Rakshabandhan Wishes For Sister In Marathi /बहिणीसाठी रक्षाबंधन शुभेच्छा मराठी
![]() |
Rakshabandhan wishes for sister in marathi |
Hii friends, How are you? आज मी तुमच्यासाठी लाडक्या बहिणीसाठी रक्षाबंधन शुभेच्छा घेऊन आले आहे.
रक्षाबंधन हा सण भाऊ बहिणीच्या अतुट नात्याचा असतो.बहिण भावाला राखी बांधून औक्षण करते.भाऊ बहीनीच रक्षण करेल असे वचन देतो. व बहिणीला गिफ्ट देतो.तुम्हाला तुमच्या मनातल्या भावना तुमच्या बहिणीला सांगता येत नसेल,तर तुम्ही या मेसेजचा वापर करून सांगू शकता.तुम्हाला हे संदेश नक्की महत्त्वपूर्ण ठरतील अशी मी अपेक्षा करते.
बहिणीसाठी रक्षाबंधन शुभेच्छा मराठी,Rakshabandhan Wishes For Sister In Marathi, Rakshabandhan Status For Sister In Marathi, Rakshabandhan Message For Sister In Marathi, Rakshabandhan Sms For Sister In Marathi इत्यादी घेऊन आले आहे.
Rakshabandhan Wishes For Sister In Marathi / बहिणीसाठी रक्षाबंधन शुभेच्छा मराठी
![]() |
Rakshabandhan wishes for sister in marathi |
ती फक्त बहीण असते जी आईने घराबाहेर
काढल्यानंतरही तुम्हाला घरी घेण्यासाठी
धडपडत असते.
रक्षबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा ताई
🎁🎀💖❤️💖❤️💖❤️💖❤️💖❤️💖❤️🎀🎁
___________________________________________
कितीही भांडलो तरी आई- बाबांसमोर आपण
एकमेकांचे मित्र असतो.
पण ते खरेच आहे कारण भांडण
फक्त दिखावा असतो.
राखी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा ताई
🎁🎀💖❤️💖❤️💖❤️💖❤️💖❤️💖❤️🎀🎁
___________________________________________
राखी… एक प्रेमाचं प्रतिक आहे
राखी… एक विश्वास आहे
तुझ्या रक्षणार्थ… मी सदैव सज्ज असेन
हाच विश्वास….
रक्षाबंधनाच्या या पवित्री दिनी
मी तुला देऊ इच्छितो….
रक्षबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा ताई
🎁🎀💖❤️💖❤️💖❤️💖❤️💖❤️💖❤️🎀🎁
___________________________________________
तुझ्या माझ्या नात्यात एक विलक्षण
गोडवा आहे
कितीही भांडलो, रुसलो ,
फुगलो तरी त्यात जिव्हाळा आहे
हे नाते वर्षोनुवर्षे टिकावे
यासाठी तर रक्षाबंधनाचा सण आहे…
रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा!
🎁🎀💖❤️💖❤️💖❤️💖❤️💖❤️💖❤️🎀🎁
___________________________________________
नाते तुझे माझे,
हळुवारपणे जपलेले,
ताई रक्षाबंधानाच्या शुभेच्छा!
🎁🎀💖❤️💖❤️💖❤️💖❤️💖❤️💖❤️🎀🎁
___________________________________________
नातं हे प्रेमाच नितळ अन् निखळ
मी सदैव जपलंय…
हरवलेले ते गोड दिवस,
त्यांच्या मधुर आठवणी
आज सारं सारं आठवलंय
ताई तुझं प्रेम मनी मी साठवलंय…
रक्षबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा ताई
🎁🎀💖❤️💖❤️💖❤️💖❤️💖❤️💖❤️🎀🎁
___________________________________________
![]() |
Rakshabandhan wishes for sister in marathi |
लहान म्हणून तुला खरचं खूप त्रास देतो.
पण खरचं सांगतो त्याहून
दुप्पट प्रेम करतो.
रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा !
🎁🎀💖❤️💖❤️💖❤️💖❤️💖❤️💖❤️🎀🎁
___________________________________________
माझ्या आयुष्यातील तुझे स्थान कधीच
कोणी घेऊ शकत नाही.
जीव आहे तोवर तुझी काळजी
घेतल्याशिवाय
राहू शकत नाही.
रक्षाबंधनाच्या शुभेच्छा ताई
🎁🎀💖❤️💖❤️💖❤️💖❤️💖❤️💖❤️🎀🎁
___________________________________________
थोडी लढणारी थोडी भांडणारी
थोडी चिडणारी थोडी काळजी घेणारी
मस्ती करणारी एक बहीण असते
तीच तर राखी पौर्णिमेची खरी शान असते…
रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा!
🎁🎀💖❤️💖❤️💖❤️💖❤️💖❤️💖❤️🎀🎁
___________________________________________
नातं हे प्रेमाचं नितळ आणि निखळ,
मी सदैव जपलंय...
हरवलेले ते गोड दिवस,
त्यांच्या मधुर आठवणी....
आज सारं सारं आठवले....
हातातल्या राखी सोबतच,
भाव मनी दाटले...
बंध हे प्रेमाचे नाते आहे...
ताई तुझ आणि माझ नातं जन्मोजन्माचे आहे..
🎁🎀💖❤️💖❤️💖❤️💖❤️💖❤️💖❤️🎀🎁
___________________________________________
ना तोफ ना तलवार मी तर फक्त घाबरतो
माझ्या ताईला फार,
रक्षाबंधनाच्या शुभेच्छा!
🎁🎀💖❤️💖❤️💖❤️💖❤️💖❤️💖❤️🎀🎁
___________________________________________
बहीण नाही त्याचं आज दु:ख कळतंय,
हक्काने रागवेल अशी बहीण
जाम मिस करतोय.
🎁🎀💖❤️💖❤️💖❤️💖❤️💖❤️💖❤️🎀🎁
___________________________________________
यंदाच्या रक्षाबंधनाच्या दिवशी देतो
तुला वचन
सदैव करेन तुझं रक्षण,
रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा !
🎁🎀💖❤️💖❤️💖❤️💖❤️💖❤️💖❤️🎀🎁
___________________________________________
तुझं माझा आधार, तूच माझं सर्वस्व..
देवाचे आभार तुझ्या रुपाने ताई मला दिला मोठा आधार,
रक्षाबंधनाच्या शुभेच्छा!
🎁🎀💖❤️💖❤️💖❤️💖❤️💖❤️💖❤️🎀🎁
___________________________________________
रक्षणाचे वचन, प्रेमाचे बंधन
घेऊन आला हा श्रावण
लाख लाख शुभेच्छा तुला
आज आहे बहिण – भावाचा पवित्र सण
रक्षाबंधनाच्या शुभेच्छा!
🎁🎀💖❤️💖❤️💖❤️💖❤️💖❤️💖❤️🎀🎁
___________________________________________
चंद्राला चंदन देवाला वंदन
भाऊ बहीनीचं प्रेम म्हणजे..रक्षाबंधन
रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा!
🎁🎀💖❤️💖❤️💖❤️💖❤️💖❤️💖❤️🎀🎁
___________________________________________
![]() |
Rakshabandhan wishes for sister in marathi |
राखी एक प्रेमाचं प्रतीक आहे
राखी एक विश्वास आहे
तुझ्या रक्षणार्थ मी सदैव सज्ज असेन
हाच विश्वास रक्षाबंधनाच्या या पवित्र दिनी
मी तुला देऊ इच्छितो !
🎁🎀💖❤️💖❤️💖❤️💖❤️💖❤️💖❤️🎀🎁
___________________________________________
बंधन
आयुष्याच्या प्रत्येक वळणावर, असेल हातात हात....
अगदी प्रलयाच्या अथोर वाटेवरही, असेल माझी तुला साथ....
माझ्या जीवनाचा प्रत्येक क्षण, तुझ्या रक्षणार्थ सरलेला असेल....
राखीच्या प्रत्येक धाग्यासोबत, विश्वासच तो उरलेला असेल.....
🎁🎀💖❤️💖❤️💖❤️💖❤️💖❤️💖❤️🎀🎁
___________________________________________
आपल्या बहिणीसारखी दुसरी
मैत्रीण कोणीच नसते.
नशीबवान असतात ते ज्यांना बहीण असते.
राखी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा
🎁🎀💖❤️💖❤️💖❤️💖❤️💖❤️💖❤️🎀🎁
___________________________________________
आईने दिला जन्म.. पण तू घेतली
माझी सगळी जबाबदारी..
काही तरी केले होते पूण्य म्हणूनच
तुझ्या रुपाने मिळाली मला पुण्याई
रक्षाबंधनाच्या शुभेच्छा!
🎁🎀💖❤️💖❤️💖❤️💖❤️💖❤️💖❤️🎀🎁
___________________________________________
एक गोष्ट Commit करायला
गर्व वाटतो कि,
Girlfriend पेक्षा माझ्या Sister..
मला जास्त जीव लावतात…
रक्षाबंधनाच्या शुभेच्छा ताई
🎁🎀💖❤️💖❤️💖❤️💖❤️💖❤️💖❤️🎀🎁
___________________________________________
ताई तू माझी.. लहान भाऊ मी तुझा..
कायम तूच केलीस माझी रक्षा..
आता मला उचलू दे तुझ्या रक्षणाचा विडा
रक्षाबंधनाच्या शुभेच्छा ताई
🎁🎀💖❤️💖❤️💖❤️💖❤️💖❤️💖❤️🎀🎁
___________________________________________
सगळा आनंद
सगळं सौख्य
सगळ्या स्वप्नांची पूर्णता
यशाची सगळी शिखरं
सगळं ऐश्वर्य
हे तुला मिळू दे..
हे रक्षाबंधन आपल्या नात्याला एक
नवा उजाळा देऊ दे…
रक्षाबंधनाच्या शुभेच्छा ताई
🎁🎀💖❤️💖❤️💖❤️💖❤️💖❤️💖❤️🎀🎁
___________________________________________
![]() |
Rakshabandhan wishes for sister in marathi |
राखीचा दोरा साधा असला तरी
आपले बंध हे दृढ आहेत.
रक्षाबंधनाच्या शुभेच्छा ताई
🎁🎀💖❤️💖❤️💖❤️💖❤️💖❤️💖❤️🎀🎁
___________________________________________
येते येते म्हणून किती वाट
पाहायला लावतेस.
तुला भेटण्यासाठी मला रक्षाबंधनाचीच
का वाट पाहायला लावतेस.
रक्षाबंधनाच्या शुभेच्छा ताई
🎁🎀💖❤️💖❤️💖❤️💖❤️💖❤️💖❤️🎀🎁
___________________________________________
![]() |
Rakshabandhan wishes for sister in marathi |
लहानपणी तुझ्या कितीतरी चुकांचा
फटका मी खाल्ला
आहे कारण तुझ्या रक्षणाचा विडा
जो उचलला आहे.
रक्षाबंधनाच्या शुभेच्छा ताई
🎁🎀💖❤️💖❤️💖❤️💖❤️💖❤️💖❤️🎀🎁
___________________________________________
आधार तू माझा,
मी तुझा विश्वास येतेस ना ताई मला
फक्त तुझीच वाट,
रक्षाबंधनाच्या शुभेच्छा ताई
🎁🎀💖❤️💖❤️💖❤️💖❤️💖❤️💖❤️🎀🎁
___________________________________________
Final word: तुम्हाला ही पोस्ट आवडल्यास नक्की Share करा.तुम्ही तुमच्या मित्रांना तसेच बहिणीला पाठवा.तुम्ही तुमच्या social media accounts वरही share करू शकता.
Note: तुम्हाला या पोस्टमधे काही बदल हवा असेल तर नक्की comments करुन सांगा.तसेच तुम्हाला ही पोस्ट कशी वाटली हे देखील सांगा.
🙏...धन्यवाद...🙏
Read more 👇:
Rakshabandhan Wishes In Marathi
0 Comments