वटपौर्णिमा शुभेच्छा मराठी/Vat Purnima Wishes In Marathi/ Vat Purnima Status In Marathi

 Vat Purnima Wishes In Marathi/ वटपौर्णिमा शुभेच्छा मराठी


Vat Purnima Wishes In Marathi
Vat purnima wishes in marathi 


Hii friends, How are you? आज मी तुमच्यासाठी

वटपौर्णिमा शुभेच्छा मराठी घेऊन आले आहे.


हिंदू पंचांगातील ज्येष्ठ महिन्यात येणारी पौर्णिमा हा दिवस "वटपौर्णिमा" म्हणून साजरा केला जातो. ह्या दिवशी स्त्रिया वटपौर्णिमा नावाचे व्रत करतात. या व्रतादरम्यान विवाहित स्त्रिया आपल्या पतीला उत्तम आरोग्य लाभावे, दीर्घायुष्य प्राप्त व्हावे म्हणून वडाच्या झाडाची पूजा करतात.

निसर्गतःच दीर्घायुषी असणाऱ्या वृक्षांचे संवर्धन आणि जतन व्हावे अशा हेतूने वड, पिंपळ अशा वृक्षांची पूजा करण्याची कल्पना भारतीय संस्कृतीने स्वीकारली असावी. एखाद्या जातीचा वृक्ष एकदा पवित्र मानला की त्याची सहसा तोड होत नाही.


या पोस्टमधे वटपौर्णिमा शुभेच्छा मराठी,Vat Purnima Wishes In Marathi,Vat Purnima Status In Marathi इत्यादी घेऊन आले आहे.


Vat Purnima Wishes In Marathi/ वटपौर्णिमा शुभेच्छा मराठी


Vat Purnima Wishes In Marathi
Vat purnima wishes in marathi 


सण सौभाग्यचा.. बंध अतूट नात्याचा

या मंगलदिनी पूर्ण होवोत तुमच्या सर्व इच्छा

वटपौर्णिमा सणाच्या मनःपूर्वक शुभेच्छा

☘️🌼🏵️☘️🌼🏵️☘️🌼🏵️☘️🌼🏵️☘️🌼🏵️☘️

____________________________________________


वडाच्या झाडाइतकं दीर्घायुष्य मिळो तुला

जन्मोजन्मी असाच तुझा सहवास लाभो मला

वटपौर्णिमेच्या मनापासून शुभेच्छा

☘️🌼🏵️☘️🌼🏵️☘️🌼🏵️☘️🌼🏵️☘️🌼🏵️☘️

____________________________________________


आपल्या संस्कृतीची प्रतिमा

सावित्रीच्या निष्ठेचं दर्पण

बांधुनी नात्याचं बंधन

करेन साता जन्माचं समर्पण

वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा !

☘️🌼🏵️☘️🌼🏵️☘️🌼🏵️☘️🌼🏵️☘️🌼🏵️☘️

____________________________________________


लग्नाच्या पवित्र नात्याने बांधली गेली जन्माची गाठ

अशी कायम राहो पती- पत्नीची दृढ साथ

वटपौर्णिमेच्या खूप शुभेच्छा

☘️🌼🏵️☘️🌼🏵️☘️🌼🏵️☘️🌼🏵️☘️🌼🏵️☘️

____________________________________________


Final word: तुम्हाला ही पोस्ट आवडल्यास नक्की Share करा.तसेच तुम्ही तुमच्या मित्रांनाही पाठवा. व तुमच्या social media accounts वरही share करा.


Note: तुम्हाला या पोस्टमधे काही बदल हवा असेल तर नक्की comments करुन सांगा.तसेच तुम्हाला ही पोस्ट कशी वाटली हे देखील सांगा.


🙏...धन्यवाद...🙏








Post a Comment

0 Comments