येण्याची तुझी आस हवी, 
केलेस प्रेम माझ्यावर तर ते आयुष्यभर 
निभवण्याची तुझी जिद्द हवी.
❤️✨❤️✨❤️✨❤️✨❤️✨❤️✨❤️✨❤️✨


Love Message In Marathi/ लव्ह मेसेज मराठी



Love Message In Marathi
Love message in marathi


प्रेम समोरची व्यक्ति आपली 
होणार नाही है आपल्याला माहीत 
असतानाही तीच्यावर वेड्यारखं प्रेम 
करणे म्हणजे खरं प्रेम..✨❤️
❤️💫❤️💫❤️💫❤️💫❤️💫❤️💫❤️💫❤️💫


एखादया व्यक्तीवर काही काळ 
प्रेम करणे हे केवळ आकर्षण असतं पण, 
एकाच व्यक्तीबद्दल कायम मरेपर्यंत 
आकर्षण असणे हे खरं
 प्रेम असतं.
❤️✨❤️✨❤️✨❤️✨❤️✨❤️✨❤️✨❤️✨


मी दुनिया बरोबर लढू शकतो पण, 
आपल्या माणसाबरोबर नाही
कारण, आपल्या माणसाबरोबर मला 
‘जिंकायचे’ नाही, 
तर ‘जगायचे’आहे.
❤️💫❤️💫❤️💫❤️💫❤️💫❤️💫❤️💫❤️💫


किती छान वाटतं ना, 
जेव्हा कोणी तरी म्हणतं,
 स्वतःची काळजी घे 
Please माझ्यासाठी😚
❤️✨❤️✨❤️✨❤️✨❤️✨❤️✨❤️✨❤️✨


हे देवा तुझ्याकडे एकच प्रार्थना आहे 
आम्हा दोघांना कधीच
 वेगळं नको करूस..🙏🤗
❤️💫❤️💫❤️💫❤️💫❤️💫❤️💫❤️💫❤️💫


प्रेम हे होत नसतं,
 प्रेम हे करावं लागतं,
 आपलं असं कुणी नसतं,
 आपलंस करावं लागतं.
❤️✨❤️✨❤️✨❤️✨❤️✨❤️✨❤️✨❤️✨


अरे लाखो पाहीले आहेत GF ला पिल्लू, 
शोना, जानू बोलणारे.
 पण जो आपल्या GF ला 
“बायको” 
बोलतो तो लाखात एक असतो.😘😍
❤️💫❤️💫❤️💫❤️💫❤️💫❤️💫❤️💫❤️💫


गुलाबाची नाजुक कळी आहेस तु, 
चंद्राच्या गालावरची सुंदर खळी आहेस तु, 
कोणासाठी काहीही असलीस तरी, 
माझ्यासाठी तर माझी सुंदर परी आहेस तु.
❤️✨❤️✨❤️✨❤️✨❤️✨❤️✨❤️✨❤️✨


आवडेल मला, तुझ्यासोबत आयुष्यभर रहायला.
 हात तुझा हातात घेऊन,
 डोळ्यात तुझ्या पहायला.
❤️💫❤️💫❤️💫❤️💫❤️💫❤️💫❤️💫❤️💫


घडलेल्या गोष्टी मागे ठेवून, 
जरा जगून बघ माझ्यासाठी, 
माझे प्रेम हे नेहमी असेच राहील मनापासून
 फक्त तुझ्यासाठी!
❤️✨❤️✨❤️✨❤️✨❤️✨❤️✨❤️✨❤️✨


खूप सोप असत कुणावर प्रेम करण
 पण अवघड असत, ती व्यक्ति आपली होणार नाही 
हे माहित असून सुद्धा
 तिच्यावरच प्रेम करण..🥺
❤️💫❤️💫❤️💫❤️💫❤️💫❤️💫❤️💫❤️💫


किती प्रेम करतो तुझ्यावर हे 
तुला कधीच कळणार नाही.. 
माझ्याइतके प्रेम करणारा तुला 
कधीच मिळणार नाही..!
❤️✨❤️✨❤️✨❤️✨❤️✨❤️✨❤️✨❤️✨


तुला देण्यासाठी माझ्याकडे सोने नाही, 
डायमंड नाही, 
आहेत ते फक्त चार शब्द, 
तुझ्याशिवाय मला राहवत नाही !
❤️💫❤️💫❤️💫❤️💫❤️💫❤️💫❤️💫❤️💫


खरंच का कळत नाही तुला, 
मी नाही राहु शकत 
तुझ्या विना.🥺
❤️✨❤️✨❤️✨❤️✨❤️✨❤️✨❤️✨❤️✨


Love Sms In Marathi/ लव्ह मेसेज मराठी



Love Sms In Marathi
Love sms in marathi


जीवनाच्या वाटेवर चालतांना, 
मी जगेन अथवा मरेन, 
आयुष्याच्या शेवट पर्यंत,
 मी तुझ्यावरच प्रेम करेन.
❤️💫❤️💫❤️💫❤️💫❤️💫❤️💫❤️💫❤️💫


आयुष्यभर साथ देणारी,
 माझी सावली आहेस तु, 
माझ्या डोळ्यात नेहमी राहणारे, 
स्वप्न आहेस तु,
 हाथ जोडून जे देवाकडे मागितलं होतं, 
ते मागणं आहेस तु.
❤️✨❤️✨❤️✨❤️✨❤️✨❤️✨❤️✨❤️✨


तुझ्याशिवाय जगणे कठीण आहे, 
आणि तुला हे सांगणे
 त्याहून कठीण आहे.
❤️💫❤️💫❤️💫❤️💫❤️💫❤️💫❤️💫❤️💫


प्रेम म्हणजे,
 नजरेतुन हृदयापर्यंतचा एक गोड प्रवास.
प्रेम म्हणजे, 
दोन जीव, दोन हृदय, पण, एकच श्वास…!
❤️✨❤️✨❤️✨❤️✨❤️✨❤️✨❤️✨❤️✨


आई म्हणते, 
मी झोपेत सारखा हसत असतो.. 
आता कसे सांगु तिला की स्वप्नात, 
मी तिच्या सुनेला पाहत असतो…
❤️💫❤️💫❤️💫❤️💫❤️💫❤️💫❤️💫❤️💫


किती छान असतात त्या मुली,
 ज्या सुंदर असुन सुद्धा Attitude 
नाही दाखवत.
❤️✨❤️✨❤️✨❤️✨❤️✨❤️✨❤️✨❤️✨


तुझ्या मनातलं सगळं आज ना उद्या तु
 मलाच सांगशील.. 
थोडेसे उशिराने का होईना पण, 
तु सुद्धा माझ्यावरच प्रेम करशील…
❤️💫❤️💫❤️💫❤️💫❤️💫❤️💫❤️💫❤️💫


मी केले की तिनेही केलेच पाहिजे, 
असे नाही,
शेवटी प्रेम हि एक भावना आहे, 
व्यवहार नाही.
❤️✨❤️✨❤️✨❤️✨❤️✨❤️✨❤️✨❤️✨


खरे प्रेम कधी कोणाकडून, 
मागावे लागत नाही. 
ते शेवटी आपल्या,
 नशिबात असावं लागतं.
❤️💫❤️💫❤️💫❤️💫❤️💫❤️💫❤️💫❤️💫


ऐक ना रे नकटु,
 मी तर Chocolate पण तुझ्याशिवाय 
कोणासोबत Share करत नाहीं, 
हृदय तर खूप दूरची गोष्ट आहे…
❤️✨❤️✨❤️✨❤️✨❤️✨❤️✨❤️✨❤️✨


पहिलं प्रेम हे, पहिलं प्रेम असतं..
 त्या पेक्षा सुंदर,
 या जगात दुसरं काहीच नसतं.!
❤️💫❤️💫❤️💫❤️💫❤️💫❤️💫❤️💫❤️💫


माहित नाही तिच्या मध्ये, 
असं काय आहे.. 
जेव्हा पण तिला पाहतो, 
सारा राग शांत होतो.
❤️✨❤️✨❤️✨❤️✨❤️✨❤️✨❤️✨❤️✨


सुंदर दिसण्यासाठी तु फक्त एकच करत जा, 
आरशात पाहण्याऐवजी,
 माझ्या डोळ्यात पाहत जा.
❤️💫❤️💫❤️💫❤️💫❤️💫❤️💫❤️💫❤️💫


तुझी वाट पाहतांना दिवस संपतात,
 पण माझं वाट
 पाहणं संपत नाही.
❤️✨❤️✨❤️✨❤️✨❤️✨❤️✨❤️✨❤️✨


तुझ्यासाठी जीव देणारे तुला खुप भेटतील,
 पण माझ्या सारखा जीव लावणारा, 
एक पण नाही मिळणार.
❤️💫❤️💫❤️💫❤️💫❤️💫❤️💫❤️💫❤️💫


मी “तुझी” आहे का नाही.. 
“हे मला नाही माहीत..” पण, 
“तू” “फक्त” आणि “फक्त” “माझा” 
आहेस हे लक्षात ठेव”.
❤️✨❤️✨❤️✨❤️✨❤️✨❤️✨❤️✨❤️✨


प्रेम हा असा खेळ आहे, 
जीव लाऊन खेळला तर, 
दोघे पण जिंकतात पण, 
एकाने माघार घेतली तर, 
दोघे पण हरतात.
❤️💫❤️💫❤️💫❤️💫❤️💫❤️💫❤️💫❤️💫


गप्पच रहावसं वाटतं, 
तुझ्याजवळ बसल्यावर, 
वाटतं तू सगळं ओळखावंस, 
मी नुसतं हसल्यावर.
❤️✨❤️✨❤️✨❤️✨❤️✨❤️✨❤️✨❤️✨


तुला हसवण्यापेक्षा, 
तुला रडवणे, मला पसंत आहे.. 
मिठीत घेऊन तुला समजावण्यात, 
एक वेगळाच आनंद आहे !
❤️💫❤️💫❤️💫❤️💫❤️💫❤️💫❤️💫❤️💫


कधीतरी त्यांना पण साथ देऊन बघा ज्यांचं हृदय, 
आधीच कोणीतरी तोडलं आहे.. 
ते आयुष्यात तुम्हाला, 
कधीच नाही सोडणार.
❤️✨❤️✨❤️✨❤️✨❤️✨❤️✨❤️✨❤️✨


Final word: तुम्हाला ही पोस्ट आवडल्यास नक्की Share करा.तुम्ही तुमच्या social media accounts वर share करू शकता.
तसेच तुमच्या partner लाही पाठवा..☺️

🙏...धन्यवाद...🙏












Post a Comment

0 Comments