Girls Life Quotes In Marathi/Girls Attitude Status In Marathi/Girls Funny Status In Marathi/Girls Sad Status In Marathi.

Girls Life Quotes In Marathi /मुलींसाठी जीवनातील कोट्स मराठीमधे


Girls Life Quotes In Marathi
Girls life quotes in marathi


Hii friends how are you? मी आज तुमच्यासाठी Girls life quotes/Status घेऊन आले आहे.



मुलगी म्हणजे फक्त ती एक मुलगीच नसते. ती कोणाची तरी बहीण,कोणाची तरी मुलगी,कोणाची तरी आई,कोणाची तरी मावशी तसेच मामी,आत्या असते.

मुलगी होन पण सोप नसत खूप काही सहन करावं लागत तिला लग्ना आधीही आणि लग्ना नंतर ही थोड जरी काही चुकल तर लगेच बोलणे खावा लागतात.मुलींना पण काही आशा असतात.त्यांना पण जीवन असत.याचा कोणीच विचार करत नाही.फक्त तिला कामवाली प्रमाणे वागवतात.तिला पण शिकण्याची इच्छा असते पण काही लोक मुलींना शिकून देत नाही;मुली थोड्या मोठ्या झाल्यावर त्यांचे लगेच लग्न करून टाकतात.तर अस नाही केलं पाहिजे. मुलींच्या भावना समजून घेतल्या पाहिजे.



Girls life mdhe मी Girls Life Quotes In Marathi,Girls Attitude Status In Marathi, Girls Funny Status In Marathi, Girls Sad Status In Marathi इत्यादी घेऊन आले आहे. मला अशा आहे की तुम्हाला हे स्टेटस नक्की आवडतील.आवडल्यास नक्की Share करा व comment देखील करा.आणि तुमच्या मित्रांना पाठवायला विसरू नका,तसेच तुमच्या WhatsApp la status देखील ठेवा.


🙏...धन्यवाद...🙏



Girls Life Quotes In Marathi/मुलींसाठी जीवनातील कोट्स मराठीमधे.



Girls Life Quotes In Marathi
Girls life quotes in marathi


मुलगी सर्वांना आवडते...
पण मुलीची स्वतंत्रता कोणालाही
आवडत नाही..!🙂
#कडू आहे पण सत्य आहे 😒


😠मला खूप राग येतो जेव्हा 
कोणीतरी बोलत की तू मुलगी 
आहेस तु हे करू नको..😠


प्रत्येक गोष्टीला अंत आहे;
म्हणून मी काही बोलत नाही,☺️
मी अगदी शांत आहे.😎


Special Respect त्या मुलींसाठी
ज्या मुली आई-वडिलांनी दिलेल्या😇
Freedom चा कधीच गैरवापर
करत नाहीत.🤗


देवा कंटाळा आलाय
या अशा लाईफचा🥺
तू Call करतोस कि
मी Miss call देऊ..😔


ज्यांची smile
सुंदर
असते ना ..!😊
त्यांच्या जखमा पण खुप
खोलवर असतात.🙂


मुलीसाठी Respect
पेक्षा भारी gift
😍दुसरं काही नसतं😍


मुलगी होणं सोपं नाही,
अर्ध आयुष्य दुसऱ्यांच्या
भल्याचा विचार करण्यात
 जातं.😶


जी मुलगी खुप साधी
राहत असते ना
तीने विचार पण केलेला नसतो
तेवढं तिचं
☺️सगळं चांगलं होतं असतं.☺️


मुलींना कधीच कमी लेखू
नका त्यांना संधी मिळाली
तर त्या त्याच सोन करायला
😎वेळ लावणार नाही😎


Girls life quotes in marathi
Girls life quotes in marathi 

मुलगी होन पण सोप नाही;
 अर्धी स्वप्न तर मनातच
 संपवावी लागतात...😔


Girls Attitude Status In Marathi/मुलींसाठी रुबाबदार स्टेटस मराठीमधे.



Girls attitude status in marathi
Girls attitude status in marathi


मुलींनो लग्न काय सगळे
करतातच की पण असं काही
तरी करुन जा की आपल्या
लग्नानंतर ही आपले आई-वडीलांनी
बसुन खाल्ल पाहिजे....😎🤗


मी तोंडावर बोलते आणि खरं
बोलते म्हणून लोकांना राग😒
येतो पण मी गोड बोलून धोखा
देणाऱ्यांमधली नाही😇


प्रत्येक वेळी
एकाच बाजूने विचार केला
तर समोरचा चुकीचाच दिसणार.
दोन्ही बाजूने
विचार करून बघा
☺️कधी गैरसमज होणार नाहीत☺️


लक्षात ठेवा या जगात कोणी शेवटपर्यंत
 साथ देत नाही म्हणून एकटे जगायला
शिका 😎🥺


सोडून जायचे असेल तर
बिंदास्त जा पण लक्षात ठेव😒
मागे वळून बघायची सवय
मला पण नाही..😒😒


जिवनात एक गोष्ट कायम लक्षात ठेवा...
ओळख सगळ्यांशी करा पण
विश्वास स्वता:वरच ठेवा...😊


आम्ही बोलून नाही ओ हसून
मन जिंकतो कारण आमचा
पॅटर्न च वेगळा आहे..😊😊


स्वतःची तुलना
कोणाशीच करायची
नाही,आपल्यापेक्षा
कोणीच चांगलं नसत
असं समजून जगायचं☺️
ते पण कस एकदम
😎रुबाबात😎


उंच आवाजात मी फक्त
माझ्या बापाचं ऐकू
शकते😎 .बाकी
कोणत्याही बापाच्या
😒मुलाचं नाही...!😒


माझ्या निरागस
चेहऱ्यावर जाऊ नको
कारण हीच 
जेव्हा नखऱ्यात उतरते
ना तेव्हा भल्या भल्याच
जगण मुश्किल होत.😎😒


मुलगी आहे म्हणजे मी काय तुमच्या
'बापाची प्रॉपर्टी नाही🤨
नीट इज्जतीत बोलायचं नाहीतर
काढीन जाळ आणि धूर संगटच..🤨😎


मी किती चांगली आहे हे
दाखवायची मला हौस ही नाही
आणि आवडतही नाही😁


एखाद्या मुलीची सहन करण्याची Limit
Cross झाली तर,
ती तुम्हाला Attitude नाही, ,
ओळख सुद्धा नाही देणार नंतर.😒


थोडाफार Attitude असावा
कारण लोक भोळेपणाचा
😎जास्त फायदा उचलतात😎


मुलगी.. आहे कोणाची
Private property
नाही..म्हणून नीट वागायचं
समजलं का..🤨😎


जळणारे पाहिजेतचं आयुष्यात
त्यांच्या शिवाय जिंदगीत
मज्जाच नाही...😜😁


Strong मुली फक्त कांदा कापताना किंवा Physically
काही लागल्यावर रडतात फालतू लोकांच्या सोडून
😎जाण्याने नाही....😎


Girls Funny Status In Marathi/मुलींसाठी मजेदार स्टेटस मराठीमधे.



Girls funny status in marathi
Girls funny status in marathi


ना कुणावर प्रेम आहे
ना कुणी crush आहे
घरचे Arrange Marriageच
😁करुन देतील हे 100% fixed आहे..😁


"लोक काय म्हणतील हा विचार
नाही करायचा🙄
आपल्याला कुठं त्यांच्या घरची सून म्हणून
😂नांदायला जायचं आहे."😁😜


लग्न करेल तर love
marriage जच
करेल कारण
arrange तर
mobile मधले
apps पण होतात
😁ना 😂


दिसते मी cute😘
 राहते मी
mute 🤫'तरी
काही लोक
बोलतात तुझात
आहे खुपच
🤨attitude😎


मी Makeup नाही करत कारण माझी
Smile लच मुलांसाठी खूप आहे...☺️
त्यात  makeup केला तर बिचारे
मरतील ना😁


आम्ही सकाळी लेट उठतो
याचा अर्थ असा नाही की
आम्ही आळशी आहोत
आमचे स्वप्न मोठे असतात😎
😜त्याला आम्ही काय करणार?😁


माझ्याबद्दल विचार करायचा
बंद करा,
😜नाहीतर डोक्यात मुंग्या येतील मुंग्या.😜


मुलींनो 
स्वयंपाक असा करायचा की
घरच्यांनी म्हटलं पाहिजे
तू राहूदे मी करून घेईल...😜😁


Girls Sad Status In Marathi/मुलींसाठी दुःखी स्टेटस मराठीमधे.



Girls sad status in marathi
Girls sad status in marathi


लोकं फक्त दुसऱ्याची
चूक दाखवतात पण स्वतः
किती चुकतात हे
कधीच बघत नाही 😞🥺


आयुष्यात कधी कधी अस वाटत
काही माणस थोडी आधी भेटली
असती तर बर झालं असत..🙂
आणि काही माणस भेटलीच नसती
तर बर झालं असत😒😞


ती जखम कधीच
भरत नाही.
जी आपल्या
जवळच्या माणसाकडून
🥺मिळालेली असते..🥺


तु Happy आहेस ना
माझं काय.?? जगेन मी
मन मारून☹️


" सुख मिळत
असेल तर आपण थोडं
दु:ख सहन करायला
काय हरकत आहे."😒


आजकाल लोकांना नात्यापेक्षा
त्यांचा Ego महत्त्वाचा असतो,🤨
म्हणून तर आजकाल नातं
जास्तकाळ टिकत नाही..😒


कधी येईल तो दिवस तु एका
क्षणात समोर येशील आणि🥺
म्हणशील मी तुझ्याशिवाय जगुच
शकत नाही...😭


तो माझा नाही
झाला तरी चालेल,
पण जिथे असेल
तिथे त्याला
सुखी ठेव हीच विनंती 
आहे.😊


कधी कधी खूप काही
गोष्टी सांगाव्या वाटतात,
पण ऐकणारच
कुणी नसत...😑😔


कधी तरी माझं प्रेमही समजुन घे,
एके दिवशी मी
तुलाच काय सगळ जगच सोडुन
जाणार आहे😑😔


जगायचं मन नाही करत आणि
Suicide करायची हिंमत नाही
होत...!😔😭


जो सर्वात जास्त
हसतो तोच आतून
सर्वात जास्त तुटलेला 
असतो 🙃😔


कोणा कडून जर अपेक्षा
कराल तर एक दिवस
खरंच तुम्हाला Hert होणार☹️😔


तू दिलेल्या दुखाने
मला बरंच काही शिकवलं
जग कस असतं हे तूच मला दाखवलं😏😶


माझ्या नशिबात तू असून
माझं नशिब हुकलं असेल
माझं प्रेम तुला समजवताना
😔माझं काहीतरी चुकलं असेल.😔


Girls Love Status In Marathi/मुलींसाठी प्रेम स्टेटस मराठीमधे.



Girls love status in marathi
Girls love status in marathi


सारख एवढे सुंदर सुंदर फोटो नको
टाकत जाऊ कामात मन लागत नाही
😍फक्त तुला पाहत बसु वाटत 😍


आज मोबाईल पण
मला विचारत होता...😊
कुठे गेली तुला दिवसभर
बोलणारी ती गोड मुलगी..😞


मी Prem करेल ना तर एवढे करेल कि,
मी मेलावर पण तू Fkt माझ्यासाठी
जगशील 😖🥺


"तुला माझ्यापेक्षा सुंदर, माझ्यापेक्षा हुशार
आणि माझ्यापेक्षा मजेदार मुलगी सापडेल,🙂
पण माझ्यासारखी मुलगी
तुला कधीच मिळणार नाही."😟😒


तुला कुणी पाहिलं
तर जीव माझा जळतो,🤨
जगापासून कुठे लपवू
हा विचार मग मला पडतो😏


राग येणाऱ्या मुली खुप चांगल्या
असतात कारण त्यांना आपल्या
feelings
लपवता येत नाहीत😋😉
जे काय असेल ते तोंडावर बोलतात😋


प्रत्येक मुलगी थोडीशी
नटखट, Naughty असते...😉
फक्त तिला समजुन घ्यायला
मुलाचं मन साफ असावं लागतं..😋😇


Final word: तुम्हाला ही पोस्ट आवडल्यास नक्की Share करा.तुम्ही तुमच्या मैत्रीणीना पाठवा. व तसच तुम्ही तुमच्या whatsapp status लाही ठेवा.

Note: तुम्हाला या पोस्टमधे काही बदल हवा असेल तर नक्की comments करुन सांगा.तसेच तुम्हाला ही पोस्ट आवडल्यास देखील नक्की सांगा.

Read more👇:


🙏...धन्यवाद...🙏














Post a Comment

1 Comments

  1. Thank You for sharing this awesome Wife Quotes in Marathi information.

    Thank You for sharing this awesome Attitude Dosti Status in Hindi information.

    Thank You for sharing this awesome information Instagram Attitude Status in Hindi information.

    Thank You for sharing this awesome Self Love Quotes in Marathi information.

    Keep sharing & keep motivating in Attitude Shayari in English information.

    ReplyDelete