रतन टाटा यांचे प्रेरणादायी सुविचार मराठी/ Ratan Tata Thoughts In Marathi/ Ratan Tata Quotes In Marathi

 Ratan Tata Thoughts In Marathi/ रतन टाटा यांचे प्रेरणादायी विचार


Ratan Tata Thoughts In Marathi
Ratan tata thoughts in marathi 


Hii friends, How are you? आज मी तुमच्यासाठी रतन टाटा यांचे प्रेरणादायी विचार घेऊन आले आहे.


रतन टाटा यांचे संपूर्ण नाव रतन नवल टाटा हे होते.रतन टाटा हे एक भारतीय उद्योगपती आणि टाटा सन्सचे माजी अध्यक्ष आहेत.रतन टाटा यांचे बालपन अतिशय अवघड परिस्थिती मधे गेले आहे. रतन टाटा यांनी आपले शिक्षण मुंबई आणि शिमला या ठिकाणी पूर्ण केले.रतन टाटा यांचे विचार खूप अनमोल होते.चला तर त्यांचे विचार बघुया.


या पोस्टमधे रतन टाटा यांचे प्रेरणादायी विचार मराठी,Ratan Tata Thoughts In Marathi,Ratan Tata Quotes In Marathi, Ratan Tata Status In Marathi,Ratan Tata Message In Marathi इत्यादी घेऊन आले आहे.मला आशा आहे की तुम्हाला ही पोस्ट नक्की आवडेल.


Ratan Tata Thoughts In Marathi/ रतन टाटा यांचे प्रेरणादायी विचार


Ratan Tata Thoughts In Marathi
Ratan tata thoughts in marathi 


प्रत्येक व्यक्तीत काही ना काही गुण 

आणि प्रतिभा असते.

त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने आपल्यातले गुण आणि प्रतिभा ओळखले पाहिजे. 

-  रतन टाटा

💫✨💫✨💫✨💫✨💫✨💫✨💫✨💫✨

___________________________________________


मी त्या लोकांची प्रशंसा करतो जे 

यशस्वी झाले आहेत.

परंतु ते यश खूप निर्दयतेने मिळाले

 असेल तर मी त्या लोकांची प्रशंसा करेल पण इज्जत करणार नाही . 

-  रतन टाटा

💫✨💫✨💫✨💫✨💫✨💫✨💫✨💫✨

___________________________________________


जर तुम्हाला जलद पुढे जायचे असेल 

तर एकटे चला. 

परंतु जर तुम्हाला दूरवर जायचे आहे,

 तर सर्वांना सोबत घेऊन चला.

 -  रतन टाटा

💫✨💫✨💫✨💫✨💫✨💫✨💫✨💫✨

___________________________________________


महान बनणे म्हणजे लहान लहान गोष्टी करणे ज्याने देश आणखी मजबूत होईल.

 जसे पाण्याचं अपव्यय न करणे, 

वीजेची बचत करणे, 

अन्न तेवढेच घेणे जेवढे आवश्यकता आहे. 

अशी लहान पाहुलंच आपल्या देशाला महान बनवून आपण महासत्ते कडे जाऊ. 

-  रतन टाटा

💫✨💫✨💫✨💫✨💫✨💫✨💫✨💫✨

___________________________________________


"पैसे तुमचे आहेत पण संसाधने हे 

समाजाचे आहेत.” 

-  रतन टाटा

💫✨💫✨💫✨💫✨💫✨💫✨💫✨💫✨

___________________________________________


आज आपण अश्या देशांत रहातो जिथे खूप लोक संसाधनांच्या अभावाचा सामना करत आहेत. आपण आपली प्रतिष्ठा जपण्या 

साठी खूप ऑर्डर करतो. 

इतरांना पार्टी देण्या साठी खुपसे 

अन्न नष्ट करतो. 

लग्नात किंवा इतर कार्यक्रमात 

आपण खूप अन्न नष्ट करतो. 

-  रतन टाटा

💫✨💫✨💫✨💫✨💫✨💫✨💫✨💫✨

___________________________________________


आपल्या खराब सवयींबद्दल गंभीरतेने विचार करा. 

त्या बद्दला जेवढं गरज आहे तेवढंच 

घ्यायची सवय लावा.

 -  रतन टाटा

💫✨💫✨💫✨💫✨💫✨💫✨💫✨💫✨

___________________________________________


Ratan Tata Thoughts In Marathi
Ratan tata thoughts in marathi 

मी कधीही योग्य निर्णयावर विश्वास ठेवत नाही. 

मी निर्णय घेऊन त्याला योग्य 

ठरवण्यावर विश्वास ठेवतो. 

-  रतन टाटा

💫✨💫✨💫✨💫✨💫✨💫✨💫✨💫✨

___________________________________________


जीवनात पुढे जाण्यासाठी उतार-चढ़ाव

 खूप महत्वाचे आहे .

 -  रतन टाटा

💫✨💫✨💫✨💫✨💫✨💫✨💫✨💫✨

___________________________________________


आपण यशस्वी लोकांकडून प्रेरणा घेतली पाहिजे .

जर ते यशस्वी होऊ शकतात तर आपण का नाही ? 

परंतु प्रेरणा घेताना डोळे उघडे ठेवले पाहिजे .

 -  रतन टाटा

💫✨💫✨💫✨💫✨💫✨💫✨💫✨💫✨

___________________________________________


मी भारताचे भविष्य आणि त्याची क्षमता

 यांच्याबाबत आश्वस्त आहे. 

हा खूप महान देश आहे.

देशात खूप क्षमता आहे.

 -  रतन टाटा

💫✨💫✨💫✨💫✨💫✨💫✨💫✨💫✨

___________________________________________


आपल्या सगळ्यामध्ये समान योग्यता नाहीये परंतु 

आपल्या प्रतिभेला विकसित 

करण्यासाठी सगळ्यांना समान संधी आहे. 

-  रतन टाटा

💫✨💫✨💫✨💫✨💫✨💫✨💫✨💫✨

___________________________________________


Final word: तुम्हाला ही पोस्ट आवडल्यास नक्की Share करा.तुम्ही तुमच्या मित्रांनाही पाठवा तसेच तुम्ही तुमच्या social media accounts वरही share करा.


Note: तुम्हाला या पोस्टमधे काही बदल हवा असेल तर नक्की comments करुन सांगा.तसेच तुम्हाला ही पोस्ट कशी वाटली हे देखील सांगा.


🙏...धन्यवाद...🙏





Post a Comment

0 Comments