नाताळाच्या,ख्रिसमसच्या शुभेच्छा मराठी/ Christmas Wishes In Marathi/ Christmas Status In Marathi

 Christmas Wishes In Marathi/ नाताळाच्या शुभेच्छा मराठी 


Christmas Wishes In Marathi
Christmas wishes in marathi 


Hii friends, How are you? आज मी तुमच्यासाठी नाताळच्या 


नाताळाच्या,ख्रिसमसच्या शुभेच्छा मराठी,Christmas Wishes In Marathi, Christmas Status In Marathi, Christmas Message In Marathi इत्यादी घेऊन आले आहे. मला आशा आहे की तुम्हाला ही पोस्ट नक्की आवडेल.


Christmas Wishes In Marathi/ नाताळाच्या शुभेच्छा मराठी 


Christmas Wishes In Marathi
Christmas wishes in marathi 


ही ख्रिस्त जयंती व येणारे नवीन वर्ष, 

तुमच्या आयुष्यात सुख-शांती,

 समृद्धी, आरोग्य घेऊन येवो हीच प्रार्थना… नाताळच्या हार्दिक शुभेच्छा!

🎄🎁🎄🎁🎄🎁🎄🎁🎄🎁🎄🎁🎄🎁

______________________________________


आयुष्यात तुझ्या ख्रिसमसची रात्र सुख समृद्धी घेऊन येवो आनंद नेहमीच द्विगुणित होवो ख्रिसमसच्या हार्दिक शुभेच्छा!

🎄🎁🎄🎁🎄🎁🎄🎁🎄🎁🎄🎁🎄🎁

______________________________________


आला पहा नाताळ घेऊनी आनंद चहूकडे, 

केलेल्या चुकांची माफी मागुया प्रभूकडे, 

मनात धरूया आशा सर्व सुखी राहू दे, 

प्रभूची कृपा-दृष्टी आपल्यावर नेहमी राहू दे… नाताळच्या शुभेच्छा!

🎄🎁🎄🎁🎄🎁🎄🎁🎄🎁🎄🎁🎄🎁

______________________________________


नाताळ सण घेऊन आला आनंद मनात मागूया सार्‍या चुकांची माफी मनात सर्वांना सुखी कर ही कामना उरात मदत हाच धर्म गाणे गावे सुरात नाताळ सणाच्या हार्दिक शुभेच्छा!

🎄🎁🎄🎁🎄🎁🎄🎁🎄🎁🎄🎁🎄🎁

______________________________________


वात्सल्याचा सुगंध दरवळला, 

आनंदाचा सण आला,

 विनंती आमची येशूला सौख्य समृद्धी लाभो तुम्हाला क्रिसमस च्या शुभेच्छा

🎄🎁🎄🎁🎄🎁🎄🎁🎄🎁🎄🎁🎄🎁

______________________________________


सारे रोजचेच तरी भासो रोज नवा सहवास सोन्यासारखा लोकांसाठी आजचा दिवस हा खास मेरी ख्रिसमस!

🎄🎁🎄🎁🎄🎁🎄🎁🎄🎁🎄🎁🎄🎁

______________________________________


तुझ्या आयुष्यातही ख्रिसमसची रात्र सुख समृद्धी आणो. 

तुझा आनंद नेहमी द्विगुणित होवो.

 मेरी ख्रिसमस मित्रा.

🎄🎁🎄🎁🎄🎁🎄🎁🎄🎁🎄🎁🎄🎁

______________________________________


सांताक्लॉज घेऊन आला शुभेच्छा हजार, 

सोबत गिफ्ट्सची बरसात आणि आनंदाची 

बहार मोठ्या उत्साहात जावो तुमचा हा आनंदाचा सणवार!

 ख्रिसमसच्या हार्दिक शुभेच्छा

🎄🎁🎄🎁🎄🎁🎄🎁🎄🎁🎄🎁🎄🎁

______________________________________


तुमच्यासाठी सांता आनंद, 

समृद्धी आणि यश घेऊन येवो.

 तुमच्या मनातल्या सर्व इच्छा तो पूर्ण करो. 

मेरी ख्रिसमस.

🎄🎁🎄🎁🎄🎁🎄🎁🎄🎁🎄🎁🎄🎁

______________________________________


आला सांता आला घेऊन शुभेच्छा हजार लहान मुलांसाठी गिफ्ट्स आणि प्रेमाची बहार तुम्हाला ही आनंदाचा जावो हा आनंदाचा सण वारंवार. हेप्पी क्रिसमस

🎄🎁🎄🎁🎄🎁🎄🎁🎄🎁🎄🎁🎄🎁

______________________________________


Christmas Wishes In Marathi
Christmas wishes in marathi 

नाताळाच्या या शुभ दिनी प्रभू आपल्या सर्व संकल्पना पुर्ण करो. 

ख्रिस्तमसच्या अनेक शुभेच्छा!

🎄🎁🎄🎁🎄🎁🎄🎁🎄🎁🎄🎁🎄🎁

______________________________________


नाताळ सण साजरा करु उत्साहात, 

प्रभू कृपेची करो बरसात…. 

नाताळाच्या प्रेमपुर्वक शुभेच्छा!

🎄🎁🎄🎁🎄🎁🎄🎁🎄🎁🎄🎁🎄🎁

______________________________________


नाताळाचा सण, सुखाची उधळण!

 मेरी ख्रिस्तमस!

🎄🎁🎄🎁🎄🎁🎄🎁🎄🎁🎄🎁🎄🎁

______________________________________


तुम्हाला व तुमच्या कुटुंबाला 

नाताळच्या प्रेमपूर्वक शुभेच्छा

🎄🎁🎄🎁🎄🎁🎄🎁🎄🎁🎄🎁🎄🎁

______________________________________


या नाताळात सांताक्लॉज आपणासाठी अक्षय सुखाची अमुल्य भेट घेऊन येवो.. 

नाताळच्या हार्दिक शुभेच्छा

🎄🎁🎄🎁🎄🎁🎄🎁🎄🎁🎄🎁🎄🎁

______________________________________


Christmas wishes in marathi
Christmas wishes in marathi 

प्रभूची कृपादृष्टी आपल्यावर नेहमी राहो, 

आपल्या जीवनात प्रेम सुख समृद्धी येवो.. नाताळच्या हार्दिक शुभेच्छा

🎄🎁🎄🎁🎄🎁🎄🎁🎄🎁🎄🎁🎄🎁

______________________________________


ही ख्रिस्त जयंती व येणारे नवीन वर्ष,

 तुमच्या आयुष्यात सुख-शांती, 

समृद्धी,

 आरोग्य घेऊन येवो हीच प्रार्थना…

 नाताळच्या हार्दिक शुभेच्छा!

🎄🎁🎄🎁🎄🎁🎄🎁🎄🎁🎄🎁🎄🎁

______________________________________


Final word: तुम्हाला ही पोस्ट आवडल्यास नक्की Share करा.तुम्ही तुमच्या मित्रांनाही पाठवा तसेच तुम्ही तुमच्या social media accounts वरही share करा.


Note: तुम्हाला या पोस्टमधे काही बदल हवा असेल तर नक्की comments करुन सांगा.तसेच तुम्हाला ही पोस्ट कशी वाटली हे देखील सांगा.


🙏...धन्यवाद...🙏



Post a Comment

0 Comments