सासऱ्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी/ Birthday Wishes For Sasre In Marathi/ Birthday Status For Sasre In Marathi

Birthday Wishes For Sasre In Marathi/ सासऱ्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा 


Birthday Wishes For Sasre In Marathi
Birthday wishes for sasre in marathi 


Hii friends, How are you? आज मी तुमच्यासाठी सासऱ्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा घेऊन आले आहे.


सासरे म्हणजे पती किंवा पत्नीचे वडील.लग्नानंतर मुलीसाठी जसे तिची आई म्हणजे सासूबाई असते,तसे तिचे वडील म्हणजे तिचे सासरे असतात.सासरे सुनेला मुलीसारखी मानतात. तिला सांभाळून,समजून घेतात.वडीलांप्रमानेच तिचे लाड करतात.तिचे काही चुकले तर तिला समजून सांगतात.सासऱ्यांचा वाढदिवस स्पेशल करण्यासाठी आपण सकाळ पासून रात्री पर्यंत त्यांना गिफ्ट देत असतो.पण आपल्या मनातल्या भावना त्यांना आपण सांगू शकत नाही.म्हणून त्या भावना या मेसेज मधून त्यांना देऊया.....🎂🥳


या पोस्टमधे सासऱ्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी,Birthday Wishes For Father In Law In Marathi, Birthday Wishes For Sasre In Marathi, Birthday Status For Sasre In Marathi इत्यादी घेऊन आले आहे.मला आशा आहे की तुम्हाला ही पोस्ट नक्की आवडेल.


Birthday Wishes For Sasre In Marathi/ सासऱ्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा 


Birthday Wishes For Sasre In Marathi
Birthday wishes for sasre in marathi 


 माझ्या लग्नाने मला एका चांगल्या पती सोबत

अजून एक व्यक्ति दिली आहे.

आणि ती व्यक्ति आहेत माझे सासरे…!

लग्नाच्या इतक्या वर्षानंतरही मला सारखेच प्रेम व

आधार देणाऱ्या सासरेबुवांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!

🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳

_______________________________________


 शिकवतात, प्रेम करतात आणि वेळप्रसंगी रागावतातही

तुम्ही आहात माझ्या वडीलांसमान,

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा पप्पा

तुम्ही आहात संपूर्ण कुटुंबाची जान!

🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳

_______________________________________


 आपल्या अनुभवांनी जीवनाचा मार्ग दाखवतात

न सांगताच मनातील दुःख ओळखतात

माहेरात जे नाते वडिलांशी असते

तेच नाते सासरवाडीत सासऱ्यांशी असते.

Happy Birthday pappa

🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳

_______________________________________


नेहमी मला धीर देतात

कधीच नाही करीत तक्रार,

आपल्या मुलीप्रमाणेच

माझे सासरे करतात मला प्यार!

हॅपी बर्थडे पप्पा

🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳

_______________________________________


 वडिलांनी जगणे शिकवले

सासर्यांनी पुढे जाण्याचा मार्ग दाखवला,

खरंच खूप नशीबवान आहे मी जो मला

वडील आणि सासऱ्यांचा आशीर्वाद मिळाला..!

हॅपी बर्थडे पप्पा..!

🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳

_______________________________________


Birthday wishes for sasre in marathi
Birthday wishes for sasre in marathi 

माझ्या सर्व चुकांना माफ करणारे

खूप रागात असतानाही प्रेम करणारे

सासऱ्यांच्या रूपात मिळालेल्या दुसऱ्या वडिलांना

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!

🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳

_______________________________________


 प्रत्येक खुशी प्रत्येक क्षण साथ असतो

जेव्हा डोक्यावर वडिल आणि सासऱ्यांचा हात असतो

हॅप्पी बर्थडे पप्पा

🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳

_______________________________________


 नेहमी माझी काळजी घेणारे

माझे सासरे व सासऱ्याच्या रूपात मिळालेल्या वडिलांना

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳

_______________________________________


 तुम्ही जगातील सर्वात चांगले सासरे असण्यासोबतच

माझे एक चांगले मित्र देखील आहात.

मला तुमच्या कुटुंबाचा एक सदस्य असण्याचा खूप आनंद आहे.

Happy Birthday papa

🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳

_______________________________________


 प्रत्येक परिस्थितीत उचित मार्ग दाखवतात

मग असो कडाडणारी थंडी वा तापते ऊन,

सासरवाडीत सासरेच असतात वडिलांचे दुसरे रूप

माझ्या प्रिय सासऱ्यांना व

सासऱ्यांच्या रूपात मिळालेल्या दुसऱ्या वडीलांना

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳

_______________________________________


 मोठी नशीबवान आहे मी जो मला मिळते

तुमच्यासारख्या सासऱ्यांचे प्रेम आणि दुलार,

तुमच्या या वाढदिवशी तुम्हाला

तुमच्या सूनेकडून अनेक उपहार..!

🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳

_______________________________________


Birthday wishes for sasre in marathi
Birthday wishes for sasre in marathi 

 प्रत्येक जन्मी देवाने मला तुमच्यासारखे

सासरे द्यावेत हीच माझी इच्छा.

सासरेबुवांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳

_______________________________________


 प्रार्थना आहे माझी परमेश्वरास

कोणतेच स्वप्न न राहो तुमचे अपूर्ण,

सासरवाडीत वडिलांची कमतरता

तुम्हीच केली आहे पूर्ण !

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा पप्पा..!

🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳

_______________________________________


 परमेश्वर आपणास आयुष्यात चांगले आरोग्य,

आनंद आणि सुख प्रदान करो.

हीच प्रभूचरणी प्रार्थना

पप्पा आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!

🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳

_______________________________________


 माझा सन्मान, माझी कीर्ती, माझी स्थिती

आणि माझा मान आहेत माझे पप्पा.

मला नेहमी हिम्मत देणारे

माझा अभिमान आहेत माझे पप्पा..!

Happy Birthday papa

🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳

_______________________________________


 माझे शिक्षक, अखंड प्रेरणास्थान

आणि प्रिय मित्र असणाऱ्या महान सासऱ्यांना

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!

🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳

_______________________________________


 कधी न येवो तुमच्या जीवनात दुःख

नेहमी मिळो सर्वांचा प्यार,

हॅपी बर्थडे बोलतोय सासरेबुवा

माझ्यासाठी तुम्ही आहात सर्वात छान उपहार

🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳

_______________________________________


 तुमच्या प्रत्येक कामातील स्फूर्ती आणि उत्साह

आम्हाला तुमच्या वाढत्या वयाची

अजिबात आठवण येऊ देत नाही.

तुम्ही नेहमी असेच निरोगी आणि आनंदी राहा हीच सदिच्छा

वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा.

🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳

_______________________________________


 ज्या पद्धतीने सूर्याच्या किरणांशिवाय सकाळ होत नाही

त्याच पद्धतीने तुमच्या शिवाय

आमच्या आयुष्यातील आनंद पूर्ण होत नाही.

हॅप्पी बर्थडे पप्पा

🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳

_______________________________________


 जगातील सर्वात चांगल्या स्वभाव असणाऱ्या व्यक्तीला

म्हणजेच माझ्या सासऱ्यांना वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा.

परमेश्वराला प्रार्थना आहे की तुमचे आयुष्य

कायम असेच निरोगी व सुखी राहो..

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..

🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳

_______________________________________


 कर्तव्यनिष्ठा, धैर्य आणि प्रेमाची आहात खाण

नेहमी एका मित्राप्रमाणे माझ्याशी करतात गप्पा

माहेरी होते एक सासरी आल्यावर

माझे झालेत दोन पप्पा

सासर्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…!

🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳

_______________________________________


 घराच्या प्रत्येक जवाबदारीला सांभाळतात

चेहऱ्यावर नेहमी असते मुस्कान,

कुटुंबातील प्रत्येकाला करतात प्रेम

माझे सासरे आहेत सहनभुतीची खाण

Happy Birthday sasur ji

🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳

_______________________________________


 जीवनाचा खरा अर्थ सांगते

तुमच्या चेहऱ्यावरील हास्य

या जगात कोणीही नसेल

तुमच्यापेक्षा प्रेमळ मनुष्य

हॅपी बर्थडे सासरे

🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳

_______________________________________


 परमेश्वराला एकच प्रार्थना आहे की

मी जेव्हा तुमच्या वयात पोहचेल तेव्हा

मी देखील स्वभावाने तुमच्या प्रमाणेच दयाळू

आणि स्वाभिमानी राहो..

सासऱ्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..

🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳

_______________________________________


 वैकुंठातून विष्णु भगवान,

कैलाश मधून महादेव,

आणि पृथ्वीवरून तुमचे

प्रिय आम्ही, तुम्हाला वाढदिवसाच्या

शुभेच्छा देत आहोत.

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎉🎂

🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳

_______________________________________


Final word: तुम्हाला ही पोस्ट आवडल्यास नक्की Share करा.तुम्ही तुमच्या मित्रांनाही पाठवा तसेच तुमच्या social media accounts वरही share करा.


Note: तुम्हाला या पोस्टमधे काही बदल हवा असेल तर नक्की comments करुन सांगा.तसेच तुम्हाला ही पोस्ट कशी वाटली हे देखील सांगा.


🙏...धन्यवाद...🙏


Read more👇:

Birthday wishes for sasubai in marathi Post a Comment

0 Comments