जीजुंना वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी/ Birthday Wishes For Jiju In Marathi/ Birthday Status For Jiju In Marathi

Birthday Wishes For Jiju In Marathi/ जीजुंना वाढदिवसाच्या शुभेच्छा 


Birthday wishes for jiju in marathi
Birthday wishes for jiju in marathi 

Hii friends, How are you? आज मी तुमच्यासाठी जिजुंना वाढदिवसाच्या शुभेच्छा घेऊन आले आहे.


या पोस्टमधे जिजुसाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी, Birthday Wishes For Jiju In Marathi, Birthday Status For Jiju In Marathi, Birthday Message For Jijaji इत्यादी घेऊन आले आहे.मला आशा आहे की तुम्हाला ही पोस्ट नक्की आवडेल.


Birthday Wishes For Jiju In Marathi/ जीजुंना वाढदिवसाच्या शुभेच्छा 


Birthday wishes for jiju in marathi
Birthday wishes for jiju in marathi 


 माझ्या प्रिय जिजुंना हृदयापासून 

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…!

🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂

_______________________________________


 आमच्या संपूर्ण कुटुंबाकडून 

तुम्हाला

 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा जिजू..!

🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂

_______________________________________


 जिजू शिवाय घर वाटते खाली

जिजू राहिले की हसते साली

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा जिजू..!

🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂

_______________________________________


 येणारे सर्व दिवस तुमच्या व दिदीच्या

आयुष्यात आनंद घेऊन येवो

हॅपी बर्थडे जिजू…!

🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂

_______________________________________


गंभीर परिस्थितीत योग्य सल्ला देऊन 

माझे मार्गदर्शन करणाऱ्या जिजुंना 

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!

🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂

_______________________________________


 माझ्या आदरणीय जिजुंना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!

आपल्या दोघांमध्ये वयाचे खूप मोठे अंतर आहे पण तरीही तुम्ही

मला नेहमी लहान भावाप्रमाणे वागले.

आपण आमच्या कुटुंबासाठी जे काही केले त्याबद्दल धन्यवाद.

🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂

_______________________________________


 प्रिय जिजु हसतांना तुमच्या चेहऱ्यावर

 पडलेले डिंपल 

आणि लाजरा स्वभाव कुटुंबातील सर्वांना

 प्रभावित करतो. 

माझ्या देखण्या जिजुंना वाढदिवसाच्या शुभेच्छा.

🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂

_______________________________________


 माझ्या प्रत्येक समस्येचे 

निराकरण असणाऱ्या

माझ्या जिजुंना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂

_______________________________________


 एकच इच्छा माझी

नेहमी रहा असेच आनंदी

तुमचा हात नेहमी राहो डोक्यावर

हीच परमेश्वराकडे मागणी..!

🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂

_______________________________________


 तुमचे आयुष्य फुलाप्रमाणे सुगंधित राहो 

आणि तुम्ही सूर्यापेक्षा अधिक तेजस्वी हो. 

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂

_______________________________________


 उगवता सूर्य तुम्हाला आशिर्वाद देवो, 

बहरलेली फुले तुम्हाला सुगंध देवो 

आणि देव आपणास सदैव सुखात ठेवो.

🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂

_______________________________________


 नाते आपल्या प्रेमाचे दिवसेंदिवस असेच फुलावे

वाढदिवशी तुम्ही माझ्या शुभेच्छांच्या पावसात भिजावे.

Happy birthday dear Jiju 🎂🏵️

🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂

_______________________________________


 साखरेसारख्या गोड जिजूंना

 मुंग्यालागेसतोर

वाढदिवसाच्या शुभेच्छा.🎂💥🎉

🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂

_______________________________________


 तुमचा आजचा दिवस आनंद आणि

 उत्साहाने परिपूर्ण राहो.

माझ्या प्रिय जिजुंना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂

_______________________________________


 हसत राहो तुम्ही करोडो मध्ये

खेळत राहो तुम्ही लाखो मध्ये

चकाकत राहो तुम्ही हजारो मध्ये

ज्याप्रमाणे सुर्य राहतो आकाशा मध्ये..!🎂💥🎉

🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂

_______________________________________


Final word: तुम्हाला ही पोस्ट आवडल्यास नक्की Share करा.तुम्ही तुमच्या मित्रांनाही पाठवा तसेच तुमच्या social media accounts वरही share करा.


Note: तुम्हाला या पोस्टमधे काही बदल हवा असेल तर नक्की comments करुन सांगा.तसेच तुम्हाला ही पोस्ट कशी वाटली हे देखील सांगा.


🙏...धन्यवाद...🙏






Post a Comment

0 Comments