ब्रदर्स डे शुभेच्छा मराठी/ Brother's Day Wishes In Marathi/ Brother's Day Status In Marathi

Brother's Day Wishes In Marathi/ ब्रदर्स डे शुभेच्छा मराठी


Brother's Day Wishes In Marathi
Brother's day wishes in marathi


Hii friends, How are you? आज मी तुमच्यासाठी जागतिक भाऊ दिनाच्या शुभेच्छा घेऊन आले आहे.


ब्रदर्स डेच्या दिवशी माझ्या भावाला शुभेच्छा आणि त्याच्या समर्थनासह माझे संपूर्ण जीवन उल्लेखनीय बनवल्याबद्दल त्याचे आभार.आपला भाऊ आपला रत्न असतो,जो आपल्या संपूर्ण आयुष्यात चमकत असतो.अश्या आपल्या भावाला जागतिक भाऊ दिनाच्या शुभेच्छा देऊया.आपल्या मनातले विचार त्याच्या पर्यंत पोहचवूया.


या पोस्टमधे 

ब्रदर्स डे शुभेच्छा मराठी, Brother's Day Wishes In Marathi, Brother's Day Status In Marathi, Brother's Day Quotes In Marathi, Brother's Day Message In Marathi इत्यादी घेऊन आले आहे.मला आशा आहे की तुम्हाला ही पोस्ट नक्की आवडेल.


Brother's Day Wishes In Marathi/ ब्रदर्स डे शुभेच्छा मराठी


Brother's Day Wishes In Marathi
Brother's day wishes in marathi


जागतिक भाऊ दिवस 

"वडीलांच्या नंतर ह्या 

जगात मुलीवर सर्वात जास्त प्रेम

फक्त तिचा भाऊच करू शकतो"

Happy Brother's Day

_______________________________________


भाऊ बहिणीच प्रेम 

पण वेगळच असत

एकमेकांसाठी जीव देतील

पण एक ग्लास पाणी देणार 

नाहीत

Happy Brother's Day 

_______________________________________


Brother's day wishes in marathi
Brother's day wishes in marathi

देवा माझ्या भावाला त्याच्या

आयुष्यात सर्व काही मिळू दे

Love You दादू

Happy Brother's Day

_______________________________________


Brother's Day Wishes In Marathi
Brother's day wishes in marathi

सगळी नाती तुटली तरी चालेल

पण भाऊ बहिणीच नात मरेपर्यंत 

राहत ते जरी सोबत नसले तरीही 

जागतिक भाऊ दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

Happy Brother's Day

_______________________________________


Brother's day wishes in marathi
Brother's day wishes in marathi

छोटी बहिण घरामधला 

तो speaker असतो

ज्याची battery कधीच

Low होत नाही

Happy Brother's Day

_______________________________________


Brother's day wishes in marathi
Brother's day wishes in marathi

आभाळाची साथ आहे,

अंधाराची रात आहे

मी कोणाला घाबरत नाही कारण,

माझ्या पाठीवर माझ्या भावाचा हात आहे

Happy Brother's Day

_______________________________________


Brother's day wishes in marathi
Brother's day wishes in marathi

डब्यात डबा डब्यात केक 

माझा भाऊ आहे लाखात एक

Happy Brother's Day

_______________________________________


Brother's day wishes in marathi
Brother's day wishes in marathi

फक्त भाऊच असतो जो

वडीलांप्रमाने प्रेम आणि आईसारखी

काळजी घेतो

Happy Brother's Day

_______________________________________


Brother's Day Status In Marathi
Brother's day wishes in marathi


भाऊ लहान असो किंवा मोठा

पण आपल्या बहिणीची jan असतो

Happy Brother's Day

_______________________________________


भाऊ कसाही असुदे

बहिणीच्या काळजाचा तुकडा असतो

Happy Brother's Day

_______________________________________


कितीही वाईट प्रसंग आला 

हात तरीही सोडत नाही

तो भाऊ...

कितीही राग आला तरी 

अबोला धरत नाही

तो भाऊ...

कितीही राग आला तरी

बहिणीला मारत नाही

तो भाऊ...

आई - वडीलांप्रमाने

 जीव लावतो

तो भाऊ...

Happy Brother's Day

_______________________________________


Brother's day wishes in marathi
Brother's day wishes in marathi

आपल्याला नेहमी हसवणारा,

कधी कधी रडवणारा,

आपल्या सोबत प्रेमाने वागणारा

कधी भांडणारा,आपल्यावर जीवापाड

प्रेम करणारा,नेहमी साथ देणारा म्हणजे

आपला भाऊ

Love u bro

Happy Brother's Day

_______________________________________


Brother's day wishes in marathi
Brother's day wishes in marathi

लहानपणापासून भांडतो पण

बहिणीच्या लग्नात जो

जास्त रडतो तो भाऊ

असतो

Happy Brother's Day

_______________________________________


Brother's Day Wishes In Marathi
Brother's day wishes in marathi

जागतिक भाऊ दिवस 

रक्ताच्या नात्यापेक्षा जास्त 

माझ्यावर जीव लावणाऱ्या 

माझ्या सर्व भावांना मनपूर्वक 

हार्दिक शुभेच्छा

Happy Brother's Day

_______________________________________


Final word: तुम्हाला ही पोस्ट आवडल्यास नक्की Share करा.तुम्ही तुमच्या भावालाही पाठवा.तसेच तुमच्या social media accounts वरही नक्की share करा.


Note: तुम्हाला या पोस्टमधे काही बदल हवा असेल तर नक्की comments करुन सांगा.


🙏...धन्यवाद...🙏

Post a Comment

0 Comments