आषाढी एकादशी शुभेच्छा मराठी/ Ashadhi Ekadashi Wishes In Marathi/ Ashadhi Ekadashi Status ln Marathi

  Ashadhi Ekadashi Wishes In Marathi/ आषाढी एकादशी शुभेच्छा मराठी

Ashadhi Ekadashi Wishes In Marathi
Ashadhi Ekadashi Wishes In Marathi 


Hii friends,How are you? आज मी तुमच्यासाठी आषाढी एकादशीच्या शुभेच्छा मराठी घेऊन आले आहे.


आषाढी एकादशी देवशयनी एकादशी ही हिंदू पंचांगातील एक तिथी आहे. हा वारकरी संप्रदायाचा सर्वात मोठा उत्सव आहे. वैष्णवांसाठी या पवित्र दिवसाचे विशेष महत्व आहे.आषाढी एकादशीच्या दिवशी लाखोंच्या संख्येने वारकरी भक्त पंढरपूरमध्ये विठ्ठलाच्या दर्शनासाठी दाखल होतात. या काळात देवांची रात्र असते त्यामुळे सर्व देव झोपी जातात. यामुळेच आषाढी एकादशीला देवशयनी एकादशी असेही म्हणतात.🌸🚩


या पोस्टमधे आषाढी एकादशी शुभेच्छा मराठी, Ashadhi Ekadashi Wishes In Marathi, Ashadhi Ekadashi Status ln Marathi, Ashadhi Ekadashi Message In Marathi, Ashadhi Ekadashi Abhang In Marathi, Ashadhi Ekadashi Suvichar In Marathi इत्यादी collection आहे.


Ashadhi Ekadashi Wishes In Marathi/ आषाढी एकादशी शुभेच्छा मराठी 


जय जय विठ्ठल, जय हरी विठ्ठल...

आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा 

🚩🌸


विठू माऊलीची कृपा आपणा सर्वांवर 

कायम अशी राहो...

आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा

🚩🌸


चंद्रभागेच्या तीरी, उभा मंदिरी, 

तो पहा विठेवरी...

आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा

🚩🌸


जाता पंढरीसी सुख वाटे जीवा, 

आनंदे केशवा भेटतांची,

या सुखा उपमा नाही त्रिभुवनी, 

पाहिली शोधोनी अवघी तीर्थे...

आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा

🚩🌸


देव दिसे ठाई ठाई, भक्ततीन भक्तपाई, 

सुखालाही आला या हो,

आनंदाचा पूर, चालला नामाचा गजर, 

अवघे गरजे पंढरपूर...

आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा 

🚩🌸


तुका म्हणे माझे हेचि सर्व सुख, 

पाहिन श्रीमुख आवडीने...

आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा

🚩🌸


हेची दान देगा देवा, तुझा विसर न व्हावा,

 गुण गाईन, हेचि माझी सर्व जोडी...

आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा

🚩🌸


विठू माऊली तू माऊली जगाची, 

माऊलीत मूर्ती विठ्ठलाची...

आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा

🚩🌸


विठ्ठल विठ्ठल नाम तुझे ओठी,

 पाऊले चालतील वाट हरिची... 

आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा

🚩🌸


देव माझा विठू सावळा ...

सर्वांना आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा

🚩🌸


तुमचिये दासीचा दास करुनी ठेवा, 

आशीर्वाद द्यावा हाची मज...

आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा

🚩🌸


हृदय बंदिखाना केला, 

आंत विठ्ठल कोंडीला...

आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा

🚩🌸


सदा माझे डोळे जडो तुझे मुर्ती,

 रखमाईच्या पती सोयरिया ...

आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा

🚩🌸


विठ्ठल विठ्ठल 

नाम तुझे ओठी

पाऊले चालती 

वाट हरिची...

नाद पंढरीचा

साऱ्या जगा मधी...

चला जाऊ पंढरी

आज आषाढी एकादशी...

आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा

🚩🌸


हेचि दान देगा देवा

तुझा विसर ना व्हावा

आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा

🚩🌸


Ashadhi Ekadashi Suvichar In Marathi/ आषाढी एकादशी सुविचार मराठी


तुझा रे आधार मला|तूच रे पाठीराखा||

तूच रे माझ्या पांडुरंगा|| चूका माझ्या देवा|

घे रे तुझ्या पोटी|| तुझे नाम ओठी सदा राहो||

आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा

🚩🌸


सोहळा जमला आषाढी वारीचा,

सण अला पंढरीचा, 

मेळा जमला भक्तगणांचा,

ध्यास विठुमाऊलीच्या दर्शनाचा

आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा

🚩🌸


पुंडलिक वरदे हरि विठ्ठल, 

श्री ज्ञानदेव तुकाराम,

पंढरीनाथ महाराज की जय

आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा

🚩🌸


विश्वी विसावला तो विठ्ठल- 

सदगुरू श्री वामनराव पै 

🚩🌸


हरि मुखे म्हणा, हरि मुखे म्हणा - 

संत ज्ञानेश्वर 

🚩🌸


पंढरीचा राजा उभा भक्तराजा, 

उभारूनि भुजा वाट पाहे-

 संत नामदेव

🚩🌸


अबीर गुलाल उधळीत रंग, 

नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग- 

संत चोखामेळा 

🚩🌸


एक एक श्वास घेई दर्शनाचा ध्यास, 

चंदनाचा टिळा माथी नाम तुझे ओठी...

आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा 

🚩🌸


सावळे सुंदर रूप मनोहर,

 राहो निरंतर हृदयी माझ्या आणिक

 काही इच्छा नाही आता, 

गोड तुझे नाम पांडुरंगा-

 संत तुकाराम 

🚩🌸


अवघा रंग एक झाला, 

रंगि रंगला श्रीरंग -

 संत सोयराबाई

🚩🌸


ताल वाजे, मुदुंग वाजे, वाजे हरिची वीणा, 

माऊली निघाली पंढरपुरी मुखाने 

विठ्ठल विठ्ठल म्हणा ...

आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा

🚩🌸


सुखासाठी करिसी तळमळ, 

तरी तू पंढरीसी जाय एकवेळ, 

मग तू अवघाचि सुखरूप होसी, 

जन्मोजन्मी दुःख विसरसी - 

संत नामदेव

🚩🌸


रूप पाहता लोचनी, सुख झाले हो साजणी,

 तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, 

बहुत सुकृताची जोडी, म्हणून विठ्ठल आवडी, 

सर्व सुखाचे आगर बाप रखुमादेवीवर- 

संत ज्ञानेश्वर 

🚩🌸


नाम गाऊ, नाम घेऊ, नाम विठोबासी वाहू...

आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा

🚩🌸


येई गा तु मायबापा पंढरीच्या राया,

 तुजविण क्षिण क्षिण झाली काया...

आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा 

🚩🌸


हेचि व्हावी माझी आस, 

जन्मोजन्मी तुझा दास - 

संत तुकाराम 

🚩🌸


Ashadhi Ekadashi Status ln Marathi/ आषाढी एकादशी स्टेटस मराठी


भगवान विष्णूची कृपा तुम्हा आम्हावर होवो 

 आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा

🚩🌸


विठ्ठल विठ्ठल विठ्ठल हरिओम विठ्ठला 

आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा

🚩🌸


जय जय पांडुरंग हरी जय पांडुरंग हरी 

आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा

🚩🌸


पुंडलिक वरदे हरी विठ्ठल 

श्री ज्ञानदेवतेकर्म 

पंढरीनाथ महाराज की जय

आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा 

🚩🌸


बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल 

आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा

🚩🌸


अगा वैकुंठीच्या राया

अगा विठ्ठल सखया 

आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा

🚩🌸


अबीर गुलाल उधळीत रंग नाथा घरी 

नाचे माझा सखा पांडुरंग

 तुम्हा सर्वांना आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा 

🚩🌸


हरिदास गर्जती हरिनामाच्या कीर्ती 

नये माझ्या चित्ती नामा म्हणे 

आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा

🚩🌸


आनंदी आनंद भरला

अवघा दाही दिशा कोंदला 

संत सज्जनांचा मेळा 

भक्तीरंगाने रंगला 

आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा

🚩🌸


विठ्ठल नामाचा गजर 

पंढरी वैकुंठ भूवर 

आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा

🚩🌸


विठ्ठल माझा ध्यास, विठ्ठल माझा श्वास,

 विठ्ठल माझा भास, विठ्ठल माझा आभास...

आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा 

🚩🌸


मुख दर्शन व्हावे आता,

 तू सकल जगाचा दाता

घे कुशीत गा माऊली, 

तुझ्या चरणी ठेवतो माथा... 

आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा 

🚩🌸


Ashadhi Ekadadhi Message In Marathi/ आषाढी एकादशी मेसेज मराठी


चला पंढरीसी जाऊ, रखमादेवीवरा पाहू, 

डोळे निवतील कान, मना तेथेची समाधान... 

 आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा

🚩🌸


अखंड जया तुझी प्रिती,

 मज दे तयाची संगती...

आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा

🚩🌸


अमृताहूनी गोड नाम तुझे देवा,

 मन माझे केशवा का ना बा घे...

आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा 

🚩🌸


आषाढी कार्तिकी भक्तजन येती, 

पंढरीच्या वाळवंटी संत गोळा होती... 

आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा

🚩🌸


विठोबासी शरण जावे, निजनिष्टे नाम गावे...

आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा

🚩🌸


आता कोठे धावे मन, तुझे चरण देखलिया,

 भाग गेला शिन गेला, अवघा झाला आनंद... 

आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा 

🚩🌸


घेई घेई माझे वाचे, गोड नाम विठोबाचे, 

तुम्ही घ्यारे डोळे सुख, पहा विठोबाचे मुख... 

आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा

🚩🌸


चाले हे शरीर कोनाचीये सत्ते, 

कोण बोलविते हरिवीण,

देखवी ऐकवी एक नारायण, 

तयाचे भजन चुको नको...

आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा

🚩🌸


यई वो विठ्ठले भक्तजन वत्सले...

करुणा कल्लोळ पांडुरंगे... 

आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा

🚩🌸


Final word:- तुम्हाला ही पोस्ट आवडल्यास नक्की Share करा. तुम्ही तुमच्या मित्र - मैत्रिणींना, बहीण - भावालाही पाठवा. तसेच तुम्ही तुमच्या social media accounts वरही share करा.


Note:- तुम्हाला या पोस्टमधे काही बदल हवा असेल तर नक्की comments करून सांगा.तसेच तुम्हाला ही पोस्ट कशी वाटली हे देखील सांगा.


🙏...धन्यवाद...🙏


Post a Comment

0 Comments