75th Birthday Wishes In Marathi/ 75 व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी
75th Birthday Wishes In Marathi |
Hii friends, How are you? आज मी तुमच्यासाठी 75 व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा घेऊन आले आहे.
या पोस्टमधे 75 व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी,75th Birthday Wishes In Marathi,75th Birthday Status In Marathi इत्यादी घेऊन आले आहे.
75th Birthday Wishes In Marathi/ 75 व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी
75th Birthday Wishes In Marathi |
मला या गोष्टीचा खूप खूप आनंद आहे की तुम्ही
आपला 75 वा वाढदिवस देखील तारुण्याच्या स्फूर्ती
आणि उत्साहाने साजरा केला.
75 व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
___________________________________________
जगातील सर्वात चांगल्या स्वभाव असणाऱ्या व्यक्तीला
75 व्या वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा.
परमेश्वराला प्रार्थना आहे की तुमचे आयुष्य
कायम असेच निरोगी व सुखी राहो..
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..
___________________________________________
एक खरा मित्र तुमचा वाढदिवसाची आठवण
करीत आहे. पण तुमच्या वयाची नाही..
Happy 75th birthday 🎂🌹🎉
___________________________________________
सूर्याची सोनेरी किरणे तेज देवो तुम्हास,
फुलणारी फुले सुगंध देवो तुम्हास..
आम्ही जे काही देऊ ते कमीच राहील,
म्हणून देणारा आयुष्याचे प्रत्येक सुख देवो तुम्हास..!
Happy 75th Birthday dear..
___________________________________________
तुमच्या प्रत्येक कामातील स्फूर्ती आणि उत्साहाने
आम्हाला कधीच लक्षात येऊ दिले नाही की,
तुमचे वय 75 ला पोचले आहे.
तुम्हाला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा..
___________________________________________
75 मेणबत्त्यांना फुंकणे हृदय आणि फुफ्फुसाच्या
आरोग्यासाठी फार चांगला व्यायाम आहे.
75 व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा…
___________________________________________
परमेश्वराला एकच प्रार्थना आहे की
मी जेव्हा तुमच्या वयात पोहचेल तेव्हा
मी देखील स्वभावाने तुमच्या प्रमाणेच दयाळू
आणि स्वाभिमानी राहो..
तुम्हाला आपल्या 75 व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!
___________________________________________
मी प्रार्थना करतो की येणाऱ्या काळात
तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होवो
व तुम्हाला आनंद सुख आणि शांती लाभो..
Happy Birthday..
___________________________________________
वैकुंठातून विष्णु भगवान,
कैलाश मधून महादेव,
आणि पृथ्वीवरून तुमचे
प्रिय आम्ही, तुम्हाला वाढदिवसाच्या
शुभेच्छा देत आहोत.
75 व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎉🎂
___________________________________________
चालतात वाकून
हळू आहे त्यांची चाल,
वय जरी वाढले आहे
तरी माझ्या आजी आहेत कमाल.
___________________________________________
तुमच्या असण्यानेच आमचे आयुष्य आनंदी
आणि सुखी आहे. तुम्ही नेहमी निरोगी रहा
हीच प्रार्थना हॅपी बर्थडे पप्पा.
___________________________________________
बाबा तुम्ही माझे वडील असण्यासोबतच
एक चांगले मित्रही आहात…!
नेहमी माझ्या सोबत असण्याबद्दल
आपले फार फार आभार..
बाबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा
___________________________________________
तुमच्यासारखे वडील मिळाल्याबद्दल
मी स्वताला खूप भाग्यशाली मानतो.
माझ्यासाठी तुम्ही आकाशातील
एक चकाकते तारे आहात.
तुम्ही नेहमी असेच निरोगी रहा हीच प्रार्थना.
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा पप्पा..!
___________________________________________
ज्यांनी मला बोट धरून चालायला शिकवले.
अश्या माझ्या वडिलांना 75 व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!
___________________________________________
मला वाटते आजचा दिवस
‘मी तुमचा आभारी आहे’ हे
बोलण्यासाठी सर्वोत्तम आहे.
हॅपी 75 बर्थडे पप्पा 🎉❤️
___________________________________________
माझा सन्मान, माझी कीर्ती, माझी स्थिती
आणि माझा मान आहेत माझे पप्पा.
मला नेहमी हिम्मत देणारे
माझा अभिमान आहेत माझे पप्पा..!
पप्पांना 75 व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
Happy Birthday Dear dad..!
___________________________________________
जेव्हाही मी तुम्हाला पाहिले आहे मला तुमच्यासारखे
बनण्याची इच्छा निर्माण झाली आहे.
तुम्ही माझ्यासाठी एक आदर्श आहात.
तुम्हाला 75 व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
___________________________________________
Final word: तुम्हाला ही पोस्ट आवडल्यास नक्की Share करा.तसेच तुमच्या मित्रांनाही पाठवा व तुमच्या social media accounts वरही share करा.
Note: तुम्हाला या पोस्टमधे काही बदल हवा असेल तर नक्की comments करुन सांगा. तसेच ही पोस्ट देखील कशी वाटली हे देखील सांगा.
🙏...धन्यवाद...🙏
0 Comments