मालवणी जोक्स/ Malvani Status In Marathi/ Malvani Quotes In Marathi

 Malvani Status In Marathi/ मालवणी स्टेटस मराठी 


Malvani Status In Marathi
Malvani status in marathi 


Hii friends, How are you? आज मी तुमच्यासाठी मालवणी स्टेटस मराठी घेऊन आले आहे.


मालवणी भाषा ही खरच खूप वेगळी असते.गमतीदार असते,ती बोलायलाही खूप गंमत वाटते.लहान मुलांनी मालवणी भाषा बोलली तर खूपच भारी वाटत.तुम्हालाही मालवणी भाषा आवडत असेल तर माझे स्टेटस नक्की तुम्हाला आवडेल.


या पोस्टमधे मालवणी स्टेटस मराठी,Malvani Status In Marathi,Malvani Jockes In Marathi,Malvani Quotes In Marathi, Malvani Message In Marathi इत्यादी घेऊन आले आहे. मला आशा आहे की तुम्हाला ही पोस्ट नक्की आवडेल.


Malvani Status In Marathi/ मालवणी स्टेटस मराठी 


Malvani Status In Marathi
Malvani status in marathi 


'KaranArjun आणी 'अच्छे दिन'.

दोघय भाउस' भाउस' आसत...!!

कारण,

दोघायचाय आडनाव येकच आसा...!!

.

.

.

'आयेंगे'

😀😀😀😀😀😀😀😀😀😀😀😀😀😀😀

__________________________________________


Breaking news ....!


NASA closed...!!


दिवाळीच्या निमित्तान,

रजनीकांत,

NASA मदली सगळी 'रॅाकेटा आपल्या घराकडेन घेउन इलो,


आणी,

..

.

NASA चो,

सत्या NASA झालो... !

😀😀😀😀😀😀😀😀😀😀😀😀😀😀😀

__________________________________________


Doctor : I am sorry...!!

Operation च्या येळेस माझे दोनयले Rubber

Gloves तुमच्या पोटातच रवले ओ...!!

.

परत येकदा operation करुचा लागताला...!

बाबी : अरे मेल्या,

खुळावलस की काय.....' ???

म्याड झालस काय''' ???

आता रडा नको,

हे घे,

'इस' 20 रुपये आनी बुधवारच्या बाजारातसुन नये

कायते तुझे gloves इकत घे...!!

...

परत वायचासाठी चीरफाड कित्याक करतस... ?

😀😀😀😀😀😀😀😀😀😀😀😀😀😀😀

__________________________________________


GF: " call me shona


BF: "shonaaa baabu..!


GF:" call me sweet heart


BF:" sweet heart...!!


GF:" call me jaan


BF:" jaan..!!

.

.

.

.

.

.

.

.

.

.

.

.

GF:" अरे मेल्या,

call कर ना...!!

फोन मधे balance नाय हा...!!

😀😀😀😀😀😀😀😀😀😀😀😀😀😀😀

__________________________________________


अरे देवा माझ्या . . . .!!

२०१३ च्या काही खतरनाक मुली. . .!!


मुलगो :- I Love u

माझी Girlfrnd बनशीत

काय . .???

.

.

.

.

.

.

.

.

.

.

.

.

.

.

.

.

.

.

.

.

.

.

.

.

.

.

.

.

.

.

मुलगी:- तुझो नंबर माका देऊन ठेय. . . . .!!

आताच्या Boyfrnd वांगडा Break-up झाल्यार

तुका मिसकॉल दितय 

😀😀😀😀😀😀😀😀😀😀😀😀😀😀😀

__________________________________________


आयुष्याचो मुलमंत्र ...!!

.

.

.

जीवन : मोबाइल आसा ..!


मित्र : चार्जर आसत ..!


आईटम : रिचार्ज आसा ..!!

.

.

.

.

.

.

.

.

.

.

कितक्या पन रिचार्ज मारलात तरी चार्जर नसलो

तर मोबाइल स्विच ऑफ होतलो ...!!

ह्या लक्षात ठेया ....!!

😀😀😀😀😀😀😀😀😀😀😀😀😀😀😀

__________________________________________


आवूस बापूस: परीक्षा कशी गेली ...???

.

.

.

.

आपण : मस्त होती ..!!

.

.

.

मित्र : पेपर कसो होतो रे ..??

.

..

..

.

.

आपण: शिरा पडो त्या पेपर वर ..!!

अख्या पेपराची वाट लागली हा ..!!

😀😀😀😀😀😀😀😀😀😀😀😀😀😀😀

__________________________________________


इजिँनियरीँग मधलो सगळ्यात बेस्ट डायलॉग जो देवाक सुद्धा पाठ झालो आसा.

.

.

.

.

.

.

.

.

.

.

.

.

.

.

.

.

.

"देवा ह्या सेमिस्टर मधी माका एखदाचो पास कर,

पुढच्या सेमिस्टर मदी नक्की अभ्यास करतलय ..!!"

😀😀😀😀😀😀😀😀😀😀😀😀😀😀😀

__________________________________________


एक मुलगी मेल्यार स्वर्गात चित्रगुप्त जवळ जाता,


चित्रगुप्त (मुद्दाम मस्करीत इचारता) : तुझ्या हृदयाचे ठोके आजून कशे काय सुरु आसत ..??


मुलगी : माझा प्रेम पृथ्वीर आजून जिता आसा ..!!

म्हणान तेच्या साठी माझ्या हृदयाचे ठोके आजून सुरु आसत ..!!


चित्रगुप्त : मेला,

मायझया,

जरा जास्तीच नाटका करता..!!

.

.

.

..

ए..!!

.

हेका नरकात पाठवून दी रे ..!!

😀😀😀😀😀😀😀😀😀😀😀😀😀😀😀

__________________________________________


एकदा एका मुलान एका मुलीक प्रपोज केल्यान ..

ती भडाकली,

त्या मुलीन त्याका धू धू धुतल्यान ..!!

अगदी लोळवन टाकल्यान त्याका ..!!


तो मेलो,

कपडे झटकत उठलो आणि त्याका म्हणालो ..!!

.

.

.

..

.

.

..

.

तर मग मीया तुझो नकार समजू काय ..?????

.

😀😀😀😀😀😀😀😀😀😀😀😀😀😀😀

__________________________________________


एकदा बंडू एव्हरेस्ट पर्वतार जाता...,


.

थय त्याका ३ बाबा बसलेले दिसतत आणि ते

तंबाकु मळत असतत,..

.

.

बंडू : बाबा ह्या काय आसा ओ बाबा....????


बाबा : ह्यो मसालो आसा...!!!!!

.

.

बंडू : आयच्या गावात,

म्हणजे तो एवरेस्ट चो

मसालो तुम्हीच बनयतास की काय.....!!!??

😀😀😀😀😀😀😀😀😀😀😀😀😀😀😀

__________________________________________


एकदा मालवणात एका मुलाचो रस्त्यात चलताना,

एका गुंडाक धक्को लागता ...,

गुंड : काय रे उंदरा,

धक्का कोणाला मारतो ..?

मुलगो : भावाशी,

चुकान लागलो धक्को,

जावदे ..!

गुंड : चुकून काय..!???

अशी टांग तोडेन तेंव्हा कळेल ..!!

.

मुलगो : मग घराकडेन सोडुक,

तुमकाच येवचा लागताला ..!

गुंड : राहतो कुटे तू ..??

मुलगा : "मालवण"

गुंड : अरे सोन्या...,

मस्करी केली मी ...!

जा सांभाळून घरी ..!!

तुमच्या मालवणकरांचा,

हात भारी,

लात भारी,

च्या मारी तुमचं सगळाच

"लय भारी" ...!!

😀😀😀😀😀😀😀😀😀😀😀😀😀😀😀

__________________________________________


काल स्वर्गतसुन यमराज इलो ....!!

.

आणि अचानक ४५००० लोकांचे प्राण घेऊन परत

स्वर्गात जाय होतो ..!

.

मधेच त्यांका नारद मुनी भेटले ....

आणी त्यांनी इचारल्यानी ..,

.

स्वामी अहो,

मी ह्या काय बघतय ......??

तुम्ही इतक्या लोकांचे प्राण कित्या बरा घेऊन

जायित आसास ..???

.

.

.

.

.

तेव्हा यमराज म्हणालो ...,

काय करू नारद मुनी ..???

अहो मार्च एंडींग आसा मा ..!!!

टार्गेट कम्प्लीट करूचा हा ...!!!

😀😀😀😀😀😀😀😀😀😀😀😀😀😀😀

__________________________________________


कोलगेट ने दात साफ़ करा..

पेप्सोडेंट ने मजबूत करा..

क्लोज अप ने फ्रेश करा..

तरी पण जर दात ढवळे नाय झाले

तर,

.

.

.

.

.

.

.

.

.

लाजाच्या हार्पिक ची च्यालेंज स्वीकारा.

😀😀😀😀😀😀😀😀😀😀😀😀😀😀😀

__________________________________________


चिंगी: आमच्या कॉलेज मदली मुला

माझ्या एक एक श्वासार मरतत ..!!

.

.

.

.

.

.


बंड्या : मग तू एखादी चांगली toothpaste कित्या नाय वापरनस ..?? :

😀😀😀😀😀😀😀😀😀😀😀😀😀😀😀

__________________________________________


चुक चुक चुक..!!

.

.

जर एखादो न्हावी चुक करता तर,

ती नविन 'हेअर स्टाइल' गृहित धरतत..!!

.

.

एखादो राजकारणी जर चुक करता तर,

तो नविन कायदो निघालो असा गृहित धरतत..!!

.

.

एखाद्या SCIENTIST नी चुक केली तर,

ती चुक म्हणजे,

नविन शोध लागलो असा गृहित धरतत..!!

.

.

एखद्या टेलर ने चुक केली तर,

ती नविन फॅशन इली आसा'

असा गृहीत धरतत..!!

.

.

जर एखाद्या टिचर नी चुक केली तर,

ती चुक म्हणजे,

उत्तर सोडवची नविन पद्दत,

असा गृहीत धरतत...!!

.

.

पण जर,

एखाद्या विद्यर्थ्यान चुक केली तर,

ती चुकच असता..!!

.

'कितीही नाक आपटा,

डोक्या आपटा...!!

.

शेवटी ती चुक चुकच आसता...!!!

😀😀😀😀😀😀😀😀😀😀😀😀😀😀😀

__________________________________________


जर रात्री बे रात्री तुमका एखादो मच्छर चावलो,

तर तुम्ही काय करतालास.....???

.

.

.

.

.


.

.

.

.

.

.

.

तुम्ही करुन करुन काय करतालास..???

.

.

.

.

.

.

जकडेन चावलो हा,

तकडेन काय ता खाजया आनी गप चुप निजान दिया..!

.

तुम्ही काय 'रजनीकांत' नाय आसास,

जो मच्छर येउन तुमका,

'सॅारी' बोलतलो...!

😀😀😀😀😀😀😀😀😀😀😀😀😀😀😀

__________________________________________


झोपणाऱ्याक डासांची तमा नसावी..

.

.

नजरेत

सदा झोपेचीच नशा असावी..

.

.

डासांचा काय हो..,

कधी पण मारुक गावतत ..

.

.

.

.

.

पण डास

असताना पण झोपण्याची जिद्द

असावी ......!!!! 

(शुभराञी)

😀😀😀😀😀😀😀😀😀😀😀😀😀😀😀

__________________________________________


डाक्टर : काय बंड्या,

तुझी डोकेदुकी कशी हा ...?

.

.

.

.

.

.

.

.

.

बंड्या : हा,

आता ती (girlfriend) बरी हा ..!!

😀😀😀😀😀😀😀😀😀😀😀😀😀😀😀

__________________________________________


डाक्टर : तुमच्या आजाराचा नेमक्या कारण काय

आसा ता,

आजुन माझ्या लक्षात येऊक नाय हा...,

.

कदाचित,

दारू पिल्यामुळे असा होयीत असताला...!

.

.

.

.

.

.

.

.

.

.

.

पेशंट : हरकत नाय....,

तुमची उतरल्यार,

.

येतय मी परत.... !

😀😀😀😀😀😀😀😀😀😀😀😀😀😀😀

__________________________________________


दुध जेव्हा नासान दही बनत असता,

तेव्हा ता काय म्हणत असता....????

.

.

.

.

.

.

.

.

.

.

.

.

.

.

.

.

मेल्या,

”आता तर माझी खराच 'फाटली' रे...!!”

😀😀😀😀😀😀😀😀😀😀😀😀😀😀😀

__________________________________________


Final word: तुम्हाला ही पोस्ट आवडल्यास नक्की Share करा.तुम्ही तुमच्या मित्रांनाही पाठवा तसेच तुम्ही तुमच्या social media accounts वरही share करा.


Note: तुम्हाला या पोस्टमधे काही बदल हवा असेल तर नक्की comments करुन सांगा.तसेच तुम्हाला ही पोस्ट कशी वाटली हे देखील सांगा.


🙏...धन्यवाद...🙏




Post a Comment

0 Comments