महान विद्वान आचार्य चाणक्य अनमोल सुविचार मराठीमधे,Chanakya Suvichar In Marathi

Chanakya Suvichar In Marathi/ महान विद्वान आचार्य चाणक्य अनमोल सुविचार मराठी

Chanakya suvichar in marathi
Chanakya suvichar in marathi

Hii friends,How are you? आज मी तुमच्यासाठी महान विद्वान आचार्य चाणक्य यांचे अनमोल सुविचार घेऊन आले आहे. 

चाणक्याच्या सुरुवातीच्या आयुष्याबद्दल अनेक गोष्टी प्रसिद्ध आहे.सर्वात प्रचलित कथेनुसार चाणक्य अथवा विश्र्नुगुप्त हा पाटलीपुत्र मधील  'चणक' या प्रतिभावान शिक्षकाचा मुलगा होता. नंद राजवटीवर टीका केल्याने राजद्रोहाबद्दल चणक यांना अटक झाली व त्यांचा कारावासात मृृत्यू झाला.महान चाणक्यांचे काही विचार आपण पाहूया...

या पोस्टमधे महान विद्वान आचार्य चाणक्य अनमोल सुविचार मराठीमधे,Chanakya Suvichar In Marathi, Chanakya Quotes In Marathi, Chanakya Status In Marathi, Chanakya Message In Marathi इत्यादी घेऊन आले आहे.मला आशा आहे की तुम्हाला ही पोस्ट नक्की आवडेल.

Chanakya Suvichar In Marathi/ महान विद्वान आचार्य चाणक्य अनमोल सुविचार मराठी

Chanakya suvichar in marathi
Chanakya suvichar in marathi

कधीही वाईट लोकांच्या चांगल्या शब्दांवर विश्वास ठेवू नका. कारण ते त्यांच्या मूळ स्वभावाला विसरत नाही. 

वाघ हिंसा करायच सोडत नाही. 

-  चाणक्य

_____________________________________________

साप जरी विषारी नसला तरीही तो स्वत:

 ची सौरंक्षणासाठी विषारी असल्याचे 

दर्शविणे आवश्यक आहे.

 -  चाणक्य

_____________________________________________

दुधात मिसळलेले पाणी देखील दूध बनते. त्याचप्रकारे आपण चांगल्या लोकांबरोबरही मैत्री करुण चांगले होऊ शकतो. म्हणूनच आपण चांगल्या लोकांसंगे मैत्री केली पाहिजे.

 -  चाणक्य

_____________________________________________

शरीरापासून सुंदर असलेली स्त्री आपल्याला फक्त एक रात्र आनंद देऊ शकते. हृदयापासून सुंदर असलेली स्त्री आपल्याला आयुष्य भर अनंदात ठेवते. म्हणून मनापासून सुंदर असलेली स्त्री संगे लग्न करणे योग्य आहे. 

-  चाणक्य

_____________________________________________

शिक्षण प्राप्त करणे हे तपस्यासारखे आहे. 

म्हणून घर आणि मायाची 

बलिदान करणे आवश्यक आहे.

 -  चाणक्य

_____________________________________________

स्त्रियावर वाईट नजर ठेवणारे व्यक्ति कधीही

 पवित्र असू शकत नाही. 

 -  चाणक्य

_____________________________________________

जन्मापासून येणारी स्वभाव बदलत नाहीत. तथापि, कडु लिंबाचा झाडावर दुधाची अभिषेक केला तरी कडु लिंब, कडु लिंबच राणार। ती गूळ बनणार नाही.

 -  चाणक्य

_____________________________________________

उंच इमारतीवर कावळे बसले असले तरी त्याला गरुड म्हणता येणार नाही. त्याचप्रमाणे, एखाद्या व्यक्तीचा आदर त्याच्या गुणांद्वारे निश्चित केला जातो, परंतु त्याच्या उंची, स्थिती किंवा संपत्तीवर नाही. 

-  चाणक्य

_____________________________________________

फुलांचा सुगंध केवळ वाराच्या दिशेने पसरतो.

 चांगल्या व्यक्तीची गुणवत्ता 

सर्व दिशांमध्ये पसरतो.

 -  चाणक्य

_____________________________________________

तुम्ही एका लोभी व्यक्तीला पैसा देवून तुमचा अधीन करू शकता. जर तुम्हाला एका चांगल्या व्यक्तीला तुमचा अधीन करुन घ्यावे लागले तर तुम्हाला सत्य बोलावे लागेल.

 -  चाणक्य

_____________________________________________

कसे एक दारू पिण्यारी व्यक्तीला बरोबर किंवा चूक याची जाणीव नसते,

 त्याचप्रकारे स्वार्थी व्यक्तीला बरोबर किंवा चूक समजत नाही. 

-  चाणक्य

_____________________________________________

Final word: तुम्हाला ही पोस्ट आवडल्यास नक्की Share करा.तुम्ही तुमच्या मित्रांनाही पाठवा तसेच तुमच्या social media accounts वरही share करा.

Note: तुम्हाला या पोस्टमधे काही बदल हवा असेल तर नक्की comments करुन सांगा.

🙏...धन्यवाद...🙏

Post a Comment

0 Comments