गणेश चतुर्थी शुभेच्छा मराठी/ Ganesh Chaturthi Wishes In Marathi/ Ganpati Bappa Status In Marathi

 Ganesh Chaturthi Wishes In Marathi/ गणेश चतुर्थी शुभेच्छा मराठी 


Ganesh Chaturthi Wishes In Marathi
Ganesh Chaturthi Wishes In Marathi 


Hii friends, How are you? आज मी तुमच्यासाठी गणेश चतुर्थी शुभेच्छा मराठी घेऊन आले आहे.


गणेश चतुर्थी या दिवसाला महासिद्धिविनायकी चतुर्थी किंवा शिवा असेही म्हटले जाते.या गणेश चतुर्थीला हिंदू धर्मात महत्वाचे स्थान आहे.गणपतीला लाडू मोदक खूप जास्त आवडतात.म्हणून गणेश चतुर्थिला प्रसाद म्हणून लाडू व मोदक ठेवले जातात. गणपतीला हरळ वाहिले जाते.तसेच त्यांना जास्वंद हे फुल अत्यंत प्रिय होते.पूजेनंतर आरती केली जाते.अश्या पद्धतीने गणेश चतुर्थी साजरी केली जाते.


या पोस्टमधे गणेश चतुर्थी शुभेच्छा मराठी,Ganesh Chaturthi Wishes In Marathi, Ganpati Bappa Status In Marathi,Ganesh Chaturthi Message In Marathi इत्यादी घेऊन आले आहे.मला आशा आहे की तुम्हाला ही पोस्ट नक्की आवडेल.


Ganesh Chaturthi Wishes In Marathi/ गणेश चतुर्थी शुभेच्छा मराठी 


Ganesh Chaturthi Wishes In Marathi
Ganesh Chaturthi Wishes In Marathi 


🌺 बाप्पा एक तूच आहेस जो 

 सोबत राहायचं प्रॉमिस देत नाही

 पण साथ माझी कधी सोडत नाही.🌺

🌺🌹🌺🌹🌺🌹🌺🌹🌺🌹🌺🌹🌺🌹

_______________________________________


🌺स्वर्गात पण जे सुख मिळणार नाही 

ते तुझ्या चरणाशी आहे. 

कितीही मोठी समस्या असुदे बाप्पा 

 तुझ्या नावातच समाधान आहे. 🌺

🌺🌹🌺🌹🌺🌹🌺🌹🌺🌹🌺🌹🌺🌹

_______________________________________


🌺 नूर गणेशाच्या प्रकाशाला भेटला 

 प्रत्येकाच्या मनाला धडकी भरते.

गणेशाच्या दारावर जे काही जात

 त्यांना नक्कीच काहीतरी मिळेल

गणपती बाप्पा मोरया.🌺

🌺🌹🌺🌹🌺🌹🌺🌹🌺🌹🌺🌹🌺🌹

_______________________________________


🌺 कोणतीही येऊदे समस्या 

तो नाही सोडणार आमची साथ 

 अशा आमच्या गणरायाला नमन 

 करितो जोडुनी दोन्ही हाथ. 🌺

🌺🌹🌺🌹🌺🌹🌺🌹🌺🌹🌺🌹🌺🌹

_______________________________________


🌺 माझं आणि बाप्पाचं खूप छान नातं आहे 

 जिथे मी जास्त मागत नाही 

 आणि बाप्पा मला कधी कमी पडू देत नाही.🌺

🌺🌹🌺🌹🌺🌹🌺🌹🌺🌹🌺🌹🌺🌹

_______________________________________


🌺 बंद होऊ दे ही कोरोनाची वार्ता… 

 नाद घुमू दे एक पुन्हा… 

 तूच सुखकर्ता… तूच दुःखहर्ता… 

 विनायक चतुर्थी निमित्त सर्व गणेश भक्तांना हार्दिक शुभेच्छा…🌺

🌺🌹🌺🌹🌺🌹🌺🌹🌺🌹🌺🌹🌺🌹

_______________________________________


Ganesh Chaturthi Wishes In Marathi
Ganesh Chaturthi Wishes In Marathi 

🌺 फुलांची सुरुवात कळीपासून होते, 

 जीवनाची सुरुवात प्रेमापासून होते 

 प्रेमाची सुरुवात आपल्यापासून होते, 

 आणि आपली कामाची सुरुवात 

 श्री गणेशा पासून होते. 🌺

🌺🌹🌺🌹🌺🌹🌺🌹🌺🌹🌺🌹🌺🌹

_______________________________________


🌺 गजानन तू गणनायक. 

 विघ्नहर्ता तू विघ्नविनाशक 

 तूच भरलासी त्रिभुवनी, 

 अन उरसी तूच ठायी ठायी 

 जन्मची ऐसे हजारो व्हावे, 

 ठेविण्या मस्तक तूज पायी..🌺

🌺🌹🌺🌹🌺🌹🌺🌹🌺🌹🌺🌹🌺🌹

_______________________________________


🌺 हरिसी विघ्न जणांचे, 

 असा तू गणांचा राजा 

 वससी प्रत्येक हृदयी, 

 असा तू मनांचा राजा 

 स्वीकार गणराया तुझिया चरणी, 

 साष्टांग दंडवत माझा…🌺

🌺🌹🌺🌹🌺🌹🌺🌹🌺🌹🌺🌹🌺🌹

_______________________________________


🌺देवबाप्पा तू सोबत असतो 

 म्हणून 

 संकटाना समोर जाण्याची 

 ताकद दुप्पट होते.🌺 

 || गणपती बाप्पा मोरया ||

🌺🌹🌺🌹🌺🌹🌺🌹🌺🌹🌺🌹🌺🌹

_______________________________________


🌺 जो पर्यंत जिवंत आहे तोपर्यंत 

 तुज नाव ओठावर असेल आणि 

 ज्या दिवशी तुज नाव माझ्या ओठावर 

 नसेल त्यादिवशी बाप्पा मी तुझ्या जवळ असेल....!!!🌺

🌺🌹🌺🌹🌺🌹🌺🌹🌺🌹🌺🌹🌺🌹

_______________________________________


🌺 गणपती बाप्पा जे काही नशिबात 

 वाढवून ठेवले आहेस 

 ते फक्त सहन करण्याची 

 शक्ती दे.....!!!!🌺

🌺🌹🌺🌹🌺🌹🌺🌹🌺🌹🌺🌹🌺🌹

_______________________________________


🌺बाप्पाचा आशिर्वाद तुमच्यावर 

 नेहमी असावा 

 तुमचा चेहरा नेहमी 

 हसरा दिसावा 

 आम्हालाही तुमचा हेवा वाटावा 

 असा तुमच्या जीवनाचा प्रवास असावा.🌺

🌺🌹🌺🌹🌺🌹🌺🌹🌺🌹🌺🌹🌺🌹

_______________________________________


🌺गणपतीच्या मंदिरात प्रसादाला 

 असते मोदकांची गोडी सुखी ठेव बाप्पा 

 आमची ही जोडी.👌🌺

🌺🌹🌺🌹🌺🌹🌺🌹🌺🌹🌺🌹🌺🌹

_______________________________________


🌺 जगी ज्यास 

 कोणी नाही 

 त्यास देव आहे 

 निराधार आभाळाचा

 तोच भार साहे, 

 मोरया.🌺

🌺🌹🌺🌹🌺🌹🌺🌹🌺🌹🌺🌹🌺🌹

_______________________________________


🌺 तुम्ही नीट करा 

 तुमचं नीट करायला बाप्पा आहे.🌺

🌺🌹🌺🌹🌺🌹🌺🌹🌺🌹🌺🌹🌺🌹

_______________________________________


🌺 तूच सुखकर्ता तूच दुःखहर्ता 

 अवघ्या दिनांचा नाथा 

 बाप्पा मोरया रे ,बाप्पा मोरया रे 

 चरणी ठेवितो माथा.🌺

🌺🌹🌺🌹🌺🌹🌺🌹🌺🌹🌺🌹🌺🌹

_______________________________________


🌺 खूप अडचणी आहेत जीवनात 

 पण त्यांना सामोरेजायची ताकत 

 बप्पा 

 फक्त तुझ्यामुळे येते. 🌺

🌺🌹🌺🌹🌺🌹🌺🌹🌺🌹🌺🌹🌺🌹

_______________________________________


🌺माझं दुःख फक्त माझ्या बाप्पालाच 

 माहित 

 लोकांनी तर मला फक्त हस

🌺🌹🌺🌹🌺🌹🌺🌹🌺🌹🌺🌹🌺🌹

_______________________________________


🌺 पार्वती सुत शिव के लाल, मूषक जिनकी सवारी है, 

 वो एकदंताय, गणाधीशाय, जगत के पालनहारी हैं. 

 #गणपति बप्पा मोरया. 🌺

🌺🌹🌺🌹🌺🌹🌺🌹🌺🌹🌺🌹🌺🌹

_______________________________________


🌺 गणेशचतुर्थीचा दिवस आहे खास 

 घरात आहे लंबोदराचा निवास 

 दहा दिवस आहे आनंदाची रास 

 अनंत चतुर्थीला मात्र 

 मन होते उदास.... 

 सर्व गणेश भक्तांना 

 गणेश चतुर्थीच्या

 हार्दिक शुभेच्छा! 🌺

🌺🌹🌺🌹🌺🌹🌺🌹🌺🌹🌺🌹🌺🌹

_______________________________________


🌺 तुमच्या आयुष्यातला आनंद, 

 गणेशाच्या पोटा इतका विशाल असो, 

 अडचणी उंदरा इतक्या लहान असो, 

 आयुष्य सोंडे इतके लांब असो, 

 क्षण मोदका इतके गोड असो, 

 गणेश चतुर्थीच्या 

 हार्दिक शुभेच्छा. 🌺

🌺🌹🌺🌹🌺🌹🌺🌹🌺🌹🌺🌹🌺🌹

_______________________________________


🌺 बाप्पा आला माझ्या दारी 

 शोभा आली माझ्या घरी 

 संकट घे देवा तू सामावून 

 आशीर्वाद दे भरभरुन… 

 गणपती बाप्पामोरया.. 

 मंगलमूर्ती मोरया.. 🌺

🌺🌹🌺🌹🌺🌹🌺🌹🌺🌹🌺🌹🌺🌹

_______________________________________


🌺कैलासाहून बाप्पा तुझी सुटली 

 कारे स्वारी वाटेत कुठे राहू 

 नकोस सरळ ये घरी…🌺

🌺🌹🌺🌹🌺🌹🌺🌹🌺🌹🌺🌹🌺🌹

_______________________________________


🌺 वक्रतुण्ड महाकाय सूर्य 

 कोटी समप्रभ 

 निर्विघ्न कुरु मे देव सर्वकार्येशु सर्वदा 

 गणेश चतुथीच्या हार्दिक शुभेच्छा 

 सर्वांना 

 णेशचतुर्थीच्या हार्दीक शुभेच्छा. 🌺

🌺🌹🌺🌹🌺🌹🌺🌹🌺🌹🌺🌹🌺🌹

_______________________________________


🌺 तुमच्या मनातील 

 सर्व मनोकामना पूर्ण होवोत, 

 सर्वांना सुख, समृध्दी, 

 ऐश्वर्य,शांती, 

 आरोग्य लाभो हीच 

 बाप्पाच्या चरणी प्रार्थना. 🌺

🌺🌹🌺🌹🌺🌹🌺🌹🌺🌹🌺🌹🌺🌹

_______________________________________


🌺 भक्ति गणपति। 

 शक्ति गणपति। 

 सिद्दी गणपति, लक्ष्मी गणपति, 

 महा गणपति, 

 हैप्पी गणेश चतुर्थी. 🌺

🌺🌹🌺🌹🌺🌹🌺🌹🌺🌹🌺🌹🌺🌹

_______________________________________


🌺 श्रावण संपला, 

 रम्य चतुर्थीची पहाट झाली.... 

 सज्ज व्हा उधळण्यास पुष्पे, 

 आली आली.... 

 गणाधिशाची स्वारी आली...🌺

🌺🌹🌺🌹🌺🌹🌺🌹🌺🌹🌺🌹🌺🌹

_______________________________________


🌺 आम्ही तुझी लेकरं तूच दे 

आमची साथ 

 तुझ्या कृपेने बाप्पा 

होउदे प्रेमाची बरसात,

🌺🌹🌺🌹🌺🌹🌺🌹🌺🌹🌺🌹🌺🌹

_______________________________________


🌺 जडलाय तुझ्या नव्या रूपाचा ध्यास 

 पूर्ण कर बाप्पा आता भक्तांची आस!!! 

 आतुरता आगमनाची. 

 गणपती बाप्पा मोरया. 🌺

🌺🌹🌺🌹🌺🌹🌺🌹🌺🌹🌺🌹🌺🌹

_______________________________________


🌺श्वास मोजावे तसे तास मोजतोय 

 तुझ्या येण्याची बाप्पा आस पाहतोय 

 आतुरता आगमनाची.🌺

🌺🌹🌺🌹🌺🌹🌺🌹🌺🌹🌺🌹🌺🌹

_______________________________________


🌺 कितिही काढल्या प्रतिमा 

 तुझ्या तरी भरत नाही रे मन 

 आम्ही समाधानी त्या दिवशी होऊ 

  जेव्हा होईल तुझे आगमन.🌺

🌺🌹🌺🌹🌺🌹🌺🌹🌺🌹🌺🌹🌺🌹

_______________________________________


🌺 !! सकाळ हसरी असावी!! 

 !! बाप्पाची मूर्ती नजरेसमोर दिसावी !! 

 !! मुखी असावे बाप्पाचे नाम !! 

 !! सोपे होई सर्व काम!! 

 गणेश चतुर्थीच्या हार्दीक शुभेच्छा.🌺

🌺🌹🌺🌹🌺🌹🌺🌹🌺🌹🌺🌹🌺🌹

_______________________________________


🌺 वाट पाहता बाप्पा तुझी 

 वर्ष कधी सरले 

 आता तुझ्या आगमनाला थोडे दिवस उरले. 🌺

🌺🌹🌺🌹🌺🌹🌺🌹🌺🌹🌺🌹🌺🌹

_______________________________________


Final word: तुम्हाला ही पोस्ट आवडल्यास नक्की Share करा.तुम्ही तुमच्या मित्रांनाही पाठवा तसेच तुम्ही तुमच्या social media accounts वरही share करा.


Note: तुम्हाला या पोस्टमधे काही बदल हवा असेल तर नक्की comments करुन सांगा.तसेच तुम्हाला ही पोस्ट कशी वाटली हे देखील सांगा.


🙏...धन्यवाद...🙏





Post a Comment

0 Comments