शिक्षक दिनाच्या शुभेच्छा मराठी/ Teachers Day Wishes In Marathi/ Teachers Day Status In Marathi

 Teachers Day Wishes In Marathi/ शिक्षक दिनाच्या शुभेच्छा मराठी 


Teachers Day Wishes In Marathi
Teachers day wishes in marathi 


Hii friends, How are you? आज मी तुमच्यासाठी शिक्षक दिनाच्या शुभेच्छा घेऊन आले आहे.


शिक्षक हे आपल्याला ज्ञान देण्याचं काम करतात.शाळेत वर्षभर ते आपल्याला शिकतात.जितकं देता येईल तितकं ज्ञान ते आपल्याला देतात.सगळ व्यवस्थितपणे समजून सांगतात.आपल्याला चांगल्या मार्गाने जाण्याची वाट दाखवतात.अश्या शिक्षकांना एक दिवस नाही तर रोज आपण धन्यवाद बोलले पाहिजे.शिक्षक दिनानिमित्त आपण त्यांना मनापासून शुभेच्छा देऊया,आणि त्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणुया.


या पोस्टमधे शिक्षक दिनाच्या शुभेच्छा मराठी,Teachers Day Wishes In Marathi,Teachers Day Status In Marathi,Teachers Day Quotes In Marathi इत्यादी घेऊन आले आहे.मला आशा आहे की तुम्हाला ही पोस्ट नक्की आवडेल.


Teachers Day Wishes In Marathi/ शिक्षक दिनाच्या शुभेच्छा मराठी 


Teachers Day Wishes In Marathi
Teachers Day Wishes In Marathi 


💐काळ्या फळ्यावर पांढऱ्या खडू ची अक्षरे उमटवत 

 हजारोंच्या आयुष्यात रंग भरणाऱ्या शिक्षकांना 

 शिक्षकदिनाच्या हार्दिक शुभेच्छा .💐

💐🌹💐🌹💐🌹💐🌹💐🌹💐🌹💐🌹

______________________________________


💐आयुष्याला आकार,आधार आणि 

 अमर्याद ज्ञान देणारे प्रत्येक 

 गुरुवर्यास शतशः नमन… 

 शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा…!💐

💐🌹💐🌹💐🌹💐🌹💐🌹💐🌹💐🌹

______________________________________


💐 शि म्हणजे शीलवान 

 क्ष म्हणजे क्षमाशील 

 क म्हणजे कर्तव्येनिष्ठ 

 आशा सर्वच शिक्षकांना वंदन 

 शिक्षकदिनांचा हार्दिक शुभेच्छा.💐

💐🌹💐🌹💐🌹💐🌹💐🌹💐🌹💐🌹

______________________________________


💐 माझे आईवडिल, नातेवाईक, गुरुजन, 

 बालपण पासून ते आज पर्यंतचे मित्रपरिवार 

 आणि ज्ञात अज्ञात पणे मला काही ना काही 

 शिकवून गेलेत, अश्या सर्व शिक्षकांना शतशा 

 वंदन.💐

💐🌹💐🌹💐🌹💐🌹💐🌹💐🌹💐🌹

______________________________________


💐 गुरुविण न मिळे ज्ञान, 

 ज्ञानाविण न होई जगी सन्मान.. 

 जीवन भवसागर तराया, 

 चला वंदु गुरूराया.. 

 शिक्षक दिनाच्या 

 हार्दिक शुभेच्छा! 💐

💐🌹💐🌹💐🌹💐🌹💐🌹💐🌹💐🌹

______________________________________


💐लिहिता लिहिता जपावे ते 

 अक्षर मनातले,.. 

 बोलता-बोलता गुंफावे ते 

 शब्द ओठातलले… 

 रडता रडता, लपवावे ते 

 पाणी डोळ्यातले..... 

 अन हसत हसता आठवावे ते 

 शिक्षक शाळेतले..... 

 शिक्षकदिनाच्या हार्दिक 

 शुभेच्छा.💐

💐🌹💐🌹💐🌹💐🌹💐🌹💐🌹💐🌹

______________________________________


💐आपण केवळ आमचे शिक्षक नाही 

 आपण आमचे मित्र, तत्वज्ञानी आणि मार्गदर्शक आहात 

 सर्व एका व्यक्तीमध्ये आकार घेतलेले 

 आम्ही आपल्या पाठिंब्याबद्दल नेहमी आभारी राहू 

 शिक्षक दिनाच्या शुभेच्छा.💐

💐🌹💐🌹💐🌹💐🌹💐🌹💐🌹💐🌹

______________________________________


💐सूर्य किरण जर उगवले नसते, 

 तर आकाशाचा रंगच समजला नसता, 

 जर महात्मा जोतिबा फले जन्मले नसते, 

 तर खरचं स्त्री शिक्षणाचे महत्व समजले नसते 

 शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!💐

💐🌹💐🌹💐🌹💐🌹💐🌹💐🌹💐🌹

______________________________________


💐शिक्षणाच्या ज्योतीतून अज्ञानाचा अंधार 

दूर करत 

 नवभारताची सुशिक्षित पिढी घडविणाऱ्या 

 सर्व शिक्षकांना शत शत नमन! 

 शिक्षक दिनाच्या 

 हार्दिक शुभेच्छा.💐

💐🌹💐🌹💐🌹💐🌹💐🌹💐🌹💐🌹

______________________________________


💐संस्कारी झालो मेहनतीने आईबाबांच्या, 

 विद्वान बनलो प्रयत्नांनी गुरुजनांच्या.. 

 सुखी राहिलो आशीर्वादाने मोठ्यांच्या, 

 बिघडलो आम्ही संगतीने मित्रांच्या.. 

 तुम्हां सर्वांना शुभेच्छा शिक्षकदिनाच्या !!!💐

💐🌹💐🌹💐🌹💐🌹💐🌹💐🌹💐🌹

______________________________________


💐तुमच्यासारखा शिक्षक मिळणं हे 

 आशिर्वादापेक्षा कमी नाही. 

 माझं जग बदलण्यासाठी 

 खूप-खूप धन्यवाद 

 शिक्षकदिनां 

 निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा.💐

💐🌹💐🌹💐🌹💐🌹💐🌹💐🌹💐🌹

______________________________________


Teachers day wishes in marathi
Teachers day wishes in marathi 

💐'गुरूने दिला ज्ञानरूपी वसा, 

 आम्ही चालवु हा पुढे वारसा' 

 शिक्षक दिनाच्या 

 हार्दिक शुभेच्छा !💐

💐🌹💐🌹💐🌹💐🌹💐🌹💐🌹💐🌹

______________________________________


💐 गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः 

 गुरुर्देवो महेश्वरः | 

 गुरुःसाक्षात् परब्रह्म 

 तस्मै श्रीगुरवे नमः || 

 Happy Teacher's Day!💐

💐🌹💐🌹💐🌹💐🌹💐🌹💐🌹💐🌹

______________________________________


Teachers day wishes in marathi
Teachers day wishes in marathi 

💐बोट धरून जिने चालायला 

 शिकवल.. 

 तिच तर असते आपला पहिला 

 शिक्षक..💐 

 #Happy teacher day

💐🌹💐🌹💐🌹💐🌹💐🌹💐🌹💐🌹

______________________________________


💐 शिक्षण हे परिवर्तनाचे माध्यम आहे. 

 शिक्षण हाच विकासाचा खरा मंत्र आहे. 

 जीवनात शिक्षकांची भूमिका मोलाची आहे. 

 शिक्षकदिनाच्या 

 हार्दिक शुभेच्छा!💐

💐🌹💐🌹💐🌹💐🌹💐🌹💐🌹💐🌹

______________________________________


Teachers day wishes in marathi
Teachers day wishes in marathi 

💐आयुष्यात योग्य गुरुचा हात पकडल्यास 

 कुणाचे पाय धरण्याची वेळ येत नाही 

 #HAPPY TEACHERS DAY 💐

💐🌹💐🌹💐🌹💐🌹💐🌹💐🌹💐🌹

______________________________________


💐 2G 3G 4G 

 5G 6G पण येईल 

 पण आम्हाला घडविण्यासाठी 

 गुरुG 

 शिवाय पर्याय नाही 

 शिक्षक दिनाच्या शुभेच्छा…💐💐

💐🌹💐🌹💐🌹💐🌹💐🌹💐🌹💐🌹

______________________________________


💐 एक पुस्तक, 

 एकपेन, 

 एक विद्यार्थी, 

 आणि एक शिक्षक, 

 हे संपूर्ण जग बदलू शकतात..💐

💐🌹💐🌹💐🌹💐🌹💐🌹💐🌹💐🌹

______________________________________


💐 विद्येविना मती गेली। मतिविना नीती गेली। 

 नीतिविना गती गेली। गतिविना वित्त गेले। 

 वित्ताविना शूद्र खचले। इतके अनर्थ एका 

 अविद्येने केले।।💐

💐🌹💐🌹💐🌹💐🌹💐🌹💐🌹💐🌹

______________________________________


💐 शिक्षक हे शाळेच्या बगीच्याचे 

 माळी असतात,ते बदलून गेले तरी 

 आठवणींचे फुल आणि मूल त्यांना 

 जीवन प्रवासात कधीच विसरत नाही.....👌

💐🌹💐🌹💐🌹💐🌹💐🌹💐🌹💐🌹

______________________________________


💐नेहमी ज्ञानाची तहान असतो तो शिक्षक, 

 नेहमी विद्यार्थ्यांची प्रगतीच पाहतो तो शिक्षक, 

 नेहमी ज्ञानाच्या अंजनाने प्रगल्भ करतो तो शिक्षक, 

 नेहमीच घडतो आणि घडवतो तो शिक्षक.💐

💐🌹💐🌹💐🌹💐🌹💐🌹💐🌹💐🌹

______________________________________


💐 काळा रंग हा अशुभ समजला 

 जातो. पण प्रत्येक काळा रंगाचा 

 फळा हा अनेक विद्यार्थांचे 

 आयुष्य उजवल करत असतो.💐

💐🌹💐🌹💐🌹💐🌹💐🌹💐🌹💐🌹

______________________________________


💐 शिकवता शिकवता आपल्याला 

 आकाशाला गवसणी घालण्याचे सामर्थ्य 

 देणारे आदराचे स्थान म्हणजे 

 शिक्षक होय.💐

💐🌹💐🌹💐🌹💐🌹💐🌹💐🌹💐🌹

______________________________________


💐 राष्ट्रातील प्रत्येक 

 घर ही शाळा आहे. 

 आणि घरातील मातापिता हे 

 शिक्षक आहेत.💐

💐🌹💐🌹💐🌹💐🌹💐🌹💐🌹💐🌹

______________________________________


💐 स्पर्श न करता विद्यार्थ्याला शिक्षा 

 करता येते तोच खरा शिक्षक!💐

💐🌹💐🌹💐🌹💐🌹💐🌹💐🌹💐🌹

______________________________________


💐 शिक्षकांंजवळ दोनच रंग असतात, 

 पांढराखडू अन् काळा फळापण या दोन रंगांनीच 

 अनेकांच्या जीवनात रंग भरण्याची 

 ताकद शिक्षकाकडे असते.💐

💐🌹💐🌹💐🌹💐🌹💐🌹💐🌹💐🌹

______________________________________


💐 तंत्रज्ञान हे एक साधन आहे.

 मुलांना एकत्रितपणे आणि हेतूने 

कार्य करण्यासाठी शिक्षक सर्वात 

महत्वाचे आहेत.💐

💐🌹💐🌹💐🌹💐🌹💐🌹💐🌹💐🌹

______________________________________


योग्य काय अयोग्य काय हे सांगता तुम्ही,

खोटं काय खरं काय हे समजावता तुम्ही,

जेव्हा काहीच कळत नाही,

तेव्हा मार्ग दाखवता तुम्ही..

आयुष्यातील प्रत्येक अंधारात

प्रकाश दाखवता तुम्ही..

हॅपी टीचर्स डे..!

💐🌹💐🌹💐🌹💐🌹💐🌹💐🌹💐🌹

______________________________________


आमचे मार्गदर्शक होण्यासाठी,

आम्हाला प्रेरित करण्यासाठी,

आम्हाला आमच्या पायावर उभं करण्यासाठी,

आम्हाला यशस्वी बनवण्यासाठी,

तुमचे खूप खूप धन्यवाद…

हॅपी टीचर्स डे..!

💐🌹💐🌹💐🌹💐🌹💐🌹💐🌹💐🌹

______________________________________


आपण केवळ आमचे शिक्षक नाही,

आपण आमचे मित्र, तत्वज्ञानी आणि 

मार्गदर्शक आहात..

सर्व एकाच व्यक्तीमध्ये आकार घेतलेले..

आम्ही आपल्या पाठिंब्याबद्दल नेहमी

 आभारी राहू..

शिक्षक दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा..!

💐🌹💐🌹💐🌹💐🌹💐🌹💐🌹💐🌹

______________________________________


अपूर्णाला पूर्ण करणारा,

शब्दांनी ज्ञान वाढविणारा,

जगण्यातून जीवन घडविणारा,

तत्त्वातून मूल्ये फुलविणा-या,

ज्ञानरुपी गुरुंना..

शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!

💐🌹💐🌹💐🌹💐🌹💐🌹💐🌹💐🌹

______________________________________


प्रिय टीचर, तुम्ही फक्त एक टीचर नाही, माझ्या जीवनातील प्रेरणा आहात. आज मी आपणास जगातील सर्वात बेस्ट टीचर घोषित करत आहे आणि हा पुरस्कार देतो तुम्हाला. शिक्षकदिनाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा.

💐🌹💐🌹💐🌹💐🌹💐🌹💐🌹💐🌹

______________________________________


गुरु शिवाय नाही होत जीवन साकार,

डोक्यावर जेव्हा असतो गुरूंचा हात,

तेव्हाच मिळतो जीवनाला खरा आकार

माझ्या डोक्यावर नेहमी आशीर्वाद

आणि ज्ञानाचा हात ठेवल्याबद्दल

माझ्या गुरूंचे खूप खूप आभार..

हॅप्पी टीचर डे सर..!

💐🌹💐🌹💐🌹💐🌹💐🌹💐🌹💐🌹

______________________________________


घरी म्हणायचे,

“शाळेत हेच शिकवतात का?”

आणि शाळेत म्हणायचे,

“घरच्यांनी हेच शिकवलं का?”

तरीपण शिक्षक दिनाच्या शुभेच्छा..!

💐🌹💐🌹💐🌹💐🌹💐🌹💐🌹💐🌹

______________________________________


जे आपल्याला एक व्यक्ती म्हणून घडवतात

आणि चांगल्या-वाईटाची ओळख करून देतात,

देशातील या निर्मात्यांना आम्ही करतो शत शत प्रणाम.

शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा संदेश…

💐🌹💐🌹💐🌹💐🌹💐🌹💐🌹💐🌹

______________________________________


शिक्षक ‘म्हणजे एक समुद्र ,

ज्ञानाचा, ……पवित्र्याचा,

एक आदरणीय कोपरा,

प्रत्येक व्यक्तीच्या मनातला……

💐🌹💐🌹💐🌹💐🌹💐🌹💐🌹💐🌹

______________________________________


माझ्या जीवनाची प्रेरणा आहे,

तुम्हीच माझे मार्गदर्शक आहात.

तुम्हीच माझ्या जीवनाचा प्रकाशस्तंभ आहात.

शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

💐🌹💐🌹💐🌹💐🌹💐🌹💐🌹💐🌹

______________________________________


पुस्तकं, खेळ, गृहपाठ आणि ज्ञान…

आमच्या आयुष्यातील यशाचा स्तंभ असलेल्या शिक्षकांना हॅपी टीचर्स डे

💐🌹💐🌹💐🌹💐🌹💐🌹💐🌹💐🌹

______________________________________


गुरूविना ज्ञान नाही,

गुरूच्या ज्ञानाला अंत नाही..

गुरूने जिथे दिलं ज्ञान,

तेच खरं तीर्थस्थान..

💐🌹💐🌹💐🌹💐🌹💐🌹💐🌹💐🌹

______________________________________


प्रिय टीचर,

मला नेहमी सपोर्ट करण्यासाठी आणि

मार्गदर्शन करण्यासाठी धन्यवाद..🙏

जर तुमचा आशिर्वाद

सदैव माझ्यासोबत असेल,

तर माझं यशही असंच कायम राहील..

 हॅपी टीचर्स डे. 

💐🌹💐🌹💐🌹💐🌹💐🌹💐🌹💐🌹

______________________________________


Final word: तुम्हाला ही पोस्ट आवडल्यास नक्की Share करा.तुम्ही तुमच्या मित्रांनाही पाठवा.तसेच तुमच्या social media accounts वरही share करा.


Note: तुम्हाला या पोस्टमधे काही बदल हवा असेल तर नक्की comments करुन सांगा.तसेच तुम्हाला ही पोस्ट कशी वाटली हे देखील सांगा.


🙏...धन्यवाद...🙏





Post a Comment

2 Comments