मावशीला वाढदिवसाच्या शुभेच्छा/ Birthday Wishes For Mavshi In Marathi.

 Birthday Wishes For Mavshi In Marathi/ मावशीला वाढदिवसाच्या शुभेच्छा



Birthday Wishes For Mavshi In Marathi
Birthday Wishes For Mavshi In Marathi


Hii friends, How are you? आज मी तुमच्यासाठी आपल्या लाडक्या मावशीसाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा घेऊन आले आहे.


मावशी म्हणजे आपली दुसरी आईच असते. ती आपले भरपूर लाड करते.आई सारखी माया करते. काही चुकल तर आपल्याला समजावून सांगते.आईच्या मारापासून वाचवते.आपल्यासोबत खेळते.आपल्या चुकांना पाठीशी घालते,म्हणूनच मावशी म्हणजे दुसरी आईच असते.


आजच्या आपल्या पोस्टमधे मावशीला वाढदिवसाच्या शुभेच्छा, Birthday Wishes For Mavshi In Marathi, Birthday Status For Mavshi In Marathi,Mavshi Quotes In Marathi, इत्यादी घेऊन आले आहे. तुम्हाला आवडल्यास नक्की Share करा.तुम्ही तुमच्या लाडक्या मावशीला पाठवा.


🙏...धन्यवाद...🙏


Birthday Wishes For Mavshi In Marathi/ मावशीला वाढदिवसाच्या शुभेच्छा



Birthday Wishes For Mavshi In Marathi
Birthday Wishes For Mavshi In Marathi


आयुष्याच्या या पायरीवर
तुमच्या नव्या जगातील
नव्या स्वप्नांना बहर येऊ दे...
तुमच्या इच्छा तुमच्या आकांक्षा
उंच उंच भरारी घेऊ दे...
मनात आमच्या एकच इच्छा
आपणास उदंड
आयुष्य लाभू दे...
वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा
Mavshi
🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳


हैप्पी बर्थडे मावशी
लहानपणी आईनंतर आपल्यावर जीवापाड प्रेम करणारी,
आपल्यासोबत खेळताना मुद्दाम हरणारी, आई नसेल तर
आपल्याला सांभाळणारी, आणि आईसारखीच प्रेम करणारी ती
असते मावशी.
🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂


तुम्हाला वाढदिवसाच्या खूप साऱ्या
शुभेच्छा आणि पुढील येणारे
वर्ष आनंदाचे, मजेशीर आणि
सुखकर जावो, हीच ईश्वरचरणी
प्रार्थना
🎊🥳🎊🥳🎊🥳🎊🥳🎊🥳🎊🥳🎊🥳🥳🎊


आईचे दुसरे रूप म्हणजे
मावशी,आपल्यावर आईसारखच
प्रेम करणारी
Love you mavshi
🎉🎂🎉🎂🎉🎂🎉🎂🎉🎂🎉🎂🎉🎂🎉🎂


मावशी
असते आपल्या आईला
समजवणारी आणि
आपल्याला सपोर्ट
करणाची काही चुकल की
आपल्याला
समजवनानी,आपल्याला
नीट सत्ले देणारी आणि
तरीही नाही ऐकल की
ओरडून सांगणारी,
खूप गोड, प्रेमन, निस्वार्थी
असते मावशी...
🍫🎂🍫🎂🍫🎂🍫🎂🍫🎂🍫🎂🍫🎂🍫🎂


मावशी
नेहमी आपल्या आईला
समजणारी..,आपल्याला support करणारी,
मस्त आपली life enjoy करणारी,
Open-minded.., काही चुकल
तर आपल्याला समजवणारी आणि
आपल्याला चांगले चांगले सल्ले देणारी
🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳


 मावशी शब्दाची सुरुवातच ‘मा’ ने होते.
म्हणून आई नंतर जर कोणी आपल्याला सर्वाधिक
प्रेम करीत असेल तर ती व्यक्ती म्हणजे मावशी.
हॅपी बर्थडे मावशी..!
🍫🎉🍫🎉🍫🎉🍫🎉🍫🎉🍫🎉🍫🎉🍫🎉


 प्रत्येक क्षण तुमचा आनंदात जावो
चमक तुमच्या चेहऱ्यावर नेहमी राहो
शुभेच्छा देतो तुम्हास ह्या शुभ दिवशी
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मावशी
🍫🎂🍫🎂🍫🎂🍫🎂🍫🎂🍫🎂🍫🎂🍫🎂


 फुले बहरत राहो आयुष्याच्या वाटेत
हास्य चकाकत राहो तुमच्या चेहऱ्यात
प्रत्येक क्षणी मिळो आनंदाचा बहर तुम्हाला,
हीच प्रार्थना माझी परमेश्वराला..!
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा मावशी
🎂🎉🎂🎉🎂🎉🎂🎉🎂🎉🎂🎉🎂🎉🎂🎉


 कधी प्रिय मैत्रीण तर कधी सल्लागार असतात मावशी
मस्ती असो वा सीरियस गोष्ट
प्रत्येक वेळी माझ्या सोबत असतात मावशी
हॅपी बर्थडे मावशी
🍫🎂🍫🎂🍫🎂🍫🎂🍫🎂🍫🎂🍫🎂🍫🎂


 जीवन असो तुमचे आनंदाने भरलेले
नको राहो कोणती इच्छा अधुरी,
प्रार्थना माझी परमेश्वरास
नेहमी सुखशांती नांदो तुमच्या दारी
Happy Birthday Mavshi
मावशीला वाढदिवसाच्या शुभेच्छा
🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳


 वेळप्रसंगी ती रागावते परंतु,
ती आपली काळजी देखील भरपूर करते
होय, ती मावशीच असते
जी आईनंतर आपल्याला सर्वाधिक प्रेम करते.
🍫🎊🍫🎊🍫🎊🍫🎊🍫🎊🍫🎊🍫🎊🍫🎊


 चंद्रताऱ्या प्रमाणे चकाकत राहो तुमचे जीवन
आनंदाने भरलेले राहो तुमचे जीवन
वाढदिवसाच्या अनेकानेक शुभेच्छा मावशी..!
🎉🎂🎉🎂🎉🎂🎉🎂🎉🎂🎉🎂🎉🎂🎉🎂


 माझ्या प्रेमळ, आणि नटखट
मावशीला वाढदिवसाच्या
 शुभेच्छा…!
🎉🥳🎉🥳🎉🥳🎉🥳🎉🥳🎉🥳🎉🥳🎉🥳


Birthday Status For Mavshi In Marathi
Birthday status for mavshi in marathi


 प्रशंसा काय करावी तुमची
तुमच्या प्रशंसेसाठी तर शब्द कमी पडतील
आभूषण आहात तुम्ही ते
ज्यासमोर हिरे मोती फिके पडून जातील.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मावशी
🍫🎉🍫🎉🍫🎉🍫🎉🍫🎉🍫🎉🍫🎉🍫🎉


 मावशी भाच्यासाठी मैत्रिणीपेक्षा कम नसतात,
ज्यांच्या मावशी चांगल्या असतात,
त्यांना आयुष्यात कोणतेही गम नसतात.
हॅपी बर्थ डे मावशी…!
🎉🎂🎉🎂🎉🎂🎉🎂🎉🎂🎉🎂🎉🎂🎉🎂


 कधी मित्र तर कधी मुलगा म्हणू
मज लावतात प्रेमाचा लळा
आजच्या या शुभप्रसंगी आपणास
वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो हजारो वेळा..!
हॅपी बर्थडे मावशी
 🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳


 मावशी आणि माझ्या प्रेमाची आहे घट्ट साखळी
मैत्री आम्हा दोघांची आहे जगावेगळी…!
Happy Birthday Mavshi
🥳🍫🥳🍫🥳🍫🥳🍫🥳🍫🥳🍫🥳🍫🥳🍫


 काहींना Sunday आवडतो तर
काहींना Monday आवडतो
परंतु मला सर्वात जास्त
तुझा birthday आवडतो.
Happy Birthday Mavshi
🍫🎊🍫🎊🍫🎊🍫🎊🍫🎊🍫🎊🍫🎊🍫🎊


 आईवडिलांसोबत माझ्या जडणघडणीत
महत्त्वाचे योगदान देणाऱ्या माझ्या
मावशीना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
🍫🎂🍫🎂🍫🎂🍫🎂🍫🎂🍫🎂🍫🎂🍫🎂


स्वप्नांनी भरलेले जीवन
आणि आनंदाचा जावो प्रत्येक क्षण,
प्रार्थना आहे माझी परमेश्वरास
नेहमी सुखी असो तुमचे मन..!
Happy Birthday Mavshi
🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂


 चांगल्या व वाईट दोन्ही वेळेत
माझ्याबाजूने उभ्या असणाऱ्या माझ्या
मावशीना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
🎂🎉🎂🎉🎂🎉🎂🎉🎂🎉🎂🎉🎂🎉🎂🎉


 वाढदिवसाचा सुखद क्षण, तुम्हाला आनंद देवो
या दिवसाचा अनमोल क्षण कायम स्मरणात राहो.
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..!
🍫🎉🍫🎉🍫🎉🍫🎉🍫🎉🍫🎉🍫🎉🍫🎉 


 आयुष्य सुंदर बनवणाऱ्या माझ्या मावशीला
आणि मावशीच्या रूपात मिळेलेल्या दुसऱ्या आईला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!
मावशीला वाढदिवसाच्या शुभेच्छा
🎊🎂🎊🎂🎊🎂🎊🎂🎊🎂🎊🎂🎊🎂🎊🎂


 एकच इच्छा माझी
नेहमी रहा असेच आनंदी
तुमचा हात नेहमी राहो डोक्यावर
हीच परमेश्वराकडे मागणी..!
🍫🥳🍫🥳🍫🥳🍫🥳🍫🥳🍫🥳🍫🥳🍫🥳


Final word: तुम्हाला ही पोस्ट आवडल्यास नक्की
Share करा. 
                    तुम्ही तुमच्या मावशीलाही पाठवा.


🙏...धन्यवाद...🙏




Post a Comment

0 Comments