मराठी टोमणे/ Taunting Funny Quotes In Marathi/ Taunting Status In Marathi

Taunting Quotes In Marathi/ मराठी टोमणे 


Taunting Quotes In Marathi
Taunting quotes in marathi


Hii friends, How are you? आज मी तुमच्यासाठी मराठी फनी टोमणे घेऊन आले आहे.


मित्रांनो आपल्या जीवनामध्ये टोमणे मारणारे व्यक्ती आपल्याला नेहमी भेटतात.एखाद्याच नेमक काय चुकतय हे त्याला दाखून देण्यासाठी त्याला टोमणे मारले जातात.त्यासाठी काय नेमके टोमणे मारावे हे आपल्याला सुचत नाही.त्यांना प्रतिउत्तर देण्यासाठी काही फनी टोमणे या पोस्टमधे बघुया.


या पोस्टमधे मराठी टोमणे,Taunting Funny Quotes In Marathi, Taunting Status In Marathi, Taunting Sms Status For Husband, Taunting Sms Status For Wife इत्यादी घेऊन आले आहे.मला आशा आहे की तुम्हाला ही पोस्ट नक्की आवडेल.


Taunting Quotes In Marathi/ मराठी टोमणे


Taunting Quotes In Marathi
Taunting quotes in marathi


😜😜😜😜

आज काल व्हाट्स अप् ग्रुप महानगरपालिकेच्या शाळेप्रमाणे झालय......

हजेरी पटावर नावे तर सगळ्यांची असतात पण हजर मात्र काही जण असतात.......😂😂😂😂

_______________________________________


😜लहान  जोक. ..😛

नवरा :मला "कविता" आवडते ....

बायको :मलापण "विनोद" आवडतो..... 😆..😝✨

_______________________________________


Taunting Quotes In Marathi
Taunting quotes in marathi

😘पावसाच्या थेंबासारखी तु ही घसरशील.. 

आणि माझ्यासोबत भिजण्यासाठी💑💑 एकदातरी 

, छत्री👧 मुद्दाम💒घरी विसरशील..

_______________________________________


😘आईने सांगितले की दररोज देवाच्या पाया

पडायच ...😘😘

आणि देवा सारख राहयच....म्हणून रोज

😘😘कृष्णा च्या पाया पडतो आणि

😘😘माझ्या 👸👸राधे च्या शोधात फिरतो....

_______________________________________


😀😀😀😀😀😀😀

स्थळ पुणे :-

बायको - अहो ऐकलं कां? आपले लग्न लावून देणारे भटजी वारले....

.

.

.

.

.

.

पती - एक ना एक दिवस त्याला त्याच्या कर्माचे फळ मिळणारच होते....!!

😀😀😀😜😳😳😟

_______________________________________


💞 पत्नीः अहो, सकाळी बाहेर पडताना देवाला नमस्कार करीत जा. कामे चांगली होतात.

💖 पतीः काहीही चांगलं होत नाही. लग्नाच्या दिवशी मी किती तरी वेळ देवाच्या समोर हात जोडून उभा होतो. काय झाले.?

_______________________________________


💋 आजचा सुविचार. 💄


💄 लिप्स्टिक लावणे ही

मुलींची ब्यूटी आहे.

आणि त्याची 

💋 टेस्ट घेण ही 

आमची डयुटी आहे.

😜😜😜

_______________________________________


👑 आजचा सुविचार 👑


ना कुणाच्या " दबावावर " जगतो....

ना कुणाच्या "प्रभावावर" जगतो....

आम्ही " राजे " आहोत

आमच्या मनाचे.....👑

आम्ही तर आमच्या "स्वभावावर" जगतो 👍

_______________________________________


👉माणसाला स्वःताचा PHOTO

काढायला वेळ लागत नाही .

पण स्वःताची Image बनवायला

काळ लागतो.

_______________________________________


Taunting Quotes In Marathi
Taunting quotes in marathi


🍹बायको:

जेव्हा तुम्ही "देशी" पीता

तेव्हा मला 'परी' म्हणता,

"बीअर" पीता तेव्हा 'डार्लिंग' म्हणता.

मग आज असं काय झालं की तुम्ही मला 'डायन' म्हणालात....

नवरा: आज मी "स्प्राईट" पीलोय....

"सिधी बात नो बकवास"....

_______________________________________



‎पाऊस‬ जास्त ‪असल्यामुळे‬ कृपया मुलींनी‬ शक्यतो ‪#‎घराबाहेर‬ पढु नये..

कारण ‪‎पाऊसा‬ मुळे ‪‎MAKE_UP‬ उतरला तर..

‪‎BRAKE_UP‬ होऊ शकतो ।

_______________________________________


Final word: तुम्हाला ही पोस्ट आवडल्यास नक्की Share करा. तुम्ही तुमच्या मित्रांनाही पाठवा.तसेच तुम्ही तुमच्या social media accounts वरही share करू शकता.


Note: तुम्हाला या पोस्टमधे काही बदल हवा असेल तर नक्की comments करुन सांगा.


🙏... धन्यवाद...🙏





Post a Comment

0 Comments