शिक्षकांना वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी/ Birthday Wishes For Sir In Marathi/ Birthday Wishes For Teacher In Marathi

 Birthday Wishes For Teacher In Marathi/ शिक्षकांना वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी 

Birthday wishes for teacher in marathi
Birthday wishes for teacher in marathi 

Hii friends, How are you? आज मी तुमच्यासाठी शिक्षकांना वाढदिवसाच्या शुभेच्छा घेऊन आले आहे.

शिक्षक हे आपले गुरू असतात.ज्याप्रमाणे ते आपल्याला ज्ञान देतात.आपल्याला शिकवतात,समजून सांगतात.तसेच आपण देखील त्यांचा आदर केला पाहिजे.त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी त्यांना मनापासून शुभेच्छा देऊया...🎂🥳

या पोस्टमधे शिक्षकांना वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी, Birthday Wishes For Teacher In Marathi, Birthday Wishes For Sir In Marathi, Birthday Status For Madam In Marathi इत्यादी घेऊन आले आहे.

Birthday Wishes For Teacher In Marathi/ शिक्षकांना वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी

Birthday Wishes For Teacher In Marathi
Birthday wishes for teacher in marathi 

 शिकवता शिकवता आपणास आकाशाला गवसणी

घालण्याचे सामर्थ्य देणारे आदराचे स्थान म्हणजे

आपले ‘शिक्षक’ होय.

अश्याच प्रिय शिक्षकांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!

🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂

____________________________________________

 जीवनाच्या प्रत्येक समस्येत

मार्ग दाखवता तुम्ही

जेव्हा काय करावे काहीही समजत नाही

तेव्हा आठवण येतात तुम्ही

तुमच्यासारख्या गुरूंना मिळवून

खरोखर धन्य झालो आहोत आम्ही…!

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा सर

🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂

____________________________________________

 गुरु ब्रह्मा गुरु विष्णु

गुरु देवो महेश्वरा

गुरु साक्षात परब्रम्ह

तस्मै श्री गुरवे नमः

Happy birthday to sir

🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂

____________________________________________

 अक्षर अक्षर आम्हास शिकवता

शब्द शब्दांचा अर्थ सांगता

कधी प्रेमाने तर कधी रागाने

जीवन जगणे आम्हास शिकवता

हॅप्पी बर्थडे सर

🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂

____________________________________________

 एकच इच्छा माझी

नेहमी रहा असेच आनंदी

तुमचा हात नेहमी राहो डोक्यावर

हीच परमेश्वराकडे मागणी..!

🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂

____________________________________________

 एका चांगल्या शिक्षकात एक मित्र,

व एक मार्गदर्शक दिसतात.

आमच्या सरांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂

____________________________________________

 तुमच्यासारखा शिक्षक मिळणं हे

आशीर्वादापेक्षा कमी नाही

माझ जग बदलण्यासाठी खूप खूप धन्यवाद.

Happy birthday sir..!

🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂

____________________________________________

 सामान्य शिक्षक सांगतात,

चांगले शिक्षक स्पष्ट करतात,

वरिष्ठ शिक्षक प्रात्यक्षिक करतात आणि

तुमच्या सारखे महान शिक्षक प्रेरित करतात

तुम्हाला वाढदिवसा निमित्ताने अनंत शुभेच्छा..!

🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂

____________________________________________

 एकच इच्छा माझी

नेहमी रहा असेच आनंदी

तुमचा हात नेहमी राहो डोक्यावर

हीच परमेश्वराकडे मागणी..!

🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂

____________________________________________

टेक्नॉलॉजी फक्त एक साधन आहे मुलांना प्रेरित

करण्यासाठी शिक्षकाची भूमिका नेहमीच

महत्त्वाची राहील.

Happy birthday teacher

🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂

____________________________________________

 सर तुम्ही आमचे शिक्षक असण्यासोबतच

एक चांगले मित्रही आहात.

तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..

🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂

____________________________________________

 मला वाटते आजचा दिवस “मी तुमचा

आभारी आहे” हे बोलण्यासाठी सर्वोत्तम आहे.

हॅपी बर्थडे सर 🎂🎂

🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂

____________________________________________

 मला एक जवाबदार व्यक्ती

बनवल्याबद्दल माझ्या शिक्षकांचे धन्यवाद..

Happy birthday sir.

🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂

____________________________________________

 चांगले शिक्षक नशीबाप्रमाणे असतात,

जे फक्त ईश्वराच्या प्रार्थनेने मिळतात.

🌼 “Happy birthday guruji” 🌼

🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂

____________________________________________

 अज्ञानाच्या अंधकारातून विद्यार्थ्याला ज्ञानाच्या

प्रकशात आणणाऱ्या आमच्या शिक्षकांना

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्या.

🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂

____________________________________________

गुरुची आपल्या उपकारांचे

कसकाय फेडू मी मोल,

लाख किमती धन जरी

परंतु गुरु माझे आहेत अनमोल..!

सरांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी

🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂

____________________________________________

 माझे शिक्षक माझ्यासाठी भगवान आहेत

त्यांनीच मला बनवले इंसान आहे.

🎉 Happy birthday sir 🎉

🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂

____________________________________________

 गुरु असतो महान

जो देतो सर्वांना ज्ञान

वाढदिवशी माझ्या गुरूंच्या

मी करितो त्यांना प्रणाम

गुरूंना वाढदिवसाच्या शुभेच्छा

🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂

____________________________________________

 हिर्याप्रमाणे तुम्ही मला सजवले,

देऊन ज्ञान मला जगणे शिकवले.

Wish you very very happy birthday sir/madam

🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂

____________________________________________

 गुरु शिवाय नाही होत जीवन साकार

डोक्यावर जेव्हा असतो गुरूंचा हात,

तेव्हाच मिळतो जीवनाला खरा आकार

माझ्या डोक्यावर नेहमी आशीर्वाद आणि

ज्ञानाचा हात ठेवल्याबद्दल गुरूंचे खूप खूप आभार..

हॅप्पी बर्थडे सर

🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂

____________________________________________

Final word: तुम्हाला ही पोस्ट आवडल्यास नक्की Share करा.तुम्ही तुमच्या मित्रांनाही पाठवा.तसेच तुम्ही तुमच्या social media accounts वरही share करा.

Note: तुम्हाला या पोस्टमधे काही बदल हवा असेल तर नक्की comments करुन सांगा. तसेच तुम्हाला ही पोस्ट कशी वाटली हे देखील सांगा.

🙏...धन्यवाद...🙏

Post a Comment

0 Comments