आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा/ Birthday Wishes For Mother In Marathi

 

Birthday Wishes For Mother In Marathi/ आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा



Birthday Wishes For Mother In Marathi
Birthday wishes for mother in marathi


Hii friends, How are you? आज मी तुमच्यासाठी आपल्या लाडक्या आईला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा घेऊन आले आहे.


आई प्रत्येक घरात जाऊ शकत नाही म्णूनच देवाने प्रत्येक घराला आई दिली.आई ही आपली पहिली गुरू असते.ती आपल्याला बोलायला,चालायला शिकवते.आपल काही चुकल तर आपल्याला समजावून सांगते.आपल्या चुकांना पाठीशी घालते.आईची जागा कोणीही घेऊ नाही शकत.आजारी असली तरी सगळे कामे करते.आपल्याला जे हवं ते सगळ वेळेवरती देते.म्हणून आई ही सगळ्यांची लाडकी असते.


आजच्या आपल्या आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा या पोस्टमधे आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा, Birthday Wishes For Mother In Marathi, Birthday Message For Mother In Marathi इत्यादी घेऊन आले आहे.तुम्हाला हे collection आवडल्यास नक्की Share करा.


Birthday Wishes For Mother In Marathi/ आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा



Birthday Wishes For Mother In Marathi
Birthday wishes for mother in marathi



जगात असे एकच न्यायालय आहे

जेथे सर्व गुन्हे माफ होतात

आणि ते म्हणजे “आई”.

आईला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!

🎂🎊🎂🎊🎂🎊🎂🎊🎂🎊🎂🎊🎂🎊🎂🎊



आई ही एकच व्यक्ती आहे

जी आपल्याला इतरांपेक्षा नऊ महिने

जास्त ओळखते.

माझ्या आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा…

🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂



मम्मी तू माझी आई असण्यासोबतच

एक चांगली मैत्रीण देखील आहेस.

तुला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा..!

🍫🎂🍫🎂🍫🎂🍫🎂🍫🎂🍫🎂🍫🎂🍫🎂



जिने मला बोट धरून चालायला शिकवले

अश्या माझ्या आईला वाढदिवसाच्या 

हार्दिक शुभेच्छा..!

🍫🎉🍫🎉🍫🎉🍫🎉🍫🎉🍫🎉🍫🎉🍫🎉



ज्या पद्धतीने झाडांना वाढण्यासाठी आणि

जगण्यासाठी पाणी व सूर्यप्रकाशाची आवश्यकता

असते त्याच पद्धतीने मला माझ्या जीवनात

आईची आवश्यकता आहे.Happy Birthday Mom

🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳



देवाच्या मंदिरात एकच प्रार्थना,

सुखी ठेव तिला जिने जन्म दिला मला.

माझ्या आईला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

🍫🎊🍫🎊🍫🎊🍫🎊🍫🎊🍫🎊🍫🎊🍫🎊



ज्या माऊलीने दिला मला जन्म

जिने गायली माझ्यासाठी अंगाई

आज तुझ्या वाढदिवशी

नमन करतो तुज आई.

🎂🎉 हॅपी बर्थडे आई 🎉🎂

🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂



आयुष्याच्या या पायरीवर

तुझ्या नव्या स्वप्नांना बहर येऊ दे.

तुझ्या इच्छा आकांक्षा उंच उंच

भरारी घेऊ दे.

मनात माझ्या एकच इच्छा की

तुला उदंड आयुष्य लाभू दे.

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई.

🍫🎉🍫🎉🍫🎉🍫🎉🍫🎉🍫🎉🍫🎉🍫🎉



 स्वामी तिन्ही जगाचा

आईविना भिकारी

माझ्या प्रिय आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा..!

🍫🎊🍫🎊🍫🎊🍫🎊🍫🎊🍫🎊🍫🎊🍫🎊



 नवा गंध नवा आनंद

निर्माण करीत प्रत्येक क्षण यावा

व नव्या सूखांनी, नव्या वैभवाने

तुझा आनंद शतगुनित व्हावा.

आईंना वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा.

🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂



Birthday Wishes For Mother In Marathi
Birthday wishes for mother in marathi


तुझ्यासारखी आई मिळाल्याबद्दल

मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो.

माझ्यासाठी तु आकाशात चांदणी आहेस.

वाढदिवसानिमित्त अनेक शुभेच्छा मम्मी.

🍫🥳🍫🥳🍫🥳🍫🥳🍫🥳🍫🥳🍫🥳🍫🥳



मला वाटते आजचा दिवस

‘मी तुझा आभारी आहे’,

हे बोलण्यासाठी सर्वोत्तम आहे.

! हॅपी बर्थडे मम्मी !

🍫🎂🍫🎂🍫🎂🍫🎂🍫🎂🍫🎂🍫🎂🍫🎂



माझा सन्मान, माझी कीर्ती, माझी स्थिती

आणि माझा मान आहे माझी आई..

मला नेहमी हिम्मत देणारी माझा

अभिमान आहे माझी आई.

आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा.. Happy Birthday Dear Mom…!

🥳🎉🥳🎉🥳🎉🥳🎉🥳🎉🥳🎉🥳🎉🥳



 मला एक जवाबदार व्यक्ती बनवल्याबद्दल

तुझे अनेक धन्यवाद 🙏

आई तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!

🍫🎊🍫🎊🍫🎊🍫🎊🍫🎊🍫🎊🍫🎊🍫🎊



माझी पहिली गुरु, अखंड प्रेरणा स्थान

आणि प्रिय मैत्रीण असणाऱ्या माझ्या आईला

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!

🎂🎊🎂🎊🎂🎊🎂🎊🎂🎊🎂🎊🎂🎊🎂🎊



 परमेश्वराला माझी प्रार्थना आहे की

तुझे येणारे वर्ष व पुढील संपूर्ण आयुष्य

प्रेम आणि आनंदाने भरलेले असो.

🍫🎉🍫🎉🍫🎉🍫🎉🍫🎉🍫🎉🍫🎉🍫🎉



 मुंबईत घाई

शिर्डीत साई

फुलात जाई

गल्लीत भाई

पण जगात भरी

केवळ आपली आई

आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा ❤️🏵️

🎊🥳🎊🥳🎊🥳🎊🥳🎊🥳🎊🥳🎊🥳🎊🥳



माझी आई मायेची पाझर,

आईची माया आनंदाचा सागर.

आई म्हणजे घराचा आधार,

आईशिवाय सर्व काही निराधार.

Happy Birthday Aai

🍫🎊🍫🎊🍫🎊🍫🎊🍫🎊🍫🎊🍫🎊🍫🎊



 तुझा वाढदिवस आमच्यासाठी खास आहे

कारण तू आमचे प्रेरणास्थान आहेस

या सुखी आणि समृद्ध कुटुंबाचा

तूच खरा मान आहेस

आई तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा..!

🍫🎉🍫🎉🍫🎉🍫🎉🍫🎉🍫🎉🍫🎉🍫🎉



 आई तू जगातील सर्वात चांगली आई

असण्या सोबतच माझी चांगली मैत्रीण देखील आहेस.

हॅपी बर्थडे आई

🥳🍫🥳🍫🥳🍫🥳🍫🥳🍫🥳🍫🥳🍫🥳🍫



 नेहमी माझी काळजी घेणारी व

कधीही मला कंटाळा न येऊ देणाऱ्या

माझ्या आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा.

🎂🍫🎂🍫🎂🍫🎂🍫🎂🍫🎂🍫🎂🍫🎂🍫



 प्रत्येक जन्मी देवाने मला तुझ्यासारखीच

आई द्यावी ही परमेश्वरास प्रार्थना

आईसाहेबांना वाढदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छा.

🍫🎉🍫🎉🍫🎉🍫🎉🍫🎉🍫🎉🍫🎉🍫🎉



 आनंदी क्षणांनी भरलेले तुझे

आयुष्य असावे हीच माझी इच्छा

वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा..!

🎊🍫🎊🍫🎊🍫🎊🍫🎊🍫🎊🍫🎊🍫🎊🍫



 परमेश्वराचे अनेक धन्यवाद की

त्यांनी मला जगातील सर्वात प्रेमळ

आणि नेहमी मला समजून घेणार्या

आईच्या पोटी जन्मास घातले.

🎂🎉🎂🎉🎂🎉🎂🎉🎂🎉🎂🎉🎂🎉🎂🎉



 माझ्या आयुष्यातील सर्वच गोष्टींची

सुरुवात आणि शेवट तुझ्याच नावाने होतो.

आई माझ्या जीवनातील तुझे स्थान

कायम विशेष राहील.

Happy Birthday Aai

🍫🎊🍫🎊🍫🎊🍫🎊🍫🎊🍫🎊🍫🎊🍫🎊



जे बिना काही बोले आपल्या

 वर प्रेम करते 

ना ते आई असते 

🥳🍫🥳🍫🥳🍫🥳🍫🥳🍫🥳🍫🥳🍫🥳🍫



खरे प्रेम तर फक्त आई करते बाकी सर्वे 

तर बस timepass 

करतात भावांनो 

🍫🎉🍫🎉🍫🎉🍫🎉🍫🎉🍫🎉🍫🎉🍫🎉



Final word: तुम्हाला ही पोस्ट आवडल्यास नक्की Share करा.तुम्ही तुमच्या आईलाही दाखवा व पाठवा.तसेच तुम्ही तुमच्या मित्रांनाही पाठवा.


🙏...धन्यवाद...🙏






Post a Comment

0 Comments