भगवान गौतम बुद्धांचे प्रेरणादायी विचार/ Gautam Buddha Quotes In Marathi/ Gautam Buddha Status In Marathi

 Gautam Buddha Thoughts In Marathi/ भगवान गौतम बुद्धांचे प्रेरणादायी विचार


Gautam Buddha Thoughts In Marathi
Gautam buddha thoughts in marathi


Hii friends, How are you? आज मी तुमच्यासाठी भगवान गौतम बुद्धांचे प्रेरणादायी विचार घेऊन आले आहे.


बुद्धांचा जन्म इ.स.पू. ५६३ साली लुंबिनीभारतमधील क्षत्रिय वर्णांच्या कुटुंबात झाला. त्यांना बालपणी सिद्धार्थ गौतम म्हणून ओळखले जाई. कपिलवस्तु राज्यात त्यांचे वडील शुद्धोधन हे शाक्य वंशांचे राजे होते, शेजारील कोशल राज्याची राजकुमारी त्यांची आई राणी महामाया होती. सिद्धार्थ बाळाचा जन्म झाल्यापासून सात दिवसांनी त्यांच्या आईचा मृत्यू झाल्यानंतर, त्यांच्या आईची छोटी बहिण, महाप्रजापती गौतमी यांनी त्यांना वाढवले.


या पोस्टमधे भगवान गौतम बुद्धांचे प्रेरणादायी विचार मराठी,Gautam Buddha Quotes In Marathi, Gautam Buddha Status In Marathi, Gautam Buddha Thoughts In Marathi इत्यादी घेऊन आले आहे.मला आशा आहे की तुम्हाला ही पोस्ट नक्की आवडेल.


Gautam Buddha Quotes In Marathi/ भगवान गौतम बुद्धांचे प्रेरणादायी विचार


Gautam Buddha Quotes In Marathi
Gautam buddha quotes in marathi


"आर्थीक विषमता शेतकर्यांच्या दैन्यास

 कारणीभूत आहे"

 🌺🌺🌺🌺🌺🌺

 -  गौतम बुद्ध

_______________________________________


"पृथ्वी वरील घनदाट वृक्षांच्या छायेपेक्षा

 विवेक रुपी वृक्षांची छाया

 अधिक शीतल असते"

🌺🌺🌺🌺🌺🌺 

-  गौतम बुद्ध

_______________________________________


Gautam buddha quotes in marathi
Gautam buddha quotes in marathi 


"आपल्या संचित पापांचा परिणाम

 म्हणजेच दु:ख होय"

🌺🌺🌺🌺🌺🌺

-  गौतम बुद्ध

_______________________________________


"आळस हा मनुष्याचा सर्वात 

मोठा शत्रू आहे"

🌺🌺🌺🌺🌺🌺 

-  गौतम बुद्ध

_______________________________________


Gautam buddha quotes in marathi
Gautam buddha quotes in marathi

"भयाने व्याप्त असणाऱ्या या विश्वात

 दयाशील वृत्तीचा मनुष्यच निर्भय

 पणाने राहू शकतो"

🌺🌺🌺🌺🌺🌺 

-  गौतम बुद्ध

_______________________________________


"कोणी कोणाच्या धर्माचा हेवा 

करून द्वेष करू नये"

🌺🌺🌺🌺🌺🌺 

-  गौतम बुद्ध

_______________________________________


"मांत्रिकाच्या नादी लागू नका, 

औषधोपचार करा"

🌺🌺🌺🌺🌺🌺

 -  गौतम बुद्ध

_______________________________________


Gautam buddha quotes in marathi
Gautam buddha quotes in marathi

"जो मनुष्य मनात उफाळलेल्या क्रोधाला 

वेगवान रथाला रोवाल्याप्रमाणे

 त्वरित आवर घालतो, 

त्यालाच मी खरा सारथी समजतो"

🌺🌺🌺🌺🌺🌺

 -  गौतम बुद्ध

_______________________________________


"क्रोधभ्रष्ट होऊन त्याप्रमाणे चालणारा 

केवळ लगाम हातात ठेवणाराच 

समाजाला जातो"

🌺🌺🌺🌺🌺🌺

-  गौतम बुद्ध

_______________________________________


"जो स्वता:च्या आणि इतरांच्या 

कल्याणासाठी झटतो तो सर्वात 

उत्तम पुरुष समजावा"

 🌺🌺🌺🌺🌺🌺

 -  गौतम बुद्ध

_______________________________________


Gautam buddha quotes in marathi
Gautam buddha quotes in marathi

"माणुसकीचे दुसरे नाव प्रेम आहे प्राणी 

मात्रांवर हृदयपूर्वक प्रेम करणे

 हीच खरी मानवता आहे"

🌺🌺🌺🌺🌺🌺 

-  गौतम बुद्ध

_______________________________________


Final word: तुम्हाला ही पोस्ट आवडल्यास नक्की Share करा.तुम्ही तुमच्या मित्रांनाही पाठवा.तसेच तुमच्या social media accounts वरही share करा.


Note: तुम्हाला या पोस्टमधे काही बदल हवा असेल तर नक्की comments करुन सांगा.


🙏...धन्यवाद...🙏






Post a Comment

0 Comments