मामाला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी/ Birthday Wishes For Mama In Marathi/ Birthday Status For Mama In Marathi

Birthday Wishes For Mama In Marathi/ मामाला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी 


Birthday Wishes For Mama In Marathi
Birthday wishes for mama in marathi 


Hii friends, How are you? आज मी तुमच्यासाठी मामाला वाढदिवसाच्या शुभेच्छा घेऊन आले आहे.


आईचा भाऊ हा नात्याने आपला मामा लागतो.मामा भाच्याच किंवा भाचीच नात हे एक वेगळच नात असत.मामा हा आपल्या मित्रापेक्षा कमी नसतो.आपल्यासोबत खेळतो,आपल्याला नविनविन गोष्टी शिकवतो.पण चुकलो तर रागवतो देखील.अश्या आपल्या मामाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊया.शुभेच्छा देऊन त्याचा दिवस आनंदित बनुया...🎂🥳


या पोस्टमधे मामाला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी, Birthday Wishes For Mama In Marathi, Birthday Status For Mama In Marathi,Mama Quotes In Marathi,Mama Status In Marathi इत्यादी घेऊन आले आहे.मला आशा आहे की तुम्हाला ही पोस्ट नक्की आवडेल.आवडल्यास मामाला नक्की share करा.


Birthday Wishes For Mama In Marathi/ मामाला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी 


Birthday Wishes For Mama In Marathi
Birthday wishes for mama in marathi 


 फुले बहरत राहो आयुष्याच्या वाटेत

हास्य चकाकत राहो तुमच्या चेहऱ्यात

प्रत्येक क्षणी मिळो आनंदाचा बहर तुम्हाला,

हीच प्रार्थना माझी परमेश्वराला..!

वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा मामा

🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂

____________________________________________


 कधी मित्र तर कधी सल्लागार असतात मामा

मस्ती असो वा सीरियस गोष्ट

प्रत्येक वेळी माझ्या सोबत असतात मामा

हॅपी बर्थडे मामा

🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂

____________________________________________


 नेहमी माझी काळजी घेणाऱ्या व

आयुष्याच्या प्रत्येक पायरीवर,

मला चांगले वाईट समजावणाऱ्या

माझे प्रिय मामांना वाढदिवसाच्या शुभेच्छा.

🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂

____________________________________________


 मामा एकच इच्छा माझी,

नेहमी रहा असेच आनंदी.

तुमचा हात नेहमी राहो डोक्यावर.

हीच परमेश्वराला मागणी..!

🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂

____________________________________________


 मामा तुम्ही जगातील सर्वात चांगले मामा

असण्यासोबतच, माझे एक चांगले मित्र

देखील आहात.

आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…!

🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂

____________________________________________


 मामा जेव्हाही मी तुम्हाला पाहिले आहे

मला तुमच्यासारखे बनण्याची इच्छा

निर्माण झाली आहे.

तुम्ही माझ्यासाठी एक आदर्श आहात.

तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂

____________________________________________


 पूर्ण होवो इच्छा तुमच्या

मिळो जगातील आनंद आपणास

जेव्हा आकाशाकडे मागाल तारा

तेव्हा परमेश्वर संपूर्ण आकाश देवो तुम्हास..!

Happy Birthday Dear mama

🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂

____________________________________________


 माझ्या आदरणीय मामांना

मनापासून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

आणि सुखी जीवनासाठी प्रार्थना..!

Happy Birthday Mama

🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂

____________________________________________


 नाते आपल्या प्रेमाचे दिवसेंदिवस

असेच फुलत रहावे,

आजच्या या वाढदिवशी तुम्ही माझ्या

शुभेच्छांच्या पावसात भिजावे..!

happy birthday mamaji

🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂

____________________________________________


 मामाचा वाढदिवस आला आहे

माझ्यासाठी आनंद घेऊन आला आहे

खूप नशीबवान आहे मी जो मला

तुमच्यासारखा मामा मिळाला आहे.

Happy Birthday Mama

🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂

____________________________________________


 मामा भाच्यासाठी मित्रापेक्षा कम नसतात,

ज्यांचे मामा चांगले असतात,

त्यांच्या कोणतेही आयुष्यात गम नसतात.

हॅपी बर्थ डे मामाजी…!

🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂

____________________________________________


आजचा दिवस खूप खास आहे

कारण आज माझ्या आयुष्यातील

स्पेशल व्यक्तीचा वाढदिवस आहे.

आणि ते आहेत माझे मामा

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मामा..

🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂

____________________________________________


 आईवडिलांसोबत माझ्या जडणघडणीत

महत्त्वाचे योगदान देणाऱ्या माझ्या

मामांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂

____________________________________________


 ईश्वर वाईट दृष्टी पासून दूर ठेवो तुम्हाला

चंद्र ताऱ्यांचे आशीर्वाद लाभो तुम्हाला

दुःख काय असते हे तुम्ही विसरून जावे

परमेश्वर इतका आनंद देवो तुम्हाला..!

Happy Birthday my sweet Mamaji..! 🎂

🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂

____________________________________________


 तुमच्यासारखे मामा असणे

हिरा मिळण्यासारखे कठीण आहे.

तुमच्या सोबत घालवलेले प्रत्येक दिवस

परमेश्वराचे आशीर्वाद आहेत.

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मामा..!

🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂

____________________________________________


 साखरे सारख्या गोड मामांना

मुंग्यालागेस्तोवर वाढदिवसाच्या शुभेच्छा.

Happy Birthday mama 🎉🔥

🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂

____________________________________________


 आयुष्याची सर्व सुखे आपल्याला मिळोत मामा.

पण त्याआधी मला बर्थडे पार्टी द्यायला विसरू नका

वाढदिवसाच्या शुभेच्छा मामा..!

🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂

____________________________________________


Final word: तुम्हाला ही पोस्ट आवडल्यास नक्की Share करा.तुम्ही तुमच्या मित्रांनाही पाठवा तसेच तुमच्या social media accounts वरही share करा.


Note: तुम्हाला या पोस्टमधे काही बदल हवा असेल तर नक्की comments करुन सांगा.आणि ही पोस्ट आवडल्यास देखील नक्की सांगा.


🙏...धन्यवाद...🙏





Post a Comment

0 Comments